सहकाार, पणन व वस्त्रोोद्योोग वि�भााग
मंंत्राालय, मादााम काामा मार्गग, हुुताात्मा रााजगुुरू चौौक, मुं�बई ४०० ०३२,
दि�नांं�क १३ ऑक्टोोबर २०२५.
MAHARASHTRA ORDINANCE No. IX OF 2025.
AN ORDINANCE
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA AGRICULTURAL
PRODUCE MARKETING
(DEVELOPMENT AND REGULATION) ACT, 1963.
सन २०२५ चाा महाराष्ट्र अध्याादेेश क्रमांंsक ९.
महाराष्ट्र कृषिि¨ उत्पन्न पणन (वि�काास व वि�नि�यमन) अधििनि�यम, १९६३ याात आणखीी
सुधारणा करण्याासाठीी अध्याादेेश.
ज्यााअर्थीी, रााज्य विि¦धाानमंंडळााच्या दोन्ही सभाागृृहांं�चे अधि�वेेशन चालू नााही ;
आणि� ज्यााअर्थीी, यात यापुुढेे दि�लेेल्या प्रयोजनांं�करि�ताा, महाारााष्ट्र कृषिि¨ उत्पन्न पणन (विि¦काास व
विि¦नि�यमन) अधि�नि�यम, १९६३ यात आणखीी सुधाारणाा करण्यासाठीी महाारााष्ट्राच्या रााज्यपालां�नीी ताात्कााळ
काार्ययवाही करणेे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परि�स्थिĒिती अस्तििĒित्वात असल्याबद्दल त्यां�चीी खात्री पटलीी
आहे ;
१९६४ चा
महाा. २०.
भाागग चार–५४—१
RNI No. MAHBIL /2009/35530
महाराष्ट्रट शासन राजपत्र
असाधारण भााग चाार
वर्ष ११, अंक २३]
सोमवार, ऑक्टोोबर १३, २०२५/आश्विĐिन २१, शके १९४७
[पृष्ठे ७, किं�ंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांंsक ५४
प्रााधििकृत प्रकााशन
महाराष्ट्र वि�धानमंंडळााचे अधििनि�यम व राज्यपाालांंsनी प्रख्याापि�त केलेले अध्याादेेश व केलेले वि�नि�यम.
अनुक्रमणि�काा
सन २०२५ चाा महाराष्ट्र अध्याादेेश क्रमांंsक ९.—महाारााष्ट्र कृषिि¨ उत्पन्न पणन (विि¦काास व विि¦नि�यमन) अधि�नि�यम,
१९६३ यात आणखीी सुधाारणाा करण्यासाठीी आध्यादेश.
पृष्ठे
1-7
2
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग चार ऑक्टोबर १३, २०२५/आश्विन २१, शके १९
त्यााअर्थीी, आता, भाारतााच्या संविि¦धाानााच्या अनुच्छेेद २१३ च्या खंड (१) द्वाारे प्रदाान केलेल्या
अधि�काारांं�चा वापर करून, महाारााष्ट्राचे रााज्यपाल, याद्वाारे, पुुढील अध्यादेश प्रख्यापि�त करीीत आहेत :-
१.
(१) या अध्यादेशास, महाारााष्ट्र कृषिि¨ उत्पन्न पणन (विि¦काास व विि¦नि�यमन) (सुधाारणाा)
अध्यादेश, २०२५, असे म्हणाावे.
(२) तो, ताात्कााळ अंमलाात येईल.
२. महाारााष्ट्र कृषिि¨ उत्पन्न पणन (विि¦काास व विि¦नि�यमन) अधि�नि�यम, १९६३ (यात यापुुढेे ज्याचा
नि�र्देेश, “मुख्य अधि�नि�यम” असा केला आहे) याच्या कलम २ मध्ये,—
(१) खंड (ज) नंंतर, पुुढील खंड समाविि¦ष्ट करण्यात येईल :—
“ (ज-१) “रााष्ट्रीय महत्त्वाचा बाजार” म्हणजे, कलम ५-१अ अन्वये स्थापन केलेला
रााष्ट्रीय महत्त्वाचा बाजार ;” ;
(२) खंड (के) नंंतर, पुुढील खंड समाविि¦ष्ट करण्यात येईल :—
“ (के-१) “रााष्ट्रीय कृषिि¨ बाजार” म्हणजे, त्या त्या वेळी अंमलाात असलेल्या कोणत्याही
काायद्याात कााहीही अंतर्भू�त असले तरीी, जेथे, कृषिि¨ उत्पन्नांं�चीी खरेेदी व विि¦क्रीी केली जाते आणि�
तदाानुषंगि�क काार्ये, एकतर, इलेक्ट्रॉनि�क पद्धतीने किं�ंवा अन्यथा पार पाडली जाताात असा वेळ
व स्थळ विि¦शि�ष्ट पणन उपयुुक्तताा असणाराा भाारताातील एकाात्मि��क बाजार ;” ;
(३) खंड (ट) नंंतर, पुुढील खंड समाविि¦ष्ट करण्यात येईल :—
“(ट-१) “एकीकृत एकल व्यापार लायसन” म्हणजे, रााज्यांं�तर्गगत किं�ंवा आंतररााज्यीय
व्यापाराासाठीी कलम ७अ अन्वये दि�लेेले किं�ंवा कलम ७ब अन्वये मान्यतााप्राप्त असलेले एकीकृत
एकल व्यापार लायसन ;”.
