(१)

RNI No. MAHBIL /2009/36619

महाारााष्ट्र� शाासन रााजपत्र

असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी

वर्षष ११, अंक ४७]

गुरुवार, सप्टेंंबर ११, २०२५/भााद्रपद २०, शकेे १९४७

[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपये ११.००

असाधाारण क्रमांं�क ६०

प्रााधि�कृृत प्रकााशन

भााग एक (को.वि¦.पुु.)-६०–१

उपवि¦भाागीय अधि�काारी, अलिि£बाग उपवि¦भााग, अलिि£बाग यांं�जकडूून

अधि�सूूचना

भूमि�संपादन, पुनर्ववसन व पुनर्स्था–ा�पना करतााना वाजवी भरपााई मि�ळण्याचा व पारदर्शशकतेचा हक्क अधि�नि�यम, २०१३.

ज्यााअर्थीी, खाालीी दर्शशवि¦लेल्याा अनुुसूूचीीप्रमााणेे समुुचि�त शाासन मौजे रााजेवाडी, ता.अलिि£बाग येथील जमीन सांं�बरकुं�ड मध्यम

प्रकल्प अलिि£बागच्या धरण पोहोच रस्त्याकरि�ताा संपादनाकामी कार्यकाारीी अभि�यंंता, हेेटवणेे मध्यम प्रकल्प वि¦भााग कामाालीी, ता.पेण

यांं�साठीी जमीन संपादन करू इच्छीीते ;

ज्यााअर्थीी, भूमि�संंपादन, पुुनर्वसन

व पुुनर्स्था�ा�पनाा करतााना वाजवी भरपााई मि�ळण्यााचा व पारदर्शशकतेचा हक्क अधिि˜नि�यम, २०१३ च्याा

प्रकरण दोन प्रमााणेे समुुचि�त शाासनाास सामााजि�क आघाात व सार्ववजनि�क प्रयोजन नि�र्धा�रीीत करण्यााबााबत प्राथमि�क अन्वेषण करणेे गरजेेचे आहेे.

त्यााअर्थीी, उपरोोक्त कायद्यााचे कलम ४ चे पोट-कलम (१) अन्वयेे समुुचि�त शाासन बााधिि˜त क्षेेत्राातील ग्राामस्थरा

ावरीील किं�ंवा प्रभााग

स्तरावरीील संबंधिि˜त पंचायतीीशीी, नगरपाालि�केेशीी किं�ंवा यथाास्थि�िती

ी महाानगरपाालि�केेशीी वि¦चारवि¦नि�मय करीील आणि� अधिि˜सूूचनेेद्वाारे अशाा

शाासनााद्वाारे वि¦नि�र्दि�िष्ट करण्याात येईल अशाा रि�तीीने व अशाा तारखेेस, त्यांं�च्यााशीी वि¦चारवि¦नि�मय करून सामााजि�क आघाात नि�र्धा�रण अभ्याास

करीील.

उपरोोक्त कायदाा, २०१३ मधीील कलम ३ चे पोट-कलम (ग) प्रमााणेे जि�ल्हाधिि˜कारीी, रायगड यांं�ना समुुचि�त शाासन म्हणूून अधिि˜सूूचि�त

करण्याात आले आहेे. आणि� भूमि�संंपादन, पुुनर्वसन

व पुुनर्स्था�ा�पनाा करतााना वाजवी भरपााई मि�ळण्यााचा व पारदर्शशकतेचा हक्क (महााराष्ट्र)

नि�यम, २०१४ चे नि�यम क्र. २ “छ” नुुसार जि�ल्हाधिि˜कारीी, रायगड यांं�नी त्यांं�चे वतीने पुुढीील कार्यवााही करण्याासाठीी उपवि¦भाागीय अधिि˜कारीी,

अलि�बााग उपवि¦भााग, अलि�बााग यांं�ना प्राधिि˜कृत केलेले आहेे.

त्याामुळे उपवि¦भाागीय अधिि˜कारीी, अलि�बााग, उपवि¦भााग अलि�बााग, ता. अलि�बााग, जि�. रायगड याा अधिि˜सूूचनेेद्वाारे अधिि˜सूूचि�त करीीत

आहेे की, बााधिि˜त क्षेेत्राामध्ये भूमि�संंपादन, पुुनर्वसन

व पुुनर्स्था�ा�पनाा करतााना वाजवी भरपााई मि�ळण्यााचा व पारदर्शशकतेचा हक्क अधिि˜नि�यम,

२०१३ मधीील तरतुुदींप्रमााणेे दि�नांं�क ९ सप्टेंबर २०२५ पासूून टाटा सामााजि�क वि¦ज्ञाान संस्थाान, देवनाार, मुं�बई ४०० ०८८ यांं�नी सामााजि�क

आघाात नि�र्धा�रण (SIA) अभ्याासाचीी कार्यवााही सुरू करावी.

2

महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी, सप्टेंंबर ११, २०२५/भााद्रपद २०, शकेे १९४७

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

अनुसूची - जमि�नीचे वर्णणन

गावाचे नाव : राजेवाडी, ता. अलि�बााग, जि�. रायगड

अ.क्र.

स.नं./ग.नं.

हि�स्साा नंबर

क्षेेत्र हे. आर.

अ.क्र.

स.नं./ग.नं.

हि�स्साा नंबर

क्षेेत्र हे. आर.

१

८

१ पै.

०.२५.००

५

२८

१ पै.

०.३३.००

२

८

२ पै.

२८

२ पै.

३

८

३ पै.

२८

३ पै.

४

२७

० पै.

०-०६-००

२८

४ पै.

एकूण

०-६४-००

म

ुुकेश चव्हााण,

अलि�बााग,

उपवि¦भाागीय अधिि˜कारीी, अलि�बााग

दि�नांं�क : ९ सप्टेंबर २०२५.

उपवि¦भााग, अलि�बााग.