भााग एक-ल-१६–१
RNI No. MAHBIL /2009/31747
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-ल
वर्षष ११, अंक ६]
शुक्रवार, मार्चच २१, २०२५/फााल्गुन ३०, शके १९४६
[पृष्ठ १, किं�ंमत : रुपयेे १६.००
असाधारण क्रमांं�क १६
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनिय
म व मंुबई औद्योगिक संबंध अधिनिय
म यांखालीील
(भाग एक, चचार-अ, चचार-ब आणि चचार-क यांमध््यये प्रसिद्ध केलेल््यया अधिसूचचना, आदेश व निवाडे यांव््यतिरिक्त)
अधिसूचचना, आदेश व निवाडे.
कामगार वि�भााग
बाष्पके संचाालनालय
कामगार भवन, ७ वा मजला, प्लाॅॅ¶ट क्र. सीी-२०, ब्लाॅॅ¶क-ई,
वांंsद्रेे-कुर्लाɑ संंकूल, वांंsद्रेे (पूू.), मुंsबई ४०० ०५१, दिनांंsक १९ मार्चच २०२५.
अधि�सूूचनाा
प्रथम व द्विǑतीीय श्रेेणीीी बाष्पक परि�चचर क्षमता प्रमाणपत्र परीीक्षा, जून-२०२५
क्रमांंsक एसबीी-३/परीीक्षाा शााखाा/२०२५/५०२७.–बाष्पकेे संंचालनालय, महााराष्ट्र राज्य, मुंsबई या संंचालनालयाकडूून
“ प्रथम व द्वििǑतीीय श्रेेणीी बाष्पक परि�चचर क्षमता प्रमाणपत्र परीीक्षाा ” ही महााराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कामगार कल्याण भवन,
गुंsदवली, आझााद रोड, अंंधेेरी (पूूर्वव), मुंsबई ४०० ०६९, या ठििकाणीी दिनांंsक ४ जून २०२५ ते ८ जून २०२५ पर्यंत किं�ंवा परीीक्षाा
संंपणााऱ्या दिनांंsकापर्यंतच्या कालावधीत सकााळी १०.०० ते संंध्याकाळी ६-०० वाजेपर्यंत घेेण्यात येईल. उक्त परीीक्षेकरि�ताा
इच्छूूक उमेदवारांंsकडूून हे संंचालनालय ऑनलाईन अर्जज मागवि�त असूून अर्जज दिनांंsक १ एप्रि�ल २०२५ ते २५ एप्रि�ल २०२५ या
कालावधीमध्ये ऑनलाईन प्रणालीव्दारे स्वीकारण्यात येतीील.
उमेदवारांंsनी ऑनलाईन अर्जज सादर करण्याकरि�ताा https://exam.mahaboiler.in OR https://mahaboiler.in
या संंकेतस्थळाचाा वापर करावा.
उक्त संंकेतस्थळावर ऑनलाईन परीीक्षेचेे अर्जज स्वीकारण्याचीी अंंति�म तारीख २५ एप्रि�ल २०२५ सांंsयकाळी ६-०० वाजेपर्यत राहील.
ध. प्र. अंतापूरकर,
संंचालक, बाष्पकेे व अध्यक्ष,
परीीक्षक मंडळ व परीीक्षक समि�तीी, महााराष्ट्र राज्य, मुंsबई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.