(१)
भााग चाार-अ-४४६–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग चाार-अ
वर्षष ११, अंक १२४]
मंगळवार, ऑक्टोोबर ७, २०२५/आश्विĐिन १५, शकेे १९४७
[ पृष्ठेे ३, किं�ंमत : रुपयेे १५.००
असाधाारण क्रमांं�क ४४६
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाारााष्ट्र शाासनाने केंद्रीीय अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केलेेलेे
(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�
द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.
महसूूल व वन वि�भााग
मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक, मुं�बई ४०० ०३२,
दि�नांं�क ३ ऑक्टोोबर, २०२५.
अधि�सूूचनाा
भूमि�संंपादन, पुनर्ववसन व पुनर्ववसाहत करतााना उचि�त भरपााई मि�ळण्याचाा आणि� पारदर्शशकतेचाा हक्क अधि�नि�य
म, २०१३.
क्रमांं�क एसआयए-२०२५/प्र.क्र.०१/भूसंपाादन-२.—ज्याअर्थीी, भूमि�संंपाादन, पुनर्ववसन वव पुनर्ववसाहत करताानाा उचि�त भरपााई
मि�ळण्याचाा आणिि पाारदर्शशकतेेचाा हक्क अधििनि�यम, २०१३ (२०१३ चाा ३०) महााराष्ट्र राज्याला लागू असतांं�ना, (यात यापुढेे ज्याचाा नि�र्देेशश
“ उक्त अधििनि�यम ” असा करण्यात आला आहे.) याच्या कलम १० क मध्ये, अशीी तरतूद आहे की, राज्य शाासनाास लोकहि�ताास्तवव
रााजपत्रातील अधििसूचनेेद्वाारे उक्त कलम १०क मध्ये नमूूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पांं�ना, उक्त अधििनि�यमाच्या प्रकरण दोन आणिि
प्रकरण तीन यांं�च्या तरतूदी लागू करण्यापाासून सूट देताा येईल ;
ज्याअर्थीी, राज्य शाासनााला असे दि�सूून आले आहे की, या सोबत जोडलेल्या अनुसूची-१ मध्ये नमूूद केलेल्या जमि�नीी या अनुसूची-
२ मध्ये नमूूद केलेल्या प्रकल्पाासाठीी आववश्यक आहेत किं�ंवाा आववश्यक असण्याची शशक्यताा आहे, उक्त कलम १० क (यापुढेे “उक्त
प्रकल्प” म्हणूून संदर्भि�ित) च्या खंंड (ख) म्हणजेेच सिं�ंचन आणिि वि�द्युुतीकरणासह ग्राामीण पाायाभूत सुवि�धाा प्रकल्प अंतर्गगत समावि�ष्ट आहे ;
आणिि ज्याअर्थीी, राज्य शाासनााने उक्त प्रकल्पांं�करीीताा केववळ कि�माान नि�व्ववळ जमि�नीीची आववश्यकताा भाासेल हे लक्षाात घेेऊन प्रस्ताावि�त
संपाादनाासाठीीच उक्त जमि�नीीचे व्याप्तिĆ�क्षेेत्र नि�श्चि�ित
केले आहे ;
आणिि ज्याअर्थीी, महााराष्ट्र शाासनाास याद्वाारे उक्त अधििनि�यमाच्या कलम १० क खालील उक्त प्रकल्पााला उक्त अधििनि�यमाच्या
प्रकरण दोन आणिि प्रकरण तीन च्या तरतूदी लागू करण्यापाासून लोकहि�ताास्तवव सूट देणे इष्ट वााटतेे.
त्याअर्थीी, आताा, उक्त अधििनि�यमाच्या कलम १० क द्वाारे प्रदाान करण्यात आलेल्या अधििकाारांं�चाा आणिि याबाबतीत, त्यास समर्थथ
करणाऱ्या इतर सर्वव अधििकाारांं�चाा वाापर करून, महााराष्ट्र शाासन याद्वाारे लोकहि�ताास्तवव, उक्त अधििनि�यमाच्या प्रकरण दोनच्या आणिि प्रकरण
तीनच्या तरतूदी लागू करण्यापाासून उक्त प्रकल्पााला सूट देत आहे.
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर ७, २०२५/आश्विन १५, शके १९
अनुसूची- एक
जमि�नीीचाा तपशील
मौजे-मोहनेे, ताालुकाा-कल्याण, जि�ल्हा-ठाणे
अ.क्र.
सर्व्हे�े नंं.
हि�स्सा क्रमांं�क
संपाादि�त कराावयााचे एकूण क्षेत्र
(चौ.मी.)
१
१
३/३/ड पै
१४२.००
एकूण
१४२.००
अनुसूची—दोन
प्रकल्पाचाा तपशील
प्रकल्पाचे नाव
:— जलवााहि�नीी प्रकल्प, सेक्टर-६, मौजे मोहनेे, ताालुकाा कल्याण, जि�ल्हा ठाणे.
प्रकल्पाचाा तपशील
:— जलवााहि�नीी प्रकल्प, सेक्टर-६, मौजे मोहनेे, ताालुकाा कल्याण, जि�ल्हा ठाणे.
संपादन अभि�करणााचाा तपशील
:— कल्याण-डोंबि�वलीी महाानगरपाालि�काा, कल्याण.
महााराष्ट्राचे राज्यपााल यांं�च्या आदेशाानुसार वव नाावााने,
श्रीीरााम यादव,
शाासनााचे सह सचि�वव.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-अ, ऑक्टोबर ७, २०२५/आश्विन १५, शके १९
3
REVENUE AND FORESTS DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mumbai 400 032, dated the 3rd October, 2025.
NOTIFICATION
Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement
Act, 2013.
No. SIA-2025/C.R.01/LA-2.—WHEREAS, section 10A of the Right to Fair Compensation and
Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its
application to the State of Maharashtra (hereinafter referred to as “ the said Act ”), provides that the
State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of
the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter-II
and Chapter-III of the said Act ;
AND WHEREAS, it appears to the Government of Maharashtra that the lands mentioned
in Schedule-I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in
Schedule-II appended hereto, which is covered under clause (b) i.e.; rural infrastructure including
irrigation and electrification of the said section 10A (hereinafter referred to as “ the said project ”) ;
AND WHEREAS, the Government of Maharashtra has ensured the extent of the said lands for
the proposed acquisition being bare minimum land required for the said project ;
AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient in the public interest
to exempt the said project under section 10A of the said Act from the application of the provisions of
Chapter II and Chapter III of the said Act.
NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of
all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby, exempts the
said project, in the public interest from the application of the provisions of Chapter II and Chapter
III of the said Act.
Schedule-I
Description of Lands
Village-Mohane, Taluka-Kalyan, District-Thane
Sr. No.
Survey No.
Hissa No.
Land to be Acquire
(Sq.mtr.)
1
1
3/3D/Pai
142.00
Total
142.00
Schedule-II
Description of Project
Name of the Project
:— Water Channel Project at Sector No. 6,
Mauje-Mohane, Taluka-Kalyan, District-Thane.
Description of Project
:— Water Channel Project at Sector No.6,
Mauje-Mohane, Taluka-Kalyan, District-Thane.
Details of Acquiring Agency
:— Kalyan-Dombivli Muncipal Corporation, Kalyan.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRIRAM YADAV,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.