(१)
भााग चाार-अ-२३–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग चाार-अ
वर्षष ११, अंक १६]
बुुधवाार, फेेब्रुुवारी १२, २०२५/माघ २३, शकेे १९४६
[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपयेे १५.००
असाधाारण क्रमांं�क २३
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाारााष्ट्र शाासनाने केंद्रीीय अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केलेेलेे
(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�
द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.
महसूूल व वन वि�भााग
मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरु चौक,
मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ११ फेेब्रुुवाारी,२०२५
अधि�सूूचनाा
भूमि�संंपादन, पुनर्ववसन व पुनर्ववसाहत करतााना उचि�त भरपााई मि�ळण्याचाा आणि� पारदर्शशकतेचाा हक्क अधि�नि�य
म, २०१३.
क्रमांं�क संंकीर्णण-२०२४/प्र.क्र.८५/अ-३.— ज्याअर्थीी, भूमि�संंपाादन, पुनर्ववसन
व पुनर्ववसााहत करताानाा उचि�त भरपााई मि�ळण्याचाा
आणि� पाारदर्शशकतेेचाा हक्क अधििनि�यम, २०१३ (२०१३ चाा ३०) महााराष्ट्र राज्याला लागू असताानाा, (यात यापुढेे ज्याचाा नि�र्देेशश “उक्त
अधििनि�यम” असा करण्यात आला आहे.)याच्या कलम १० क मध्ये, अशीी तरतूद आहे की, राज्य शाासनाास लोकहि�ताास्तव रााजपत्रातील
अधििसूचनेेद्वाारे उक्त कलम १०क मध्ये नमूूद केलेल्या कोणणत्याही प्रकल्पांं�ना, उक्त अधििनि�यमाच्या प्रकरणण-दोन आणि� प्रकरणण-तीन यांं�च्या
तरतूदी लागू करण्यापाासून सूट देताा येईल ;
आणि� ज्याअर्थीी, राज्य शाासनाास असे दि�सूून आले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये नमूूद केलेल्या जमि�नीी उक्त
कलम १० क च्या खंंड [(ख)सिं�ंचन व वि�द्युुतीकरणण यां�सह
ग्राामीणण पाायाभूत सुवि�धाा प्रकल्प] च्या व्याप्तीत येणााऱ्या आणि� यासोबत
जोडलेल्या अनुसूची-दोन मध्ये नमूूद केलेल्या प्रकल्पाासाठीी (यात यापुढेे ज्याचाा, नि�र्देेशश “उक्त प्रकल्प” असा करण्यात आला आहे.)
आवश्यक आहेत किं�ंवाा त्यां�चीी आवश्यकताा भाासण्याची शशक्यताा आहे.
आणि� ज्याअर्थीी, राज्य शाासनााने उक्त प्रकल्पांं�करि�ताा केवळ कि�माान नि�व्वळ जमि�नीीची आवश्यकताा भाासेल हे लक्षाात घेेऊन प्रस्ताावि�त
संंपाादनाासाठीीच उक्त जमि�नीीचे व्याप्ति�� क्षेत्र नि�श्चि�ित
केले आहे ;
आणि� ज्याअर्थीी, महााराष्ट्र शाासनाास याद्वाारे उक्त अधििनि�यमाच्या कलम १० क खालील उक्त प्रकल्पााला उक्त अधििनि�यमाच्या
प्रकरणण-दोन आणि� प्रकरणण-तीन च्या तरतूदी लागू करण्यापाासून लोकहि�ताास्तव सूट देणेे इष्ट वााटते.
त्याअर्थीी, आताा, उक्त अधििनि�यमाच्या कलम १० क द्वाारे प्रदाान करण्यात आलेल्या अधििकाारांं�चाा आणि� याबाबतीत, त्यास समर्थथ
करणााऱ्या इतर सर्वव अधििकाारांं�चाा वाापर करून, महााराष्ट्र शाासन याद्वाारे लोकहि�ताास्तव, उक्त अधििनि�यमाच्या प्रकरणण-दोनच्या आणि�
प्रकरणण-तीन च्या तरतूदी लागू करण्यापाासून उक्त प्रकल्पााला सूट देत आहे.
