(१)
भााग चाार-ब-६०–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्षष ११, अंक २२(२)]
बुधवार, फेेब्रुुवारी १२, २०२५/माघ २३, शके १९४६
[पृष्ठेे ५, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधारण क्रमांं�क ६०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक्त) निय
म व आदेश.
गृह वि�भााग
मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक,
मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ७ फेेब्रुुवाारी, २०२५.
आदेश
महाराष्ट्र ठेेवीदारांं�च्या (वि�त्तीीय संस्थांं�मधील) हि�तसंबंधाचे संरक्षण अधि�नि�य
म, १९९९.
क्रमांं�क एमपीीआयडीी-१०२३/प्र.क्र.६०/पोल-१५.—मायक्रो फायनाान्स प्रा. लि�. कंपनीी, जि�ल्हा नाागपूर(यापुढेे “उक्त वि�त्तीीय
संस्थाा” असा उल्लेख करण्यात आला आहे) या वि�त्तीीय संस्थेने आणिि सदर वि�त्तीीय संस्थेचे प्रवर्ततक, भाागीदाार, संचाालक,
व्यवस्थाापक, कर्ममचाारी आणिि सदस्य यां�नीी ठेेवीदाारां�नाा मुदतीीअंती लाभाासह ठेेवी परत करण्याचे आश्वाासि�त करून ठेेवीदाारां�कडू
ून
ठेेवी स्वीकाारल्या होत्या ;
आणिि ज्याअर्थी, उक्त वि�त्तीीय संस्थाा आणिि सदर संस्थेचे प्रवर्ततक, भाागीदाार, संचाालक, व्यवस्थाापक,कर्ममचाारी आणिि कोणतीीही
अन्य व्यक्ती सदस्य यां�नीी ठेेवीदाारां�कडू
ून स्वीकाारलेल्या ठेेवी मुदतपूूर्तीनंंतर ठेेवीदाारां�नाा परत करण्यास कसूूर केला असल्याने त्यां�चेेवि�रुद्ध
लकडगंंज पोलीस ठाणे, जि�ल्हा नाागपूर येथे गु.र.नंं. ४४५/२०२० नुसार भाारतीय दंड संहि�ताा (१८६० चाा ४५) कलम ४२०, ४०६,
४०९ आणिि १२०ब सह महााराष्ट्र ठेेवीदाारांं�च्या (वि�त्तीीय संस्थाामधीील) हि�तसंंबंधाचे संरक्षण अधि�नि�यम, १९९९ (सन २००० चाा
महााराष्ट्र १६) कलम ३ अन्वयेे गुन्हा दााखल करण्यात आला आहे ;
आणिि ज्याअर्थी, महााराष्ट्र शाासनााची अशी खात्री झााली आहे की, उक्त वि�त्तीीय संस्थाा आणिि सदर संस्थेचे प्रवर्ततक, भाागीदाार,
संचाालक, व्यवस्थाापक, कर्ममचाारी सदस्य आणिि कोणतीीही अन्य व्यक्ती हे ठेेवीदाारांं�च्या मागणीनुसार ठेेवी परत करण्यात अपयशी
ठरले असून उक्त वि�त्तीीय संस्थेद्वाारे ठेेवीदाारां�नाा ठेेवी परत करण्याची शक्यताा दि�सूून येत नााही ;
आणिि ज्याअर्थी, महााराष्ट्र शाासनााला, उक्त वि�त्तीीय संस्थाा आणिि त्यां�चेे प्रवर्ततक, भाागीदाार, संचाालक, व्यवस्थाापक, कर्ममचाारी,
सदस्य आणिि इतर कोणतीीही अन्य व्यक्ती यां�नीी गोळाा केलेल्या ठेेवींमधूून त्यांं�च्या स्वत:च्या अथवाा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नाावे
रक्कम व अन्य मालमत्ता संपादि�त केली असल्याचे अभि�कथि�त
असल्याने, उक्त वि�त्तीीय संस्थांं�मधीील ठेेवीदाारांं�च्या हि�तााचे संरक्षण
करण्याकरि�ताा अशी रक्कम व अन्य मालमत्ता जप्त करणे आणिि जप्त रक्कम व अन्य मालमत्ता यावर नि�यंंत्रण ठेेवण्याकरि�ताा उप
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेेब्रुुवारी १२, २०२५/माघ २३, शके १९४६
वि�भाागीय अधि�काारी नाागपूर शहर, जि�ल्हा नाागपूर यां�चीी सक्षम प्राधि�काारी म्हणूून नि�युुक्ती करणे आवश्यक वााटते.
