(१)
भााग एक-ल-६९–१
RNI No. MAHBIL /2009/31747
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग एक-ल
वर्षष ११, अंक ३७]
शुक्रवार, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शके १९४७
[पृष्ठेे १९, किं�ंमत : रुपयेे १६.००
असाधारण क्रमांं�क ६९
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनिय
म व मंुबई औद्योगिक संबंध अधिनिय
म यांखालीील
(भाग एक, चाार-अ, चाार-ब आणि� चाार-क यांं�मध्येे प्रसि�द्ध केलेल्या अधि�सूूचनाा, आदेश व नि�वााडेे यांं�व्यति�रि�क्त)
अधि�सूूचनाा, आदेश व नि�वााडेे.
उद्योग, ऊर्जा�, कामगार व खनि�कर्मम वि�भााग,
मंंत्राालय, मादााम कामा मागग, हुुताात्मा रााजगुरू चौौक,
मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ३ ऑक्टोोबर, २०२५.
अधि�सूूचनाा
कारखाना अधि�नि�य
म, १९४८.
क्रमांं�क एफएसीी २०२५/प्र.क्र ११७(भााग-२)/कामगाार-४.—कारखाानाा अधििनि�यम, १९४८ (१९४८ चा ६३), महाारााष्ट्र रााज्यास
लागू असताानाा, त्याच्या कलम ४१ तसेेच ११२ व ११५ याद्वाारे प्रदाान केलेल्या अधििकारांं�चा, आणिि याबाबतीत त्यास समर्थथ करणााऱ्या
इतर सर्वव अधििकारांं�चा वापर करून, महाारााष्ट्र शाासन, याद्वाारे, उक्त अधििनि�यमाच्या कलम ११५ च्या पोट-कलम (१) द्वाारे आवश्यक
असल्याप्रमाणे, यापूर्वी प्रसि�द्ध करण्यात आलेल्या महाारााष्ट्र कारखााने नि�यम, १९६३ यामध्ये आणखीी सुधारणाा करण्यासाठीी पुढीील नि�यम
करीत आहे:—
१. या नि�यमांं�स, महाारााष्ट्र कारखााने (दुसरीी सुधारणाा) नि�यम, २०२५, असे म्हणाावे.
२. महाारााष्ट्र कारखााने नि�यम,१९६३ (यात यापुढे ज्याचा नि�र्देेश, “मुख्य नि�यम” असा केला आहे) याच्या नि�यम ३ मध्ये,-
(१) पोट-नि�यम (१) मधीील,-
(अ) “नमुुनाा १ मध्ये करण्यात येईल” या मजकुरााऐवजी,“नमुुनाा १ मध्ये इलेक्ट्रॉनि�क स्वरूपात करण्यात येईल” हा
मजकूर दााखल करण्यात येईल;
(ब) खंड (ब) मधीील, “दोन प्रतीतील” हा मजकूर वगळण्यात येईल;
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शके १९४७
(२) पोट-नि�यम (२) मधीील, “ची एक प्रत” हा मजकूर वगळण्यात येईल;
(३) पोट-नि�यम (३) मधीील,-
(अ) “नमुुनाा १ मध्ये करण्यात येईल” या मजकुरााऐवजी,“नमुुनाा १ मध्ये इलेक्ट्रॉनि�क स्वरूपात करण्यात येईल” हा
मजकूर दााखल करण्यात येईल;
(ब) खंड (ब) मधीील, “दोन प्रतीतील” हा मजकूर वगळण्यात येईल;
(४) पोट-नि�यम (४) मधीील, “ची एक प्रत” हा मजकूर वगळण्यात येईल.
३. मुख्य नि�यमांं�च्या नि�यम ३-अ मध्ये,-
(१) पोट-नि�यम (१) मधीील,-
(अ) “त्याच्याकडून मान्यताा देण्यात येईपर्यंत” हा मजकूर वगळण्यात येईल;
(ब) स्पष्टीकरण (१) वगळण्यात येईल;
(२) पोट-नि�यम (२) ऐवजी, पुढीील पोट-नि�यम दााखल करण्यात येईल:-
“(२) जोखीमकाारक कारखाान्याव्यति�रि�क्त अन्य कारखाान्यांं�च्या बाबतीत, भोगवटादाार, कारखाान्याच्या बाबतीत नि�यम
६अ अन्वये परवाानाा दि�ल्याच्या दि�नांं�कापासून बाराा महि�न्यांं�च्या आत, कारखाानाा म्हणूून किं�ंवा कारखाान्याचा भााग म्हणूून
वापराात असलेेल्या कोणत्याही जागेसाठीी बांं�धण्यात आलेल्या, पुनर्बां�धकाम करण्यात आलेल्या किं�ंवा वि�स्ताारि�त करण्यात
आलेल्या इमारतीीच्या बाबतीत, सक्षम व्यक्तीने दि�लेेले नमुुनाा-१अ मधीील स्थि�िरताा प्रमाणपत्र कारखाान्याच्या मुख्य नि�रीीक्षकास
सादर करील.”.