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी १२,
२०२५/माघ २३, शके १९
अनुसूची-एक
जमि�नींचाा तपशील
मौजे नेटकेवााडी, ताालुकाा कर्जत, जि�ल्हा अहि�ल्यानगर
अ.क्र.
गट क्रमांं�क
संंपाादन कराावयााचे क्षेत्र (हे.आर.)
१
१६८
०.७१
२
१६९
०.३४
३
१७१
०.१८
४
१७२
०.०४
५
१७३
०.१५
६
१८१
०.३३
७
१६६
०.१३
एकूण
१.८८
अनुसूची-दोन
प्रकल्पाचाा तपशील
प्रकल्पाचे नाव
कुकडीी डावाा काालवाा, कि�.मी.१९८ मधीील सा.क्र.१९७/२२० चे काामाकरि�ताा भूसंंपाादन
प्रकल्पाचाा तपशील
मौजे-नेटकेवााडी, ताालुकाा- कर्जत, जि�ल्हा-अहि�ल्यानगर येथीथीील कुकडीी डावाा काालवाा,
कि�.मी.१९८ मधीील सा.क्र.१९७/२२० च्या काामासाठीी एकूणण १.८८ हे.आर क्षेत्रााचे
भूसंंपाादन.
संपादन अभि�करणााचाा तपशीलकाार्ययकाारी अभि�यंंताा, कुकडीी वि�तरणण बांं�धकााम वि�भााग, कोळवडीी, ताालुकाा-कर्जत,
जि�ल्हा-अहि�ल्यानगर
महााराष्ट्राचे राज्यपााल यांं�च्या आदेशाानुसार व नाावााने,
श्रीीरााम यादव,
शाासनााचे सहसचि�व
.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी १२,
२०२५/माघ २३, शके १९
3
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 11th February, 2025.
NOTIFICATION
Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement
Act, 2013.
No.Sankirna-2024/C.R.85/A-3.— WHEREAS, section 10A of the Right to Fair Compensation
and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in
its application to the State of Maharashtra (herein after referred to as “the said Act”), provides that
the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any
of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter
II and Chapter III of the said Act ;
AND WHEREAS, it appears to the Government of Maharashtra that the lands mentioned
in Schedule-I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in
Schedule-II appended hereto, which is covered under clause [(b) Rural infrastructure including
irrigation and electrification] of the said section 10A (hereinafter referred to as “the said project”) ;
AND WHEREAS, the Government of Maharashtra has ensured the extent of the said lands for
the proposed acquisition being bare minimum land required for the said project;
AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest
to exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of
Chapter II and Chapter III of the said Act ;
NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of
all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, exempts the said
project, in the public interest from the application of the provisions of Chapter II and Chapter III of
the said Act.
Schedule-I
Description of Land
Village Netakewadi, Taluka Karjat, District Ahilyanagar.
Sr. No.
Gut No.
Area as per Land Acquisition Proposal
(Hector)
1
168
0.71
2
169
0.34
3
171
0.18
4
172
0.04
5
173
0.15
6
181
0.33
7
166
0.13
Total
1.88
4
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी १२,
२०२५/माघ २३, शके १९
Schedule - II
Description of Project
Name of the Project
Kukadi Left Canal at K.M. 198, Chain No.197/220 land acquisition
proposal.
Description of Project
Proposal of Total 1.88 Land Acquisition for Kukadi Left Canal at
K.M.198, Chain No.197 to 197/220 at Mouje Netakewadi, Taluka
Karjat District Ahilyanagar
Details of Acquiring Agency
Executive Engineer, Kukadi Distribution Construction Division,
Kolwadi, Taluka - Karjat, District – Ahilyanagar
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRIRAM YADAV,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.