(१)
महसूूल व वन वि�भााग
मंंत्राालय, मादााम काामा मार्गग, हुुताात्मा राा जगुुरू चौौक, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ३ नोव्हेंबर २०२५.
MAHARASHTRA ORDINANCE No. X OF 2025.
AN ORDINANCE
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA PREVENTION OF
FRAGMENTATION AND CONSOLIDATION OF HOLDINGS ACT.
सन २०२५ चाा महारााष्ट्र अध्याादेेश क्रमांंsक १० .
महारााष्ट्र धाारण जमि�नींचे तुुकडेे पााडण्याास प्रति�बंंध करण्यााबाबत व त्यांंsचे एकत्रीीकरण
करण्यााबाबत अधि�नि�यम याात आणखीी सुधाारणाा करण्याासाठीी अध्याादेेश.
ज्यााअर्थीी, रााज्य विि¦धाानमंंडळााच्या दोन्ही सभाागृृहांं�चे अधि�वेेशन चालू नााही ;
आणि� ज्यााअर्थीी, यात यापुुढेे दि�लेेल्या प्रयोजनांं�करि�ताा, महाारााष्ट्र धाारण जमि�नींंचे तुकडेे पाडण्यास
प्रति�बंंध करण्याबाबत व त्यांं�चे एकत्रीकरण करण्याबाबत अधि�नि�यम यात आणखीी सुधाारणाा करण्यासाठीी
महाारााष्ट्राच्या रााज्यपालां�नीी ताात्कााळ काार्ययवाही करणेे जीमुळे आवश्यक व्हावे, अशी परि�स्थिĒिती अस्तििĒित्वात
असल्याबद्दल त्यां�चीी खात्री पटली आहे;
१९४७ चा
६२.
RNI No. MAHBIL /2009/35530
महारााष्ट्रट शासन रााजपत्र
असाधाारण भााग चाार
वर्षष ११, अंंक २४]
सोमवार, नोव्हेंबर ३, २०२५/कार्ति�िक १२, शके १९४७
[पृष्ठे 4, किं�ंमत : रुपयेे २३.००
असाधाारण क्रमांंsक ५५
प्राधि�कृृत प्रकाशन
महारााष्ट्र वि�धाानमंडळााचे अधि�नि�यम व रााज्यपाालांंsनी प्रख्याापि�त केलेले अध्याादेेश व केलेले वि�नि�यम.
अनुक्रमणि�का
सन २०२५ चाा महारााष्ट्र अध्याादेेश क्रमांंsक १०.—महाारााष्ट्र धाारण जमि�नींंचे तुकडेे पाडण्यास प्रति�बंंध करण्याबाबत व
त्यां�चेे एकत्रीकरण करण्याबाबत अधि�नि�यम यात आणखीी सुधाारणाा करण्यासाठीी अध्यादेश .. . . . .
पृष्ठे
१-4
भागग चार-५५–१
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार, नोव्हेंबर ३,
२०२५/कार्तिक १२, शके १
त्यााअर्थीी, आता, भाारतााच्या संविि¦धाानााच्या अनुच्छेेद २१३ च्या खंड (१) द्वाारे प्रदाान केलेल्या
अधि�काारांं�चा वापर करून, महाारााष्ट्राचे रााज्यपाल, याद्वाारे, पुुढील अध्यादेश प्रख्यापि�त करीीत आहेत:-
१. (१) या अध्यादेशास, महाारााष्ट्र धाारण जमि�नींंचे तुकडेे पाडण्यास प्रति�बंंध करण्याबाबत व त्यां�चेे
एकत्रीकरण करण्याबाबत (सुधाारणाा) अध्यादेश, २०२५, असे म्हणाावे.
(२) तो, ताात्कााळ अंमलाात येईल.
२.
महाारााष्ट्र धाारण जमि�नींंचे तुकडेे पाडण्यास प्रति�बंंध करण्याबाबत व त्यां�चेे एकत्रीकरण
करण्याबाबत अधि�नि�यम (यात यापुुढेे ज्याचा नि�र्देेश, “मुख्य अधि�नि�यम” असा केला आहे) याच्या कलम
८ब मधीील परंंतुक वगळण्यात येईल.