३. मुुख्य अधि�नि�यमाच्या प्रकरण एक-अ नंंतर, पुुढील प्रकरण समाविि¦ष्ट करण्यात येईल :—
“प्रकरण एक-१अ
राष्ट्रीय महत्त्वाच्याा बाजाराची स्थाापना
५-१अ. (१) रााज्य शासन, शासकीय राजपत्रात प्रसि�द्ध केलेल्या अधि�सूूचनेेद्वाारे, प्रक्रि�यांं�तर्गगत
मालाचे मूल्य, प्रति�वााही पाणलोट क्षेेत्र, सेवा पुुरविि¦लेल्या ग्रााहकांं�ची अनुवाही संख्या आणि� त्यासाठीी विि¦शेष
पायाभूत सोयीसुविि¦धांं�च्या आवश्यकताा, रााष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारााचे आवश्यक विि¦नि�यमन यां�साारखेे कृषिि¨
उत्पन्नााच्या पणनााशी संबंधि�त असणारे पैलू विि¦चाराात घेेतल्यानंंतर, कलम ५ अन्वये स्थापन केलेल्या
कोणत्याही विि¦द्यमाान बाजाराास, “रााष्ट्रीय महत्त्वाचा बाजार” म्हणूून नि�र्देेशि�त करू शकेल किं�ंवा कोणत्याही
बाजारााची “रााष्ट्रीय महत्त्वाचा बाजार” म्हणूून स्थापनाा करू शकेल :
परंंतु, ऐंशी हजाार मेट्रि�क टनांं�पेेक्षा कमीी नसेेल इतक्या कृषिि¨ उत्पन्नााची अथवा शासनााकडूून आदेशाद्वाारे,
वेळोवेळी, विि¦नि�र्दि�िष्ट करण्यात येईल अशा वार्षिि¨िक टनभाारााची किं�ंवा अशा वार्षिि¨िक मूल्याची, उलाढाल
असणाऱ्या आणि� ज्यामध्ये, दोनपेेक्षा कमीी नसतील इतक्या अन्य रााज्यां�मधू
ून कृषिि¨ उत्पन्न येते अशा बाजारााचा,
रााष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणूून विि¦नि�र्देेश करण्यासाठीी विि¦चार करताा येईल .
सन १९६४ चा
महाारााष्ट्र
अधि�नि�यम
क्रमांं�क २० याच्या
कलम २ ची
सुधाारणाा.
१९६४ चा
महाा. २०.
सन १९६४ चा
महाारााष्ट्र
अधि�नि�यम
क्रमांं�क २० याच्या
प्रकरण एक-अ
नंंतर नवीीन प्रकरण
समाविि¦ष्ट करणेे.
रााष्ट्रीय महत्त्वाच्या
बाजारााची
स्थापनाा.
संक्षि�प्त नााव व
प्रारंभ.
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग चार, ऑक्टोबर १३, २०२५/आश्विन २१, शके १९
3
(२) या अधि�नि�यमात कााहीही अंतर्भू�त असले तरीी, रााष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराातील पणनााचे
विि¦नि�यमन, विि¦हि�त करण्यात येईल, अशा रीतीने करण्यात येईल.
५-१ब.