४. मुख्य नि�यमांं�च्या नि�यम ५ मध्ये,-
(१) पोट-नि�यम (१) मधीील, “तीन प्रतीतील” हा मजकूर वगळण्यात येईल;
(२) पोट-नि�यम (२) मधीील,-
(अ) “२०१३” ऐवजी “२०२६” हा अंक दााखल करण्यात येईल;
(ब) “अनुसूची अ” व “अनुसूची ब” या ऐवजी, पुढीील अनुसूची दााखल करण्यात येईल:-
अनुसूचीीी “अ”
“सर्वव कारखाान्यातील (वीज नि�र्मि�ितीी केंद्र वगळून) वर्षांं�तीील कोणत्याही एका दि�वशी कामावर लावण्यात यावयाच्या व्यक्तींची संख्या”
स्थाापि�त
अश्वशक्तीचे
प्रमाण (कमाल
अश्वशक्ती)
कामगाार संख्या
१९
पर्यंत
२० ते
५०
५१ ते
१५०
१५१ ते
२५०
२५१ ते
५००
५०१ ते
१०००
१००१ ते
२५००
२५०१ ते
४०००
४०००
पेक्षा
अधििक
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
रुपये
रुपये
रुपये
रुपये
रुपये
रुपये
रुपये
रुपये
रुपये
नि�रंंक
३८५
८२५
३८५०
५७७५
११५५०
२३१००
४६२००
६९३००
९२४००
१० पर्यंत
७७०
२४७५
७७००
११५५०१७३२५
३४६५०
६९३००
९२४००
११५५००
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शके १९४७
3
भााग एक-ल-६९–१अ
१० पेक्षा अधििक
परंतु ५० पर्यंत
११५५
४१२५
११५५०
१७३२५२३१००
४६२००
८६६२५
१०५८७५१२७०५०
५० पेक्षा अधििक
परंतु १०० पर्यंत
३०८०
५७७५
१७३२५
२३१००३४६५०
५७७५०
१०३९५०११५५००१३८६००
१०० पेक्षा अधििक
परंतु ५०० पर्यंत
६९३०
११५५०३४६५०
४६२००५७७५०
८६६२५
११५५००१३८६००१६१७००
५०० पेक्षा अधििक
परंतु १००० पर्यंत
१३४७५२४७५०४६२००
६३५२५७५०७५
११५५००
१३८६००१६१७००१८४८००
१००० पेक्षा
अधििक परंतु
२००० पर्यंत
१९२५०३१३५०६३५२५
७५०७५९२४००
१२७०५०
१६१७००१८४८००२०७९००
२००० पेक्षा
अधििक
२६९५०५४४५०७५०७५
९२४००१२७०५०१६१७००
१८४८००२०७९००२३१०००
अनुसूचीीी “ब”
वीीीज नि�र्मि�ितीीी केंद्रेे
मेगा वॅटमधीील सर्वसााधारण
क्षमताा
कामगाार संख्या
१०० पर्यंत
१०१ ते ५००
५०१ ते १०००
१००० पेक्षा
अधििक
रुपये
रुपये
रुपये
रुपये
२० मेगावॅट पर्यंत
४६२०
६९३०
११५५०
१७३२५
२० मेगावॅट पेक्षा अधििक व
५० मेगावॅट पर्यंत
६५४५
१०३९५
१७३२५
२३१००
५० मेगावॅट पेक्षा अधििक व
१०० मेगावॅट पर्यंत
९६२५
१३४७५
२३१००
२८८७५
१०० मेगावॅट पेक्षा अधििक व
२५० मेगावॅट पर्यंत
१३४७५
१७३२५
२८८७५
३४६५०
२५० मेगावॅट पेक्षा अधििक व
५०० मेगावॅट पर्यंत
१७३२५
२८८७५
३४६५०
४०४२५
५०० मेगावॅट पेक्षा अधििक व
७५० मेगावॅट पर्यंत
२६९५०
२८८७५
४२५७०
४६२००
७५० मेगावॅट पेक्षा अधििक व
१००० मेगावॅट पर्यंत
२६९५०
३४६५०
४६२००
५७७५०
१००० मेगावॅट पेक्षा अधििक
३०८००
३४६५०
५७७५०
६९३००
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शके १९४७
(३) पोट-नि�यम (३) मधीील, “२०१३” या अंकाऐवजी “२०२६” हा अंक दााखल करण्यात येईल;
(४) पोट-नि�यम (४) वगळण्यात येईल.
५. मुख्य नि�यमांं�च्या नि�यम ६ मध्ये, पोट-नि�यम (१) मधीील, “नमुुनाा ४ मधीील परवाानाा” या मजकुरााऐवजी, “नमुुनाा ४ मधीील
इलेक्ट्रॉनि�क स्वरूपातील परवाानाा” हा मजकूर दााखल करण्यात येईल.
६. मुख्य नि�यमांं�च्या नि�यम ८ मध्ये, पोट-नि�यम (२) मधीील, “त्याचे नूतनीीकरण करू शकेेल” या मजकुरााऐवजी, “नमुुनाा ४ मध्ये
इलेक्ट्रॉनि�क स्वरूपात त्याचे नूतनीीकरण करू शकेेल” हा मजकूर दााखल करण्यात येईल.
७. मुख्य नि�यमाचा नि�यम ११ वगळण्यात येईल.
८. मुख्य नि�यमांं�च्या नि�यम १४ ऐवजी, पुढीील नि�यम दााखल करण्यात येईल:-
“१४. भोगवट्यााचीीी सूचनाा.- आधारभूूत दस्तऐवजां�सह
भोगवट्यााची सूचनाा, इलेक्ट्रॉनि�क स्वरूपात नमुुनाा १ मध्ये सादर
करण्यात येईल. उपमुख्य नि�रीीक्षक, सूचनाा स्वीकारल्यानंंतर, पूर्वी दि�लेेल्या परवाान्याच्या उर्ववरि�त कालावधीसाठीी भोगवटादाारााच्या
नाावाने इलेक्ट्रॉनि�क स्वरूपात परवाानाा देईल.”.
९. मुख्य नि�यमांं�च्या नि�यम १५ मधीील, “नमुुनाा ५ मध्ये” या मजकुरााऐवजी, “इलेक्ट्रॉनि�क स्वरूपात नमुुनाा १ मध्ये” हा मजकूर
दााखल करण्यात येईल.
१०. मुख्य नि�यमांं�च्या नि�यम १८-अ ऐवजी, पुढीील नि�यम दााखल करण्यात येईल:-
“१८-अ. कामगारां�चीीी
वैद्यकीीय तपासणीीी.-
(१) प्रत्येक भोगवटादाार, नि�यम ७३-व्ही आणिि ११४ अन्वये समाावि�ष्ट असलेेल्या कामगाारांं�व्यति�रि�क्त, ज्या कामगाारांं�नी
वयाची पंचेचाळीस वर्षे पूर्णण केलेली आहेत, प्रत्येक कामगाारााची, दरवर्षी मोफत वैद्यकीय तपाासणीी करण्याची व्यवस्थाा करील;
(२) कलम १० अन्वये शाासनााने नि�युुक्त केलेल्या किं�ंवा प्राधििकृत केलेल्या अर्हहताापात्र वैद्यकीय व्यवसायीकडून किं�ंवा
प्रमाणिित शल्यचि�कि�त्सकााकडून अथवाा अर्हहताापात्र वैद्यकीय व्यवसायींच्या संस्थेेद्वाारे किं�ंवा रााज्य कामगाार वि�माा महाामंंडळ
यां�चेे वैद्यकीय अधििकारी किं�ंवा रााज्य कामगाार वि�माा सोसायटी यां�चेे वैद्यकीय अधििकारी, वैद्यकीय तपाासणीी करण्यात येईल;
स्पष्टीीीकरण.- “अर्हहताापात्र वैद्यकीय व्यवसायींची संस्थाा” याचा अर्थथ, कि�माान पाच अर्हहताापात्र वैद्यकीय व्यवसायींचा
गट असलेेली संस्थाा, असा आहे.
(३) भोगवटादाार, वैद्यकीय तपाासणीीच्या दि�नांं�कापासून पंधराा दि�वसांं�च्या आत मुख्य नि�रीीक्षकास इलेक्ट्रॉनि�क स्वरूपात
नमुुनाा ७-अ पाठवीील.”.
