(१)
भााग एक-अ (म.उ.वि¦.)-१०–१
RNI No. MAHBIL /2009/31748
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ—मध््य उप-विभाग
वर्षष ११, अंक ६]
मंगळवार, फेेब्रुुवारी २५, २०२५/फाल्गुन ६, शके १९४६
[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपयेे २६.००
असाधारण क्रमांं�क १०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र जिल्हा परिषषदा व पंचाययत समित््या, ग्ामपंचाययती, नगरपरिषषदा, प्ाथमिक शिक्षण आणि
स््थथानिक निधी लेखापरीक्षा अधिनिययम ययांखालील (भाग चार-ब मध््ये प्रसिद्ध करण््यात
आलेले आदेश व अधिसूचना ययांव््यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
रााज्यय नि�वडणूक आयोोग, महाराष्ट्र
नवीन प्रशाासन भवन, हुुताात्मा रााजगुरू चौौक, मादााम कामा मागग,
मुंंsबई ४०० ०३२, दि�नांंsक २५ फेेब्रुुवारी २०२५.
अधि�सूचना
क्रमांंsक राानि�आ/राापनों-२०२५/प्र.क्र.०३/का.११.—ज्यााअर्थीी, भाारतीीय संंवि¦धाानाच्याा अनुच्छेेद २४३-के व २४३-झेेड ए अन्वयेे;
तसेेच रााज्याातील स्थाानि�क स्वरााज्य संंस्थांंsच्याा संबंंधि�त कायद्याातील तरतुुदींन्वयेे अशाा स्थाानि�क स्वरााज्य संंस्थांंsच्याा सर्वव नि�वडणुुकांंsचे
अधीक्षण, संचाालन व नि�यंंत्रण यााबाबतचेे अधि�काार रााज्य नि�वडणूक आयोगास प्राप्त झाले आहेत ;
ज्यााअर्थीी, स्थाानि�क स्वरााज्य संंस्थांंsच्याा नि�वडणुुकांंsचे पावि¦त्र्य रााखणे व अशाा नि�वडणुुका मुक्त, नि�:पक्षपातीपणे; प्रभाावीपणे
कार्ययक्षमतेने पार पाडण्यााच्याादृष्टीीने रााजकीय पक्षांंsची नोंदणीी व संबंंधि�त बाबींची तरतूूद त्याात करणेे गरजेेचे आणि� आवश्यक असल्यााने,
रााज्य नि�वडणूक आयोगाद्वाारे क्र. एसईसी/एमसी २००९/सी आर-४९/डी.११, दि�. ३१ मार्चच, २००९ च्याा अधि�सूूचनेेद्वाारे रााजकीय पक्षांंsची
नोंदणीी आदेश, २००९ आणि� महारााष्ट्र नि�वडणूक चि�न्ह (आरक्षण व वाटप) आदेश, २००९ काढण्याात आला आहे ;
ज्यााअर्थीी, रााजकीय पक्षाच्याा आधााराावर रााज्याातील स्थाानि�क स्वरााज्य संंस्थांंsच्याा घेेतल्याा जाणाऱ्याा सर्वव नि�वडणुुकांंsकरि�ताा उक्त
आदेश लागू असून, केवळ ग्राामपंचाायतींच्याा नि�वडणुुकांंsना जेथेे पक्षवि¦रहि�त
नि�वडणुुका घेेतल्याा जाताात तेथेे हे आदेश लागू नाहीत ;
ज्यााअर्थीी, रााज्य नि�वडणूक आयोगास उक्त आदेशााप्रमाणे रााजकीय पक्षाची नोंदणीी करण्याापूर्वी महाराष्ट्र शासन राजपत्रात पक्षाचे
नाव आणि� पत्ताा, त्यााचे अध्यक्ष व त्यांंsना जर चि�न्ह देण्याात येणार असेल तर ते चि�न्ह यांंsचा अंतर्भाभाा�व असलेली सूचनाा प्रसि�द्ध करून
सर्ववसाधाारण जनतेकडून अशाा नोंदणीीबाबत हरकती मागवि¦णे आवश्यक आहे ;
ज्यााअर्थीी, महाराष्ट्र शासन राजपत्रात उपरोक्त प्रमाणे अधि�सूूचनाा प्रसि�द्ध केलेल्याा दि�नांंsकापासून ३० दि�वसांंsच्याा आत कोणतीीही
हरकत प्राप्त न झाल्याास, रााज्य नि�वडणूक आयोग अधि�सूूचनेेत प्रस्ताावि¦त केल्यााप्रमाणे रााजकीय पक्षाची नोंदणीी करण्यााकरि�ताा सक्षम रााहील;