(१) रााष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारााच्या बाजार समि�तीीमध्ये पुुढील सदस्यां�चाा समावेश
असेल:-
(एक) पणन मंंत्री- अध्यक्ष ;
(दोन) पणन रााज्यमंंत्री - उपाध्यक्ष ;
(तीन) कृषिि¨ आयुक्त किं�ंवा सहसंंचालकााच्या दर्जा�पेेक्षा कमीी दर्जा� नसलेला त्याचा प्रति�नि�धीी ;
(चार) पणन संचालक किं�ंवा सहकाार विि¦भाागााच्या सहनि�बंंधकााच्या दर्जा�पेेक्षा कमीी दर्जा�
नसलेला त्याचा प्रति�नि�धीी ;
(पाच) काार्ययकाारी संचालक, महाारााष्ट्र रााज्य कृषिि¨ पणन मंंडळ, पुुणे किं�ंवा सहकाार विि¦भाागााच्या
सहनि�बंंधकााच्या दर्जा�पेेक्षा कमीी दर्जा� नसलेला त्याचा प्रति�नि�धीी ;
(सहा) ज्या महसूूल विि¦भाागाात रााष्ट्रीय महत्त्वाचा बाजार स्थिĒित असेल त्या विि¦भाागाातील चार
शेतकरीी, त्यां�पैैकी दोन शेतकरीी, बाजार समि�तीीच्या क्षेेत्राातील असतील (त्यां�पैैकी एक, महि�लाा असेल
आणि� एक, अनुसूचि�त जाती किं�ंवा अनुसूचि�त जमाती किं�ंवा इतर मागाासवर्गग किं�ंवा नि�रधि�सू
ूचि�त
जमाती (विि¦मुक्त जाती) किं�ंवा भटक्या जमाती यां�मधी
ील व्यक्ती असेल) ;
(सात) आवश्यक असल्यास, जेथून रााष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारआवाराामध्ये जास्तीत जास्त
कृषिि¨ उत्पन्नााची आवक होते, त्या अन्य रााज्य शासनााद्वाारे शि�फाारस केलेले, महाारााष्ट्र रााज्य शासनााने
नाामनि�र्देेशि�त कराावयाचे, दोन शेतकरीी (दोन अन्य रााज्यां�मधी
ील प्रत्येक एक शेतकरीी) ;
(आठ) रााष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारााशी संबंधि�त असलेल्या व्यापारााचे लायसन धाारण करणाारे
तीन सदस्य, त्यापैकी एक, जि�ला संचालक म्हणूून तीन वर्षांंɕचा अनुभव आहे अशी कृषिि¨ प्रक्रि�याा
उद्योगांं�मधीील व्यक्ती किं�ंवा संबंधि�त प्रक्रि�याा उद्योगाातील भाागीीदाार (त्यां�पैैकी एक, महि�लाा असेल
आणि� एक, अनुसूचि�त जाती किं�ंवा अनुसूचि�त जमाती किं�ंवा इतर मागाासवर्गग किं�ंवा नि�रधि�सू
ूचि�त
जमाती (विि¦मुक्त जाती) किं�ंवा भटक्या जमाती यां�मधी
ील व्यक्ती असेल) ;
(नऊ) जी व्यक्ती, विि¦त्त, पणन, सहकाार, व्यवस्थापन किं�ंवा आयात-नि�र्या�त या क्षेेत्रांं�पैैकी
कोणत्याही क्षेेत्राामधीील तज्ञ आहे, अशी शासनााद्वाारे नाामनि�र्देेशि�त केलेली एक व्यक्ती.
(२)(अ) बाजार समि�तीी, ति�लाा सहाय्य करण्याच्या किं�ंवा कोणत्याही बाबीवर किं�ंवा बाबींवर सल्ला
देण्याच्या प्रयोजनाासाठीी विि¦शेष नि�मंंत्रि�त म्हणूून पुुढील व्यक्तींनाा नि�मंंत्रि�त करू शकेल:—
(एक) भाारत सरकाारच्या संबंधि�त प्राधि�करणााची पूर्ववपरवानगीी घेेतल्यानंंं�तर, कृषिि¨ व प्रक्रि�यााकृत
खाद्य उत्पादन नि�र्या�त विि¦काास प्राधि�करणााचा (अपेडा) एक प्रति�नि�धीी;
(दोन) महाारााष्ट्र रााज्य वखाार महाामंंडळााचा व्यवस्थापकीीय संचालक किं�ंवा त्याचा प्रति�नि�धीी
(जो, सहकाार विि¦भाागााच्या सहनि�बंंधकााच्या दर्जा�पेेक्षा कमीी दर्जा�चाा नसेेल);
(तीन) जेथे रााष्ट्रीय महत्त्वाचा बाजार स्थिĒित आहे त्या क्षेेत्राातील स्थानि�क स्वरााज्य संस्थेचा
प्रशासकीय प्रमुख किं�ंवा त्याने नाामनि�र्देेशि�त केलेला गट-अ दर्जा�च्या अधि�कााऱ्यापेक्षा कमीी दर्जा�
नसलेला अधि�काारी .
(ब) अशा विि¦शेष नि�मंंत्रि�त व्यक्ती, समि�तीीच्या बैठकींमध्ये भाागग घेेऊ शकतीील, परंंतु, त्यां�नाा, मतदाान
करण्याचा हक्क असणार नााही.