११. मुख्य नि�यमांं�च्या नि�यम ७३-डब्ल्यू मध्ये,-
(१) पोट-नि�यम (१) मधीील,-
(अ) खंड (अ) मधीील, “५०” या मजकुरााऐवजी, “१५०” हा मजकूर दााखल करण्यात येईल;
(ब) खंड (ब) मधीील, “५१ ते २००” या मजकुरााऐवजी,“१५१ ते ५००” हा मजकूर दााखल करण्यात येईल;
(क) खंड (क) मधीील,-
(एक) “२००” या मजकुरााऐवजी, “५००” हा मजकूर दााखल करण्यात येईल;
(दोन) उपखंड (एक) मधीील, “५००” या मजकुरााऐवजी, “१०००” हा मजकूर दााखल करण्यात येईल;
(२) पोट-नि�यम (२) मधीील, “रााज्य शाासनााने मान्यताा दि�लेेल्या कि�माान तीन महि�न्यांं�च्या कालावधीचे औद्योगि�क आरोग्य
यामधीील प्रशि�क्षणाचे” या मजकुराानंंतर, “किं�ंवा औद्योगि�क कामगाारांं�ची वैद्यकीय तपाासणीी करण्याचा कि�माान तीन वर्षांं�चाा अनुभव
असल्याचे” हा मजकूर समाावि�ष्ट करण्यात येईल.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शके १९४७
5
१२. मुख्य नि�यमांं�च्या नि�यम ७३ झेेड क नंंतर, पुढीील नि�यम समाावि�ष्ट करण्यात येईल: “७३-झेेड ड. अभि�रूप सराव (मॉक
ड्रिńल).-
(१) प्रत्येक कारखाान्याचा भोगवटादाार, कारखाान्यातील धोक्यामुळे उद्भवणाऱ्या संभााव्य आपत्कालीन परि�स्थि�ितींंवर आधारि�त
असलेेला अभि�रूप सरााव (मॉक ड्रििńल) सहाा महि�न्यां�तूून कि�माान एकदाा करवूून घेेईल.
(२) अभि�रुप सराावां�चेे दि�नांं�क व परि�स्थि�ितीी, अभि�रूप सरााव केल्याच्या दि�नांं�कापासून पंधराा दि�वसांं�च्या आत नि�रीीक्षकास
कळवि�ण्यात येईल.”.
१३. मुख्य नि�यमांं�च्या नि�यम ७९ मधीील, पोट-नि�यम (१) चे परंतुक वगळण्यात येईल.
१४. मुख्य नि�यमांं�च्या नि�यम १०२-ब ऐवजी, पुढीील नि�यम दााखल करण्यात येईल:-
“१०२-ब.- संध्याकाळीीी ७.०० ते सकाळीीी ६.०० या वेळेत कारखान्यात काम करणाऱ्या महि�लाा कामगारां�नाा
पुरवावयाचीीी सुरक्षिȦतता, सुरक्षा उपाययोोजना व सुरक्षा उपाय.- भोगवटादाार, कारखाान्यातील महि�लाा कामगाारांं�साठीी सकााळी
६.०० पूर्वी आणिि संध्याकाळी ७.०० नंंतर, पुढीील शर्तींची खाात्री करील:-
(अ) महि�लाा कामगाारांं�ना त्यांं�च्या नि�वाासस्थाानाातून कारखाान्यात घेेऊन जाण्यासाठीी आणिि पुन्हा घरीी सोडण्यासाठीी
पुरेशाा वाहतुुकीच्या सुवि�धा पुरवि�ण्यात येतील.
(ब) शौचालये, स्वच्छताागृहे, पि�ण्याचे पाणी, कपडे बदलण्याची खोली, महि�लाा कामगाारांं�च्या प्रवेश करण्याच्या व
बाहेर पडण्याच्या सोयी व सुवि�धां�सह कामाचे ठि�कााण, चांं�गले प्रकाशमाान असेल.
(क) कोणत्याही कामाच्या ठि�कााणी कि�माान दोन महि�लाा कामगाार कर्ततव्यावर उपस्थि�ित रााहतीील.
(ड) राात्र पाळीमध्ये व नि�यमि�त पाळीमध्ये काम करणााऱ्या महि�लाा कामगाारांं�ना, दर आठ आठवड्याातून एकदाा तक्रार
दि�न म्हणूून त्यांं�च्या प्रति�नि�धींंमाफफत व्यवस्थाापकाबरोबर बैठक घेेताा येईल आणिि व्यवस्थाापक, तक्रारींचे नि�वाारण करण्याचा
प्रयत्न करील.
(इ) अशाा कामासाठीी व अशाा कालावधीसाठीी प्रत्येक महि�लाा कामगाारााची लेखी संमतीी घेेण्यात येईल आणिि ती तीन
वर्षांं�सााठीी जतन करण्यात येईल.
(फ) कि�माान पंचेचाळीस दि�वसांं�ची रेकॉर्डिं�ंगची सुवि�धा असलेेली सीीसीीटीव्ही संननि�रीीक्षण यंत्रणाा बसवण्यासह, महि�लाा
कामगाारांं�च्या सुरक्षेसाठीी व सुरक्षि�ततेेसाठीी सर्वव व्यवहार्यय उपाययोजनाा केल्याची सुनि�श्चि�ित
करण्यात येईल”.
१५. मुख्य नि�यमाचा नि�यम १०२- क वगळण्यात येईल.
१६. मुख्य नि�यमांं�च्या नि�यम ११४ मध्ये,-
(१) अनुसूची दोन मधीील, खंड (३) मध्ये, “महि�लाा” या मजकुरााऐवजी, “गरोदर महि�लाा, स्तन्यदाा माताा” हा मजकूर
दााखल करण्यात येईल;
(२) अनुसूची तीन मधीील, खंड (३) मध्ये, “महि�लाा” या मजकुरााऐवजी, “गरोदर महि�लाा, स्तन्यदाा माताा” हा मजकूर
दााखल करण्यात येईल.
(३) अनुसूची चार मधीील, खंड (४) मध्ये, “महि�लाा” या मजकुरााऐवजी, “गरोदर महि�लाा, स्तन्यदाा माताा” हा मजकूर
दााखल करण्यात येईल;
(४) अनुसूची सहाा मधीील, खंड (४) मध्ये, “महि�लाा” या मजकुरााऐवजी, “गरोदर महि�लाा, स्तन्यदाा माताा” हा मजकूर
दााखल करण्यात येईल.