त्याअर्थी आताा, महााराष्ट्र ठेेवीदाारांं�च्या (वि�त्तीीय संस्थांं�मधीील) हि�तसंंबंधाचे संरक्षण अधि�नि�यम, १९९९ (सन २००० चाा
महााराष्ट्र १६) च्या कलम ४ चे पोट-कलम (१) व कलम ५ चे पोट-कलम (१) याद्वाारे प्रदाान करण्यात आलेल्या अधि�काारांं�चाा
वाापर करून महााराष्ट्र शाासन याद्वाारे—
(अ) माायक्रो फायनाान्स प्रा.लि�. कंपनीी, जि�ल्हा नाागपूर या वि�त्तीीय संस्थेच्या आणिि सदर संस्थेचे प्रवर्ततक,
भाागीदाार, संचाालक, व्यवस्थाापक,कर्ममचाारी, सदस्य आणिि कोणतीीही अन्य व्यक्ती यांं�च्या नाावे असलेल्या सोबतच्या
अनुसूचीत वि�नि�र्दि�िष्ट केल्याप्रमाणे रक्कम व अन्य मालमत्ता जप्त करीीत आहे, आणिि
(ब) सदर जप्त रक्कम व अन्य मालमत्ता यावर नि�यंंत्रण ठेेवण्यासाठी उप वि�भाागीय अधि�काारी नाागपूर शहर,
जि�ल्हा नाागपूर यां�चीी सक्षम प्राधि�काारी म्हणूून नि�युुक्ती करीीत आहे.
अनुसूची
मायक्रो फायनाान्स प्रा. लि�. कंपनीी आणिि त्यां�चेे प्रवर्ततक, भाागीदाार, संचाालक, व्यवस्थाापक, कर्ममचाारी, सदस्य आणिि कोणतीीही
अन्य व्यक्ती यांं�च्या जप्त कराावयााच्या मालमत्तांं�ची सूची खालीलप्रमाणे आहे :—
(अ) स्थाावर मालमत्ताचा तपशील :—
अ. क्र.
(१)
ठि�कााण
(२)
मालमत्तेचाा तपशीील
(३)
धारकााचे नााव
(४)
१
मौजा नाागपूर,
जि�ल्हा नाागपूर
शि�ट क्र. १८७, प्लॉट क्र.२५२, भुमापन क्र.१५८,
क्षेत्र ७७.१३ चौरस मीटर
(८३० चौरस फूट) जागा असलेले काार्या�लय
दस्त क्रमांं�क ५०३/२०११
दि�. २.२.२०११
मायक्रो फायनाान्स प्रा.लि�. कंपनीीचे
(१) संचाालक-दुर्गा�प्रसाद गोदााबरीश
मि�श्राा
(२) मॅनेजर- मुकुं�ददेेव धोबा बेहेरा
(ब) जंगम मालमत्ता तपशील :—
अ. क्र.
(१)
मालमत्ता धारकााचे नााव
(२)
जप्त मालमत्तेचाा तपशीील
(३)
मूल्यां�कन
रू.
(४)
१
मायक्रो फायनाान्स प्रा.लि�. कंपनीी
एक लि�नोोओ कंपनीीचाा डेस्कटॉॉप मॉनि�टर
५०००/-
२
मायक्रो फायनाान्स प्रा.लि�. कंपनीी
एक लि�नोोओ कंपनीीचाा सि�पीीयु
३०,०००/-
३
मायक्रो फायनाान्स प्रा.लि�. कंपनीी
एक वि�प्रोो कंपनीीचाा सि�पीीयु
३०,०००/-
४
मायक्रो फायनाान्स प्रा.लि�. कंपनीी
सॅमसंंग कंपनीीचे ०५ नग जुने वाापरते बंद स्थि�ितीीतील एसी२०,०००/-
५
मायक्रो फायनाान्स प्रा.लि�. कंपनीी
मेट्रो कंपनीी आणिि सॅमसंंग कंपनीीचे ०५ नग वॉलफॅन
२,०००/-
६
मायक्रो फायनाान्स प्रा.लि�. कंपनीी
सॅमसंंग कंपनीीचे ०२ नग जुने वाापरते मॉनि�टर
२,०००/-
७
मायक्रो फायनाान्स प्रा.लि�. कंपनीी
जुन्या वाापरत्या १४ नग व्हि�िलचेअर
२,५००/-
८
मायक्रो फायनाान्स प्रा.लि�. कंपनीी
जुन लाकडीी फर्नि�िचरचे ०६ कॅबीन व लाकडीी टेबल व
आलमारी
२०,०००/-
९
मायक्रो फायनाान्स प्रा.लि�. कंपनीी
एक जुनी लोखंडीी आलमारी
३००/-
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेेब्रुुवारी १२, २०२५/माघ २३, शके १९४६
3
अ. क्र.
(१)
मालमत्ता धारकााचे नााव
(२)
जप्त मालमत्तेचाा तपशीील
(३)
मूल्यां�कन
रू.