रााष्ट्रीय महत्त्वाच्या
बाजारााच्या
बाजार समि�तीीची
रचनाा.
भाागग चार–५४—१अ
4
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग चार ऑक्टोबर १३, २०२५/आश्विन २१, शके १९
(३) जो, सहकाार विि¦भाागााच्या सहनि�बंंधकााच्या पदााशी समकक्ष असलेले पद धाारण करीीत असेल,
असा रााज्य शासनााने नाामनि�र्देेशि�त केलेला, कृषिि¨, पणन, सहकाार, महसूूल विि¦भाागाातील अधि�काारी किं�ंवा इतर
कोणत्याही विि¦भाागाातील शासकीय अधि�काारी, बाजार समि�तीीचा सचि�व असेल.
(४) रााष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारााच्या बाजार समि�तीीचे सदस्य म्हणूून रााज्य शासनााद्वाारे नाामनि�र्देेशि�त
केलेल्या व्यक्ती, नाामनि�र्देेशनााच्या दि�नांं�काापासून पाच वर्षांंɕच्या काालावधीीसाठीी किं�ंवा रााज्य शासनााची मर्जी
असेपर्यंंत पद धाारण करतीील.
(५) या अधि�नि�यमात कााहीही अंतर्भू�त असले तरीी, रााज्य शासनााद्वाारे, कलम ५-१अ अन्वये, रााष्ट्रीय
महत्त्वाच्या बाजारााच्या स्थापनेेची अधि�सूूचनाा कााढण्यात आल्याबरोबर, विि¦द्यमाान बाजार समि�तीी, काार्यय
करण्याचे बंद करीील आणि� विि¦द्यमाान बाजार समि�तीीचे सर्वव सदस्य, त्यां�चेे पद धाारण करण्याचे बंद करतीील.
५-१क. (१) रााष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारााच्या बाजार समि�तीीची दैनंंदि�न कर्ततव्ये पार पाडण्यासाठीी
विि¦हि�त करण्यात येईल अशा व्यक्तींचा समावेश असलेली काार्ययकाारी समि�तीी असेल.
(२) बाजार समि�तीीस, ति�चेे अधि�काार व कर्ततव्ये यापैकी, कोणतेही अधि�काार व कर्ततव्ये, लेखीी
आदेशाद्वाारे, काार्ययकाारी समि�तीीकडेे सोपविि¦ताा येतील.
५-१ड. कलम ५ अन्वये स्थापन केलेल्या बाजारपेेठांं�ना लागूू असलेल्या या अधि�नि�यमाच्या तरतुुदी,
कलम १२ च्या पोट-कलम (१) चे परंंतुक व कलमे १२(३), १३, १४, १४अ, १५, १५अ, १६, १७,
१८, १९, २०, २१, २१अ, २२, २३, २३अ, २४, २५, २६, २७, २७अ, २८, ४१अ व ४५ यांं�च्या तरतुुदी
खेरीज करून, रााष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराास लागूू असतील.”.
४. मुुख्य अधि�नि�यमाच्या कलम ५ड मध्ये, पोट-कलम (६) मधीील, खंड (अ) मध्ये, “कलम
२९ चे पोट-कलम (२)” या मजकुरााआधी, “कलम ७अ, कलम १०अ,” हा मजकूर समाविि¦ष्ट करण्यात
येईल.
५. मुुख्य अधि�नि�यमाच्या कलम ६ मध्ये, पोट-कलम (२अ) मधीील, “कलम ५ड मध्ये तरतूूद
केली असेल त्याखेरीज, कोणत्याही लायसनचीी किं�ंवा परवाानगीीची आवश्यकताा भाासणार नााही, आणि� अशा
पणनााचे बाजार समि�तीीकडूून विि¦नि�यमन केले जाणार नााही.” या मजकुरााऐवजी, “कलम ५ड मध्ये तरतूूद
केल्याप्रमाणे लायसन अथवा बाजार समि�तीीकडूून कोणतेही लायसन किं�ंवा परवाानगीी आवश्यक असेल,
तथाापि�, बाजार समि�तीीद्वाारे अशा लायसनधाारकााकडूून कोणतेही बाजार शुल्क आकाारण्यायोग्य असणार नााही.”
हा मजकूर दााखल करण्यात येईल.
६. मुुख्य अधि�नि�यमाच्या कलम ७ मधीील, पोट-कलम (३) वगळण्यात येईल.
७. मुुख्य अधि�नि�यमाच्या कलम ७ नंंतर, पुुढील कलमे समाविि¦ष्ट करण्यात येतील :—
रााष्ट्रीय महत्त्वाच्या
बाजारााच्या बाजार
समि�तीीची
काार्ययकाारी समि�तीी.