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध्यय उप-वि�भाग, फेेब्रुुवारी २५, २०२५/फाल्गुन ६, शके १९४६
ज्यााअर्थीी, उक्त आदेशााप्रमाणे कोणतीीही हरकत प्राप्त झाली, तर ति�चाा रााज्य नि�वडणूक आयोग वि¦चार करेल व ती क्षुल्लक
आढळल्याास, फेेटाळण्याात येईल व रााजकीय पक्षाची नोंदणीी करण्याात येईल. त्यााचप्रमाणे रााज्य नि�वडणूक आयोगास अशाा हरकतीत
प्रथमदर्शशनी सत्य वाटलेे, तर ती अर्जजदााराास कळवि¦ण्याात येईल आणि� त्याावर त्यााचे अभि�प्रााय मागवि¦ण्याात येतील आणि� अभि�प्रााय प्राप्त
झाल्याावर, आयोग उपलब्ध अभि�लेेखाच्याा आधााराावरीील गुणवत्तेवर नि�र्णय घेेईल किं�ंवा संबंंधि�त पक्षांंsचे म्हणणेे ऐकून त्याानंतर नि�र्णय घेेईल
व रााज्य नि�वडणूक आयोगाचा असा नि�र्णय अंति�म रााहील ;
ज्यााअर्थीी, श्रीी. नामदेव नि�वृत्तीी जाधव, अध्ययक्ष, ‘सनयय छत्रपती शासन’ यांंsनी रााज्य नि�वडणूक आयोगाकडे ‘सनयय छत्रपती
शासन’ अशाा नावाने रााजकीय पक्ष नोंदणीीसाठीी अर्जज केला आहे. याा प्रस्ताावि¦त पक्षाचा मुख्य कायाा�लयााचा पत्ताा : ‘२०४, २ रा मजला,
आशि�षष प्लॉझाा, सेक्टर नं.२७-ए, एसडीसी प्लॉट नं.१ नि�गडी प्राधि�करण, पुणे, महाराष्ट्र ४११ ०४४’ असा आहे;
ज्यााअर्थीी, उपरोल्लेखि�त प्रस्ताावि¦त पक्ष हा मान्यतााप्राप्त रााष्ट्रीय किं�ंवा मान्यतााप्राप्त रााज्यस्तरीीय पक्ष नसल्यााने, अशाा पक्षासाठीी
कोणतेेही चि�न्ह रााखून ठेवण्यााची आवश्यकताा नाही;
ज्यााअर्थीी, रााज्याातील स्थाानि�क स्वरााज्य संंस्थााच्याा कोणत्यााही नि�वडणुुकांंsमध्ये मान्यतााप्राप्त रााजकीय पक्ष यांंsनी पक्षाच्याा
उमेदवाारााव्यति�रि�क्त अन्य कोणत्यााही उमेदवााराास वर नमूद आयोगाच्याा आदेशाानुसार मुक्त चि�न्हे म्हणूून वि¦नि�र्दि�िष्ट केलेल्याा चि�न्हांंsपैकी
एका चि�न्हाची नि�वड करताा येईल, अशी तरतूूद आहे ;
ज्यााअर्थीी, मुक्त चि�न्हांंsपैकी एकाच चि�न्हाची नि�वड अनेक उमेदवाारांंsनी केली असेल व अशाा अनेक उमेदवाारांंsपैकी केवळ एक
उमेदवाार नोंदणीीकृत रााजकीय पक्षाद्वाारे उभाा केला असेल आणि� उर्ववरि�त अपक्ष उमेदवाार असल्याास, नि�वडणूक नि�र्णय अधि�काारी ते मुक्त
चि�न्ह त्याा नोंदणीीकृत रााजकीय पक्षाच्याा उमेदवााराास देईल आणि� इतर कोणासही नाही. जर याा अनेक उमेदवाारांंsपैकी दोन किं�ंवा अधि�क
नोंदणीीकृत रााजकीय पक्षांंsचे उमेदवाार असतील आणि� उर्ववरि�त अपक्ष उमेदवाार असल्याास नि�वडणूक नि�र्णय अधि�काारी फक्त नोंदणीीकृत
रााजकीय पक्षाच्याा उमेदवाारांंsच्याा नावाच्याा चि�ठ्ठ्याा टाकेल. ज्याा उमेदवाारााच्याा नावाची चि�ठ्ठीी नि�घेेल, त्याा उमेदवााराास संबंंधि�त मुक्त चि�न्हाचे
वाटप करेल इतर कोणासही नाही;
आणि� ज्यााअर्थीी, रााज्य नि�वडणूक आयोगाने उपरोक्त पक्षास रााजकीय पक्ष म्हणूून नोंदणीी करण्याापूर्वी सदर नोंदणीीबाबत सर्ववसाधाारण
जनतेकडून हरकती मागवि¦णे आवश्यक आहे.