(४)
१०
मायक्रो फायनाान्स प्रा.लि�. कंपनीी
एप्सॉन कंपनीीचाा जुनाा वाापरताा स्कॅनर
५००/-
११
मायक्रो फायनाान्स प्रा.लि�. कंपनीी
एक वि�प्रोो कंपनीीचाा जुनाा वाापरताा मॉनि�टर
५००/-
१२
मायक्रो फायनाान्स प्रा.लि�. कंपनीी
प्लास्टि�िक
स्टूल १५ नग जुने वाापरते
५००/-
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुसार व नाावााने,
अनुप कुमार सिं�ंह,
शाासनााचे प्रधान सचि�व (वि�शेेष).
भााग चाार-ब-६०–२
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेेब्रुुवारी १२, २०२५/माघ २३, शके १९४६
HOME DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 7th February, 2025.
Order
Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999.
No. MPID1023/C.R.No.60/Pol-15.—Whereas, Micro Finance Pvt. Ltd. Company, District Nagpur
(hereinafter referred to as “the said Financial Establishment”) and its Promoters, Partners, Directors,
Manager, Employee and member have received deposits from depositors under the scheme to repay
the deposits on maturity alongwith benefits promised thereof to the depositors ;
And whereas, an offence has been registered against the said Financial Establishment and its
Promoters, Partners, Directors, Manager, Employee, member and other person at Lakadganj Police
Station, District Nagpur vide Complaint Register No.445/2020 under sections 420,406,409 and 120
B of the Indian Penal Code (45 of 1860) and section 3 of the Maharashtra Protection of Interest of
Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000) that they have collected the
deposits and have failed to repay the deposits after maturity ;
And whereas, the Government of Maharashtra is satisfied that the said Financial Establishment
and its Promoters, Partners, Directors, Manager,Employee, member and any other person have
failed to return the deposits on demand by the depositors and the said Financial Establishment is
not likely to return the deposits to the depositors ;
And whereas, the Government of Maharashtra considers it expedient to attach the monies or
other properties believed to have been acquired by the said Financial Establishment and its Promoters,
Partners, Directors, Manager, Employee and member and any other person, either in their own
name or in the name of any other person from out of the deposits collected by the said Financial
Establishment in order to protect the interest of the depositors of the said Financial Establishment
and to appoint Sub-divisional Officer and Competent Authority, Nagpur City, District Nagpur as
the Competent Authority to exercise control over the monies and other properties attached.
Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 and sub-section
(1) of section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments)
Act, 1999 (Mah. XVI of 2000), the Government of Maharashtra hereby,—
(a) attaches the monies and other properties of Micro Finance Pvt. Ltd. Company, District
Nagpur and its Promoters, Partners, Directors, Manager, Employee, member and any other
person as specified in the Schedule appended hereto; and
(b) appoints the Sub-divisional Officer and Competent Authority, Nagpur District Nagpur
to be the Competent Authority to exercise control over the monies and other properties attached.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेेब्रुुवारी १२, २०२५/माघ २३, शके १९४६
5
Schedule
The list of the monies and other properties of the Micro Finance Ltd. Company, Nagpur and its
Promoters, Partners, Directors, Manager, Employee, members and any other person, to be attached
are as follows, namely :—
(A) Immovable Property Details :—
Sr. No.
(1)
Village/ Taluka/ District
(2)
Property Details
(3)
Name of Owner
(4)
1
Mouza Nagpur,
District Nagpur
Land admeasuring area 77.13
sq.meter (830 square Foot),
Survey No.158,Plot No.252,Sheet
No.187 and
Office Constructed thereon
Dast No-503/2011
Date-02.02.20211
Micro Finance Pvt. Ltd.
Company’s
(1) Director-Durgaprasad
Godabarish Mishra
(2) Manager-Mukund Dev
Dhaba Behera
(B) Movable Properties Details :—
Sr. No.
Name of Holder
Description of Seizured Properties
Valuation in Rs.
1
Micro Finance Pvt. Ltd. Company One Lenovo Company Desktop Monitor 5000/-
2
Micro Finance Pvt. Ltd.Company One Lenovo Company CPU
30,000/-
3
Micro Finance Pvt. Ltd. Company One Wipro Company CPU
30,000/-
4
Micro Finance Pvt. Ltd.Company 05 Used Samsung Company AC
20,000/-
5
Micro Finance Pvt. Ltd. Company 05 Used Metro and Samsung Company
Wall Fan
2,000/-
6
Micro Finance Pvt. Ltd. Company 02 Used Samsung Company Monitor
2,000/-
7
Micro Finance Pvt. Ltd. Company 14 Used Old Wheel Chairs
2,500/-
8
Micro Finance Pvt. Ltd.Company Old Wooden Furnitures-06 Cabin and
Wooden Table And Wardrobe
20,000/-
9
Micro Finance Pvt. Ltd. Company One Used Old Iron Wardrobe
300/-
10
Micro Finance Pvt. Ltd. Company One Used Epson Company Old Scanner 500/-
11
Micro Finance Pvt. Ltd. Company One Used Wipro Company Old Monitor 500/-
12
Micro Finance Pvt. Ltd. Company 15 Old Used Plastic Stool
500/-
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANUP KUMAR SINGH,
Principal Secretary (Special) to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.