(१)
भााग चाार-ब-३७५–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्षष ११, अंक १४६]
गुरुवार, ऑक्टाेे¸बर ९, २०२५/आश्विĐि��न १७, शके १९४७
[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधारण क्रमांं�क ३७५
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक््त) निय
म व आदेश.
सहकार, पणन व वस्त्रोद्योोग वि�भााग
माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरु चौक, मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २६ सप्टेंंबर, २०२५
आदेेश
महाराष्ट्र कृषि� उत्पन्न पणन (वि�काास व वि�नि�य
मन) अधि�नि�य
म, १९६३ आणि� नि�यम, १९६७.
क्रमांं�क कृबास-०१२५/प्र.क्र.७५/२१-स.— ज्याअर्थीी, कृषीी उत्पन्न बाजार समि�तीी, गोंदि�याा, जि�. गोंदि�याा या बाजार समि�तीीच्या
आस्थाापनेवरील कर्ममचााऱ्यांं�माार्फफत माार्केट सेस वसूल केला जातो. परंतु कर्ममचााऱ्यां�चेे वेतन व भत्तेे आणिि इतर खर्चच वि�चाारात घेेताा,
होत असलेली वसूली पाहि�जेे त्या प्रमााणात होत नसल्याचे बाजार समि�तीीच्या नि�दर्शशनाास आले आहे. तसेेच कोवीड-१९ च्या कााळाात
व लंपी रोगामुळे अधििकृत गुरां�चेे बाजार बंद राहि�ल्याने बाजार समि�तीीच्या उत्पन्नाावर वि�परीत परि�णाम होत होताा. त्यामुळे उत्पन्नाात
वाढ करण्याच्या दृष्टीने बाजार समि�तीी गोंदि�याा यां�नीी संचाालक मंडळ सभाा दि�.३१.०१.२०२५ रोजीचाा ठराव क्र.०५ अन्वये सन
२०२५-२६ करीीताा गुरां�चेे आठवडी बाजार व बैठकी बाजार ठेकाा पद्धतीने देण्याबाबतचाा प्रस्तााव जि�ल्हा उपनि�बंंधक, सहकाारी संस्थाा,
जि�.गोंदि�याा यां�नाा सादर केला आहे ; आणिि,
ज्याअर्थीी, कृषि� उत्पन्न बाजार समि�तीी, गोंदि�याा, जि�. गोंदि�याा येथीथीील गुरां�चेे आठवडी बाजार व बैठकी बाजार ठेकाा पद्धतीने
चाालवि�ण्यास दि�ल्यानंंतर बाजार समि�तीीचे उत्पन्न वाढणार असल्याने, त्यास परवानगीी देण्यासंदर्भाभाा�तीील प्रस्तााव पुढील काार्ययवाहीस्तव
पणन संचाालक, पणन संचाालनाालय, पुणे यां�नीी शाासनाास सादर केला आहे ; आणिि,
ज्याअर्थीी, गोंदि�याा कृषि� उत्पन्न बाजार समि�तीीने गुरां�चेे आठवडी बाजार व बैठकी बाजार ठेकाा पद्धतीने देण्यामाागची शाासनाास
सादर केलेली काारणे लक्षाात घेेताा, बाजार समि�तीीस गुरां�चेे आठवडी बाजार व बैठकी बाजार ठेकाा पद्धतीने देण्यास परवानगीी देणे
उचि�त राहणाार असल्याची शाासनााची खात्री झााली आहे.
