(१)

भााग एक (को.वि¦.पुु)-६१–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी

वर्षष ११, अंक ४८]

सोमवार, सप्टेंंबर १५, २०२५/भााद्रपद २४, शकेे १९४७

[पृष्ठेे 5, किं�ंमत : रुपये ११.००

असाधाारण क्रमांं�क ६१

प्रााधि�कृृत प्रकााशन

उपवि¦भाागीय अधि�काारी, ठाणे उपवि¦भााग, ठाणे.

अधि�सूूचना

क्रमांंsक टििडीी/टे-५/एलएक्युु-एसआर- ५२/२०२२.— ज्याअर्थीी, भूमि�संंपाादन, पुुनर्वसन व पुुनर्स्था�ा�पनाा करतााना वाजवी भरपाई

मि�ळण्याचाा आणिि” पारदर्शशकतेचाा हक्क अधिि˜नि�यम, २०१३ (२०१३ चाा ३०) (ज्याचाा उल्लेख पुुढेे उक्त अधिि˜नि�यम असा करण्यात आला

आहे) च्या कलम ३ च्या खंड (इ) च्या द्वाारे प्रदान करण्यात आलेल्या अधिि˜कारांंsचाा वापर करून काढण्यात आलेली अधिि˜सूचनाा, महसूल

व वन वि¦भााग क्र. संकीीर्णण ११/२०१४/प्र.क्र.७७(भााग)/अ-२, दि�नांंsक ११ सप्टेंबर, २०१५ (यात यापुुढेे जि�चाा नि�र्देशश उक्त अधिि˜सूचनाा

असा करण्यात आला आहे) याद्वाारे असे अधिि˜सूचि�त केले आहे की, उक्त अधिि˜नि�यमााच्या कलम ३ च्या खंड (झेेड अ) मध्ये व्याख्या

केलेल्या एखाद्याा सार्वजनि�क प्रयोजनासाठीी, एखाद्याा जि�ल्ह्याातील १०,००० हेक्टरपेक्षाा अधिि˜क नसेल इतक्या क्षेत्रााकरि�ताा जमीन संपाादन

करण्याच्या संबंंधात, अशाा जि�ल्ह्यााचाा जि�ल्हाधिि˜कारी हा उक्त अधिि˜नि�यमााच्या प्रयोजनासाठीी समुचि�त शाासन असल्याचे माानण्यात येईल;

आणिि” ज्याअर्थीी, उक्त अधिि˜सूचनेेनुसार समुचि�त शाासन असलेल्या, ठाणे जि�ल्ह्यााच्या जि�ल्हाधिि˜काऱ्यास यासोबत जोडलेेल्या

अनुसूची एकमध्ये दर्शशवि¦लेली जमीन (यापुुढेे जि�चाा नि�र्देशश “उक्त जमीन” असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे अथवाा ति�चीी

आवश्यकताा भाासण्याची शशक्यताा आहे, असे वाटतेे (ज्याच्या स्वरूपाचे वि¦वरण यासोबत जोडलेेल्या अनुसूची दोनमध्ये दि�लेले आहे).

आणिि” म्हणून उक्त अधिि˜नि�यमााच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदीन्वयेे याद्वाारे असे अधिि˜सूचि�त करण्यात येते की, उक्त

जमि�नीीची मुंंsबई महाानगर प्रदेशश वि¦कास प्राधिि˜करण, मुंंsबई यांंsचे मुंंsबई मेट्रोो टप्पा -४, ४अ, १० व ११ या मेट्रोो माार्गि�िकेच्या कारडेपोच्या पोहोच

माार्गग या सार्वजनि�क प्रयोजनासाठीी मौजे- मोघरपाडा, ताा.जि�.ठाणे, येथीथीील अनुसूची एकमध्ये दर्शशवि¦लेल्या जमि�नीीची आवश्यकताा आहे;

आणिि” ज्याअर्थीी, महाारााष्ट्र शाासन रााजपत्र, असाधारण भााग क्र. चाार-अ, क्रमांंsक एसआयए-२०२५/प्र.क्र.९१/अ-२, दि�नांंsक

०६ ऑगस्ट, २०२५ अन्वयेे लोकहि�ताास्तव

उक्त अधिि˜नि�यमााच्या प्रकरण दोनच्या आणिि” प्रकरण तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून उक्त

प्रकल्पाला सूट देण्यात आली असल्यामुळे या प्रकल्पासाठीी सामााजि�क प्रभााव नि�र्धा�रण करण्याची आवश्यकताा उरलेली नाही.

