(१)
भााग दोोन -१९९–१
RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्षष ११, अंक ९०]
गुरुवार, ऑक्टोोबर ३०, २०२५/कार्तििक ८, शके १९४७
[पृष्ठेे ३, किं�ंमत : रुपयेे १२.००
असाधारण क्रमांं�क १९९
प्रााधि�कृृत प्रकााशन
कल्याण-डोंंबि�वलीी महानगरपालि�काा, कल्याण
महाारााष्ट्र प्राादेशि§क नि�योोजन व नगररचना अधििनि�यम चे कलम ३७ (१) अन्वये
õ सूचना
क्रमांंsक कडोंंमपाा/नरवि�/३४७४.— ज्याअर्थीी, कल्याण डोंंबििवली महाानगरपाालि�का (यापुढेे जि�चा उल्लेख “ उक्त
महाानगरपाालि�का” असाा करण्यात आला आहे.) हद्दीीतील कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांंsकरि�ताा वि�कास योोजना (यापुढेे
जि�चा उल्लेख “उक्त वि�कास योोजना” असाा करण्यात आला आहे.) महाारााष्ट्र प्राादेशि§क नि�योोजन व नगररचना अधििनि�यम, १९६६
(यापुढेे ज्याचा उल्लेख “उक्त अधििनि�यम” असाा करण्यात आला आहे.) चे कलम ३१ (१) मधील तरतुुदीनुसाार शासन नगरवि�काास
वि�भाागाकडील अधििसूचना क्र. टििपीएस-१२१२/१६९७/प्र.क्र.१०१/१३/नवि�-१२, दि�नांंsक ११ माचच २०१५ अन्वये साारभूूत स्वरूपााचे
फेेरबद
ल (EP) वगळूून मंजूूर केलेले आहे. तसेच शासन नगरवि�काास वि�भाागाची अधििसूचना क्रमांंsक टििपीएस-१२१६/१६९७ /प्र.क्र.
२०४/१६/नवि�-१२, दि�नांंsक ०९ मे २०१७ अन्वये साारभूूत स्वरूपााचे फेेरबद
ल (EP) वगळलेेल्या भाागास मंजुुरी प्रदाान केलेली आहे.
(यापुढेे जि�चा एकत्रििŇत उल्लेख “उक्त मंजूूर वि�कास योोजना” असाा करण्यात आला आहे.)
आणि� ज्याअर्थीी, मौजे - गोळवली येथीथीील स.नंं. ८०, ८१ / १ / १/१ व २, ८२ (पै.), ८७/२, ८८/२, १७९, १२१/१ व २ एकूण
क्षेेत्र ४६०२.३७ चौ. मी. (यापुढेे जि�चा उल्लेख “ उक्त भूखंड” असाा करण्यात आला आहे.) हाा भूखंड पूर्वव मंजूूर वि�कास योोजनेतील २७
गावांंsच्या सेक्टर क्र. ०४ मधील आ.क्र. १३४ ‘प्रभाागक्षेेत्र कार्या�लय’ याकरीता आरक्षि�त असून उक्त मंजूूर वि�कास योोजनेनुसाार उक्त भूखंड
आ.क्र. PG-१३ - २३०.०० चौ.मी., २४.०० मी. रूंद वि�कास योोजना रस्ता ११००.०० चौ.मी.,रहि�वाास वि�भााग १२७०.०० चौ.मी. असाा
बाधीत आहे व उर्ववरि�त क्षेेत्रामध्ये महाापाालि�केचे जलकुं�भ- २६००.०० चौ.मी. जागेवर आहे. उक्त महाानगरपाालि�केचे उप आयुक्त, घनकचराा
व्यवस्थाापन वि�भााग यांंsनी इतर अधििकारी यांंsचे समवेत स्थळ पााहणीी दरम्यान घनकचराा व्यवस्थाापनााकरि�ताा कार्यरत होणाऱ्या चारचााकी
वाहनेे, गाडयाा इ. यांंsच्या वाहनतळाकरि�ताा महाानगरपाालि�केच्या ताब्यात असलेेले उक्त भूखंडााचे क्षेेत्रावर नि�योोजन करण्याचे प्रस्तावीत आहे.
आणि� ज्याअर्थीी, उक्त मंजूूर वि�कास योोजनेतील आरक्षण व रस्त्यामुळे उक्त महाानगरपाालि�केच्या घनकचराा व्यवस्थाापन वि�भाागास
वाहनतळ उभााराावयाच्या नि�योोजनास अडथळा
ा होत आहे. उक्त भूखंडाावरील (‘A’ शीट नुसाार ) A ते B पर्यंत २४.०० मी. रूंद वि�कास
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑक्टोोबर ३०, २०२५/कार्तििक ८, शके १९४७
योोजना रस्ता १२००.०० चौ.मी. आ. क्र. PG-१३ २३०.०० चौ. मी. वगळूून रहि�वाास वि�भाागात समाावि�ष्ट करण्याचे आहे. तसेच ‘A’
शीट मध्ये दर्शवि�लेल्या B ते C पर्यंत २४.०० मी. रूंद वि�कास योोजना रस्ता वगळूून आ.क्र. PG-१३ या आरक्षणाामध्ये १९५०.०० चौ.मी.
क्षेेत्र समाावि�ष्ट करणेे आवश्यक आहे. तसेच C ते D पर्यंत २४.०० मी. रूंद रस्ता वगळूून सदरचे
े २७५०.०० चौ.मी. क्षेेत्र आ.क्र. PO-२
मध्ये समाावि�ष्ट करण्याचे आहे. (यापुढेे ज्याचा उल्लेख “ उक्त फेेरबद
ल” असाा करण्यात आला आहे.)