रााष्ट्रीय महत्त्वाच्या
बाजाराास विि¦वक्षि�त
कलमे लागूू
असणे.
सन १९६४ चा
महाारााष्ट्र
अधि�नि�यम
क्रमांं�क २० च्या
कलम ५ड ची
सुधाारणाा.
सन १९६४ चा
महाारााष्ट्र
अधि�नि�यम
क्रमांं�क २० याच्या
कलम ६ ची
सुधाारणाा.
सन १९६४ चा
महाारााष्ट्र
अधि�नि�यम
क्रमांं�क २० याच्या
कलम ७ ची
सुधाारणाा.
सन १९६४ चा
महाारााष्ट्र
अधि�नि�यम
क्रमांं�क २० मध्ये
नवीीन कलमे
७अ व ७ब
समाविि¦ष्ट करणेे.
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग चार, ऑक्टोबर १३, २०२५/आश्विन २१, शके १९
5
“७अ. (१) रााज्यातील कोणत्याही प्रमुख बाजारआवाराात, उप बाजारआवाराात, खाजगीी
बाजारआवाराात आणि� ई-ट्रेडिं�ंगग प्लॅटफॉॉर्मवर किं�ंवा या प्रयोजनाासाठीी नि�श्चि�ित
केलेल्या इतर कोणत्याही
जागेेत व्यापारी म्हणूून कााम करण्यासाठीी विि¦हि�त करण्यात येईल अशा रीतीने व अशा नमुुन्यात,
संचालकााने किं�ंवा त्याने प्राधि�कृृत केलेल्या अधि�कााऱ्याने द्याावयाचे किं�ंवा नूतनीीकरण कराावयाचे,
व्यापाऱ्याकरि�ताा संपूर्णण रााज्यासाठीी एक एकीकृत एकल व्यापार लायसन असेल.
(२) व्यापारी म्हणूून पोट-कलम (१) अन्वये एकीकृत एकल व्यापार लायसन मि�ळवूू किं�ंवा
त्याचे नूतनीीकरण करू इच्छि��णाारी कोणतीही व्यक्ती, विि¦हि�त करण्यात येईल अशा नमुुन्यात व अशा
शुल्काासह संचालकााकडेे किं�ंवा त्याने प्राधि�कृृत केलेल्या अधि�कााऱ्याकडेे अर्जज करीील.
(३) संचालक किं�ंवा त्याने प्राधि�कृृत केलेला अधि�काारी, पोट-कलम (२) अन्वये अर्जज प्राप्त
झााल्यावर, या अधि�नि�यमाच्या तरतुुदी आणि� याबाबतीत केलेले नि�यम यांं�स अधीन रााहून, त्याला
योग्य वाटेल अशी चौौकशीी केल्यानंंतर, विि¦हि�त करण्यात येईल अशा काालावधीीसाठीी लायसन देऊ
शकेल किं�ंवा त्याचे नूतनीीकरण करू शकेल :
परंंतु, या अधि�नि�यमात आणि� त्या खाली केलेल्या नि�यमांं�मध्ये कााहीही अंतर्भू�त असले तरीी,
असे लायसन देण्यासाठीी किं�ंवा त्याचे नूतनीीकरण करण्यासाठीी अधि�वाास, खरेेदीची किं�ंवा संकलन
केंद्रााची अनि�वाार्यय आवश्यकताा किं�ंवा कि�माान परि�मााण यां�चाा विि¦चार केला जाणार नााही :
परंंतु आणखीी असे की, दि�लेेल्या किं�ंवा नूतनीीकरण केलेल्या अशा लायसनमुुळे लायसनधाारकााने,
कोणत्याही भेदभाावाविि¦नाा कोणत्याही स्वरूपाचा, म्हणजेच, प्राथमि�क किं�ंवा दुय्यम अथवा अन्य
कोणतााही व्यापार करणेे भाागग असेल.
(४) या कलमान्वये संचालकााने किं�ंवा त्याने प्राधि�कृृत केलेल्या अधि�कााऱ्याने दि�लेेल्या एकीकृत
एकल व्यापार लायसनवर विि¦हि�त करण्यात येईल असा संकेतांं�क (युनि�कोोड) उमटविि¦लेला असेल.