त्याअर्थीी आताा, असे घोषिि¨त करण्यात येते की, उक्त अधिि˜नि�यमााच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ अनुसार कोणतीीही व्यक्ती, ही

अधिि˜सूचनाा प्रसि�ध्द झाल्याच्या दि�नांंsकापासून ते उक्त अधिि˜नि�यमााच्या प्रकरण चाार खालील कार्यवााही पूर्णण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त

जमि�नीीचाा अथवाा ति�च्या भाागाचाा कोणतााही व्यवहाार करणार नाही किं�ंवा उक्त जमि�नीीवर कोणतााही भाार नि�र्मा�ण करणार नाही :

परंंतु, उक्त जमि�नीीच्या अथवाा ति�च्या भाागाच्या माालकाने अर्जज केल्यावर, जि�ल्हाधिि˜काऱ्यास वि¦शेेष परि�स्थि�िती

ीत, लेखी कारणे नमूद

करून अशाा माालकास उपरोोक्त तरतुदीच्या प्रवर्तनाातून सूट देताा येईल :

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक–कोकण विभ

ागीय पुरवणी, सप्टेंबर १५,

२०२५/भाद्रपद २४, शके

परंंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे जाणीवपूूर्वक उल्लंंघन केल्यामुळे ति�लाा झालेल्या कोणत्याही हानीची

किं�ंवा क्षतीीची जि�ल्हाधिि˜काऱ्याकडून भरपाई दि�ली जाणार नाही ;

तसेेच, उक्त अधिि˜नि�यमााच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार, उपवि¦भाागीय अधिि˜कारी, भूमि�संंपाादन, पुुनर्वसन व पुुनर्स्था�ा�पनाा

करतााना उचि�त भरपाई मि�ळण्याचाा आणिि” पारदर्शशकतेचाा हक्क (महााराष्ट्र) नि�यम, २०१४ (यात यापुुढेे त्यांंsचाा नि�र्देशश उक्त नि�यम असा

करण्यात आला आहे) उक्त नि�यम १०च्या उपनि�यम

३ व्दारे वि¦हि�त केल्याप्रमााणे भूमि� अभि�लेेखाच्या अद्याावतीीकरणाचे काम हाती घेणार

असल्याचे व पूर्णण करणार असल्याचे देखील घोषिि¨त करीत आहे;

तसेेच उक्त अधिि˜नि�यमााच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वयेे, समुचि�त शाासन असलेले जि�ल्हाधिि˜कारी, ठाणे यांंsनी उक्त

अधिि˜नि�यमााखालील जि�ल्हाधिि˜काऱ्यांंsची कार्ये पार पाडण्यासाठीी उपवि¦भाागीय अधिि˜कारी, ठाणे, उपवि¦भााग, ठाणे यांंsस पदनि�र्देशि�त केले आहे.

अनुसूची - एक

जमि�नीचे वर्णणन

मौजे-मोघरपााडाा, ता.जि�.ठाणे.

वडााळाा ते गायमुख या मेट्रो मार्गि�िकेचे एअर स्पेस (Via Duct) प्रयोोजनासाठी.

अ. क्र

सर्व्हे�े नंबर

क्षेेत्र (हे.आर)

१

२८/१

०-०२-२५

२

२८/३ब

०-०३-३१

एकूण

०-०५-५६

मौजे-मोघरपााडाा, ता. जि�. ठाणे.

वडााळाा ते गायमुख या मेट्रो मार्गि�िकेचे कारडेेपो पोहोचमार्गा�च्या प्रयोोजनासाठी.

