(१)

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्षष ११, अंक ३३ (२)]

शुक्रवार, मार्चच २१, २०२५/फााल्गुन ३०, शके १९४६

[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपयेे १५.००

असाधारण क्रमांं�क ९३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनिय

मांन््वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय

म व आदेश यांव््यतिरिक्त) निय

म व आदेश.

गृह वि�भााग

मंंत्राालय, मुंं�बई ४०० ०३२, दि—नांं�क २१ मार्चच २०२५.

अधि�सूूचना

मोटाार वाहन अधि�नि�य

म, १९८८.

क्रमांं�क एमसीीटीी-०२२५/प्र. क्र.२५/परि¡वहन-५.—ज्याअर्थीी, मोटार वाहन अधिि˜नि�यम, १९८८ (१९८८ चाा ५९) याच्या

कलम १६५, उप-कलम (१) व (२) द्वाारे प्रदान करण्यात आलेल्या अधिि˜कारां�चाा वापर करून, मोटार वाहनांं�च्या वापरामुुळेे झाालेल्या

व्यक्तीचाा मृत्यू किं�ंवा त्यां�नाा झाालेली शाारीरि¡क इजाा किं�ंवा त्यामुुळेे झाालेल्या ति�सऱ्या पक्षााच्या कोणत्याही मालमत्तेेचेे नुुकसान किं�ंवा

दोन्हीही यां�चाा अंतर्भाा�व असणााऱ्या अपघााताच्या संबंधातील नुुकसान भरपा

ाईसाठीीच्या दाव्यावर अभि�नि�र्णणय करण्याच्या

प्रयोजनाासाठीी बृहन्मुंं�बई महाानगरपालि�केच्या हद्दीीत समाावि�ष्ट असलेेल्या क्षेत्राासाठीी एकूण आठ, नाागपूर येथेे एकूण चाार, पुणेे व ठाणे येथेे

प्रत्येकी एक अशी एकूण १४ मोटार अपघाात दावा न्यायाधिि˜करणे गठीीत करण्यात आली आहेत.

त्याअर्थीी, आता मोटार वाहन अधिि˜नि�यम, १९८८ (१९८८ चाा ५९) च्या कलम १६५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या

अधिि˜कारां�चाा वापर करून व त्याखााली तयार करण्यात आलेल्या नि�यमान्वये महााराष्ट्र शाासन याद्वाारे श्रीी. कृष्णा पुं�जाारामजीी श्रीीखंडेे

यां�चीी नि�युुक्ती सदस्य, मोटार अपघाात दावा न्यायाधिि˜करण, ठाणे या पदावर त्यां�नीी पदभाभाार स्वि�िकाारल्यापासून एक वर्षाा�पर्यंत किं�ंवा

शाासनााचेे पुुढीील आदेश होईपर्ययत यापैकी जे अगोदर घडेेल तोपर्यंत नि�युुक्ती करीत आहे.

महााराष्ट्राचेे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुुसाार व नाावाने,

रा. मो. होळकर,

शाासनााचेे सहसचि�व.भाभा

ाग चाार-अ-९३–१

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, मार्चच २१, २०२५/फााल्गुन ३०, शके १९४६

HOME DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 21st March 2025.

NOTIFICATION

Motor Vehicle Act, 1988.

No. MCT-0225/C.R.25/Transport-5.—Whereas, in exercise of the powers conferred by sub-

section (1) and (2) of section 165 of the Motor Vehicle Act, 1988 (59 of 1988), the Government of

Maharashtra has constituted 8 Motor Accident Claims Tribunals for the area comprised within

the limits of the Municipal Corporation of Brihan Mumbai, 4 Motor Accident Claims Tribunals

for Nagpur and 1 Motor Accident Claims Tribunal at Pune and Thane each total number of 14

Motor Accident Claims Tribunals for the purpose of adjudicating upon claims for compensation in

respect of accidents involving the death of or bodily injury to, persons arising out of the use of motor

vehicles, or damages to any property of a third party or both so arising out of such accidents.

Now, therefore, in exercise of the powers conferred by section 165 of the Motor Vehicles

Act, 1988 (59 of 1988), and rules framed thereunder, the Government of Maharashtra hereby

appoints Shri Krishna Punjaramji Shrikhande, Retired District Judge as a Member, Motor

Accident Claims Tribunal, Thane for the period of one year from the date on which they

assumes charge of their post or until further orders of Government, whichever is earlier.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. M. HOLKAR,

Joint Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.