(१)
भाग एक-अ (म.उ.वि.)-४–१
RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ—मध््य उप-विभाग
वर्षष ११, अंक ४]
शुक्रवार, फेेब्रुुवारी ७, २०२५/माघ १८, शके १९४६
[पृष््ठठे 4, किंमत : रुपयये २६.००
असाधारण क्रमांं�क ४
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र जिल्हा परिषषदा व पंचाययत समित््या, ग्ामपंचाययती, नगरपरिषषदा, प्ाथमिक शिक्षण आणि
स्थानि�क नि�धी लेेखाापरीक्षा अधि�नि�ययम यांं�खाालील (भाग चार-ब मध्येे प्रसि�द्ध करण्याात
आलेेलेे आदेश व अधि�सूचना यांं�व्यति�रि�क्त) आदेश व अधि�सूचना.
राज्यय नि�वडणूक आयोोग, महाराष्ट्र
नवीन प्रशाासन भवन, हुुताात्मा रााजगुरू चौौक, मादााम कामा मागग, मुंंsबई ४०० ०३२
दि�नांंsक ७ फेेब्रुुवारी २०२५
अधि�सूचना
क्रमांंsक राानि�आ/राापनों-२०२०/प्र.क्र.२/का.११.—ज्यााअर्थीी, भारतीीय संवि�धाानाच्याा अनुच्छेेद २४३-के व २४३-झेेड ए अन्वयेे तसेेच
रााज्याातील स्थाानि�क स्वरााज्य संंस्थांंsच्याा संबंंधि�त कायद्याातील तरतुुदींन्वयेे अशाा स्थाानि�क स्वरााज्य संंस्थांंsच्याा सर्वव नि�वडणुुकांंsचे अधीक्षण,
संचाालन व नि�यंंत्रण यााबाबतचेे अधि�कार रााज्य नि�वडणूक आयोगास प्राप्त झाले आहेत;
ज्यााअर्थीी, स्थाानि�क स्वरााज्य संंस्थांंsच्याा नि�वडणुुकांंsचे पावि�त्र्य रााखणे व अशाा नि�वडणुुका मुक्त, नि�:पक्षपातीपणे, प्रभावीपणे व
कार्ययक्षमतेने पार पाडण्यााच्याा दृष्टीीने रााजकीय पक्षांंsची नोंदणीी व संबंंधि�त बाबींची तरतूूद करणेे गरजेेचे आणि� आवश्यक असल्यााने रााज्य
नि�वडणूक आयोगाद्वाारे क्र. एसईसी/एमसी २००९/सीआर-४९/डी.११, दि�. ३१ मार्चच २००९, च्याा अधि�सूचनेेद्वाारे, रााजकीय पक्षांंsची नोंदणीी
आदेश, २००९ आणि� महारााष्ट्र नि�वडणूक चि�न्ह (आरक्षण व वाटप) आदेश, २००९ काढण्याात आले आहेत;
ज्यााअर्थीी, उक्त आदेशाातील भाग दोन ३(१०)(अ) मधील तरतुुदींमध्ये रााजकीय पक्षाचे नोंदणीी आदेश, २००९ (पुन:सुधाारि�त
२०२२) दि�. १५ फेेब्रुुवारी २०२२ अन्वयेे सुधाारणाा करण्याात आलेली असून रााजकीय पक्षाचे नाव बदलण्यााबाबत नि�कष नि�श्चि�ित करण्याात
आलेले आहेत;
ज्यााअर्थीी, याा आदेशाातील तरतुुदींनुसार श्रीी.दि�पक दत्तााराम घोलप पाटीील, यांं�च्याा अध्ययक्षतेखााली ‘हिं�ंदुस्थान वि�कास पक्ष’
मु. देवगाव, पो. पिं�ंपरखेेड, ताा. आंबेेगाव, जि�. पुणे ४१० ५०४ याा रााजकीय पक्षाची नोंदणीी अमान्यतााप्राप्त पक्ष म्हणूून क्रमांंsक राानि�आ/
