(१)
भााग चाार-अ-४४५–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग चाार-अ
वर्षष ११, अंक १२३]
सोमवार, ऑक्टोोबर ६, २०२५/आश्विĐिन १४, शकेे १९४७
[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपयेे १५.००
असाधाारण क्रमांं�क ४४५
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाारााष्ट्र शाासनाने केंद्रीीय अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केलेेलेे
(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�
द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.
जलसंंपदा वि�भााग
माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरू चौक, मंत्राालय,
मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ०६ ऑक्टोोबर २०२५.
अधि�सूूचनाा
भाारतााचे संवि�धाान.
क्रमांं�क बीसीीआर २०२१/प्र.क्र.३/ई(सीीआर).— भाारतााच्या संविि¦धाानााच्या अनुच्छेेद-३०९ च्या परंतुकाान्वये प्रदाान करण्यात आलेल्या
अधि�काारांं�चाा वापर करून आणिि याबाबतीत केलेले सर्वव विि¦द्यमाान नि�यम, आदेश किं�ंवा संलेख अधि�क्रमि�त करुन, महााराष्ट्रााचे राज्यपाल,
याद्वाारे, महााराष्ट्र शासनााच्या, जलसंपदाा विि¦भाागाच्या प्रशासकीीय नि�यंंत्रणााखालील महााराष्ट्र विि¦द्युत अभि�यांं�त्रि�कीी सेवेतील मुख्य अभि�यंंताा
(विि¦द्युत), गट-अ या पदााच्या सेवाप्रवेशाचे विि¦नि�यमन करण्यासाठीी पुढीील नि�यम करीीत आहेत :—
१. या नि�यमांं�स, जलसंपदाा विि¦भाागातील महााराष्ट्र विि¦द्युत अभि�यांं�त्रि�कीी सेवेतील, मुख्य अभि�यंंताा (विि¦द्युत), गट-अ या
पदााचे (सेवाप्रवेश) नि�यम, २०२५, असे म्हणाावे.
२. या नि�यमाात, संदर्भाभाा�नुुसार दुसराा अर्थथ अपेक्षििȦत नसेेल तर,—
(क) “नि�युुक्ती प्राधि�काारी” याचाा अर्थथ, महााराष्ट्र विि¦द्युत अभि�यांं�त्रि�कीी सेवेतील, मुख्य अभि�यंंताा (विि¦द्युत), गट-अ या
पदाावर उमेदवााराची नि�युुक्ती करण्यासाठीी सक्षम प्राधि�काारी असणाारे मुख्यमंत्री, असा आहे;
(ख) “आयोग” याचाा अर्थथ, महााराष्ट्र लोकसेेवा आयोग, असा आहे;
(ग) “पदवीी” याचाा अर्थथ, विि¦द्युत अभि�यांं�त्रि�कीीमधीील सांं�विि¦धि�क विि¦द्यापीठाची पदवीी किं�ंवा शासनााने ति�च्याशी समतुुल्य
म्हणूून घोोषिि¨त केलेली अन्य कोणतीीही अर्हहताा, असा आहे;
(घ) “विि¦भााग” याचाा अर्थथ, महााराष्ट्र शासनााचाा जलसंपदाा विि¦भााग, असा आहे;
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर ६, २०२५/आश्विन १४, शके १९
(ङ) “पदोन्नतीीसाठीी पात्रताा” याचाा अर्थथ, सामाान्य प्रशासन विि¦भाागाने, वेळोोवेळी, केलेले नि�यम, घेतलेेले नि�र्णणय किं�ंवा
कााढलेेले आदेश यांं�मध्ये पदोन्नतीीसाठीी विि¦नि�र्दि�िष्ट केलेल्या अटी व शर्तींनाा अनुसरून असलेेली पदोन्नतीीसाठीीची पात्रताा,
असा आहे;
(च) "शासन" याचाा अर्थथ, महााराष्ट्र शासन, असा आहे.
३. महााराष्ट्र विि¦द्युत अभि�यांं�त्रि�कीी सेवेतील, मुख्य अभि�यंंताा (विि¦द्युत), गट-अ पदाावरील नि�युुक्ती, अधीक्षक अभि�यंंताा (विि¦द्युत),
गट-अ पद धाारण करणाऱ्या व्यक्तींमधूून ज्येष्ठतेेच्या आधाारे, पदोन्नतीीसाठीी पात्र असणााऱ्या आणिि या पदाावर पाच वर्षांंɕपेक्षा कमीी नसेेल
इतकीी नि�यमि�त व अखंडिित सेवा असणााऱ्या आणिि विि¦द्युत अभि�यांं�त्रि�कीीमधीील पदवीी धाारण केलेल्या योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीीद्वाारे करण्यात
येईल :
परंतु, अधीक्षक अभि�यंंताा (विि¦द्युत), गट-अ पद धाारण करणारी आणिि या पदाावर पाच वर्षांंɕपेक्षा कमीी नसेेल इतकीी नि�यमि�त व
अखंडिित सेवा असणाारी योग्य व्यक्ती उपलब्ध न झााल्यास, ज्येष्ठतेेच्या आधाारे, अधीक्षक अभि�यंंताा (विि¦द्युत), गट-अ पदाावर तीन
वर्षांंɕपेक्षा कमीी नसेेल इतकीी नि�यमि�त व अखंडिित सेवा असणााऱ्या योग्य व्यक्तीची मुख्य अभि�यंंताा (विि¦द्युत), गट-अ या पदाावर नि�युुक्ती
करण्यात येऊ शकेल.
