(१)

भाग चार-अ—१

RNI No. MAHBIL /2009/31732

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

भाग चार-अ

वर्षष ११, अंक ५]

गुरुवार तेे बुुधवार, सप्टेंंबर ११-१७, २०२५/ भाद्रपद २०-२६, शके १९४७

[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपयेे ९.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने केंद्रीय अधिनिय

मांन््वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये

प्रसिद्ध केलेले निय

म व आदेश यांव््यतिरिक््त) निय

म व आदेश.

वि�त्त वि�भााग

माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरू चौक, मंत्राालय,

मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ९ सप्टेंंबर २०२५.

अधि�सूूचना

भारताचे संवि�धाान.

क्रमांं�क मनाासे-२०२४/प्र.क्र.३९/सेवाा-४.—भारतााच्या संवि�धाानााच्या अनुच्छेेद ३०९ च्या परंतुकाान्वयेे प्रदाान करण्यात आलेल्या

अधि�काारां�चाा वाापर करून महााराष्ट्रााचे राज्यपाल महााराष्ट्र नाागरी सेवाा (नि�वृृत्तििƫवेतन) नि�यम, १९८२ ला सुधाारणाा करणाारे पुढीील नि�यम

करीीत आहेत :—

१.य

ाा नि�यमाास महााराष्ट्र नाागरी सेवाा (नि�वृृत्तििƫवेतन) (सुधाारणाा) नि�यम, २०२५ असे म्हणाावे.

२.म

हााराष्ट्र नाागरी सेवाा (नि�वृृत्तििƫवेतन) नि�यम, १९८२ (यात यापुढे ज्याचा उल्लेख “ प्रधाान नि�यम ” असा करण्यात

आला आहे) च्या नि�यम २ मधीील उपनि�यम (२) नंंतर खालीलप्रमााणे परंतुक दााखल करण्यात येत आहे –

“परंतु असे की, हे नि�यम १ नोव्हेंबर २००५ रोजी किं�ंवाा त्यानंंतर नाागरी सेवेत नि�युुक्त केलेल्या शाासकीय कर्ममचाऱ्यास लागू

राहील, जर तो या संदर्भा�त शाासनााने नि�र्गगमि�त केलेल्या कोणत्याही वि�शेेष किं�ंवाा सर्वसााधाारण आदेशाानुसार आवश्यक अटींंची पूर्तताा

करत असेल.”

३.

प्रधाान नि�यमााच्या नि�यम ५९ मधीील उपनि�यम (१) मध्ये “राजपत्रि�त अधि�कााऱ्याच्या बाबतीत लेखा परीक्षाा अधि�काारी

आणि� अराजपत्रि�त कर्ममचाऱ्याच्या बाबतीत, लेखापरीक्षाा अधि�कााऱ्याशी वि�चाारवि�नि�मय करून काार्या�लय प्रमुख” या शब्दांं�ऐवजीी

“लेखापरीक्षाा अधि�कााऱ्याशी वि�चाारवि�नि�मय करून काार्या�लय प्रमुख” हे शब्द दि�. १ जानेवाारी १९९० पासून लागू झााल्याचे माानण्यात

येईल.

४.

प्रधाान नि�यमााच्या नि�यम ७३ मधीील :–

(ए) परंतुकाामध्ये, खंड (ए) मधीील, “ ७,२००” या आकड्यााऐवजीी “ ५४,०००” हा आकडाा दि�नांं�क १ जानेवाारी

२०१६ पासून लागू झााल्याचे माानण्यात येईल ;

(बी) टीप (२) मध्ये, “ ७,२००” या आकड्यााऐवजीी “ ५४,०००” हा आकडाा दि�नांं�क १ जानेवाारी २०१६ पासून

लागू झााल्याचे माानण्यात येईल.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार तेे बुुधवार, सप्टेंंबर ११-१७, २०२५/ भाद्रपद २०-२६, शके १९४७

५.

प्रधाान नि�यमााच्या नि�यम ७४ मधीील “ रुपये ४८” ऐवजीी “ सार्ववजनि�क आरोग्य वि�भाागाकडूून वि�हि�त करण्यात आलेले

शुल्क ” अशी सुधाारणाा करण्यात येत आहे.

६.

