(१)

भााग एक (को.वि¦.पुु)-६२–१

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरवणी

वर्षष ११, अंक ४९]

बुुधवार, सप्टेंंबर १७, २०२५/भाद्रपद २६, शके १९४७

[पृष््ठठे 4, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांं�क ६२

प्रााधि�कृत प्रकााशन

जि�ल्हाधि�कारी, पालघर (पुनर्ववसन शाखाा) पालघर यांं�जकडूून

मुंं�बई अहमदाबाद अति�जलद रेल्वे प्रकल्पासाठीी, भूमि� संपादन, पुनर्ववसन व पुनर्स्था–ा�पना करताना

उचि‹त भरपाई मि�ळण्याचा आणि� पारदर्शशकतेचा हक्क अधि�नि�यम, २०१३ चे कलम १९ अन्वये

घोषणाा

क्रमांंsक/पुुनर्वसन/NHSRCL/कलम-१९/टेे-२/कावि¦-६५८/२०२५.—ज्यााअर्थीी, समूचिि‹त शाासन असलेल्याा पालघर जििल्ह्यााच्याा

जििल्हााधिि˜काऱ्यााने, भूमि� संपाादन, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत करताना उचिि‹त भरपाई मि�ळण्यााचा आणिि” पारदर्शशकतेचा हक्क अधिि˜नि�यम, २०१३

(२०१३ चा ३०) (याात याापुुढेे ज्यााचा नि�र्देश “उक्त अधिि˜नि�यम” असा केला आहे.) यांंsच्याा कलम ११ चे पोट-कलम (१) यााद्वाारे प्रदान

करण्याात आलेल्याा अधिि˜काराचा वापर करून दि�नांंsक ०६/०३/२०२५ अन्वयेे प्रारंभि�क अधिि˜सूचना काढलीी आहे, आणिि” त्यााद्वाारे असे

अधिि˜सूचिि‹त केले आहे की, याासोबत जोडलेल्याा अनुसूची-एक मध्ये अधिि˜क तपशि�लवार वर्णणन केलेल्याा जमि�नीीची, अनुसूची-दोन मध्ये

अधिि˜क तपशि�लवार वि¦नि�र्दि�िष्ट केलेल्याा सार्वजनि�क प्रयोजनासाठीी आवश्यकता आहे किं�ंवा ति�ची आवश्यकता भाासण्यााची शक्यताा आहे.

आणिि” ज्यााअर्थीी पालघर जििल्ह्यााच्याा जििल्हााधिि˜काऱ्यांंsनी कलम १५ च्याा पोट-कलम (२) अन्वयेे दि�लेला अहवााल कोणताही

असल्याास, वि¦चारात घेतल्याानंंतर, उक्त सार्वजनि�क प्रयोजनासाठीी उक्त जमि�न संपाादि�त करण्यााची आवश्यकता आहे, यााबाबत त्यााची

खाात्रीी पटलीी आहे आणिि” म्हणूून उक्त अधिि˜नि�यमााच्याा कलम १९ च्याा पोट-कलम (१) च्याा तरतूदीन्वयेे, उक्त सार्वजनि�क प्रयोजनासाठीी

उक्त जमि�नीीची आवश्यकता आहे, असे यााद्वाारे घोषिि¨त करण्याात येत आहे.

आणिि” ज्यााअर्थीी, अनुसूची-तीन मध्ये अधिि˜क तपशि�लवार वर्णणन केलेले क्षेेत्र हे बाधिि˜त कुटूंȾबि�यांंsच्याा पुुनर्वसन व पुुनर्वसाहतीीच्याा

प्रयोजनासाठीी पुुनर्वसाहत क्षेेत्र म्हणूून नि�र्धा�रि�त केले असल्यााचे यााद्वाारे घोषिि¨त केले जात असून, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत योजनेचा सारांंsश

अनुसूची-चार मध्ये वि¦नि�र्दि�िष्ट केला आहे.

आणिि” ज्यााअर्थीी, उक्त अधिि˜नि�यमााच्याा कलम ३ च्याा खंंड (छ) अन्वयेे, समूचिि‹त शाासन असलेला जििल्हााधिि˜कारी उक्त

अधिि˜नि�यमाान्वयेे जििल्हााधिि˜काऱ्यांंsची कार्ये पार पाडण्याासाठीी वसई तालुक्यााकरीता उपजििल्हााधिि˜कारी (पुुनर्वसन), पालघर यांंsस पदनि�र्देशि�त

केले आहे.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, सप्टेंंबर १७, २०२५/भाद्रपद २६, शके १९४७

अनुसूची-एक

जमि�नीचे वर्णणन

गाव – चंद्रपाडा, तालुका – वसई, जि�ल्हा – पालघर

अ.क्र.