(५) अनुसूची सात मधीील, खंड (१) मध्ये, “महि�लाा” या मजकुरााऐवजी, “गरोदर महि�लाा, स्तन्यदाा माताा” हा मजकूर
दााखल करण्यात येईल;
(६) अनुसूची आठ मधीील, खंड (१०) मध्ये, “महि�लाा” या मजकुरााऐवजी, “गरोदर महि�लाा, स्तन्यदाा माताा” हा मजकूर
6
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शके १९४७
दााखल करण्यात येईल.
(७) अनुसूची दहाा मधीील, खंड (२) मध्ये, “महि�लाा” या मजकुरााऐवजी, “गरोदर महि�लाा, स्तन्यदाा माताा” हा मजकूर
दााखल करण्यात येईल;
(८) अनुसूची तेराा वगळण्यात येईल;
(९) अनुसूची चौौदाा मधीील, खंड (२) मध्ये, “महि�लाा” या मजकुरााऐवजी, “गरोदर महि�लाा, स्तन्यदाा माताा” हा मजकूर
दााखल करण्यात येईल.
(१०) अनुसूची पंधराा मधीील, खंड (४) मध्ये, “महि�लाा” या मजकुरााऐवजी, “गरोदर महि�लाा, स्तन्यदाा माताा” हा मजकूर
दााखल करण्यात येईल;
(११) अनुसूची अठराा मधीील, खंड (९) मध्ये, “महि�लाा” या मजकुरााऐवजी, “गरोदर महि�लाा, स्तन्यदाा माताा” हा मजकूर
दााखल करण्यात येईल.
(१२) अनुसूची वीस मधीील, खंड (६) मध्ये, “महि�लाा” या मजकुरााऐवजी, “गरोदर महि�लाा, स्तन्यदाा माताा” हा मजकूर
दााखल करण्यात येईल;
(१३) अनुसूची एकवीस मधीील, खंड (१६) मध्ये, “महि�लाा” या मजकुरााऐवजी, “गरोदर महि�लाा, स्तन्यदाा माताा” हा मजकूर
दााखल करण्यात येईल.
(१४) अनुसूची बावीस मधीील, खंड (९) मध्ये, “महि�लाा” या मजकुरााऐवजी, “गरोदर महि�लाा, स्तन्यदाा माताा” हा मजकूर
दााखल करण्यात येईल;
(१५) अनुसूची सव्वीस मधीील, खंड (९) मध्ये, “महि�लाा” या मजकुरााऐवजी, “गरोदर महि�लाा, स्तन्यदाा माताा” हा मजकूर
दााखल करण्यात येईल.
१७. मुख्य नि�यमांं�च्या नि�यम ११४-अ ऐवजी, पुढीील नि�यम दााखल करण्यात येईल:-
“११४-अ. कलम ८७ खालीीील धोकादायक कामांं�मध्येे महि�लांं�ना कामावर ठेेवण्यासाठीीी अति�रि�क्त सुरक्षा
उपाययोोजना.-
(१) ज्या उत्पादन प्रक्रि�येत धूळ, धूर किं�ंवा इतर अशुद्ध पदाार्थथ सोडले जाताात, त्या उत्पादन प्रक्रि�येत काम करणााऱ्या
प्रत्येक महि�लेेला, योग्य श्वसन यंत्र, नााकाचा मास्क, इत्यादी पुरवण्यात येतील.
(२) कोणत्याही फि�रत्या भाागामुळे शाारीरि�क दुखाापत होण्याचा धोका टाळताा यावा म्हणूून, डोक्यावर टोोपी, एप्रन व
योग्य ओव्हरकोोट घातल्याशि�वााय, कोणत्याही महि�लाा कामगाारााला फि�रत्या यंत्रााजवळ काम करण्यास लावले जाणार नााही.
(३) धोकादाायक कार्ये करणााराा भोगवटादाार, संपर्कक, हातााळणी, वाहतूूक, साठवणूक व इतर प्रक्रि�यां�मुुळे उद्भवणारे
धोके, शाारीरि�क व आरोग्य वि�षयक धोके याबद्दलची माहि�तीी, प्रत्येक महि�लाा कामगाारााकडे प्रसारि�त करील आणिि अशी माहि�तीी,
मरााठीीत आणिि प्रत्येक महि�लाा कामगाारााला समजेेल अशाा भााषेेत असेल.
(४) कोणत्याही गरोदर किं�ंवा स्तन्यदाान महि�लाा कामगाारााला, जि�थेे ती कर्ककरोगजन्य आणिि अपरूपजनक (टेरााटोोजेनि�क)
घातक पदाार्थांं�च्या संपर्का�त येण्याचा संभव आहे अशाा धोकादाायक कार्यांं�मध्ये सहभाागी असलेेल्या कारखाान्यात काम करण्याची
परवाानगीी दि�लीी जाणार नााही किं�ंवा काम करण्यास भााग पाडले जाणार नााही.
(५) महि�लांं�ना त्यांं�च्या कामाचे चांं�गले प्रशि�क्षण देण्यात येईल आणिि हातााळल्या जाणाऱ्या, साठवल्या जाणाऱ्या,
उत्पादि�त केल्या जाणाऱ्या पदाार्थांं�च्या घातक गुणधर्मांं�बद्दल, त्यांं�च्या कामाच्या ठि�कााणी असलेेल्या धोक्यांं�बद्दल आणिि त्यावर
मात करण्याच्या उपाययोजनांं�बद्दल ज्ञाान देण्यात येईल.
(६) कामावर असलेेल्या महि�लांं�ना, जेथेे तैनाात केलेले आहेत त्या कामाच्या ठि�कााणी, आवश्यक असलेेली सर्वव
वैयक्ति�िक संरक्षक उपकरणेे पुरवण्यात येतील.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शके १९४७
7
(७) महि�लांं�ना आग, धोकादाायक पदाार्थांं�चीी गळती व सांं�डणे या प्रसंगी, सुटकाा करण्याच्या मार्गांं�वि�षयी प्रशि�क्षि�त
करण्यात येईल आणिि जागरूक करण्यात येईल.
(८) महि�लांं�ना मासि�क पाळी, प्रजनन आरोग्य किं�ंवा गर्भधाारणेेवर परि�णााम करू शकणाऱ्या किं�ंवा प्रभाावि�त करू
शकणाऱ्या कोणत्याही पदाार्थांं�च्या संपर्का�त येऊ दि�लेे जाणार नााही याची भोगावटादाार खाात्री करील.”.