प्रधाान नि�यमााच्या नि�यम ७५ मधीील “ रुपये ४८” ऐवजीी “ सार्ववजनि�क आरोग्य वि�भाागाकडूून वि�हि�त करण्यात आलेले

शुल्क ” अशी सुधाारणाा करण्यात येत आहे.

७.

प्रधाान नि�यमााच्या नि�यम ११० मधीील उप-नि�यम (५) मधीील तक्त्याऐवजीी खालील तक्ताा दि�नांं�क १ जानेवाारी २०२४

पासून लागू झााल्याचे माानण्यात येईल :-

“ तक्ता

अ. क्र.

नि�वृृत्ति�वेेतनधारकाचे वय

वाढीीीव नि�वृृत्ति�वेेतन

(१)

(२)

(३)

१

वय वर्षे ८० ते ८५

मूळ नि�वृृत्तििƫवेतनाात वीस टक्के वााढ

२

वय वर्षे ८५ पेक्षाा अधि�क ते ९०

मूळ नि�वृृत्तििƫवेतनाात तीस टक्के वााढ

३

वय वर्षे ९० पेक्षाा अधि�क ते ९५

मूळ नि�वृृत्तििƫवेतनाात चाळीस टक्के वााढ

४

वय वर्षे ९५ पेक्षाा अधि�क ते १००

मूळ नि�वृृत्तििƫवेतनाात पन्नाास टक्के वााढ

५

वय वर्षे १०० पेक्षाा अधि�क

मूळ नि�वृृत्तििƫवेतनाात शंभर टक्के वााढ

८.

प्रधाान नि�यमााच्या नि�यम ११५ मधीील उप-नि�यम (७) मधीील

(ए) खंड (ए) ऐवजीी खालील खंड दि�. १ जानेवाारी १९९० पासून लागू झााल्याचे माानण्यात येईल :-

“(ए) या नि�यमाानुसार शाासकीय कर्ममचाऱ्याने (राजपत्रि�त शाासकीय कर्ममचारी धरुन) केलेले प्रत्येक नाामनि�र्देेशन

(ते रद्द करण्यासाठीी त्याने दि�लेेली असल्यास, प्रत्येक नोटीस धरुन) काार्या�लय प्रमुखाकडेे पाठवलेे जाईल.”

(बी) खंड (बी) मध्ये “ यथाास्थिĒितीी लेखापरीक्षाा अधि�काारी किं�ंवाा काार्या�लय प्रमुख ” या शब्दााऐवेजी “ काार्या�लय प्रमुख ” हे

शब्द दि�नांं�क १ जानेवाारी १९९० पासून लागू झााल्याचे माानण्यात येईल.

९.

(ए) प्रधाान नि�यमााच्या नि�यम ११६ मधीील उप-नि�यम (२-अ) मधीील तक्त्याऐवजीी पुढीील तक्ताा दि�. १ जानेवाारी

२०२४ पासून लागू झााल्याचे माानण्यात येईल :–

“ तक्ता

अ. क्र.

कुटुंंȾब नि�वृृत्ति�वेेतनधारकाचे वय

वाढीीीव कुटुंंȾब नि�वृृत्ति�वेेतन

(१)

(२)

(३)

१

वय वर्षे ८० ते ८५

मूळ कुटुंंȾब नि�वृृत्तििƫवेतनाात वीस टक्के वााढ

२

वय वर्षे ८५ पेक्षाा अधि�क ते ९०

मूळ कुटुंंȾब नि�वृृत्तििƫवेतनाात तीस टक्के वााढ

३

वय वर्षे ९० पेक्षाा अधि�क ते ९५

मूळ कुटुंंȾब नि�वृृत्तििƫवेतनाात चाळीस टक्के वााढ

४

वय वर्षे ९५ पेक्षाा अधि�क ते १००

मूळ कुटुंंȾब नि�वृृत्तििƫवेतनाात पन्नाास टक्के वााढ

५

वय वर्षे १०० पेक्षाा अधि�क

मूळ कुटुंंȾब नि�वृृत्तििƫवेतनाात शंभर टक्के वााढ

(बी) उप-नि�यम (४) मध्ये खंड (सी) नंंतर खालील खंड दि�. १ जानेवाारी २०१६ पासून लागू झााल्याचे माानण्यात येईल –

“(डी) कोणत्याही बाबतीत कुटुंंȾब नि�वृृत्तििƫवेतनााची रक्कम दरमहाा सात हजाार पाचशे रुपयां�हूून कमीी असताा काामाा नयेे.”