त्याअर्थीी, महााराष्ट्र कृषि� उत्पन्न पणन (वि�काास व वि�नि�यमन) अधििनि�यम, १९६३ मधीील कलम ५९ अन्वये प्राप्त अधििकााराचाा
वापर करुन, सदर काायद्यााच्या कलम ३१ व महााराष्ट्र कृषि� उत्पन्न पणन (वि�काास व वि�नि�यमन) अधििनि�यम, १९६३ खालील
नि�यम १९६७ च्या नि�यम ३३(१) मधीील तरतूदीतून सुट देऊन सन २०२५-२६ या काालावधीकरीीताा कृषि� उत्पन्न बाजार समि�तीी,
गोंदि�याा, जि�. गोंदि�याा या बाजार समि�तीीला गुरां�चेे आठवडी बाजार व बैठकी बाजार ठेकाा पद्धतीने देण्यास माान्यताा देण्यात देत आहे.
सदर माान्यताा पुढील अटींंच्या अधििन राहून देण्यात येत आहे:-
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, ऑक्टाेे¸बर ९, २०२५/आश्विĐि��न १७, शके १९४७
(१) सन २०२५-२६ करीीताा कृषि� उत्पन्न बाजार समि�तीी, गोंदि�याा, जि�. गोंदि�याा येथीथीील गुरां�चेे आठवडी बाजार व बैठकी
बाजारांं�चाा माार्केट सेसची वसुली करण्यासाठी जाहीर लि�लावाने जास्तीत जास्त बोली बोलणाऱ्या व्यक्तीस ठेकाा देण्यात यावा.
(२) माागील ३ वर्षा�च्या गुरांं�च्या बाजारासाठीच्या सरासरी उत्पन्नाापेक्षाा ३० ते ३५ टक्के रक्कम जास्त मि�ळत असेल तरच
ठेकाा देण्यांं�त यावा.
(३) सदर ठेक्यासाठीच्या नि�वि�दाा स्थाानि�क महत्वाच्या वर्ततमाानपत्राात जाहीरात देऊन किं�ंवा खुल्या हर्रा�स पद्धतीने माागवि�ण्यात
याव्यात.(ज्याद्वाारे बाजार समि�तीीस जास्त उत्पन्न मि�ळेेल त्या पद्धतीचाा अवलंब करून).
(४) गुरांं�च्या बाजारामध्ये व आठवडी बाजारामध्ये कााम करणारे कर्ममचाारी हे ठेकेदाारां�चेे राहतीील व त्यांं�च्या वेतनाापोटी बाजार
समि�तीीने कोणतााही खर्चच करु नयेे.
(५) नि�वि�दाा माागवि�ण्याची व मंजूरी देण्याची प्रक्रि�या जि�ल्हा उपनि�बंंधकांं�च्या देखरेख व नि�यंंत्रणााखाली करण्यात यावी. जि�ल्हा
उपनि�बंंधकांं�नीी माान्यताा दि�ल्याशि�वााय कोणतीीही नि�वि�दाा अंति�मत: मंजूर करण्यांं�त येऊ नयेे.
(६) सन २०२५-२६ या काालावधीनंंतर शाासनााची पुनश्च माान्यताा घेेतल्याशि�वााय ठेकाा पध्दतीी कोणत्याही परि�स्थि�ितीीत चाालू
न ठेवण्याची जबाबदाारी कृषि� उत्पन्न बाजार समि�तीी, गोंदि�याा यांं�च्यावर राहील.
(७) उक्त काालावधीत कृषि� उत्पन्न बाजार समि�तीी, गोंदि�याा, जि�.गोंदि�याा या समि�तीीस गुरांं�च्या बाजाराचाा ठेकाा दि�ल्यामुळे
कोणतीीही तक्रार / न्यायालयीन बाब, इ. उद्भवल्यास सदर माान्यताा रद्द करण्याचाा अधििकाार शाासनाास राहील व सदर माान्यतेमुळे
कोणतीीही न्यायालयीन बाब उद्भवल्यास त्याची संपूर्णण जबाबदाारी कृषि� उत्पन्न बाजार समि�तीी, गोंदि�याा, जि�. गोंदि�याा यां�चीी राहील.
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुसार व नाावाने,
माधवी सं. शिं�ंदेे,
शाासनााच्याा अवर सचि�व.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.