३. मुुख्य अधि�नि�यमाच्या कलम ९ मध्ये,–
(क) पोोट-कलम (३) मधीील, परंंतुके आणि� स्पष्टीकरण वगळण्यात येईल ;
(ख) पोोट-कलम (३) नंंतर, पुुढील पोट-कलम जादाा दााखल करण्यात येईल :–
“(४) या अधि�नि�यमात कााहीही अंतर्भू�त असले तरीी, १५ नोव्हेंबर १९६५ रोजी किं�ंवा
त्यानंंतर आणि� १५ ऑक्टोबर २०२४ रोजी किं�ंवा त्यापूर्वी या अधि�नि�यमाच्या तरतुुदींच्या विि¦रुद्ध
केलेले जमि�नीीचे हस्तांं�तरण किं�ंवा विि¦भााजन हे, जर अशी जमीन, कोणत्याही खऱ्याखुऱ्या
अकृषिि¨क वापरााकरि�ताा वापरलीी जात असेल किं�ंवा वापरण्याचे उद्देशि�त असेल आणि� ती, –
(अ) महाानगरपाालि�कांं�च्या, नगरप
रि�षदांं�च्या व नगर पंचायतींच्या हद्दीतील क्षेेत्राातील
असेल; किं�ंवा
(ब) मुं�बई महाानगर
प्रदेश विि¦काास प्राधि�करण अधि�नि�यम, १९७४ अन्वये
स्थापन केलेल्या मुं�बई महाानगर प्रदेश विि¦काास प्राधि�करणााच्या, महाारााष्ट्र महाानगर प्रदेश
विि¦काास प्राधि�करण अधि�नि�यम, २०१६ अन्वये स्थापन केलेल्या महाानगर प्रदेश विि¦काास
प्राधि�करणांं�च्या, महाारााष्ट्र प्रादेशि�क नि�योोजन व नगररचना
ा अधि�नि�यम, १९६६ अन्वये
अधि�सूूचि�त केलेल्या विि¦शेष नि�योोजन प्राधि�करणांं�च्या अधि�काारक्षेेत्रांं�तर्गगत नि�वाासी,
वाणि�ज्यि�िक, औद्योोगि�क किं�ंवा इतर कोणत्याही अकृषिि¨क वापरााकरि�ताा नेमून दि�लेेल्या
क्षेेत्रांं�तीील असेल; किं�ंवा
(क) छावणी अधि�नि�यम, २००६ अन्वये छावणी घटि�त केलेली आहे त्या क्षेेत्राातील
असेल; किं�ंवा
(ड) महाारााष्ट्र प्रादेशि�क नि�योोजन व नगररचना
ा अधि�नि�यम, १९६६ अन्वये, किं�ंवा
त्या त्या वेळी अंमलाात असलेल्या अन्य कोणत्याही काायद्यान्वये तयाार केलेल्या प्रारूप
किं�ंवा अंति�म प्रादेशि�क योजनेमध्ये विि¦नि�र्दि�िष्ट केलेल्या नि�वाासी, वाणि�ज्यि�िक, औद्योोगि�क
किं�ंवा इतर कोणत्याही अकृषिि¨क वापरााकरि�ताा नेमून दि�लेेल्या क्षेेत्रांं�तीील आणि� वृद्धी
केंद्रांं�मध्ये समाविि¦ष्ट असलेल्या क्षेेत्रांं�तीील असेल; किं�ंवा
(इ) प्रारूप किं�ंवा अंति�म प्रादेशि�क योजनेत नि�वाासी, वाणि�ज्यि�िक, औद्योोगि�क किं�ंवा
इतर कोणत्याही अकृषिि¨क वापरााकरि�ताा नेमून दि�लेेल्या आणि� ज्यास एकीकृत विि¦काास
नि�यंंत्रण व प्रचालन विि¦नि�यम लागूू होताात अशा कोणत्याही गाावाच्या, शहरााच्या किं�ंवा
नगगरााच्या सीमांं�च्या ‘परि�घीीय क्षेेत्राातील’ असेल,
तर, जमि�नीीचे असे हस्तांं�तरण किं�ंवा विि¦भााजन हे, त्यासाठीी कोणतेही अधि�मूूल्य न आकाारताा नि�यमाधीन
करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल.”.
संक्षि�प्त नााव व
प्रारंभ.
सन १९४७ चा
अधि�नि�यम क्रमांं�क
६२ याच्या कलम
८ब ची सुधाारणाा.
१९४७ चा
६२.
सन १९४७ चा
अधि�नि�यम क्रमांं�क
६२ याच्या कलम
९ ची सुधाारणाा.
१९७५ चा
महाा. ४.
२०१७ चा
महाा. ३.
१९६६ चा
महाा. ३७.
२००६ चा
४१.