अ .क्र

सर्व्हे�े नंबर

क्षेेत्र (हे.आर)

१

२८/१

०-२३-३९

एकूण

०-२३-३९

अनुसूची- दोन

सार्ववजनि�क प्रयोोजनाच्या स्वरुपाचे वि¦वरण

प्रकल्पाचे नाव

मुंंsबई मेट्रोो प्रकल्प टप्पा-४, ४अ, १० व ११.

प्रकल्पाचे वर्णणन

मुंंsबई मेट्रोो टप्पा-४, ४अ, १० व ११ या प्रकल्पांंsच्या कारडेपोच्या पोहोचमाार्गा�कjfताा मौजे मोघरपाडा,

ताा.जि�.ठाणे येथीथीील खाजगी जमीन भूसंपाादन करणेबाबत.

समााजाला मि�ळणारे लाभ

मेट्रोो वाहतुकीव्दारे सावर्जजनि�क दळणवळण बळकट करणे व त्याव्दारे प्रवाशीी वाहतुकीची संधीी वृध्दींगत

करणे.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक–कोकण विभ

ागीय पुरवणी, सप्टेंबर १५,

२०२५/भाद्रपद २४, शके

3

अनुसूची- तीन

(सामाजि�क प्रभााव नि�र्धाधाा�रण अभ्यास करणााऱ्या अधि�कााऱ्याने दि�लेेल्या सामाजि�क प्रभााव नि�र्धाधाा�रण सारांं�श)

शाासन, महसूल व वन वि¦भााग, मंंत्राालय, मुंंsबई-३२ यांंsनी त्यांंsचेकडीील अधिि˜सूचनाा दि�नांंsक २६ एप्रि�ल २०१८ व्दारे भूमीसंपाादन,

पुुनर्वसन व पुुनर्स्था�ा�पनाा करतााना वाजवी भरपाई मि�ळण्याचाा आणिि” पारदर्शशकतेचाा हक्क अधिि˜नि�यम, २०१३ (२०१३ चाा ३०) यामध्ये

कलम १० (क) समाावि¦ष्ट केले असून, त्यामध्ये अशीी तरतूद केली आहे की, समुचि�त शाासनाला जनहि�तााच्या दृष्टीने अधिि˜सूचनेेव्दारे,

उक्त अधिि˜नि�यमााच्या प्रकरण दोन व प्रकरण तीन यांंsच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देताा येते. त्यानुसार महाारााष्ट्र शाासन रााजपत्र,

असाधारण क्रमांंsक भााग चाार-अ, क्रमांंsक एसआयए-२०२५/प्र.क्र.९१/अ-२, दि�नांंsक ०६ ऑगस्ट, २०२५ नुसार उक्त फरक प्रकल्पाला

जनहि�तााच्या दृष्टीने लोकहि�तकाारी प्रकल्प असल्याकारणाने प्रकरण दोन आणिि” प्रकरण तीन च्या तरतुदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला

सूट देण्यात आली आहे.

उर्मि�िला पाटील,

ठाणे,

उपवि¦भाागीय अधिि˜कारी,

दि�नांंsक १२ सप्टेंबर २०२५.ठ

ााणे उपवि¦भााग, ठाणे.

भााग एक (को.वि¦.पुु)-६१–२

4

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक–कोकण विभ

ागीय पुरवणी, सप्टेंबर १५,

२०२५/भाद्रपद २४, शके

SUB DIVISIONAL OFFICER, THANE, SUB DIVISION THANE

NOTIFICATION

No. TD/T-5/LAQ-SR-52/2022.— Whereas, The Right to Fair Compensation and Transparency

in Land Acqusition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (hereinafter referred to as the

said Act.) has been enacted, under the powers conferred by clause (e) of section 3 of the said Act.