राापनों-२०२०/प्र.क्र.२/का-११,दि�. १८ फेेब्रुुवारी,२०२० च्याा पत्रान्वयेे करण्याात आलेली आहे;
ज्यााअर्थीी, श्रीी. दि�पक दत्तााराम घोलप पाटीील, अध्ययक्ष, ‘हिं�ंदुस्थान वि�कास पक्ष’ यांंsनी पक्षाच्याा नावात बदल करण्याासंदर्भा�त
पक्षाची नॅशनल कौन्सि��लमध्ये दि�. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी मंजूूर करण्याात आलेल्याा ठराावाची नोटरााईज्ड प्रत रााज्य नि�वडणूक आयोगास
सादर केली आहे. त्याानुसार त्यांंsनी पक्षाचे नाव ‘हिं�ंदुस्थान वि�कास पक्ष’ ऐवजी ‘हिं�ंदुस्थान जनसेवा पक्ष’ असे करण्यााची वि�नंंती
केली आहे;
2
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, फेब्रुवारी ७,
२०२५/माघ १८, शके १९
ज्यााअर्थीी, याा पक्षाचा नावात बदल करण्याापूर्वी महाराष्ट्र शासन राजपत्रात पक्षाचे प्रस्ताावि�त नाव आणि� पत्ताा, त्यााचे अध्यक्ष यांंsचा
अंतर्भा�व असलेली सूचनाा प्रसि�द्ध करुन सर्ववसाधाारण जनतेकडून पक्षाचे नाव बदलााबाबत हरकती मागवि�णे आवश्यक आहे;
ज्यााअर्थीी, महाराष्ट्र शासन राजपत्रात उपरोक्त प्रमाणे अधि�सूचनाा प्रसि�द्ध केलेल्याा दि�नांंsकापासून ३० दि�वसांंsच्याा आत कोणतीीही
हरकत प्राप्त न झाल्याास रााज्य नि�वडणूक आयोग अधि�सूचनेेत प्रस्ताावि�त केल्यााप्रमाणे सदर रााजकीय पक्षाच्याा नावामध्ये बदल करण्यााकरि�ताा
सक्षम रााहील;
आणि� ज्यााअर्थीी, उक्त आदेशााप्रमाणे कोणतीीही हरकत प्राप्त झाली, तर ति�चाा रााज्य नि�वडणूक आयोग वि�चार करेल व ती शुल्लक
आढळल्याास, फेेटाळण्याात येईल व याा रााजकीय पक्षाचे नाव बदलण्याास मान्यताा देईल. त्यााचप्रमाणे रााज्य नि�वडणूक आयोगास अशाा
हरकती प्रथमदर्शशनी सत्य वाटलेे, तर ती संबंंधि�त व्यक्ती/ पक्षास कळवि�ण्याात येईल आणि� त्याावर त्यााचे अभि�प्राय मागवि�ण्याात येतील.
अभि�प्राय प्राप्त झाल्याावर, आयोग उपलब्ध अभि�लेखाच्याा आधाारे किं�ंवा संबंंधि�तांंsचे म्हणणेे ऐकून गुणवत्तेवर नि�र्णणय घेेईल व रााज्य नि�वडणूक
आयोगाचा असा नि�र्णणय अंति�म रााहील.
त्यााअर्थीी, रााज्य नि�वडणूक आयोग, महारााष्ट्र असे जाहीर करीत आहे की, सदर अधि�सूचनाा महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसि�द्ध
झााल्यााच्याा दि�नांं�कापासून ३० दि�वसांं�च्याा आत उक्त पक्षाच्याा नावातील प्रस्तावि�त बदलाबाबत कोणतीही हरकत असल्याास,
ती परस्पर आयोोगाच्याा कार्या�लयााकडेेे दाखल करावी.
