(१)
भााग चाार-ब-६३–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्षष ११, अंक २३]
गुरुवार, फेेब्रुुवारी १३, २०२५/माघ २४, शके १९४६
[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधारण क्रमांं�क ६३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक्त) निय
म व आदेश.
शालेय शि�क्षण व क्रीडाा वि�भााग
मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक,
मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क १२ फेेब्रुुवाारी २०२५.
अधि�सूूचना
महाराष्ट्र खााजगी शाळांं�तील कर्ममचारी (सेवेच्या शर्ती), वि�नि�य
मन अधि�नि�य
म, १९७७.
क्रमांं�क संंकीर्णण-२०२३/प्र.क्र. ३०२/टीीएनटीी-१.—महााराष्ट्र खााजगी शााळांं�तीील कर्ममचाारी (सेवेच्या शर्ती), वि�नि�यमन अधििनि�यम,
१९७७ (१९७८ चाा महाा. ३) याच्या कलम १६ ची पोोट-कलमे (१) व (२) यांं�द्वाारे प्रदाान करण्यात आलेल्या अधििकाारांं�चाा आणि�
याबाबतीत त्यास समर्थथ करणााऱ्या इतर सर्वव अधििकाारांं�चाा वाापर करुन, महााराष्ट्र शाासन, याद्वाारे महााराष्ट्र खााजगी शााळांं�तीील कर्ममचाारी
(सेवेच्या शर्ती) नि�यमावलीी, १९८१ मध्ये आणखीी सुधारणाा करण्यासाठीी पुढीील नि�यम करीीत आहे. हे नि�यम उक्त अधििनि�यमाच्या कलम
१६ च्या पोोट-कलम (३) अन्वयेे आवश्यक असल्याप्रमाणेे पूर्वी प्रसि�द्ध करण्यात आले आहेत :—
१.य
ाा नि�यमांं�स, महााराष्ट्र खााजगी शााळांं�तीील कर्ममचाारी (सेवेच्या शर्ती) (सुधारणाा) नि�यम, २०२५ असे संंबोधण्यात यावे.
२.म
हााराष्ट्र खााजगी शााळांं�तीील कर्ममचाारी सेवेच्या शर्ती नि�यमावलीी, १९८१ च्या नि�यम ९ मधीील पोोट नि�यम (२-क)
मध्ये, “ १:१० या गुणोोत्तराप्रमाणेे एकाा रि�क्त पदाासाठीी अभि�योोग्यताा चााचणीी उत्तीर्णण १० ” या मजकूराऐवजीी “ १:३ या
गुणोोत्तराप्रमाणेे एकाा रि�क्त पदाासाठीी ”असा मजकूर समाावि�ष्ट करण्यात येईल.
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुसार व नाावााने,
तुषाार महाजन,
शाासनााचे उप सचि�व
.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेेब्रुुवारी १३, २०२५/माघ २४, शके १९४६
SCHOOL EDUCATION AND SPORTS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 12th February 2025.
NOTIFICATION
The Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Services) Regulation Act, 1977.
No. Sankirn 2023/C.R. 302/TNT-1.—In exercise of the powers conferred by sub-section (1) and (2)
of section 16 of the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Services) Regulation
Act, 1977 (Mah. III of 1978) and of all other powers enabling it in that behalf, the Government of
Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra Employees of
Private Schools (Conditions of Service) Rules, 1981, the same having been previously published as
required by sub-section (3) of section 16 of the said Act, namely :—
1.
These rules may be called the Maharashtra Employees of Private Schools (Conditions
of Service) (Amendment) Rules, 2025.
2.
In rule 9 of the Maharashtra Employees of Private Schools (Conditions of Service) Rules,
1981 in sub-rule (2C) for the word, figures and sign "proportion 1:10”, the word, figures
and sign "proportion 1:3" shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
TUSHAR MAHAJAN,
Deputy Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.