भूमापन किं�ंवा सर्व्हे�े नंबर/ गट क्रमांं�क

संपादि�त क्षेेत्र (हे.आर)

(१)

(२)

(३)

१

२०६/१८

०.५१.५५

२

२०६/२१

०.६४.६०

३

२०६/२३

०.०३.००

४

२०६/१

०.२०.३५

५

२०६/२

६

२०६/४

७

२०६/५

८

२०६/६

९

२०६/७

१०

२०६/८

११

२०६/९

१२

२०६/१०

१३

२०६/११

१४

२०६/१२

१५

२०६/१३

१६

२०६/१५

१७

२०६/१६

१८

२०६/१७

१९

२०६/१९

२०

२०६/२०

२१

२०६/२२

२२

२०६/प्लॉट नंं./४

२३

२०६/भू.क्र./८

एकूण

१.३९५०

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, सप्टेंंबर १७, २०२५/भाद्रपद २६, शके १९४७

3

अनुसूची-दोन

सार्ववजनि�क प्रयोोजनाच्या स्वरूपाबाबत वि�वरण

प्रकल्पाचे नाव

मुंं�बई अहमदाबाद अति�जलद रेल्वे प्रकल्प

ता. वसई, जि�ल्हा पालघर

प्रकल्पाच्या कामाचे वर्णणनमुंं�बई अहमदाबाद अति�जलद रेल्वे प्रकल्प

रेल्वे मंंत्रालय, भाारत सरकार यांंsनी भाारतीय रेल्वे योजना २०२० तयाार केली आहे आणिि” त्याा

योजनेचा दस्तऐवज डि�सेंबर २००९ मध्ये प्रसि�द्ध झााला आहे. सदर प्रकल्प जपाान सरकारच्याा

सहााय्यााने कायाा�न्वि�¦त करावयााचा आहे. प्रकल्पाची एकूण लांंsबी ही ५०८.१७ कि�.मी. असून

त्याापैकी १५५.६४२ कि�.मी. लांंsब इतका रेल्वे माार्गग महााराष्ट्र राज्याामधूून (बोगद्याातून २७ कि�.मी.

व १२७.६४२ उन्नत माार्गग) जातो. महााराष्ट्र राज्याातील याा अंंतरामध्ये ४ स्थाानके (बांंsद्राा कुर्ला�

संकूूल, ठाणे, वि¦रार व बोईसर) नि�योोजिित केले आहेत. रेल्वे चालनाचा वेग प्रती तास ३२०

कि�.मी. इतका असेल.

समाजाला होणारे लाभ

मुंंsबई अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्पामुळे जलदगती रेल्वे प्रकल्प बांंsधकाम करणे, त्यााचा

वापर करणे व देखभााल करणे यााकामी रोजगाराच्याा संधीी उपलब्ध होणार आहेत.

स्थाानि�क लोकांंsना त्यांंsचे कौशल्य आणिि” अनुभव याानुसार त्याा जागेतील प्रचलि�त नि�यमाानुसार

रोजगाराच्याा संधीी मि�ळतील.

तसेच त्याा प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुुकीत वाढ, सुरक्षि�त आणिि” जलद प्रवास, भौगोलि�क आणिि”

सामााजििक दृष्टीने सर्वकष वि¦कास, मोठ्याा प्रमााणात रोजगार नि�र्मि�िती, पर्यायाा�वरण स्थि�िरता ह्याा बाबी

अभि�प्रेेत आहेत.

अनुसूची-तीन

बाधि�त व्यक्तींचे वि�स्थाापन करण्यास भाग पाडणाारी कारणे

(१)  प्रकल्पाचे बांंsधकाम

(२)  प्रकल्पाचे परि�चालन

(३)  प्रकल्पाच्याा देखभाालीखााली

याा कारणाकरि�ता जमि�नीीची आवश्यकता.

अनुसूची-चार

भूमी संपादन अधि�नि�यम, २०१३ मधील कलम १०८ नुसार १) जमि�नीचे मूल्यांं�कन व २) पुनर्ववसन व पुनर्स्था–ा�पना

अंतर्गगत घटकांं�बाबत राज्य शासनाचे धोरण नि�श्चिĐित केलेले आहे, त्यानुसार मुंं�बई अहमदाबाद अति�जलद रेल्वे प्रकल्पाकरि�ता

भूमी संपादन अधि�नि�यम, २०१३ मधील दुसऱ्या अनुसूचीनुसार तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दि�.२७/०८/२०१४ नुसार देय

लाभाचा सारांं�श

पुुनर्वसन व पुुनर्स्था�ा�पनाा अंंतर्गगत घटक –

(१)  जर ग्राामीण भाागात घर गमाावले तर इंदि�रा आवास योजनेच्याा नि�कषानुसार बांंsधलेले घर किं�ंवा त्यााऐवजी नि�यमाानुसार अनुज्ञेेय

रक्कम देय राहील. कि�माान र. रु. १,६५,०००/-.