१९६६ चा
महाा. ३७.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार, नोव्हेंबर ३,
२०२५/कार्तिक १२, शके १
3
नि�वेदन
महाारााष्ट्र धाारण जमि�नींंचे तुकडेे पाडण्यास प्रति�बंंध करण्याबाबत व त्यां�चेे एकत्रीकरण करण्याबाबत
अधि�नि�यम (१९४७ चा ६२) हा, रााज्यातील शेतजमि�नींंचे तुकडेे पाडण्यास प्रति�बंंध करण्यासाठीी आणि� अशा
शेतजमि�नींंवर अधि�क चांं�गलीी लागवड करण्याच्या प्रयोजनाासाठीी शेतजमि�नींंचे एकत्रीकरण करण्यासाठीी
तरतूूद करण्याकरि�ताा अधि�नि�यमि�त करण्यात आला आहे. शासनााने, उक्त अधि�नि�यमान्वये, प्रमाणि�त क्षेेत्र
म्हणूून ओळखल्या जाणाऱ्या अशा स्थानि�क क्षेेत्रांं�मधी
ील प्रत्येक वर्गा�च्या जमि�नीीसाठीी एक स्वतंत्र तुकडाा
म्हणूून फाायदेशीरपणेे लागवड करताा येऊ शकेल असे कि�माान क्षेेत्र अधि�सूूचि�त केले आहे. उक्त
अधि�नि�यमामध्ये, तुकड्यांं�चेे म्हणजेच, प्रमाणि�त क्षेेत्राापेक्षा कमीी जमि�नीीच्या तुकड्याच्या हस्तांं�तरणाावर,
विि¦भााजनाावर किं�ंवा भााडेपट्ट्याावर नि�र्बंध घालण्याची देखीील तरतूूद आहे.
२. कााळााच्या ओघात, शहरेे व इतर विि¦कसि�त
नगरपाालि�काा क्षेेत्रांं�नाा लागूून असलेल्या शेतजमि�नीी,
कोणत्याही प्रारूप किं�ंवा अंति�म प्रादेशि�क योजनेत विि¦नि�र्दि�िष्ट केलेल्या नि�वाासी, वाणि�ज्यि�िक किं�ंवा औद्योोगि�क
प्रक्षेेत्रांं�त आल्या असून, तेथे अशा जमि�नींंचा अकृषिि¨क वापर करण्याची परवाानगीी प्राप्त होते. या क्षेेत्रांं�मध्ये
अशा जमि�नींंची उक्त अधि�नि�यमाविि¦रुद्ध विि¦विि¦ध हस्तांं�तरणेे किं�ंवा विि¦भााजने करण्यात आलेली असून त्यामुळे
जमि�नीीचे तुकडेे झााले आहेत. तथाापि�, उक्त अधि�नि�यमाखालील नि�र्बंधांं�मुळे, अशा जमि�नीीच्या व्यवहाारांं�ची
भूमि� अभि�लेेखामध्ये नोंंद करताा येऊ शकलीी नााही. म्हणूून, अशा तुकड्यांं�चेे भोगवटाादाार, नि�र्दोोष मालकी
हक्कााच्या अभाावी, अशा तुकड्यांं�चाा उद्देशि�त अकृषिि¨क वापर सुरू करू शकलेे नााहीत आणि� प्राधि�करणांं�कडूून
त्यासाठीी आवश्यक परवाानग्या मि�ळवूू शकलेे नााहीत.
