(१)

भााग चाार-अ-४४–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महसूूल व वन वि�भााग

पहिªलाा मजलाा, मुख्य इमारत, मादााम काामा मागग, हुतात्मा राजगुरू चौक,

मंत्राालय, मुंं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ७ मार्चच २०२५.

अधिि˜सूूचना

खााण व खनि�ज (वि�काास व वि�नि�यमन) अधिि˜नि�यम, १९५७.

क्रमांं�क बैठक-१०/०४२३/प्र.क्र.११८/ख-२.–महाराष्ट्र जमीन महसूूल संहिªता, १९६६ (१९६६ चाा महा.४१) याचे पोट-कलम

(१) आणिि” कलम ३२८ चाा खंड (एकोणीस), तसेच कलम ३२९ चे पोट-कलम (२) अन्वये प्रदाान करण्यात आलेल्या व त्याबाबतीत,

त्यास समर्थथ करणाऱ्या इतर सर्वव अधिि˜काारांं�चाा वापर करून, महाराष्ट्र शाासन याद्वाारे, महाराष्ट्र जमीन महसूूल (गौण खनि�जााचे उत्खनन व

ती कााढूून नेणे) नि�यम,१९६८, यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढीलप्रमाणे नि�यम करीीत असूून, हे नि�यम उक्त संहिªतेच्या कलम

३२९ च्या पोट-कलम (१) द्वाारे आवश्यक असल्याप्रमाणे, पूर्वव प्रसि�द्ध करण्यात आलेले आहेत :–

१.याा नि�यमां�नाा महाराष्ट्र जमीन महसूूल (गौण खनि�जााचे उत्खनन व ती कााढूून नेणे) (सुधारणा) नि�यम, २०२५ असे म्हणावे.

२. महाराष्ट्र जमीन महसूूल (गौण खनि�जााचे उत्खनन व ती कााढूून नेणे) नि�यम, १९६८ नि�यमांं�च्या नि�यम ४ मध्ये “ ५०० ब्राास ”

या मजकुराऐवजी “ ७०० ब्राास ” हा मजकूर समाावि�ष्ट करण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुसार व नाावाने,

संजय धारूरकर,

शाासनााचे उप सचि�व.

महाराष्ट्र� शाासन राजपत्र

असाधारण भााग चार-अ

वर्षष ११, अंक २८]

शुक्रवार, मार्चच ७, २०२५/फााल्गुन १६, शकेे १९४६

[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांं�क ४४

प्रााधिि˜कृत प्रकााशन

महाराष्ट्र शाासनााने केंद्रीीय अधिि˜नि�यमांं�न्वये तयार केलेले

(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्ये प्रसि�

द्ध केलेले नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.

2

महाराष्ट्र शाासन राजपत्र असाधारण भााग चार-अ, माार्चच ७, २०२५/फााल्गुन १६, शकेे १९४६

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 7th March 2025.

NOTIFICATION

Mines and Minerals (Development and Regulation) Act, 1957.

No. Baithak-10/0423/CR.118/Kh-2.–In exercise of the powers conferred by clause (xix) of

sub-section (1) of section 328 and sub-section (2) of section 329 of the Maharashtra Land Revenue

Code, 1966 (Mah. XLI of 1966) and of all other powers enabling it in that behalf, the Government of

Maharashtra hereby, makes the following rules further to amend the Maharashtra Land Revenue

(Extraction and Removal of Minor Minerals) Rules 1968, the same having been previously published

as required by sub-section (1) of section 329 of the said Code, namely :–

1.  These rules may be called the Maharashtra Land Revenue (Extraction and Removal of Minor

Minerals) (Amendment) Rules, 2025.

2.  In rule 4, of the Maharashtra Land Revenue (Extraction and Removal of Minor Minerals)

Rules, 1968, for the figures and word “ 500 brass ”, at both the places where they occur, the figures

and word “ 700 brass ” shall be substituted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SANJAY DHARURKAR,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.