(१)
भााग एक (को.वि¦.पुु)-२४–१
RNI No. MAHBIL /2009/36619
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी
वर्षष ११, अंक १८]
गुरुवार, एप्रििŌल १७, २०२५/चैैत्र २७, शकेे १९४७
[पृष्ठेे 2, किं�ंमत : रुपये ११.००
असाधाारण क्रमांं�क २४
प्राधि�कृृत प्रकाशन
उपजि�ल्हााधि�काारी (भूसंपादन) कोंकण रेल्वे १, रत्नागि�रीी
अधि�सूूचनाा
भूमि�संपादन, पुनर्ववसन व पुनर्ववसाहत करतााना उचि�त भरपााई मि�ळण्याचा आणि� पारदर्शशकतेचा हक्क अधि�नि�यम, २०१३.
क्रमांंsक एलएक्यूू/एसआर/५८.— ज्याअर्थीी, महााराष्ट्र शाासनााने भूमि�संंपाादन, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत करतानाा उचिित भरपाई
मि�ळण्याचा आणिि पारदर्शशकतेचा हक्क अधििनि�यम, २०१३ (२०१३ चा ३०) यांंsच्या कलम ३ च्या खंंड (इ) च्या परंंतुकाद्वाारे प्रदान
करण्यात आलेल्या अधििकारांंsचा वापर करून काढण्यात आलेली शाासकीय अधििसूचनाा, महसू
ूल व वनवि¦भााग क्र. संकि�र्णण ११/२०१४/
प्र.क्र.७७/अ-२, दि�नांंsक १९ जाानेवारी, २०१५ (यात यापुुढे जि�चाा नि�र्देश "उक्त अधििसूचनाा" असा करण्यात आला आहे) याद्वाारे असे
अधििसूचिित केले आहे की, उक्त अधििनि�यमााच्या कलम ३ च्या खंंड (झेेडअे) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्याा सार्वजनि�क प्रयोजनाासाठीी,
एखाद्याा जि�ल्ह्याातील ५०० हेक्टर पेक्षाा अधििक नसेेल इतक्या क्षेत्रााकरीता भूसंपाादन करण्याच्या संंबंंधात, अशाा जि�ल्ह्यााचा जि�ल्हााधििकारी
हाा उक्त अधििनि�यमााच्या प्रयोजनाासाठीी समुचिित शाासन असल्याचे माानण्यात येईल ;
आणिि ज्याअर्थीी, एखाद्याा सार्वजनि�क प्रयोजनाासाठीी लघुुपाटबंंधारे योजनाा पालु, मौजे पालू, ता. लांंsजाा, जि�. रत्नाागि�री या योजनेेच्या
सी. मुख्य कामे अंंतर्गगत धरण तळ, सांंsडवा, प्रवेश व पुुच्छ कालवा वि¦मोचक बुडीत क्षेत्र या प्रयोजनाासाठीी भूसंपाादन होत असून यात
यासोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये अधििक तपशीीलवार वर्णणन केलेली जमि�न
संपाादन करण्याचा, उक्त अधििसूचनेे नुसार समुचिित शाासन
असलेल्या, रत्नाागि�री जि�ल्ह्यााच्या जि�ल्हााधििकाऱ्यांंsचा उद्देेश आहे ;
आणिि ज्याअर्थीी, उक्त अधििनि�यमााच्या प्रकरण दोन मध्ये देण्यात आलेल्या, सामााजि�क प्रभााव आणिि सार्वजनि�क प्रयोजन यांंsचे नि�र्धा�रण
करण्याकरि�ता प्रारंभि�क अन्वेषण करण्यासंंबंंधातील तरतुदी वि¦चारात घेता, समुचिित शाासनााने सामााजि�क प्रभााव आणिि सार्वजनि�क प्रयोजन
यांंsचे नि�र्धा�रण करण्याकरि�ता प्रारंभि�क अन्वेषण करणे आवश्यक आहे ;
आणिि ज्याअर्थीी, सार्वजनि�क प्रयोजनाासाठीी जमि�न
संपाादन करण्याचा समुचिित शाासनााचा हेतू असल्यास ते बाधिित क्षेत्राामधीील ग्रााम
स्तरावर किं�ंवा वॉडड स्तरावरील संंबंंधिित पंंचायत, नगरपालि�का किं�ंवा यथाास्थि�ितीी, महाानगरपालि�का यांंsच्याशी वि¦चार वि¦नि�मय करून अशाा
शाासनााकडून अधििसूचनेेद्वाारे वि¦नि�र्दि�िष्ट करण्यात येईल अशाा रि�तीने आणिि अशाा दि�नांंsकापासून सामााजि�क परि�णाम नि�र्धा�रण अभ्यास अंमला
ात
आणेल अशी तरतूद उक्त अधििनि�यमााच्या कलम ४ च्या पोट-कलम (१) मध्ये करण्यात आली आहे.