३. उक्त समस्या सोडविि¦ण्याच्या दृष्टीने, महाानगरपाालि�कांं�च्या किं�ंवा नगरप
रि�षदांं�च्या किं�ंवा विि¦शेष
नि�योोजन प्राधि�करणााच्या किं�ंवा नवीीन नगर विि¦काास प्राधि�करणााच्या हद्दींमध्ये स्थिĒित असलेल्या जमि�नीीस आणि�
महाारााष्ट्र प्रादेशि�क नि�योोजन व नगररचना
ा अधि�नि�यम, १९६६ (१९६६ चा महाा. ३७) अन्वये किं�ंवा त्या त्या
वेळी अंमलाात असलेल्या इतर कोणत्याही काायद्यान्वये तयाार केलेल्या प्रारूप किं�ंवा अंति�म प्रादेशि�क योजनेमध्ये
नि�वाासी, वाणि�ज्यि�िक, औद्योोगि�क किं�ंवा इतर कोणत्याही अकृषिि¨क वापराासाठीी नेमून दि�लेेल्या कोणत्याही
जमि�नीीस देखीील कलमे ७, ८ व ८अअ च्या तरतुुदी लागूू होणार नााहीत, अशी तरतूूद करण्यासाठीी २०१६
या वर्षी, उक्त अधि�नि�यमामध्ये कलम ८ब समाविि¦ष्ट केले होते. कलम ८ब च्या परंंतुकाामध्ये अशी तरतूूद
केली आहे की, कोणतीही व्यक्ती, जमि�नीीच्या कोणत्याही खंडाचे, असा खंड, महाारााष्ट्र प्रादेशि�क नि�योोजन
व नगररचना
ा अधि�नि�यम, १९६६ या अन्वये किं�ंवा त्या त्या वेळी अंमलाात असलेल्या इतर कोणत्याही
काायद्याच्या, नि�योोजन प्राधि�करणााने किं�ंवा, यथास्थिĒिति�, जि�ल्हाधि�कााऱ्याने मंंजूर केलेला पोट-विि¦भाागग किं�ंवा
रेखांं�कन यामुळे परि�णाामी नि�र्माा�ण झााला असल्याखेरीज, हस्तांं�तरण करणाार नााही. तथाापि�, मंंजूर केलेल्या
रेखांं�कनाच्या किं�ंवा पोट-विि¦भाागााच्या शर्तींमुळे, अशा अनेक तुकड्यांं�चाा उक्त कलम ८ब खाली समावेश
करताा येऊ शकत नााही.
४.
हीी वस्तुस्थिĒिती विि¦चाराात घेताा, अशा जमि�नींंच्या चालू बाजारमूूल्याच्या २५ टक्क्यां�पर्यंत
नि�यमाधीनकर
ण अधि�मूूल्य प्रदाान केल्यावर, २०१७ चा महाारााष्ट्र अधि�नि�यम क्रमांं�क ५८ याच्या प्रारंभााच्या
दि�नांं�काापर्यंतचेे असे व्यवहाार नि�यमाधीन करण्यासाठीी शासनााने, उक्त अधि�नि�यमाच्या कलम ९ मध्ये सुधाारणाा
केली आहे. शासनााने, २०२५ चा महाारााष्ट्र अधि�नि�यम क्रमांं�क ५ द्वाारे उक्त अधि�नि�यमात सुधाारणाा करून, हे
नि�यमाधीनकर
ण अधि�मूूल्य, अशा जमि�नीीच्या चालू बाजारमूूल्याच्या आणखीी ५ टक्क्यां�पर्यंत कमीी केले आहे.
तथाापि�, असे नि�दर्शशनाास आले आहे की, अधि�मूूल्य कमीी करून देखीील अशा तुकड्यांं�चेे बहुुसंख्य भोगवटाादाार,
नि�यमाधीनकर
ण करण्यासाठीी पुुढेे येत नााहीत.
म्हणूून, अधि�काार अभि�लेेख अद्ययाावत करण्याच्या दृष्टीने, कोणतेही अधि�मूूल्य न आकाारताा, अशा
तुकड्यांं�चेे मानीव नि�यमाधीनकर
ण करण्यासाठीी तरतूूद करण्याकरि�ताा, उक्त अधि�नि�यमात सुयोग्य सुधाारणाा
करणेे इष्ट आहे असे शासनाास वाटते.
4
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार, नोव्हेंबर ३,
२०२५/कार्तिक १२, शके १
५. रााज्य विि¦धाानमंंडळााच्या दोन्ही सभाागृृहांं�चे अधि�वेेशन चालू नााही आणि� उपरोोक्त प्रयोजनांं�साठीी,
महाारााष्ट्र धाारण जमि�नींंचे तुकडेे पडण्यास प्रति�बंंध करण्याबाबत व त्यां�चेे एकत्रीकरण करण्याबाबत अधि�नि�यम
यात आणखीी सुधाारणाा करण्याकरि�ताा, महाारााष्ट्राच्या रााज्यपालां�नीी ताात्कााळ काार्ययवाही करणेे जीमुळे आवश्यक
व्हावे अशी परि�स्थिĒिती अस्तििĒित्वात असल्याबद्दल त्यां�चीी खात्री पटली आहे, म्हणूून, हा अध्यादेश प्रख्यापि�त
करण्यात येत आहे.
मुं�बई,
आचाार्यय देेवव्रत,
दि�नांं�क २ नोव्हेंबर २०२५.म
हाारााष्ट्राचे रााज्यपाल.
म
हाारााष्ट्राचे रााज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,
वि�कास खारगेे,
श
ाासनााचे अपर मुख्य सचि�व.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.