आताा त्यााअर्थीी, रााज्य नि�वडणूक आयोग, महारााष्ट्र सदर अधि�सूूचनाा महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसि�द्ध झाल्यााच्याा दि�नांंsकापासून
३० दि�वसांंsचे आत सदर नोंदणीीबाबत सर्ववसाधाारण जनतेकडून कोणतीीही हरकत असल्याास, ती परस्पर आयोगाच्याा कायाा�लयााकडे दााखल
कराावी, असे जाहीर करीत आहे.
मा. रााज्य नि�वडणूक आयुक्त यांंsच्याा आदेशाानुसार,
डॉ. जगदीश मोरे,
सहायक आयुक्त (ज.संं.),
रााज्य नि�वडणूक आयोग, महारााष्ट्र.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध्यय उप-वि�भाग, फेेब्रुुवारी २५, २०२५/फाल्गुन ६, शके १९४६
3
STATE ELECTION COMMISSION, MAHARASHTRA
New Administrative Building, Hutatma Rajguru Chowk, Madame Cama Road,
Mumbai 400 032, dated 27th February, 2025.
NOTIFICATION
No. SEC/RPP-2025/CR-03/D-11.—Whereas, the superintendence, direction and control of
all elections to the Panchayats and Municipalities in the State are vested in the State Election
Commission, Maharashtra by virtue of Article 243-K and 243-ZA of the Constitution of India, and
the provisions of the relevant State law as applicable to such Panchayats and Municipalities ;
Whereas, with a view to provide, in the interest of sanctity of elections to the local bodies, and
in the interest of conduct of such elections, in a free, fair, effective and efficient manner, for the
registration of political parties and for matters connected therewith; the Registration of political
Parties Order, 2009 and Maharashtra Election Symbols (Reservation and Allotment ) Order, 2009
has been made by the State Election Commission, Maharashtra vide the State Election Commission,
Maharashtra, Notification No. SEC/MC-2009/CR-49/D-11, dated 31st March, 2009 ;
Whereas, the said Order applies to all elections held to local bodies in the State on party basis
except elections to Village Panchayats where elections are held on party less basis ;
Whereas, before registering a political party under this Order, it is necessary to publish a notice
in the Maharashtra Government Gazette indicating therein, the name and address of the political
party, its President and the symbol proposed to be allotted, if any, and calling for objections, if any,
for such registration from the general public ;
Whereas, as per the said Order, if no objection is received within 30 days from the date of
publication of such notification in the Maharashtra Government Gazette, it shall be competent for the
State Election Commission to register the political party, as proposed in the notification; whereas,
if any objection is so received, the State Election Commission may consider the same and in case it
is found to be without substance, it may reject the same and register the political party. If on the
other hand, the State Election Commission considers that the objection is prima facie genuine, then
the same shall be communicated to the applicant and his remarks shall be called for. After receipt
of the remarks, the Commission may either decide the matter on merits on the basis of the records
available or it may give personal hearing to the parties concerned and take a decision thereafter.
The decision of the State Election Commission shall be final ;
Whereas, Shri. Namdev Nivrutti Jadhav, President of proposed ‘Sanay Chatrapati Shasan’
having main office address :—‘204, 2nd Floor, Ashish Plaza, Sector No. 27-A, SDC Plot No.1,
Nigadi Pradhikaran, Pune, Maharashtra 411 044 has applied to the State Election Commission
for registering ‘ Sanay Chatrapati, Shasan ’ as a political party ;
Whereas, the said party being neither a recognized National Party nor a State Party, it is not
imperative to reserve symbol to it from the list of free symbols ;
Whereas, as per the aforesaid Order a candidate at an election to local bodies in the State, other
than a candidate set-up by a recognized political party shall choose and shall be allotted one of the
symbols specified as free symbols by the State Election Commission.
Whereas, as per the said Order if the same free symbol has been chosen by several candidates
at such election, then, if of those several candidates only one is a candidate set-up by registered
political party and all the rest are independent candidates, the returning officer shall allot that free
symbol to the candidate set up by the registered political party and to no one else, and if of those
several candidates two or more candidates are set up by different registered political parties and
the rest are independent candidates, the returning officer shall decide by lot to which of the two or
more candidates set up by the different registered political parties that free symbol shall be allotted
and allot that symbol to the candidate on whom the lot falls and to no one else ;
And Whereas, it is necessary for the State Election Commission to call for objections, if any,
from the general public for registration of the said party as a political party.
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध्यय उप-वि�भाग, फेेब्रुुवारी २५, २०२५/फाल्गुन ६, शके १९४६
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Now, therefore, the State Election Commission, Maharashtra, hereby calls for objections, if any,
for such registration of the said party from the general public which are to be submitted directly
to the Commission within 30 days from the date of publication of this notification in Maharashtra
Government Gazette.
By order of the State Election Commissioner,
Dr. JAGDISH MORE,
Assistant Commissioner (P.R.),
State Election Commission, Maharashtra.