महााराष्ट्रााचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुसार व नाावााने,

मनि�षाा यु. कामटेे,

शाासनााच्‍याा उप सचि�व.

”

”

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार तेे बुुधवार, सप्टेंंबर ११-१७, २०२५/ भाद्रपद २०-२६, शके १९४७

3

FINANCE DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032,dated 9th September 2025.

NOTIFICATION

Constitution of India.

No. MCS-2024/CR.39/SER-4 .—In exercise of the powers conferred by the proviso to article 309

of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following

rules further to amend the Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982, namely :–

1.

These rules may be called the Maharashtra Civil Services (Pension) (Amendment)

Rules, 2025.

2.

In rule 2 of the Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982 (hereinafter referred

to as the “the principal Rules”), after sub-rule (2) following proviso shall be added, namely : –

“Provided that this rule shall apply to the Government servants, who are appointed on or

after 1st November 2005 to a civil service , if he fulfils the conditions for coverage under these

rules in accordance with any special or general order issued by the Government in this regard.”.

3.

In rule 59 of the principal Rules, in sub-rule (1), for the words “the Audit Officer in

case of a Gazetted Officer or the Head of Office in consultation with the Audit Officer in the case

of a Non-gazetted Government servant,” the words “the Head of Office in consultation with the

Audit Officer,” shall be substituted and shall be deemed to have been substituted with effect

from the 1st January 1990.

4.

In rule 73 of the principal Rules, –

(1) in the proviso, to clause (a), for the figures “ 7,200 ” the figures “54,000” shall be

substituted and shall be deemed to have been substituted with effect from the 1st January

2016;

(2) in note 2 for the figures “ 7,200 ” the figures “54,000” shall be substituted and shall

be deemed to have been substituted with effect from the 1st January 2016.

5.

In rule 74 of the principal Rules for the words and figures “Rs.48” the words “fees as

prescribed by the Public Health Department” shall be substituted.

6.

In rule 75 of the principal Rules for the words and figures “Rs.48” the words “fees as

prescribed by the Public Health Department” shall be substituted.

7.

In rule 110 of principal Rules, in sub-rule (5), for the Table the following shall be

substituted and shall be deemed to have been substituted with effect from the1st January 2024,

namely :—

“ Table

Sr.

No.

Age of Pensioner

Increase in Pension

(1)

(2)

(3)

1

Age 80 to 85 years

Increase in basic pension twenty per cent ;

2

Age above 85 to 90 years

Increase in basic pension thirty per cent ;

3

Age above 90 to 95 years

Increase in basic pension forty per cent ;

4

Age above 95 to 100 years

Increase in basic pension fifty per cent ;

5

Age above 100 years

Increase in basic pension hundred per cent.

”

4

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार तेे बुुधवार, सप्टेंंबर ११-१७, २०२५/ भाद्रपद २०-२६, शके १९४७

8.

In rule 115 of principal Rules, in sub-rule (7), -

(1) in clause (a) the following shall be substituted and shall be deemed to have been

substituted with effect from the 1st January 1990, namely :—

“(a) Every nomination made (including every notice of cancellation, if any, given)

by a Government servant (including Gazetted Government servant) under this rule

shall be sent to the Head of Office.”;

(2) in clause (b) the words “Audit Officer or the Head of Office as the case may be” the

words “Head of Office” shall be substituted and shall be deemed to have been substituted

with effect from the 1st January 1990.

9.

(1) In rule 116 of principal Rules, in sub-rule (2-A), for the Table the following shall

be substituted and shall be deemed to have been substituted with effect from the 1st January

2024, namely :—

“ Table

Sr.

No.

Age of Pensioner

Increase in Family Pension

(1)

(2)

(3)

1

Age 80 to 85 years

Increase in basic family pension twenty per cent ;

2

Age above 85 to 90 years

Increase in basic family pension thirty per cent ;

3

Age above 90 to 95 years

Increase in basic family pension forty per cent ;

4

Age above 95 to 100 years

Increase in basic family pension fifty per cent ;

5

Age above 100 years

Increase in basic family pension hundred per cent.

(2) in sub-rule (4), after clause (c), the following clause shall be added and shall be

deemed to have been added with effect from the 1st January 2016–

“(d) In no case the amount of family pension shall be less than seven thousand

five hundred rupees per mensem.”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

MANISHA Y. KAMTE,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

”