Government notification, Revenue and Forest Department No. संंकीीर्णण 11/2014/प्र.क्र.77/(भााग)अ-2,dated

11th September 2015 (hereinafter referred to as the said notification) has been published. According

to the defintion comprised in clause (Za) of Section 3 of the said Act, it is mentioned that in connection

with the acquisition of land for a public purpose for an area not exceeding 10,000 hectares in a district,

the Collector of such district shall be deemed to be an Appropriate Government for the purpose of

the said Act;

And, whereas, the Appropriate Government i.e. Dist. Collector of Thane has come to the

conclusion that the land indicated in Schedule-I attached herewith are required or likely to be

required as per the said notification (hereinafter referred to as the said land) for the public purpose

the details of which are given in Schedule-II attached herewith. And hence, under sub-section (1)

of Section 11 of the said Act, it is hereby notified that the said lands are required for the Mumbai

Metropolitan Region Development Authority, Mumbai for Mogharpada Cardepot approach road of

Metro Line-4, 4A, 10 & 11 for the public purpose shown in Schedule –I ;

And, whereas, Government of Maharashtra’s Extraordinary Gazette No. Part Four-A, No.

SIA.2025/C.R.91/A-2, dated 6th August 2025, has resolved that Public – Private Partnership

mentioned in Section 10A of the said Act with the said projects in which land ownership will be

continued with the State Government. Since such projects were exempted from the provisions of

chapter two and three of the said Act, there is no need to determine the social impact for this project.

Therefore, it is hereby declared that no person, in accordance with sub-section 4 of section 11 of

the said Act, shall make any transaction of the said land or shall create any third party interest in

the said land, or any part thereof from the date of publication of this notification till the completion

of the proceedings under chapter IV of the said Act :

Provided that, upon application by the owner of the said land or part thereof, the Collector may,

in special circumstances, exempt such owner from the effect of the above provision by mentioning

reasons in writing ;

However, any loss or damage caused to any person in violation of this provision purposely made

will not be compensated by the Collector ;

It is further declared that according to sub-section (5) of section 11 of the said Act, the

Sub-Divisional Officer is going to undertake and complete the exercise of updating of land records

as prescribed by sub-rule (3) of rule 10 of the Right to Fair Compensation and Transparency Land

Acqusition, Rehabilitation and Resettlement (Maharashtra) Rules, 2014 (hereinafter referred as the

said rules) ;

Similarly, under the provision of sub-section (g) of section 3 of the said Act, the Collector being

Appropriate Goverment is empowerd to designate Sub-Divisional Officer, Thane Sub-Division, Thane

to carry out the functions of the Collector.

Schedule - I

Description of Land

Name of the Village – Mogharpada, Taluka & District – Thane

For the purpose of the Wadala to Gaymukh Metro Line’s car depot approach road.

Sr. No.

Survey No.

Area (H R)

1

28/1

0-23-39

Total

0-23-39

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक–कोकण विभ

ागीय पुरवणी, सप्टेंबर १५,

२०२५/भाद्रपद २४, शके

5

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Name of the Village – Mogharpada, Taluka & District – Thane

For the purpose of the Wadala to Gaymukh Metro Line For Air Space (Via duct)

Sr. No.

Survey No.

Area (H R)

1

28/1

0-02-25

2

28/3B

0-03-31

Total

0-05-56

Schedule - II

Statement on the nature of public purpose

Name of the Project

Mumbai Metro Project Phase-4, 4A, 10 & 11.

Description of Project

Work

Approach road for Mogharpada Cardepot of Metro Project

Phase-4, 4A, 10 & 11.

Benefits to the Society

Strengthening of public transportation through metro

services and increasing opportunities for passenger

commute.

Schedule - III

(Social impact assessment summary given by the officers conducting the social impact

assessment study)

The Government, in Revenue and Forest Department, has published a notification in

Government Extraodinary Gazette, dated 26/04/2018 and amended section 10 (A), of The Right to

Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act,

2013 (30 of 2013) which provides that the appropriate government may, by notification in the public

interest, be exempted from the application of the provisions of Chapter Two and Chapter Three

of the said Act. Accordingly the notification by Government of Maharashtra has been published

in Extraordinary Government Gazette Number Part Four-A, No. SIA.2025/C.R.91/A-2, dated 06th

August 2025, and the said project is exempted from the application of the provision of chapter Two

and Three being a public interest project in terms of public interest.

URMILA PATIL,

Thane,

Sub-Divisional Officer,

Dated 12th September 2025.

Thane Sub-Division, Thane.