(१)
भााग एक (को.वि¦.पुु)-१०–१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी
वर्षष ११, अंक ८]
सोमवार, मार्चच ३, २०२५/फााल्गुन १२, शके १९४६
[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांं�क १०
प्रााधि�कृत प्रकााशन
जि�ल्हादंंडााधि�कारी कार्या�लय, रायगड-अलि�बााग यांं�जकडून
वि�शेषष कार्ययकारी अधि�कारी यांं�च्या नेमणुका
संदर्भभ :-
१. महाारााष्ट्र शाासन सामान्य प्रशाासन वि¦भाागाकडीील नि�र्णणय क्रमांंsक : वि¦कास ११२५/प्र.क्र.०५/का-५,
दििनांंsक ३ फेेब्रुुवारी २०२५.
अधि�सूचनाा
क्रमांंsक गृहशााखाा/एमएजीी-३/गु.काम नि�युक्तीी/वि¦काअ/२०२५. — संदर्भाभाा�धििन शाासन नि�र्णणयाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या
अधििकारााचाा वापर करून मी, कि�शन ना. जावळेे, जि�ल्हाादंडााधििकारी राायगड, जि�ल्हाा राायगड खाालीलप्रमाणेे अनुसुचि�मध्ये वि¦नि�र्दिििष्ट केलेल्या
एकूणण ४ व्यक्तींची वि¦शेष कार्ययकारी अधििकारी म्हणूून नि�युक्तीी करीत आहे. ही नि�युक्तीी सामान्यत: नि�र्णणय नि�र्गगमि�त केल्याच्या तारखेेपासुन
सदर गुणवंंत कामगार पुुरस्कार प्राप्त व्यक्तीी त्यांंsच्या वयाच्या ६५ वर्षा�पर्यंत चाालू रााहील व वयाच्या ६५ वर्षा�नंतर ते अनर्हह ठरतीील. तसेेच
रााज्य शाासनास वि¦शेष कार्ययकारी अधििकारी यांंsची ही नि�युक्तीी वरीील कालावधी पुुर्णण होण्यापूर्वी केव्हााही कोणणतीीही कारणेे न देता संंपुुष्टात
आणणण्याचाा अधििकार रााहील. ही मुदत संपताच किं�ंवा तीी त्यापुुर्वीच संंपुुष्टात आणणण्यांंsत आल्यास वि¦शेष कार्ययकारी अधििकारी पदाासाठी
प्राप्त झाालेले सर्वव साहि�त्य संंबंंधीत पोलीस ठाणेे, तहसि�ल किं�ंवा जि�ल्हााधििकारी यांंsचे कार्या�लयात तात्काळ परत करण्याची जबााबदाारी
सर्ववस्वी वि¦शेष कार्ययकारी अधििकाऱ्यांंsची रााहील.
२. वि¦शेष कार्ययकारी अधििकारी पुुढेे उल्लेख केलेली कर्ततव्ये पार पाडण्यास सक्षम रााहतीील :-
(एक) वि¦शेष कार्ययकारी अधििकारी यांंsना त्यांंsचे कार्ययक्षेत्राातीील नागरि�कांंsचे शाासकीय कामासाठी आवश्यकते नुसार ओळखीीचे व
रहि�वाासाचे प्रमाणपत्र देता येईल.
(दोन) वारंंवार येणााराा दुष्काळ, पूर, चक्रीवादळेे आणि� भूकंपासारख्या आपत्तीीमुळेे होणाारी जि�वि¦तहाानी, कोणणतीीही आकस्मि�ित घटना
जि�च्यामुळेे होणाारी जि�वि¦त हाानी, स्थाावर मालमत्तेचे नुकसान, पुुराात/नदीत वाहून गेलेले इत्यादीकरि�ताा शोध व बचााव पथकाास “आपदाा
मि�त्र” तसेेच स्थाानि�क पातळीीवर महसूूल, पोलीस, होमगार्ड, अग्नििô�शमन, आरोग्य, शि�क्षणण व आपत्तीी व्यवस्थाापन इत्यादी वि¦भाागातीील
अधििकारी / कर्ममचाारी व इतर अशाासकीय सदस्यांंsना पंंचनाामे तसेेच इतर कार्यय करणेेस मदत करणेे.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, मार्चच ३, २०२५/फााल्गुन १२, शके १९४६
(तीीन) ग्राामीणण भाागात चोरी, शांंsततेेचाा भंंग आणि� जनतेस व गावातीील समाजास हाानी पोहचवि¦ण्याचे कृत्य तसेेच सणण व उत्सवाच्या
काळात अनूसूचि�त प्रकार घडू नये व सुरक्षेच्या दृष्टि��कोोनातून पोलीस वि¦भाागाला मदत करणेे.