१८. मुख्य नि�यमांं�स जोडलेल्या नमुुनाा- १ ऐवजी, पुढीील नमुुनाा दााखल करण्यात येईल:-
“नमुना- १
(नि�यम ३,५,८,१४ व १५ पहा)
नवीीीन कारखाना बांं�धण्यासाठीीी, वि�द्यमान कारखान्याचाा वि�स्तार करण्यासाठीीी किं�ंवा कोणत्याहीीी इमारतीीीचाा कारखाना
म्हणून वापर करण्यासाठीीी परवानगीीसाठीीी अर्जज/नोंदणीीसाठीीी आणि� परवाना मंजूर करण्यासाठीीी/ परवान्याचे नूतनीीीकरण
करण्यासाठीीी/कारखान्याच्या परवान्यात सुधारणा करण्यासाठीीी अर्जज/व्यवसायाचीीी सूचनाा/व्यवस्थाापक बदलाचीीी सूचनाा.
(*लागू असेल तेथेे ✔ कराा)
१.
कारखाान्याचे पूर्णण नााव
कारखाान्याचा पत्ताा
कारखाान्याचे स्थाान (अक्षांं�श ० उत्तर आणिि रेखांं�श ० पूर्वव)
दूरध्वनी क्रमांं�क
ई-मेल पत्ताा, नोंंदणीीकृत कार्या�लय (कोणतेेही असल्यास)
ई-मेल- कारखाानाा
२.
जर आधीच नोंंदणीी केलेली असेल तर, नोंंदणीीचा महि�नाा व वर्षष
३.
जर परवाानाा दि�लेेला असेल तर, परवाानाा क्रमांं�क.
४.
मुख्य नि�रीीक्षकां�नेे आरााखड्याास अलीकडील मान्यताा दि�ल्याचा संदर्भभ
क्रमांं�क व दि�नांं�क.
५.
एक. ज्यामध्ये प्रक्रि�येच्या वि�वि�ध टप्प्यां�चेे थोोडक्यात वर्णणन दि�लेेले असतेे
तो उत्पादन प्रक्रि�येचा एक फ्लो चार्ट.
दोन. वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाची यादी, अर्धधसि�द्ध उत्पादनेे,
उपभोग्य वस्तू, वि�षाारी वायूं�चेे उत्सर्जन, त्यां�चेे प्रमाण, साठवणुकीच्या
पद्धती, हातााळणी, तो भरणेे (लोडिं�ंग) व त्याची वाहतूूक करणेे,
इत्यादीसह.
तीन. तयाार उत्पादनेे, उप-उत्पादनेे, त्यां�चेे प्रमाण, साठवणुकीच्या पद्धती,
हातााळणी, तो भरणेे (लोडिं�ंग) व त्याची वाहतूूक करणेे.
चार. संभााव्य धोके आणिि ते नि�यंंत्रि�त करण्याची किं�ंवा दूर करण्याची
पद्धत.
अ. शेवटच्या सुरक्षा परि�नि�रीीक्षणाची ताारीख (लागू असल्यास)
ब. साईटवरील आपत्कालीन आरााखडाा तयाार केल्याची किं�ंवा शेवटी
अद्यावत केल्याची ताारीख (लागू असल्यास)
8
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शके १९४७
६.
ज्या कालावधीसाठीी परवाान्याकरि�ताा किं�ंवा परवाान्याचे नूतनीीकरण
करण्याकरि�ताा अर्जज केला होताा तो कालावधी (दहाा वर्षांं�पेक्षा अधििक
नसले
ेला)
भोगवटादाार बदलााच्या बाबतीत - बदलााची ताारीख
दुरुस्तीच्या बाबतीत - बदलााची ताारीख
७.
वर्षषभराातील कोणत्याही एका दि�वशी काम करीत असलेेल्या कामगाारांं�ची
कमाल संख्या.
पुुरुष
महिxलाा
इतर एकूूण
८.
स्थाापि�त ऊर्जा� अश्वशक्ति�िम
ध्ये/ नि�र्माा�ण केलेली ऊर्जा� मेगावॅटमध्ये.
९.
भोगवटादाारााचे पूर्णण नााव
पदनााम (संचालक/ भाागीदाार/ मालक/ केंद्र/ रााज्य शाासन किं�ंवा
स्थाानि�क संस्थाा यांं�च्या बाबतीत नि�युुक्त केलेली व्यक्ती)
नि�वाासस्थाानााचा पत्ताा
कायमचाा पत्ताा
जन्मताारीख
रााष्ट्रीयत्व
भ्रमणध्वनी क्रमांं�क
ई-मेल
भोगवटादाारााची डि�जि�टल स्वाक्षरी
१०.
व्यवस्थाापकाचे पूर्णण नााव
नि�वाासस्थाानााचा पत्ताा
कायमचाा पत्ताा
जन्मताारीख
व्यवस्थाापक म्हणूून नि�युुक्त केल्याची ताारीख
रााष्ट्रीयत्व
भ्रमणध्वनी क्रमांं�क
ई-मेल
व्यवस्थाापकाची डि�जि�टल स्वाक्षरी
११.
आदेश क्रमांं�क-------,दि�नांं�क -------याद्वाारे ऑनलााइन स्वरूपात रुपये…… इतकेे शुल्क प्रदाान केले.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शके १९४७
9
स्पष्टीीीकरण.—
१. “भोगवटादाार” याचा अर्थथ, संचालक, भाागीदाार, मालक; अधििनि�यमाच्या कलम २ च्या पोट-कलम (न) नुसार केंद्र/रााज्य
शाासनााच्या किं�ंवा स्थाानि�क संस्थेेच्या बाबतीत नि�युुक्त केलेली व्यक्ती, असा आहे.
२. “डि�जि�टल स्वाक्षरी याचा अर्थथ, माहि�तीी तंत्रज्ञाान अधििनि�यम, २००० च्या कलम ३ च्या तरतुुदींनुसार इलेक्ट्रॉनि�क पद्धतीने
किं�ंवा प्रक्रि�येद्वाारे स्वाक्षरी करताानाा केलेले कोणत्याही इलेक्ट्रॉनि�क अभि�लेेखााचे अधििप्रमाणीकरण, असा आहे.”.
१९. मुख्य नि�यमांं�स जोडलेल्या नमुुनाा ४ ऐवजी, पुढीील नमुुनाा दााखल करण्यात येईल:-
“नमुना- ४
औद्योगि�क सुरक्षा व आरोग्य संचालनाालय
महाारााष्ट्र रााज्य
(नि�यम ६, ६-अ व ८ पहा)
कारखाना चाालवि�ण्याचाा परवाना
परवाानाा क्रमांं�क:
कायमस्वरूपी अनुक्रमांं�क:
संचालक/अपर/सह संचालक, औद्योगि�क सुरक्षा व आरोग्य, --------------यां�नीी, मान्यताा दि�लेेल्या आरााखड्याामध्ये वि�नि�र्दि�िष्ट
केलेल्या सीीमांं�च्या आत, कारखाानाा म्हणूून वापर करण्यासाठीी ------------- येथेे स्थि�ित असलेेल्या ------------- म्हणूून
ओळखल्या जाणाऱ्या जागेंसाठीी ------------- (भोगवटादाारााचे नााव) यां�नाा कारखााने अधििनि�यम, १९४८ आणिि त्या अन्वये
केलेल्या नि�यमांं�च्या तरतुुदींच्या अधीन रााहून, याद्वाारे, संदर्भभ क्रमांं�क --------------, दि�नांं�क --------- अन्वये परवाानाा देण्यात
येत आहे.
