(१)

भााग एक (म.उ.वि¦.)-१९–१

RNI No. MAHBIL /2009/31745

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–मध््य उप-विभाग

वर्षष १०, अंक ९]

शुक्रवार, फेेब्रुुवारी १४, २०२५/माघ २५, शके १९४६

[पृष्ठ १, किं�ंमत : रुपयेे ४.००

असाधारण क्रमांं�क १९

प्राधिकृत प्रकाशन

सामान्यय प्रशासन वि�भाग

रााजशिि§ष्ट्रााचाार शाखाा, ३राा मजलाा, मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२, दिि—नांं�क ६ फेेब्रुुवारी २०२५.

सूचना

क्रमांं�क डीीआयपीी-२०२५/प्र.क्र.२१/रााशिि§-१.—महाराष्ट्र राज्यााचे माजी मंत्री, ज्येेष्ठ नेते मधुकरराव पि�चड यांं�चे शुक्रवार,

दि—. ०६ डि�सेंबर, २०२४ रोजी नाशि�क येेथेे झाालेेल्याा दुःःtखद नि�धनाबद्दल राज्यय मंत्रि�मंडळााने खालीलप्रमाणे ठराव पारि�त

करून श्रद्धांं�जली अर्पपण केली.

मधुुकररााव काशीनााथ पि�चड यांं�चाा जन्म अहििªल्यानगर जि�ल्ह्याातीील अकोले तालुुक्यातीील रााजूर येथील आदिि—वासीी कुटुंंȾबात १ जून,

१९४१ रोजी झाालाा. आदिि—वासीी आणिि” दुुर्गगम भाागातीील असूनहीी त्यां�नीी कलाा शाखेतीील पदवीी आणिि” पुुढेे एलएलबीीपर्यंतचेे उच्च शिि§क्षण

घेेतलेे. वि¦द्याार्थी चळवळीतूनच त्यांं�चाा रााजकीय प्रवास सुुरू झाालाा होता. ते अकोले पंचाायत समि�तीीचे सभाापतीी होते. पुुढेे त्यां�नीी १९८०

पासून २००९ पर्यंत तब्बल सात वेळा अकोले वि¦धानसभाा मतदाारसंंघाचे वि¦धीमंडळाात प्रति�नि�धि�त्व केले आहे.

मधुुकररााव पि�चड यां�नीी आदिि—वासीी वि¦कास, वनेे व सामाजि�क वनीीकरण, पशुु संवर्धन, दुुग्धवि¦कास आणिि” मत्स्यव्यवसााय, परि�वहन

आणिि” पुुनर्ववसन, वि¦शेष सहााय्य अशा वि¦वि¦ध खाात्यां�चीी मंत्री/रााज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांं�भााळली. तसेेच, १९९५ ते १९९९ या दरम्यान

वि¦धानसभे

ेचे वि¦रोधी पक्षनेते पदााची धुुरााही समर्थथपणे सांं�भााळली. उत्तम जनसंंपर्कक असलेेलाा, अभ्यासू आणिि” उत्तम असलेेलाा नेता म्हणून

त्यां�चीी ओळख होतीी.

मधुुकररााव पि�चड यांं�च्या नि�धनााने सर्वसाामान्यांं�च्या वि¦शेषतः आदिि—वासीी बां�धवांं�च्या प्रश्नांं�वर तळमळीने काम करणाारे रााजकीय नेतृत्व

हरपलेे आहे. रााज्यातीील सर्वव नाागरि�कांं�च्या वतीीने रााज्य मंत्रि�मंंडळ त्यां�नाा भाावपूूर्णण श्रद्धांं�जली अर्पण करतेे. रााज्याचे माजी मंत्री असलेेले

मधुुकररााव पि�चड यांं�च्या नि�धनााबद्दल रााज्य मंत्रि�मंंडळ तीीव्र शोक व्यक्त करीत आहे.

महारााष्ट्रााचे रााज्यपाल यांं�च्या आदेशानुुसाार व नाावाने,

सुजाता सौनि�क,

श

ाासनााच्या मुुख्य सचि�व

.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.