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–कोकण विभ
ागीय पुरवणी, एप्रिल १७, २०२५/चैत्र
२७, शके
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
त्याअर्थीी आता उपरोोक्त कायद्यााचे कलम ३चे पोट-कलम (ई) प्रमााणे जि�ल्हााधििकारी, रत्नाागि�री यांंsनाा समुचिित शाासन म्हणूून
अधििसूचिित करण्यात आले आहे आणिि कलम ३ चे पोट-कलम (ग) नुसार जि�ल्हााधििकारी, रत्नाागि�री यांंsनी त्यांंsचे वतीने पुुढील कार्यवााही
करण्यासाठीी उपजि�ल्हााधििकारी (भूसंपाादन) कोकण रेल्वे-१, रत्नाागि�री यांंsनाा प्राधििकृत केले आहे. सबब याद्वाारे उपजि�ल्हााधििकारी
(भूसंपाादन), कोकण रेल्वे-१, रत्नाागि�री असे अधििसूचिित करीत आहे की, बाधिित क्षेत्राामध्ये भााकर सेवा संंस्थाा मु.पो. कोंडये, ता. लांंsजाा,
जि�. रत्नाागि�री यांंsच्याकडून भूमी संपाादन पुुनर्वसन आणिि पुुनर्वसाहत करतानाा उचिित भरपाई मि�ळण्याचा आणिि पारदर्शशकतेचा हक्क (महााराष्ट्र)
नि�यम, २०१४, मध्ये वि¦हि�त केलेल्या रि�तीने सामााजि�क प्रभााव नि�र्धा�रण अभ्यास करण्यात येईल.
अनुसूची
प्रयोजन : लघुुपाटबंंधारे योजनाा पालु, मौजे पालू, ता. लांंsजाा, जि�. रत्नाागि�री या योजनेेच्या सी, मुख्य कामे अंंतर्गगत धरण तळ, सांंsडवा,
प्रवेश व पुुच्छ कालवा वि¦मोचक बुडीत क्षेत्र.
गावाचे नाव - मौजे - पालू, तालुका लांंsजाा, जि�ल्हाा रत्नाागि�री
अ. क्र.
गट नंं.
संपाादन करावयााचे क्षेत्र (हे. आर.)
१
२६६ पै.
०.२७.००
२
२६९ पै.
०.०५.००
३
२८७ पै.
०.६३.००
४
२८८ पै.
०.२७.००
५
२९० पै.
०.४०.००
६
२९१ पै.
०.३१.००
७
२९२
०.४७.००
८
२९३
०.४२.००
९
२९४
०.३०.००
१०
२९५ पै.
७.८०.००
११
२९६
१.४६.००
१२
२९७
१.१७.००
१३
२९८
१.३४.००
१४
२९९
०.६१.००
१५
३००
०.३४.००
१६
३०१
०.२९.००
१७
३०२
०.२६.००
१८
३०३
०.५५.००
१९
३०४
०.३३.००
२०
३०५
०.५२.००
२१
३०६
०.२८.००
२२
३०७
०.७६.००
२३
३०८
०.२२.००
२४
३०९
०.३९.००
२५
३१० पै.
०.७६.००
२६
३११
०.५६.००
२७
३१५ पै.
०.२७.००
एकूण क्षेेत्र
२१.०३.००
र
ोोहि�णीी रजपूत,
रत्नाागि�री,
उपजि�ल्हााधििकारी (भूसंपाादन),
दि�नांंsक ९ एप्रि�ल २०२५.क
ोोकण रेल्वे-१, रत्नाागि�री.