७ब. (१) या अधि�नि�यमात कााहीही अंतर्भू�त असले तरीी, रााज्य, अन्य कोणत्याही रााज्याने
किं�ंवा संघरााज्य क्षेेत्रााने दि�लेेल्या, संकेतांं�क (युनि�कोोड) उमटविि¦लेल्या एकीकृत एकल व्यापार
लायसनच्या धाारकााला, विि¦हि�त करण्यात येईल अशा रीतीने, काार्ययरत असेल अशा ई-प्लॅटफॉॉर्मवर
किं�ंवा प्रत्यक्ष स्वरूपासह इतर कोणत्याही स्वरूपात, त्याच्या भौगोोलि�क अधि�काारक्षेेत्राात, व्यापारी
म्हणूून व्यापार व्यवहाार करण्याची परवाानगीी देऊ शकेल.
(२) असा लायसनधाारक, ज्या रााज्यात व्यापार व्यवहाार केला जात आहे, त्या रााज्यात लागूू
असलेल्या दरााने, विि¦हि�त करण्यात येईल अशा रीतीने, बाजार शुल्क आणि� इतर पणन आकाार प्रदाान
करण्यास पात्र असेल.”.
८. मुुख्य अधि�नि�यमाच्या कलम ८ मधीील, पोट-कलम (३) नंंतर, पुुढील पोट-कलम (४) जादाा
दााखल करण्यात येईल :—
“ (४) जर या कलमान्वये लायसन नि�लंंबि�त किं�ंवा रद्द केले असेल तर, असा लायसनधाारक,
ते लायसन ताात्कााळ बाजार समि�तीीच्या किं�ंवा संचालकााच्या, किं�ंवा यथास्थिĒिति�, त्याने प्राधि�कृृत
केलेल्या अधि�कााऱ्याच्या काार्या�लयात सादर करीील, आणि� तो, असे नि�लंंबन किं�ंवा रद्द करण्यामुळे
कोणत्याही भरपााईची किं�ंवा लायसन शुल्कााच्या संपूर्णण किं�ंवा अंशतः परतााव्याची किं�ंवा इतर कोणत्याही
पैशाची कोणतीही हक्क मागणीी करण्यास हक्कदाार असणार नााही.”.
एकीकृत एकल
व्यापार लायसन
देणे.
आंतररााज्य
व्यापाराासाठीी अन्य
रााज्यां�नीी किं�ंवा
संघरााज्य क्षेेत्रांं�नीी
दि�लेेल्या किं�ंवा
नूतनीीकरण
केलेल्या एकीकृत
एकल व्यापार
लायसनचीी
मान्यताा.
सन १९६४ चा
महाारााष्ट्र
अधि�नि�यम
क्रमांं�क २० याच्या
कलम ८ ची
सुधाारणाा.
6
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग चार ऑक्टोबर १३, २०२५/आश्विन २१, शके १९
९. मुुख्य अधि�नि�यमाच्या कलम १० मध्ये, पोट-कलम (६) नंंतर, पुुढील पोट-कलम जादाा दााखल
करण्यात येईल :—
“ (७) ज्याला महाारााष्ट्राच्या भौगोोलि�क अधि�काारक्षेेत्राात ई-प्लॅटफॉॉर्मवर किं�ंवा काार्ययरत असू
शकेल अशा भौति�क प्रकााराासह इतर कोणत्याही प्रकााराात, व्यापारी म्हणूून व्यापार व्यवहाार करण्यास
परवाानगीी दि�लेेली आहे असा एकीकृत एकल व्यापार लायसनधाारक, विि¦क्रेताा, शेतकरीी, बाजार समि�तीी
व अन्य रााज्ये किं�ंवा संघरााज्य क्षेेत्रे यां�चेे एकीकृत एकल व्यापार लायसनधाारक यांं�च्यामध्ये किं�ंवा
त्यांं�च्यामध्ये उद्भवणााराा कोणतााही विि¦वाद, तसेेच कोणत्याही कृषिि¨ उत्पादनााची गुुणवत्ता किं�ंवा वजन
किं�ंवा प्रदाान यासंबंधीचा कोणतााही विि¦वाद, अथवा कृषिि¨ उत्पादनााच्या पणनााचे विि¦नि�यमन करण्याच्या
संबंधाातील कोणतीही बाब, पक्षकाारांं�ना म्हणणे मांं�डण्याची वाजवी संधी दि�ल्यानंंतर, संचालकााद्वाारे
किं�ंवा त्याने प्राधि�कृृत केलेल्या अधि�कााऱ्याद्वाारे, तीस दि�वसांं�च्या आत, संक्षि�प्तरीीत्या सोडविि¦ताा येऊ
शकेल.