(२)  जर शहरीी भाागात घर गमाावले तर सार्वजनि�क बांंsधकाम वि¦भाागाच्याा नि�कषानुसार ५० चौ.मी. जोते क्षेेत्र असलेले घर किं�ंवा

त्यााऐवजी नि�यमाानुसार अनुज्ञेेय रक्कम देय राहील. कि�माान र. रु. ५.५ लाख देय राहील.

4

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण वि�भागीय पुरवणी, सप्टेंंबर १७, २०२५/भाद्रपद २६, शके १९४७

(३)  जर कुटूंȾबात रोजगारासाठीी पात्र उमेदवार असेल अशाा प्रत्येक बाधिि˜त कुटूंȾबाला एकदाच ५ लाख रुपयेे दि�ले जातील.

(४)  बाधिि˜त स्थलांंsतरीत कुटूंȾबाला दरमहाा र. रु. ३,०००/- नि�र्वा�ह भत्ताा स्थलांंsतराच्याा तारखेपासून एक वर्षा�च्याा कालावधीसाठीी.

अनुसूचिि‹त जाती आणिि” जमाातींच्याा अशाा कुटुंȾबांंsना अति�रि�क्त र. रु. ५०,०००/- देय राहील.

(५)  बाधिि˜त स्थलांंsतरीत कुटुंȾबाला र. रु. ५०,०००/- वाहतूूक खर्चच देय राहील.

(६)  ज्याा कुटुंȾबांंsकडे जनावरांंsचा गोठा किं�ंवा छोटेे दुकान होते, अशाा कुटुंȾबाला एकदाच र. रु. २५,०००/- आर्थि�िक मदत देय राहील.

(७)  कारागीर, छोटेे व्याापारी यांंsना एकदाच र. रु. ५०,०००/- अनुदान देय राहील.

(८)  घर बदलल्याानंंतर एकदाच र. रु. ५०,०००/- पुुनर्स्था�ा�पनाा भत्ताा देय राहील.

(९)  पुुनर्वसन झाालेल्याा व्यक्तीच्याा केवळ पहि�ल्याा व्यवहाारासाठीी मुद्रांंsक शुल्क आणिि” नोंदणी शुल्क हे संबंंधिि˜त संपाादन संंस्थेेकडूून

भरले जाईल.

(१०)  बाधिि˜त व्यक्तीने लेखी स्वरुपात संमती

ी दि�ली तर वर उल्लेख केलेले पॅकेज अनुज्ञेेय होईल.

अनुसूची-पाच

नि�युक्त केलेल्या प्रशाासकाचा तपशि�ल

अ

प्रशाासक म्हणून नि�युक्त करण्यात

आलेल्या अधि�काऱ्याचे पदनाम

उपजििल्हााधिि˜कारी (पुुनर्वसन), पालघर

ब

प्रशाासकाच्या कार्या�लयाचा पत्ताा

उपजििल्हााधिि˜कारी (पुुनर्वसन)

जििल्हाा मुख्याालय, पालघर,

पालघर बोईसर रोड, कोळगाव,

ता.पालघर, जिि.पालघर ४०१ ४०४

क

ज्या

अधि�सूचनेद्वाारे

प्रशाासकाची

नि�युक्ती करण्यात आली आहे त्या

अधि�सूचनेचा तपशील

महााराष्ट्र शाासन राजपत्र, असाधारण भााग चार-ब, वर्षष ५, अंंक ९२ (२)

गुरुवार, जुलै ११, २०१९/आषाढ २०, शकेे १९४१, महसू

ूल व वन�­

वि¦भााग, अधिि˜सूचना दि�नांंsक ०९ जुलै २०१९ अन्वयेे उपजििल्हााधिि˜कारी

(पुुनर्वसन), जििल्हााधिि˜कारी कायाा�लय, पालघर यांंsची प्रशाासक, पुुनर्व�­

सन व पुुनर्स्था�ा�पनाा म्हणूून नि�युुक्ती करणेत आली आहे.

त

ेेजस चव्हााण,

डॉ. इंंदु राणी जाखडõ,

सक्षम प्राधिि˜कारी,

जििल्हााधिि˜कारी, पालघर.

म

ुंंsबई अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्प तथाा

उपजििल्हााधिि˜कारी (पुुनर्वसन), पालघर.

ठि�कााण पालघर,

दि�नांंsक १६ सप्टेंबर २०२५.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.