परवाानाा पुढीील गोष्टींसाठीी देण्यात येत आहे:
वर्षषभराातील कोणत्याही एका दि�वशी काम करीत असलेेल्या कामगाारांं�ची कमाल संख्या -------.
स्थाापि�त ऊर्जा� अश्वशक्ति�िम
ध्ये/ नि�र्माा�ण केलेली ऊर्जा� मेगावॅटमध्ये -------------.
परवाानाा, _____ पासून ३१ डि�सेंबर २०XX पर्यंत वैध आहे.
प्रदाान केलेले शुल्क रुपये :
दि�नांं�क:
म
ु
ुख्य नि�रीीक्षक/उपमुख्य नि�रीीक्षक.”.
२०. मुख्य नि�यमांं�स जोडलेला नमुुनाा ५ वगळण्यात येईल.
२१. मुख्य नि�यमांं�स जोडलेला नमुुनाा ७ नंंतर, पुढीील नमुुनाा समाावि�ष्ट करण्यात येईल:-
भााग एक-ल-६९–२
10
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शके १९४७
“नमुना ७-अ
(नि�यम १८-अ पहा)
आरोग्य नोंदवहीीी
(धोकादाायक कार्यांं�मध्ये व प्रक्रि�यां�मध्ये किं�ंवा जोखीमकाारक प्रक्रि�यां�मध्ये काम करीत असलेेल्या कामगाारांं�व्यति�रि�क्त कारखाान्यांं�मध्ये
काम करीत असलेेल्या अन्य व्यक्तींच्या बाबतीत)
कारखाान्याचे नााव व पत्ताा:
मीी असे प्रमाणिित करतोो की, वर नमूूद केलेल्या व्यक्तीची मी वैयक्ति�िकरि�त्या तपाासणीी केली आहे.
अ.
क्र.
वि�भाागकामगाारााचे
नााव
लिं�ंग
वय
(शेवटच्या
जन्म-
ताारखेेनुसार)
सध्या च्या
कामाच्या
नोकरीची
नि�युुक्तीची
ताारीख
नोकरीचे
किं�ंवा
व्यवसायाचे
स्वरूप
वैद्यकीय
तपाासणीीची
ताारीख
तपाासणीी
करताानाा
आढळूून
आलेली
लक्षणे/
चि�न्हे
कामगाारााच्या
आरोग्याची
खाात्री
करण्यासाठीी
केलेली
चाचणीी
कामगाारांं�च्या
आरोग्याची
स्थि�ितीी /
रोग
अर्हहताापात्र
वैद्यकीय
व्यवसायाची
ताारखेेसह
स्वाक्षरी
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
११
१२
दि�नांं�क:
अर्हहताा पात्र वैद्यकीय व्यवसायाचे /प्रमाणिित करणााऱ्या शल्यचि�कि�स्तकााचे / वैद्यकीय अधििकाऱ्याचे
नााव व स्वाक्षरी:
नोंंदणीी क्रमांं�क:____________, ________पर्यंत वैध.
ठि�कााण: ________ ”.
महाारााष्ट्राचे रााज्यपाल यांं�च्या आदेशाानुसार व नाावाने,
आय. ए. कुं�दन,
शाासनााचे प्रधान सचि�व.
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शकेे १९४७
11
INDUSTRIES, ENERGY, LABOUR AND MINING DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032,
dated the 3rd October, 2025.
NOTIFICATION
Factories Act, 1948.
No. FAC 2025/CR No. 117 (Part-1)/Labour-4.— In exercise of the powers conferred by section 41
read with sections 112 and 115 of the Factories Act, 1948 (63 of 1948), in its application to the State
of Maharashtra and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra
is hereby makes the following rules further to amend the Maharashtra Factories Rules, 1963, the
same having been previously published as required by sub-section (1) of section 115 of the said Act,
as follows, namely:-
1. These rules may be called the Maharashtra Factories (Second Amendment) Rules, 2025.
2. In rule 3 of the Maharashtra Factories Rules, 1963 (hereinafter referred to as “the principal
Rules”),-
(1) in sub-rule (1),-
(a) for the words and figure “made in Form 1” the words and figure “made electronically
in Form 1” shall be substituted;
(b) in clause (b) the words “ in duplicate” shall be deleted;
(2) in sub-rule (2) the words “one copy of” shall be deleted;
(3) in sub-rule (3),-
(a) for the words and figure “made in Form 1” the words and figure “made electronically
in Form 1” shall be substituted;
(b) in clause (b) the word “duplicate” shall be deleted;
(4) in sub-rule (4) the words “one copy of” shall be deleted.
3. In rule 3-A of the principal Rules,-
(1) in sub-rule (1),-
(a) the words “and approved by him” shall be deleted;
(b) the Explanation (1) shall be deleted;
(2) for sub-rule (2) the following sub-rule shall be substituted, namely:-
“(2) In case of Factory other than hazardous Factory, the Occupier shall submit the
certificate of Stability in Form 1A issued by a competent person to the Chief Inspector of
Factory within twelve months from the issuance of License under rule 6A in respect of such
factory, building that has been constructed, reconstructed or extended for any premises
that has taken in use as a Factory or a part of Factory.”.
4. In rule 5 of the principal Rules,-
(1) in sub-rule (1), the words “in triplicate” shall be deleted;
(2) in sub rule (2),-
(a) for the figures “2013” the figures “2026” shall be substituted.
(b) for the existing “SCHEDULE A” and “SCHEDULE B” the following SCHEDULES
shall be substituted, namely:-
12
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शकेे १९४७
“Schedule-A
All Factories (except Power Generating Stations) Maximum Number of persons to be
employed on the day during the year
Quantity
of
H.P.
Installed
(Maximum
H.P.)
Number of workers
Up to
19
From
20 to
50
From
51to
150
From
151 to
250
From
251 to
500
From
501 to
1,000
From
1001
to
2,500
From
2501 to
4,000
Above
4000
1
2
3
4
5
6
7
8
9
10
Rs.
Rs.
Rs.
Rs.
Rs.
Rs.
