L. A. BILL No. VI OF 2025

A BILL

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA EXEMPTIONS FROM

LAND REVENUE (No.1) ACT, 1863.

सन २०२५ चेे वि¦धाानसभाा वि¦धेयक क्रमांंsक ६.

महाारााष्ट्र जमीन-महसु

ुलााच्या मााफीीबााबत (क्रमांंsक-१) अधि�नि�यम, १८६३

यात आणखीी सुधाारणाा करण्यासाठीी वि¦धेयक.

ज्याअर्थीी, याात याापुुढेे दि—लेेल्याा प्रयोजनााकरि¡ता महााराष्ट्र जमीन-महसुुलाच्याा माफीीबााबत

(क्रमांंsक-१) अधिि˜नि�यम, १८६३ याात आणखीी सुुधारणा करणे इष्ट आहे; ü

१८६३ चाा मुंंsबई

अधिि˜नि�यम क्र. २

(१)

RNI No. MAHBIL /2009/40124

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधाारण भााग पाच

वर्षष ११, अंंक २(४)]

शुक्रवार, माार्चच ७, २०२५/फाल्गुन १६, शकेे १९४६

[पृष्ठे 3, किं�ंमत : रुपये २३.००

असाधाारण क्रमांंsक ५

प्रााधि�कृृत प्रकााशन

महाारााष्ट्र वि¦धाानसभेत व महाारााष्ट्र वि¦धाानपरि�षषदेेत सादर केलेली वि¦धेयके.

महाारााष्ट्र वि¦धाानमंंडळ सचि�वाालय

महााराष्ट्र विि¦धानसभेेत दि—नांंsक ७ माार्चच, २०२५ रोजी पुुर:स्थाापि�त करण्याात आलेेलेे खालील विि¦धेयक महााराष्ट्र विि¦धानसभाा नि�यम

११६ अन्वयेे प्रसि�द्ध करण्याात येत आहे :—

भाग पाच-५–१

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, मार्च ७, २०२५/फाल्गुन १६, शके १९

त्याअर्थीी, भारतीय गणराज्यााच्याा शहाात्तराव्याा वर्षीी, यााव्दारे, पुुढील अधिि˜नि�यम करण्याात येत

आहे :—

१.  (१)  याा अधिि˜नि�यमाास, महााराष्ट्र जमीन-महसुुलाच्याा माफीीबााबत (क्रमांंsक-१) (सुुधारणा)

अधिि˜नि�यम, २०२५ असे म्हणाावे.

(२)  तो, ताबडतोब अंंमलात येईल.

२.  महााराष्ट्र जमीन महसुुलाच्याा माफीीबााबत (क्रमांंsक-१) अधिि˜नि�यम, १८६३ यााच्याा कलम ८

मधील खंंड ३ वगळण्याात येईल.

१८६३ चाा मुंंsबई

अधिि˜नि�यम क्रमांंsक

२ यााच्याा कलम ८

ची सुुधारणा.

संंक्षििȦप्त नााव व

प्रारंभ.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग पाच, मार्च ७, २०२५/फाल्गुन १६, शके १९

3

उद्देेश व कारणेे यांंsचेे नि�वेदन

जमीन-महसुुलाच्याा माफीीबााबत (क्रमांंsक-१) अधिि˜नि�यम,१८६३ च्याा कलम ८ अन्वयेे धार्मि�िक

कारणांंsकरि¡ता किं�ंवा धर्मा�दाय संंस्थांंsनी धारण केलेेल्याा जमि�नीीबााबत तरतूद असून उक्त कलमााच्याा खंंड ३

अन्वयेे धार्मि�िक किं�ंवा धर्मा�दायक संंस्थांंsनी धारण केलेेल्याा आणि� जमीन महसुुलाची संंपूर्णणत: किं�ंवा अंंशत:

माफीी असलेेल्याा जमि�नीी, त्यांंsनाा अभि�हस्तांंsतर करून विि¦क्री करून, बक्षीस देऊन किं�ंवा इतर पर्यायाा�यााने किं�ंवा