(चाार) शाासनाच्या वि¦वि¦ध योजनांंsचाा प्रचाार व प्रसार करणााऱ्या ग्राामस्तरीीय अधििकारी, नगरपाालि�का व महाानगरपाालि�का स्तराावरीील
अधििकारी यांंsना आवश्यक ते सहकाार्यय करणेे.
(पाच) नि�वडणूूकीचे कामात मृत मतदाारांंsची नावे, घर सोडून गेलेल्या व इतर कारणाामुळेे कमी झाालेल्या मतदाारांंsची माहि�तीी नि�वडणूूक
वि¦भाागात देण्याकरि�ताा मतदाान केंद्रस्तरि�य अधििकारी यांंsना मदत करणेे.
(सहाा) आपलेे सेवा केंद्र, महाा ई-सेवा केंद्र / आधार केंद्रावर वि¦वि¦ध कागदपत्रांंsकरि�ताा नागरि�कांंsना आवश्यक ते सहकाार्यय करणेे.
(सात) शि�क्षणण, आरोग्य, पर्या�वरणण, स्वच्छता, कृषि�, पशुुसंवर्धधन इ. वि¦षयाबाबत नागरि�कांंsना आवश्यक ते सहकाार्यय करणेे.
(आठ) हुंंsडा, व्यसनाधीनता, बालमजुरी, बालवि¦वाह, वेठबि�गाारी प्रथाा संपवि¦ण्यासाठी शाासनास सहकाार्यय करणेे.
(नऊ) महि�लाा, मुले व वृध्दांंsचे सुरक्षेसाठी शाासनाचे अधििकारी यांंsना सहकाार्यय करणेे.
(दहाा) प्रदूषणण नि�यंत्रणाासाठी व वाहतूूकीचे नि�यम करण्यासाठी शाासनास सहकाार्यय करणेे.
(अकराा) पोलि�सांंsकडून दाखल करण्यात येणााऱ्या महत्त्वाच्या गुन्ह्यांंsच्या तपाासामध्ये करााव्या लागणााऱ्या वि¦वि¦ध पंंचनााम्यांंsमध्ये पंंच
म्हणूून काम करणेे.
(बाराा) समाजामध्ये एकोपा तसेेच सलोख्याचे व सुरक्षि�त वातावरणण रााहाावे याकरीता पोलीस वि¦भाागाच्या कामामध्ये आवश्यक ते
सहकाार्यय करणेे.
(तेराा) शाासनाचे वि¦वि¦ध सर्वेक्षणेे, जनगणनाा, मोहि�माा, अभि�याान यामध्ये संंबंंधिित वि¦भाागाला आवश्यक तीी मदत करणेे.
(चौदा) वि¦शेष कार्ययकारी अधििकारी म्हणूून केलेली नि�युक्तीी “मानवसेवी” असल्यामुळेे वि¦शेष कार्ययकारी अधििकाऱ्याला कोणतेेही
मानधन अथवाा वेतन / भत्ते अनुज्ञेेय असणाार नाहीत.
अनुसूचीी
अ.क्र.
नोंदणीी क्रमांं�क
नाव
पत्ताा
१
२०२५/२४/७८९७७१९०४८५७/१
श्रीी.रविं¦ंद्र गजानन पाटील
राा.फ्लॅट नंं.००१, पारि�जाातक गृह नि�र्मा�णण सोसा.,
ब्राम्हणण आळी, अलि�बााग, ता.अलि�बााग, जि�.राायगड
२
२०२५/२४/४७०३६६७७८०२६/२
श्रीी.शरद गि�रधर पाटील
राा.रुम नंं.१२९, गि�रीीश, शि�वााजीी नगर चेंढरेे,
ता.अलि�बााग, जि�.राायगड
३
२०२५/२४/४१९६१७६९०९१४/३
श्रीी.वि¦लास हसुुरााम म्हाात्रे
राा.गोवठणेे, पो.आवरेे, ता.उरणण, जि�.राायगड
४
२०२५/२४/२९७१९९४६६१७८/४
श्रीी.नरेश नामदेव म्हाात्रे
राा.श्रीीसाई गणेेश अर्पा�., अे ५, दुसराा मजलाा, आनंद
नगर, गोवठणेे, ता.उरणण, जि�.राायगड.
ठि�काणण अलि�बााग,क
ि�शन ना. जावळेे,
दििनांंsक २४ फेेब्रुुवारी २०२५. ज
ि�ल्हाादंडााधििकारी, राायगड.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.