Rs.
Rs.
Rs.
Nil
385
825
3850
5775
11550
23100
46200
69300
92400
Upto 10
770
2475
7700
11550
17325
34650
69300
92400
115500
Above 10
but
not above
50
1155
4125
11550
17325
23100
46200
86625
105875
127050
Above 50
but
not
above100
3080
5775
17325
23100
34650
57750
103950
115500
138600
Above 100
but
not above
500
6930
11550
34650
46200
57750
86625
115500
138600
161700
Above 500
but not
above 1000
13475
24750
46200
63525
75075
115500 138600
161700
184800
Above
1000 but
not above
2000
19250
31350
63525
75075
92400
127050 161700
184800
207900
Above
2000
26950
54450
75075
92400
127050
161700 184800
207900
231000
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शकेे १९४७
13
Schedule-B
Power Generating Stations
General Capacity in
Megawatts
Numbers of workers
Upto 100
From 101 to
500
From 501 to
1,000
Over
1,000
Rs.
Rs.
Rs.
Rs.
Upto 20 M.W.
4620
6930
11550
17325
Over 20 M.W. and
Upto 50 M.W.
6545
10395
17325
23100
Over 50 M.W. and
Upto 100 M.W.
9625
13475
23100
28875
Over 100 M.W. and
Upto 250 M.W.
13475
17325
28875
34650
Over 250 M.W. and
Upto 500 M.W.
17325
28875
34650
40425
Over 500 M.W. and
Upto 750 M.W.
26950
28875
42570
46200
Over 750 M.W. and
Upto 1,000 M.W.
26950
34650
46200
57750
Over 1,000 M.W.
30800
34650
57750
69300
(3) in sub rule (3), the figures “2013” wherever it occurs shall be substituted for the figures
“2026”.
(4) sub-rule (4) shall be deleted.”.
5. In rule 6 of the principal Rules, in sub-rule (1) for the words and figure “licence in Form 4”
the words and figure “licence electronically in Form 4” shall be substituted.
6. In rule 8 of the principal Rules, in sub-rule (2) for the words “renew the same” the words
and figure “renew the same electronically in Form 4” shall be substituted.
7. Rule 11 of the principal Rules shall be deleted.
8. For rule 14 of the principal Rules, the following rule shall be substituted, namely:-
“14. Notice of occupation.-The notice of occupation, along with supporting documents,
shall be submitted in Form 1 electronically. The Deputy Chief Inspector after accepting the
notice, shall issue a license electronically in the name of occupier for the remaining period of
previously granted license.”.
9. In rule 15 of the principal Rules, for the words and figure “in Form 5” the words and figure
“in Form 1 electronically” shall be substituted.
10. For rule 18-A of the principal Rules the following rule shall be substituted, namely:-
“18-A. Medical Examination of workers.-
(1) Every occupier shall arrange to conduct medical examination of every worker, free of
cost except workers covered under rules 73-V and 114, who has completed forty-five years of
age annually;
(2) The medical examination shall be conducted by qualified medical practitioner or
Certifying Surgeon appointed or authorised by the Government under section 10 or an institute
of qualified medical practitioners or medical officer of Employees’ State Insurance Corporation
or medical officer of Employees’ State Insurance Society.;
भााग एक-ल-६९–३
14
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शकेे १९४७
Explanation.- “Institute of qualified medical practitioners” means an organization having
group of at least five qualified medical practitioners.
(3) The occupier shall send Form 7-A electronically to the Chief Inspector within fifteen
days from the date of medical examination.”.
11. In rule 73-W of the principal Rules,-
(1) in sub-rule (1),-
(a) in clause (a) for the figures “50”, the figures “150” shall be substituted;
(b) in clause (b) for the figures and word “51 to 200”, the figures and word “151 to 500”
shall be substituted;
(c) in clause (c),-
(i) for the figures “200” the figures “500” shall be substituted;
(ii) in sub-clause (i) for the figures “500” the figures “1000” shall be substituted;
(2) In sub-rule (2) after the words “by the State Government” the words “or minimum three
years’ experience of medical examination of Industrial workers” shall be inserted.
12. After rule 73-ZC of the principal Rules, the following rule shall be inserted, namely:-
“73-ZD. Mock Drill.-
(1) The Occupier of every factory shall conduct a mock drill based on probable emergency
scenario arising out of hazard in the factory at least once in six months.
(2) The dates and the scenario of the mock drill shall be informed to the Inspector within
fifteen days from the date when the mock drill is conducted.”.
13. In rule 79 of the principal Rules, in sub-rule (1), the proviso shall be deleted.
14. For rule 102-B of the principal Rules, the following rule substituted, namely:-
“102-B.- Safety, security measures and safeguards to be provided to women workers working
in factory between 7.00 p.m. to 6.00 a.m.- The Occupier shall, for employment of women, in factory
before 6.00 a.m. and beyond 7.00 p.m., ensure the following conditions, namely:-
(a) Adequate transportation facilities shall be provided to women workers to pick-up from
her residence and drop to factory and vice-versa.
(b) The workplace including passage towards conveniences and facilities concerning toilets,
washrooms, drinking water, changing room, entry and exit of women worker shall be well-lit.
(c) Minimum two women workers shall be present on duty at any work place.
(d) The women worker, who work in night shifts and regular shifts, shall have a meeting
through their representatives with the Manager, once in eight weeks as grievance day and the
Manager shall try to comply with grievances.
(e) Written consent of each woman worker for such work and for such period, shall be
obtained and preserved for three years.
(f) All reasonably practicable measures shall be ensured for the safety and security of
women worker including installation of CCTV surveillance with recording facilities for at least
forty-five days.”
15. Rule 102-C of the principal Rules shall be deleted.
16. In rule 114 of the principal Rules,-
(1) in Schedule II, in clause (3) for the word “women” the words “pregnant women, lactating
mothers” shall be substituted;
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शकेे १९४७
15
(2) in Schedule III, in clause (3) for the word “women” the words “pregnant women, lactating
mothers” shall be substituted;
(3) in Schedule IV, in clause (4) for the word “women” the words “pregnant women, lactating
mothers” shall be substituted;
(4) in Schedule VI, in clause (4) for the word “women” the words “pregnant women, lactating
mothers” shall be substituted;
(5) in Schedule VII, in clause (1) for the word “women” the words “pregnant women, lactating
mothers” shall be substituted;
(6) in Schedule VIII, in clause (10), for the word “women” the words “pregnant women,
lactating mothers” shall be substituted;
(7) in Schedule X, in clause (2) for the word “women” the words “pregnant women, lactating
mothers” shall be substituted;
(8) Schedule-XIII shall be deleted;
(9) in Schedule XIV, in clause (2) for the word “women” the words “pregnant women, lactating
mothers” shall be substituted;
(10) in Schedule XV, in clause (4) for the word “women” the words “pregnant women,
lactating mothers” shall be substituted;
(11) in Schedule XVIII, in clause (9) for the word “women” the words “pregnant women,
lactating mothers” shall be substituted;
(12) in Schedule XX, in clause (6) for the word “women” the words “pregnant women,
lactating mothers” shall be substituted;
(13) in Schedule XXI, in clause (16) for the word “women” the words “pregnant women,
lactating mothers” shall be substituted;
(14) in Schedule XXII, in clause (9) for the word “women” the words “pregnant women,
lactating mothers” shall be substituted;
(15) in Schedule XXVI, in clause (9) for the word “women” the words “pregnant women,
lactating mothers” shall be substituted.
