(१)
भााग चाार-ब-४०४–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्षष ११, अंक १६०]
गुरुवार , नोव्हेंबर ६, २०२५/कार्तििक १५, शके १९४७
[पृष्ठेे ३, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधारण क्रमांं�क ४०४
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसि
द्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक््त) निय
म व आदेश.
उच्च व तंत्र शि�क्षण वि�भााग
माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरू चौक, मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२,
दि�नांं�क २८ ऑक्टोोबर, २०२५.
अधि�सूूचना
क्रमांं�क. तंशिि§ले-२४२५/प्र.क्र.८४/२०२५/तांं�शिि§-३.— ज्याअर्थीी, महााराष्ट्र विि¦नााअनुदाानि�त खााजगी व्यावसाायि�क शैक्षणििक
संस्थाा (प्रवेश व शुल्क यां�चेे विि¦नि�यमन) अधििनि�यम, २०१५ (२०१५ चाा २८) याच्या कलम ७ च्या पोोट-कलम (२) अन्वये घटि�त
केलेल्या प्रवेश विि¦नि�यमन प्राधििकरणाच्या (यात यापुढेे ज्याचाा नि�र्देेश, “उक्त प्राधििकरण” असाा केला आहे) लेख्यां�चेे, भाारतााचे नि�यंंत्रक
व महाालेखाापरीीक्षक यांं�च्याकडूून लेखाापरीीक्षण करणे, जनहि�ताार्थथ आवश्यक आहे अशी महााराष्ट्राचे राज्यपाल यां�चीी खाात्री पटलीी आहे;
त्याअर्थीी, आताा, नि�यंंत्रक व महाालेखाापरीीक्षक यां�चीी (कर्ततव्ये, अधििकाार व सेवा शर्ती) अधििनि�यम, १९७१ (१९७१ चाा ५६)
याच्या कलम २० च्या पोोट-कलम (१) आणिि महााराष्ट्र विि¦नााअनुदाानि�त खााजगी व्यावसाायि�क शैक्षणििक संस्थाा (प्रवेश व शुल्क यां�चेे
विि¦नि�यमन) अधििनि�यम, २०१५ (२०१५ चाा २८) याच्या कलम १८ यांं�द्वाारे प्रदाान केलेल्या अधििकाारांं�चाा वापर केल्यानंंतर, महााराष्ट्राच्या
राज्यपालां�नीी, भाारतााचे नि�यंंत्रक व महाालेखाापरीीक्षक यांं�च्याशी विि¦चाारविि¦नि�मय केल्यानंंतर आणिि अशा लेखाापरीीक्षणाच्या प्रस्ताावाच्या संबंधात
उक्त प्राधििकरणास प्रति�नि�धिित्व करण्याची संधी दि�ल्यानंंतर, याद्वाारे, यासोबत जोडलेेल्या अनुसूचीमध्ये नमूूद केलेल्या अटी व शर्तीनुसाार,
१ एप्रि�ल, २०२४ रोजी प्रारंभ होणाऱ्या आणिि ३१ माार्चच, २०२९ रोजी संपणााऱ्या काालावधीसााठीीच्या उक्त प्राधििकरणाच्या लेख्यां�चेे, भाारतााचे
नि�यंंत्रक व महाालेखाापरीीक्षक यां�नीी लेखाापरीीक्षण कराावे, अशी विि¦नंंती करीीत आहे.
अनुसूची
(नि�यंंत्रक व महाालेखाापरीीक्षक यां�चीी (कर्ततव्ये, अधििकाार व सेवाशर्ती) अधििनि�यम, १९७१ (१९७१ चाा ५६) याच्या कलम २०
च्या पोोट-कलम (१) अन्वये भाारतााचे नि�यंंत्रक व महाालेखाापरीीक्षक यां�चेेकडेे लेखाापरीीक्षण सोपविि¦ण्याच्या अटी व शर्ती).
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ६, २०२५/कार्तििक १५, शके १९४७
अटीी व शर्ती
(१) भाारतााचे नि�यंंत्रक व महाालेखाापरीीक्षक, त्याच्या वतीीने आणिि त्याने नि�र्गगमि�त केलेल्या नि�देेशांं�च्या किं�ंवा माागगदर्शक तत्त्वांं�च्या
आधारे लेखाापरीीक्षण करण्यासााठीी प्राथमि�क
लेखाापरीीक्षकााची नि�युुक्ती करण्याचे सुचवूू शकेेल. अशा बाबतीत, अशा लेखाापरीीक्षकाास उक्त
प्राधििकरणाद्वाारे शुल्क प्रदाान करण्यात येईल आणिि जेव्हा अशा लेखाापरीीक्षकााची नि�युुक्ती केली जाणार नााही त्याबाबतीत, लेखाापरीीक्षणाच्या
संबंधात भाारतााचे नि�यंंत्रक व महाालेखाापरीीक्षक यां�चेेकडूून करण्यात आलेला खर्चच, उक्त प्राधििकरणाद्वाारे त्यां�नाा प्रदेय असेल.