(८) पोट-कलम (७) अन्वये संचालकााने किं�ंवा त्याने प्राधि�कृृत केलेल्या अधि�कााऱ्याने
दि�लेेल्या आदेशामुळे व्यथि�त झाालेल्या कोणत्याही व्यक्तीस, असा आदेश प्राप्त झााल्याच्या
दि�नांं�काापासून तीस दि�वसांं�च्या आत, विि¦हि�त करण्यात येईल अशा नमुुन्यात व रीतीने, रााज्य शासनााकडेे
किं�ंवा त्याने प्राधि�कृृत केलेल्या अधि�कााऱ्याकडेे अपील करताा येईल. अपील प्राधि�करण, पक्षकाारांं�ना
म्हणणे मांं�डण्याची वाजवी संधी दि�ल्यानंंतर, अपील प्राप्त झााल्याच्या दि�नांं�काापासून तीस दि�वसांं�च्या
आत अपील नि�काालात कााढील.”.
१०. मुुख्य अधि�नि�यमाच्या कलम ३४अ मध्ये, पोट-कलम (१) मधीील, “रााज्य शासनाास,” या
मजकुरााऐवजी, “संचालकाास,” हा मजकूर दााखल करण्यात येईल.
११. (१) या अध्यादेशाद्वाारे सुधाारणाा केल्याप्रमाणे, मुख्य अधि�नि�यमाच्या तरतुुदींची अंमलबजावणी
करताानाा कोणतीही अडचण उद्भवल्यास, रााज्य शासनाास, प्रसंगाानुरुप उद्भवेेल त्याप्रमाणे, ती अडचण
दूर करण्याच्या प्रयोजनाासाठीी, त्यास आवश्यक किं�ंवा इष्ट असल्याचे वाटेल अशी, या अध्यादेशाद्वाारे
सुधाारणाा केल्याप्रमाणे, मुख्य अधि�नि�यमाच्या तरतुुदींशी विि¦संगत नसलेली कोणतीही गोोष्ट, शासकीय
राजपत्रात प्रसि�द्ध केलेल्या आदेशाद्वाारे, करताा येईल.
(२) पोट-कलम (१) अन्वये कााढलेेला प्रत्येक आदेश, तो कााढल्यानंंतर, शक्य ति�तक्या लवकर,
रााज्य विि¦धाानमंंडळााच्या प्रत्येक सभाागृृहासमोर मांं�डण्यात येईल.
सन १९६४ चा
महाारााष्ट्र
अधि�नि�यम
क्रमांं�क २० याच्या
कलम १० ची
सुधाारणाा.
सन १९६४ चा
महाारााष्ट्र
अधि�नि�यम
क्रमांं�क २० याच्या
कलम ३४अ ची
सुधाारणाा.
अडचणीी दूर
करण्याचा
अधि�काार.
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग चार, ऑक्टोबर १३, २०२५/आश्विन २१, शके १९
7
नि�वेदन
बाजार क्षेेत्रांं�तीील आणि� खाजगीी बाजारांं�सह बाजारांं�मधीील आणि� त्यासाठीी रााज्यामध्ये स्थापन केलेल्या
शेतकरीी ग्रााहक बाजारांं�मधीील शेतीच्या व इतर विि¦वक्षि�त उत्पन्नााच्या खरेेदी-विि¦क्रीीचा विि¦काास व विि¦नि�यमन
करण्यासाठीी, बाजार समि�त्यां�नाा अधि�काार प्रदाान करण्यासाठीी आणि� उपरोोक्त बाबींशी संबंधि�त असलेल्या
प्रयोजनांं�साठीी तरतूूद करण्याकरि�ताा महाारााष्ट्र कृषिि¨ उत्पन्न पणन (विि¦काास व विि¦नि�यमन) अधि�नि�यम, १९६३
(१९६४ चा महाा. २०) अधि�नि�यमि�त केला आहे.
२. शेतकऱ्यांं�च्या कृषिि¨ उत्पन्नाास चांं�गलाा भााव मि�ळाावा यासाठीी रााज्य शासन सातत्याने प्रयत्नशीील
आहे. प्रचलि�त
लि�लाव व्यवस्थेत सातत्य रााखण्यासाठीी व पारदर्शशकताा आणण्यासाठीी आणि� कृषिि¨ उत्पन्नााला
राास्त भााव मि�ळवूून देण्यासाठीी, केंद्र सरकाारनेे, कृषिि¨ उत्पन्नााची खरेेदी व विि¦क्रीी करण्यासाठीी रााष्ट्रीय स्तराावर
एकच बाजारपेेठ असावी या संकल्पनेेवर आधाारि�त ई-रााष्ट्रीय कृषिि¨ बाजार योजनाा (ई-नााम) सुरू केली
आहे.