म
ाा. रााज्य नि�वडणूक आयुक्त यांंsच्याा आदेशाानुसार,
डॉ.जगदीश मोरे,
सहायक आयुक्त (ज.संं.),
रााज्य नि�वडणूक आयोग, महारााष्ट्र.
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, फेब्रुवारी ७,
२०२५/माघ १८, शके १९
3
STATE ELECTION COMMISSION, MAHARASHTRA
New Administrative Building, Hutatma Rajguru Chowk, Madame Cama Road
Mumbai 400 032, dated 7th February 2025
NOTIFICATION
No.SEC/RPP-2020/CR-2/D-11.—Whereas, the superintendence, direction and control of
all elections to the Panchayats and Municipalities in the State are vested in the State Election
Commission, Maharashtra by virtue of Article 243-K and 243-ZA of the Constitution of India, and
the provisions of the relevant State law as applicable to such Panchayats and Municipalities;
And Whereas, with a view to provide, in the interest of sanctity of elections to the local bodies,
and in the interest of conduct of such elections, in a free, fair, effective and efficient manner, for the
registration of political parties and for matters connected therewith; the Registration of Political
Parties Order, 2009 and Maharashtra Election Symbols (Reservation and Allotment) Order, 2009
has been issued by the State Election Commission, Maharashtra vide the State Election Commission,
Maharashtra, Notification No. SEC/MC-2009/CR-49/D-11, dated 31st March, 2009;
Whereas, as per the Political Parties Registration Order, 2009 (Revised in 2022) published
on 15th February, 2022, the criteria for changing the name of a Political Party have been fixed by
amending Part Two 3(10)(A) of the above said Order;
Whereas, as per the provisions of the said Order, a political party bearing the name as ‘Hindustan
Vikas Paksh’ At Devgaon, Post Pimparkhed, Tal. Ambegaon, Dist Pune 410 504 having Shri Dipak
Dattram Gholap Patil, as its President has been registered as an unrecognised Political Party
wide letter No. SEC/RPP-20/CR-/D-11, dated 18th Febuary, 2018 by the State Election Commission,
Maharashtra;
Whereas Shri Dipak Dattram Gholap Patil, President, “Hindustan Vikas Paksh” has
requested this Commission vide its letter dated 27th November, 2024, that as per the resolution
passed by its National Council on 24th November, 2024, the party has decided to change the name
of the political party from ‘Hindustan Vikas Paksha’ to ‘Hindustan Jansewa Paksha’, and
requested the permission for the same;
Whereas, before changing the name of a political party under said Order, it is necessary to
publish a notice in the Maharashtra Government Gazette indicating therein, the name and address
of the political party, its President and calling for objections, if any, for such change of name from
the general public;
Whereas, as per the said Order, if no objection is received within 30 days from the date of
publication of such notification in the Maharashtra Government Gazette, it shall be competent for the
State Election Commission to change the name of said political party, as proposed in the notification;
Whereas, if any objection is so received, the State Election Commission may consider the same
and in case it is found to be without substance, it may reject the same and change the name of said
political party. If on the other hand, the State Election Commission considers that the objection has
prima facie merit, then the same shall be communicated to the concerned person/ Party and his/ its
remarks shall be called for. After receipt of the remarks, the Commission may either decide the matter
on merits on the basis of the records available or it may give personal hearing to the concerned person/
Party and take a decision thereafter. The decision of the State Election Commission shall be final.
4
महाराष्टट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध््य उप-विभाग, फेब्रुवारी ७,
२०२५/माघ १८, शके १९
Now, therefore, the State Election Commission, Maharashtra, by publication in the official
gazette hereby calls for objections, if any, for such change in the name of said political party
from the general public which are to be submitted directly to the Commission within 30
days from the date of publication of this notification in Maharashtra Government Gazette.
By order of the State Election Commissioner,
Dr. JAGDISH MORE,
Assistant Commissioner (P.R.),
State Election Commission, Maharashtra.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.