17. For rule 114-A, the following rule shall be substituted, namely:-
“114-A. Additional safety measures for employment of women in dangerous operations under
section 87.-
(1) Every woman employed in manufacturing process wherein dust or fume or other impurity
is given off, shall be provided with suitable respirator, nose mask, etc.
(2) No woman worker shall be engaged to work near the machinery in motion without
wearing head cap, apron and suitable overcoat so as to avoid the risk of bodily injury from any
moving part.
(3) The occupier carrying on dangerous operations shall disseminate the information to every
woman worker in relation to dangers, physical and health hazards arising from the exposure,
handling, transportation, storage and other processes involved therein and such information
shall be in Marathi and in the language understood by every woman worker.
(4) No pregnant or lactating women worker shall be allowed or required to work in a factory
involved in dangerous operations, where she is likely to be exposed to hazardous substances
which are carcinogenic and teratogenic.
(5) Women shall be well trained on their job and rendered knowledge about the hazardous
properties of the substances being handled, stored, manufactured, hazards present at their work
place and measures to overcome with that.
भााग एक-ल-६९–३अ
16
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शकेे १९४७
(6) Women employed shall be provided with all necessary personal protective appliances
at the work places where they are deployed.
(7) Women shall be trained and made aware about the means of escape in the event of fire,
leakage, spillage of hazardous substances.
(8) The occupier shall ensure that the women are not allowed to expose to materials if any
which may influence or affect their menstrual cycles, reproductive health or pregnancy.”.
18. For Form 1 appended to the principal Rules, the following Form shall be substituted,
namely:-
“FORM-1
(See rules 3,5,8, 14 and 15)
Application for permissi on to construct a new factory, to extend existing factory or take
into use any building as a factory/Application for Registration and for Grant of license /
Renewal of license /Amendment of license of a factory/Notice of occupation /Notice of
change of manager
(*Mark which is applicable)
1.
Full name of the factory
Address of factory
Location of the factory (latitude 0North and
longitude 0East)
Telephone Number
E-Mail - Registered Office (if any)
E-Mail - Factory
2.
If already registered, month and year of
registration
3.
License number, if granted
4.
Reference number and date of latest approval
of the plans by the Chief Inspector.
5.
i. A flow chart of the manufacturing process
supplemented by a brief description of the
process in its various stages.
ii. list of the raw materials used, intermediate
products, consumables, including emission
of toxic gases, their quantities, methods of
storage, handling, loading and transport etc.
iii. finished products by-products, their
quantities, methods of storage, handling,
loading and transport.
iv. likely hazards and the method to control or
eliminate them.
a. Date of last safety audit (if applicable)
b. Date of preparation or last update of onsite
emergency plan (if applicable)
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शकेे १९४७
17
6.
The period for which license or renewal of
license is applied for (not exceeding ten years)
In case of occupier change –Date of change
In case of amendment Date of amendment
7.
Maximum number of workers to be employed
on any one day during the year
Male
Female
Other
Total
8.
Installed power in Horse Power
/ Power generation in Mega Watts
9.
Full name of Occupier
Designation (Director/Partner / Proprietor/
Person Appointed in case of Central/State
Government or Local Body)
Residential Address
Permanent Address
Date of Birth
Nationality
Mobile No.
Digital Signature of Occupier
10.
Full name of Manager
Residential Address
Permanent Address
Date of Birth
Date of appointment as a manager
Nationality
Mobile No.
Digital Signature of Manager
11.
Amount of fees Rs._______ paid online vide order No. _________ dated _____________
18
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शकेे १९४७
Explanations.-
1. Occupier means Director, Partner, Proprietor; Person Appointed in case of Central/State
Government or Local Body as per sub-section (n) of section 2 of the Act.
2. Digital Signature means authentication of any electronic record by subscriber by means of
an electronic method or procedure in accordance with the provisions of section 3 of the Information
Technology Act, 2000.”.
19. For Form 4 appended to the principal Rules, the following Form shall be substituted,
namely:-
“FORM - 4
Directorate of Industrial Safety and Health
Maharashtra State
(See rules 6, 6-A and 8)
License to work a factory
License No.
Permanent Serial Number :
License is hereby granted to
--------------- (Name of the Occupier)
For the premises known as -------------------------------------
situated at ----------------------------------------------------------
for use as a factory within the limits specified in the plan approved by the Director/Additional/
Joint Director, Industrial Safety and Health, ---------------
Reff Number ----------------- Date --------- subject to provisions of the Factories Act, 1948 and the
Rules made thereunder.
The license is issued for:
Maximum Number of workers to be employed on any day during the Year -----------
Maximum installed power in H.P. / Power Generation in Mega Watts -------------
The license is valid from ____ to 31st December 20XX.
Fees paid Rs :
Date:
Chief Inspector/Deputy Chief Inspector”.
20. Form 5 appended to the principal Rules shall be deleted.
21. After Form 7 appended to the principal Rules, the following Form shall be inserted, namely:-
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक-ल, ऑक्टोोबर ३, २०२५/आश्विĐिन ११, शकेे १९४७
19
“FORM 7-A
(See rule 18-A)
Health Register
(In respect of persons employed in factories except workers engaged in dangerous operations and
processes or hazardous processes)
Name and address of the factory:
I certify that I examined the person mentioned above personally.
Sr.
No.
Depar-
tment
Name
of
worker
Sex
Age (as
on last
birth-
day)
Date of
employment
of present
work
Nature
of job or
occupation
Date of
medical
examination
Symptoms/
Sign
observed
during
examination
Test
conducted
to
ascertain
health of
worker
health
status of
workers/
disease
Signature
of
qualified
medical
practitioner
with date
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
Date :
Name and Signature of qualified medical practitioner/ Certifying surgeon / Medical Officer :
Registration No.____________valid upto________
Place:”.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
I. A. KUNDAN,
Principal Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.