४. नि�यम ३ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर पदोन्नतीीद्वाारे नि�युुक्त कराावयाची व्यक्ती, उक्त पदाावर पदोन्नतीी मि�ळण्यापूर्वी अगोदरच
मरााठीी भााषा व हिं�ंदी भााषा परीक्षा उत्तीीर्णण नसेेल किं�ंवा त्या परीक्षा उत्तीीर्णण होण्यापासून ति�लाा सूट देण्यात आलेली नसेेल तर, ती, शासनााने,
त्याबाबतीत, वेळोोवेळी, केलेल्या नि�यमांं�नुसार, नि�युुक्तीनंंतर मरााठीी भााषा व हिं�ंदी भााषा परीक्षा उत्तीीर्णण करीील.
५. नि�यम ३ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर पदोन्नतीीद्वाारे नि�युुक्त कराावयाच्या व्यक्तीने, उक्त पदाावर पदोन्नतीी मि�ळण्यापूर्वी संगणक
हातााळणीी प्रमााणपत्र धाारण केलेले नसेेल किं�ंवा असे प्रमााणपत्र धाारण करण्यापासून ति�लाा सूट देण्यात आली नसेेल तर, ती, शासनााने,
त्याबाबतीत, वेळोोवेळी, विि¦हि�त केलेले संगणक हातााळणीी प्रमााणपत्र धाारण करीील.
६. नि�यम ३ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नि�युुक्त केलेल्या व्यक्तीची सेवाज्येष्ठताा सूची राज्य स्तराावर ठेवण्यात आल्यामुळे उक्त
व्यक्ती महााराष्ट्र राज्यात कोठेही बदलीीसाठीी पात्र असेल.
७. कोोणत्याही शासकीीय कर्ममचााऱ्याच्या नि�युुक्तीनंंतर, शासनााने, वेळोोवेळी, नि�र्गगमि�त केलेले कोणतेेही नि�यम, कााढलेेले आदेश
किं�ंवा नि�र्णणय यांं�मध्ये शासनााने विि¦नि�र्दि�िष्ट केलेल्या अटी व शर्ती नि�यम ३ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नि�युुक्त केलेल्या शासकीीय कर्ममचााऱ्यास
लागू असतीील.
महााराष्ट्रााचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,
दीपक कपूर,
शासनााचे अपर मुख्य सचि�व
.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर ६, २०२५/आश्विन १४, शके १९
3
WATER RESOURCES DEPARTMENT
Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, Dated the 6th October 2025.
NOTIFICATION
Constitution of India.
No.BCR 2021/C.R.3/E(CR) .— In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of
the Constitution of India, and in supersession of all the existing rules, orders or instruments issued
in this behalf, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules regulating
the recruitment to the post of the Chief Engineer (Electrical), Group -A in the Maharashtra Service
of Electrical Engineers, under the administrative control of Water Resources Department of the
Government of Maharashtra, namely :—
1. These rules may be called the Chief Engineer (Electrical), Group- A in the Maharashtra
Services of Electrical Engineers, in the Water Resources Department ( Recruitment) Rules, 2025.
2. In these rules, unless the context requires otherwise,—
(a) “Appointing Authority” means the Chief Minister, who is competent to appoint a
candidate to the post of Chief Engineer (Electrical) Group-A, in the Maharashtra Service’s
of Electrical Engineers in the Government Service;
(b) “Commission” means the Maharashtra Public Service Commission;
(c) “Degree” means a degree of a statutory University in the Electrical Engineering or
any other qualification declared by the Government to be equivalent thereto;
(d) “Department’’ means the Water Resources Department of the Government of
Maharashtra;
(e) “Eligibility for Promotion’’ means the eligibility for promotion in accordance with
the terms and conditions specified in rules, resolutions or orders issued by the General
Administrative Department, from time to time ;
(f) “Government” means the Government of Maharashtra.
3. Appointment to the post of Chief Engineer (Electrical), Group-A, shall be made by promotion
of a suitable person having eligibility for promotion, on the basis of seniority, from amongst the persons
holding the post of Superintending Engineer (Electrical), Group-A in the Maharashtra Service’s of
Electrical Engineers, having not less than five years of regular and continuous service on that post
and possessing a degree in Electrical Engineering:
Provided that, where a suitable person holding the post of Superintending Engineer (Electrical),
Group-A having not less than five years of regular and continuous service on the post is not available,
then a suitable person on the basis of seniority having not less than three years of regular and
continuous service on the post of Superintendent of Engineers (Electrical) may be appointed to the
post of the Chief Engineer (Electrical), Group- A.
4. A person to be appointed to post mentioned in rule 3 by promotion shall pass the Marathi
and Hindi languages examinations as per the rules made in that behalf by the Government, from
time to time, unless he has already passed or has been exempted from passing those examinations
before getting promoted to the said post.
5. A person to be appointed to the post mentioned in rule 3 by promotion shall possess Certificate
of Computer Operation prescribed by rules or orders issued in that behalf by the Government, from
time to time, unless he has been exempted therefrom, before getting promoted to the said post.
6. A person to be appointed to the post mentioned in rule 3 shall be liable to be transferred
anywhere in the State of Maharashtra, as the seniority list of the said post is maintained at the
State level.
4
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर ६, २०२५/आश्विन १४, शके १९
7. The terms and conditions specified by the Government, subsequent to the appointment of
any Government Servant in any rules, orders or resolutions issued by the Government, from time to
time, shall also be applicable to the Government Servant appointed to the post mentioned in rule 3.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DEEPAK KAPOOR,
Additional Chief Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.