आणि� ज्याअर्थीी, उक्त मंजूूर वि�कास योोजनेतील फेेरबद
ल करण्यासााठीी उक्त अधििनि�यमाातील कलम ३७ (१) अन्वये उक्त
महाानगरपाालि�केचा मा. आयुक्त तथाा प्रशाासक यांंsनी प्रशाासकीीय ठरााव क्र. २४०, दि�नांंsक २४ ऑगस्ट २०२५ नुसाार मान्यताा दि�लीी आहे.
आणि� त्याअर्थीी, उक्त फेेरबद
ल दर्शवि�णाराा भााग नकाशा व ‘A’ शीट खालील ठि�कााणी कार्या�लयीन दि�वशी कार्या�लयीन वेळेत
उपलब्ध आहे.
१) सहााय्यक संंचालक, नगररचना, कल्याण डोंंबििवली महाानगरपाालि�का, कल्याण (प.)
२) ‘९/आय’ प्रभाागक्षेेत्र कार्या�लय, कल्याण डोंंबििवली महाानगरपाालि�का, खडेगोळवली, कल्याण (पू.)
उक्त फेेरबद
ल प्रस्तावास ज्या नागरीकांंsना हरकत व / आणि� सूचना असतीील त्यांंsनी वि�हि�त स्वरूपाात त्यांंsचे म्हणणे ही सूचना
महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसि�द्ध झााल्याच्या दि�नांंsकापाासून तीस (३०) दि�वाासांंsच्या आत कल्याण डोंंबििवली महाानगरपाालि�केच्या सचि�व
कार्या�लयामध्ये साादर करण्यात याव्या, जेणेकरुन सदर फेेरबदलााचा प्रस्ताव शासन मंजुुरीस साादर करण्यापूर्वी त्यावर वि�चार करताा येईल.
स
ंं. ना. डोोईफोोडे,
स
हााय्यक संंचालक, नगररचना,
दि�नांंsक १६ ऑक्टोबर २०२५.
कल्याण-डोंंबििवली महाानगरपाालि�का, कल्याण.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, ऑक्टोोबर ३०, २०२५/कार्तििक ८, शके १९४७
3
KALYAN-DOMBIVALI MUNICIPAL CORPORATION, KALYAN
As per section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966
Notice
Whereas, the development plan for 27 villages of Kalyan and Ambernath Talukas (herein
after refer to as “ the said development plan) situated in Kalyan Dombivali Municipal Corporation
(hereinafter referred to as “the said Corporation”) has been sanctioned by the Urban Development
Department, Government of Maharashtra under section 31(1) of Maharashtra Regional and Town
Planning Act, 1966, (hereinafter refer to as “ the said Act”) vide Notification No.TPS-1212/1697/
C.R.101/13/UD-12, dated 11th March, 2015 excluding the excluded parts (EP) and sanctioned the
Excluded Part of the said Development Plan vide Urban Development Department Notification
No.TPS-1216/1697/C.R.240/16/UD-12, dated 9th May, 2017 (hereinafter jointly referred to as “the
said sanctioned Development Plan”).
And Whereas, the plot situated at Mauje Golivali bearing Survey No. 80, 81/1/1/1 and 2, 82(P),
87/2, 88/2, 179, 121/1 and 2 having area admeasuring 4602.37 sq.mt. (herein after refer to as” the
said plot) is in possession of the said Corporation as per previous Development Plan in Sector 4
of 27 villages having Reservation No. 134’ Ward Office’. The said plot as per the said sanctioned
Development Plan is affected by Reservation No. P.G.13 having area 230.00 sq.mt., 24.00 mt. wide DP
Road having area 1100.00 sq.mt., Residential Zone having area 1270.00 sq.mt. and existing Overhead
Water Tank having area 2600.00 sq.mt. The Deputy Commissioner, Solid Waste Management
Department, of the said Corporation along with other officers during their site visit has finalized
the said plot for developing a parking area for vehicles to be used by the said Corporation for Solid
Waste Management.
And Whereas, it is difficult to plan for development of parking area for Solid Waste Management
vehicles. It is necessary to make modification in the said development plan for said plot. The
reservations on said plot are (details shown in ‘A’ Sheet) 24.00mt wide DP road from Point A to B
area admeasuring 1200.00sq.mt., Reservation No. P.G-13 230.00 sq.mt., to be deleted and included in
Residential Zone. Also 24.00mt wide road from B to C having area 1950.00 sq.mt. to be deleted and
included in Reservation No. P.G.13 and 24.00mt wide road from Point C to D having area admeasuring
2750.00sq.mt. to be deleted and included in Reservation No. P.O.-2 (hereinafter referred to as “ the
said modification”).
And Whereas, the Commissioner cum Administrator of said Corporation vide General Resolution
No. 240, dated 24th August 2025 has consented to carry out the said modifications in the said
sanctioned Development Plan as per section 37(1) of the said Act.
Now therefore, the plan depicting said modifications with Part plan and ‘A’ Sheet has been kept
for inspection during office time and official days at following locations.
1. Assistant Director of Town Planning, Kalyan Dombivali Municipal Corporation, Kalyan (W)
2. 9-’I’ Ward Office, Kalyan Dombivali Municipal Corporation, Khadegolivali, Kalyan (E).
I hereby invite all citizens to raise Suggestions And/Or Objections if any for the said modifications
and the same shall be communicated to the office of the Secretary, Kalyan Dombivali Municipal
Corporation within 30 days from the date of publication of this notice in Gazette of Government of
Maharashtra, so that the received suggestion And/Or Objection can be taken into consideration before
submitting the said modification to State Government for final approval.
S. N. DOIFODE,
Assistant Director of Town Planing, Kalyan
Date 16th October 2025.
Dombivali Municipal Corporation, Kalyan.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.