इतर प्रकारे हस्तांंsतरण करता येणार नााही आणि� अशा जमि�नीीबााबत कोणत्यााही प्रकारे नजरानाा बसविि¦ता

येणार नााही अशी तरतूद आहे. तथाापि�, शासनस्तरावर याापूर्वी अनेक प्रकरणात सन १९०८ व सन १९१३

मधील शासन नि�र्णयांंsचाा आधार घेेऊन देवस्थाानांंsनी धारण केलेेल्याा अनेक जमि�नींनाा पूर्णण शेतसारा

आकारण्यााचे आदेशि�त करून हस्तांंsतरणास परवाानगीी देण्याात आली असल्यााचे नि�दर्शशनाास आलेे आहे.

शेतसाऱ्यााच्याा अदायगीीमधून देवस्थाानांंsनाा देण्याात आलेेली सूट रद्द करण्याात आल्याास देवस्थाानांंsनी

धारण केलेेल्याा जमि�नीी हस्तांंsतरणीय होऊ शकतील व त्याामुळे अशा जमि�नीीपैकी अधिि˜कच्याा जमि�नीीची

विि¦क्री करण्यााचाा पर्यायाा�य देवस्थाानांंsनाा उपलब्ध होईल. परि¡णामी, ज्याा जमि�नीी शेतीकरि¡ता पूर्णणत: नि�रुपयोोगी

झााल्याा आहेत व ज्याावर अति�क्रमणे झााली आहेत किं�ंबहूूनाा ज्याा जमि�नींमधून देवस्थाानांंsस पुुरेसे उत्पन्न

मि�ळत नााही अशा जमि�नीी विि¦क्री करण्यााचाा पर्यायाा�य देवस्थाानांंsनाा उपलब्ध होईल व विि¦क्री करीता सध्यााप्रमाणे

धर्मा�दाय आयुक्तांंsनी पुुन: परवाानगीी/नि�विि¦दा प्रक्रि�याा इत्याादी बााबी कायम ठेेवल्याास विि¦क्रीचे व्यवहाार पारदर्शशक

होतील व अशा विि¦क्रीतून मि�ळणाऱ्याा नि�धीीमधून देवस्थाानांंsस पुुजा-अर्च्या�ा�, रंंगरंगोोटी, दुरूस्ती व देखभााल,

उत्सव इत्याादी नि�यमि�त बााबींवरील खर्चाचाा�सााठी देणग्यांंsवर अथवाा दानपेेटीतील उत्पन्नाावर अवलंंबूून राहण्यााची

आवश्यकता भासणाार नााही. यााखेरीज, विि¦क्रीच्याा नि�धीीतून देवस्थाानााचाा नि�यमि�त खर्चच भागवून उर्ववरि¡त

नि�धीीचाा विि¦नि�योोग देवस्थाानचेे सुुशोभि�करण व भक्तांंsसाठी सोयी-सुुविि¦धा उपलब्ध करण्यााकरि¡ता करता

येईल. तसेच, जमि�नीीच्याा हस्तांंsतरणावरील बंंधने काढून टाकल्यााने विि¦क्रीयोग्य जमि�नीी अधिि˜क प्रमाणात

उपलब्ध होतील व परि¡णामी जमि�नीीचे दर स्थि�िर राहतीील व त्याायोगे परव

डणारी घरेे उपलब्ध करून

देण्यााबााबतच्याा शासनााच्याा धोरणास हाातभार लागेल. यााकरि¡ता उक्त अधिि˜नि�यमााच्याा कलम ८ मधील खंंड

३ वगळणे इष्ट झाालेे आहे.

वरि¡ल उद्दि�ष्टे साध्य करणे हाा याा विि¦धेयकााचाा हेतू आहे.

वि¦धाान भवन :

सुधीर मुनगंंटीीवार,

मुंंsबई,

प्रभारी सदस्य.

दि—नांंsक ५ मार्चच, २०२५.

वि¦धाान भवन :

जि�तेंद्र भोळे,

मुंंsबई,स

चि�व

(१) (कार्यभाार),

दि—नांंsक ७ मार्चच, २०२५.

महााराष्ट्र विि¦धानसभाा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.