कृषिि¨ उत्पन्नााच्या व्यापाराातील अडथळेे कमीी करण्यासाठीी आणि� रााज्यातील बाजार समि�त्यांं�मध्ये
शेतकऱ्यां�नाा, त्यांं�च्या कृषिि¨ उत्पन्नााला चांं�गलाा भााव मि�ळाावा यासाठीी, ई-रााष्ट्रीय कृषिि¨ बाजार योजनाा (ई-
नााम) रााबविि¦ण्यात आली आहे. तथाापि�, उक्त अधि�नि�यमात एकल एकीकृत व्यापार लायसनचीी तरतूूद
नसल्यामुळे, संपूर्णण रााज्यासाठीी, ई-नााम योजनेअंतर्गगत, आंतरबााजार व आंतररााज्यीय व्यापार यांं�मध्ये ई-रााष्ट्रीय
कृषिि¨ बाजार योजनेची अंमलबजीवणी करताा येऊ शकलीी नााही. रााज्यामध्ये, ई-नााम योजनेची प्रभाावीपणेे
अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने, रााज्यभर कृषिि¨ उत्पन्नांं�च्या व्यापाराासाठीी आणि� इतर रााज्यां�नीी तशीी मान्यताा
दि�लेेली असेल तर, आंतररााज्य व्यापाराासाठीी देखीील एकल एकीकृत लायसन देण्यासाठीी तरतूूद करण्याकरि�ताा
उक्त अधि�नि�यमामध्ये सुधाारणाा करणेे इष्ट आहे, असे शासनाास वाटतेे.
३. ज्या कोणत्याही विि¦द्यमाान बाजारााची उलाढाल ऐंशी हजाार मेट्रि�क टन कृषिि¨ उत्पनाापेक्षा कमीी
नााही आणि� ज्यामध्ये, दोनपेेक्षा कमीी नसतील इतक्या अन्य रााज्यां�मधू
ून कृषिि¨ उत्पन्न येते, अशा कोणत्याही
विि¦द्यमाान बाजाराामध्ये पायाभूत सुविि¦धांं�ची विि¦शेष आवश्यकताा आणि� कृषिि¨ उत्पन्नााच्या विि¦क्रीीच्या चांं�गगल्या
सुविि¦धांं�ची गरज विि¦चाराात घेेऊन, त्याची रााष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणूून स्थापनाा करणेे किं�ंवा अशा
कोणत्याही बाजारााची, रााष्ट्रीय महत्त्वाचा बाजार म्हणूून स्थापनाा करणेे, आवश्यक आहे असे वाटतेे.
रााष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारााच्या बाजार समि�तीीची आणि� अशा बाजार समि�तीीची दैनंंदि�न कर्ततव्ये पार
पाडण्यासाठीी काार्ययकाारी समि�तीीची स्थापनाा करण्यासाठीी देखीील तरतूूद केली आहे.
४. एकाात्मि��क एकल व्यापारी लायसनधाारक, शेतकरीी, विि¦क्रेताा व बाजार समि�तीी यांं�च्यातील आणि�
त्यांं�च्यामधीील कोणत्याही कृषिि¨ उत्पन्नााची गुुणवत्ता किं�ंवा वजन किं�ंवा रक्कम प्रदाान करण्याच्या संबंधाातील
विि¦वाद सोडविि¦ण्यासाठीी तरतूूद केली आहे.
५. रााज्यातील शेतकऱ्यां�नाा, कृषिि¨ उत्पन्नााच्या स्पर्धाधाा�त्मक कि�मतींंचा जास्तीत जास्त लाभ मि�ळेेल
याची या सुधाारणांं�मुळे, सुनि�श्चि�िती
ी होईल.
६. रााज्य विि¦धाानमंंडळााच्या दोन्ही सभाागृृहांं�चे अधि�वेेशन चालू नााही आणि� उपरोोक्त प्रयोजनांं�साठीी
महाारााष्ट्र कृषिि¨ उत्पन्न पणन (विि¦काास व विि¦नि�यमन) अधि�नि�यम, १९६३ यात सुधाारणाा करण्याकरि�ताा,
महाारााष्ट्राच्या रााज्यपालां�नीी ताात्कााळ काार्ययवाही करणेे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परि�स्थिĒिती अस्तििĒित्वात
असल्याबद्दल त्यां�चीी खात्री पटलीी आहे, म्हणूून, हा, अध्यादेश प्रख्यापि�त करण्यात येत आहे.
मुं�बई,
आचाार्यय देेवव्रत,
दि�नांं�क ८ ऑक्टोोबर २०२५. म
हाारााष्ट्राचे रााज्यपाल.
म
हाारााष्ट्राचे रााज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,
प
्रवीीण दरााडे,
श
ाासनााचे प्रधाान सचि�व.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.