(२) जेव्हा अशी नि�युुक्ती करण्यात आली असेल तेव्हा, प्राथमि�क
लेखाापरीीक्षकााने कराावयाच्या लेखाापरीीक्षणाव्यति�रि�क्त, भाारतााचे
नि�यंंत्रक व महाालेखाापरीीक्षकांं�ना, लेख्यां�चीी अशी चााचणीी दााखल तपाासणीी करण्याचाा आणिि त्याला योग्य वाटेल त्याप्रमााणे, प्राथमि�क
लेखाापरीीक्षकााच्या पुरवणी अहवाालावर अभि�प्रााय देण्याचाा हक्क असेल.
(३) भाारतााचे नि�यंंत्रक व महाालेखाापरीीक्षकांं�ना किं�ंवा अशा लेखाापरीीक्षणाच्या संबंधात, त्याने नि�युुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीस,
शासनााच्या लेख्यां�चेे लेखाापरीीक्षण करण्याच्या संबंधात भाारतााचे नि�यंंत्रक व महाालेखाापरीीक्षकांं�ना जे अधििकाार, विि¦शेषााधििकाार व प्राधििकाार
असतीील तेच अधििकाार, विि¦शेषााधििकाार व प्राधििकाार असतीील.
(४) नि�यंंत्रक व महाालेखाापरीीक्षकााकडूून किं�ंवा त्याने नि�युुक्त केलेल्या कोणत्याही व्यक्तीकडूून, लेखाापरीीक्षण अहवााल नि�याामक
मंडळाास साादर करण्यात येईल व नि�याामक मंडळ आपल्या नि�रीीक्षणासह अहवाालाची एक प्रत शासनाास साादर करीील. भाारतााचे नि�यंंत्रक
व महाालेखाापरीीक्षक देखील अहवाालाची एक प्रत थेेट शासनाास पाठवीील.
(५)
भाारतााचे नि�यंंत्रक व महाालेखाापरीीक्षकांं�ना जनहि�ताार्थथ सोपविि¦लेले लेखाापरीीक्षण, त्या काालावधीनंंतरच्या व्यवस्थेेच्या
पुनर्विि¦िलोकनााच्या अधीन राहून, पहि�ल्या टप्प्याच्या प्रारंभाापासून पाच वर्षांंɕच्या लेख्यांं�च्या काालावधीसााठीी असेल.
(६) लेखाापरीीक्षण करण्याची व्याप्ती, विि¦स्ताार व रीत भाारतााचे नि�यंंत्रक व महाालेखाापरीीक्षक यांं�च्याकडूून ठरविि¦ण्यात येईल
त्याप्रमााणे असेल.
(७) भाारतााचे नि�यंंत्रक व महाालेखाापरीीक्षकांं�ना, त्यांं�च्या विि¦वेकााधििकाारानुसाार, लेखाापरीीक्षण अहवााल राज्य विि¦धानमंंडळाास साादर
करण्याचाा हक्क असेल.
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसाार व नाावाने,
संतोषष खोोरगडेे,
शासनााचे सहसचि�व
.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर ६, २०२५/कार्तििक १५, शके १९४७
3
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
HIGHER AND TECHNICAL EDUCATION DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032.
dated 28th October, 2025.
NOTIFICATION
No.:TEAU-2425/C.R.84/2025/TE-3.— Whereas, the Governor of Maharashtra is satisfied that
it is necessary in the public interest, to audit the accounts of the Admission Regulating Authority
(hereinafter referred to as “the said Authority”) constituted under sub-section (2) of Section 7 of the
Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions (Regulation of Admissions and
Fees) Act, 2015 (Mah. XXVIII of 2015), by the Comptroller and Auditor General of India;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 20 of the
Comptroller and Auditor-General’s (Duties, Powers and Conditions of Service) Act, 1971 (56 of 1971)
read with section 18 of the Maharashtra Unaided Private Professional Educational Institutions
(Regulation of Admissions and Fees) Act, 2015 (Mah. XXVIII of 2015), the Governor of Maharashtra,
after consultation with the Comptroller and Auditor-General of India and after giving the said
Authority an opportunity to make representation with regard to the proposal for such audit, hereby
request the Comptroller and Auditor-General of India to audit the accounts of the said Authority for
the period commencing on the 1st April 2024 and ending on the 31st March 2029, on the terms and
conditions mentioned in the Schedule appended hereto.
Schedule
[Terms and conditions for entrustment of audit to the Comptroller and Auditor-General of India
under sub-section (1) of Section 20 of the Comptroller and Auditor-General’s (Duties, Powers and
Conditions of Service) Act, 1971 (56 of 1971)].
Terms and Conditions
(1) The Comptroller and Auditor-General of India may, suggest the appointment of a Primary
Auditor to conduct the audit on his behalf and on the basis of directions or guidelines issued by
him. In such a case the fees to such auditor shall be payable by the said Authority and where such
an auditor is not appointed, expenditure incurred by Comptroller and Auditor-General of India, in
connection with the audit shall be payable to him by the said Authority.
(2) In addition to audit to be conducted by the primary auditor, where so appointed, the
Comptroller and Auditor-General of India shall have the right to conduct such test check of the
accounts and to comment on the supplement report of the primary auditor, as he may deem fit.
(3) The Comptroller and Auditor-General of India or any person appointed by him in connection
with such audit, shall have the same right, privileges and authority as the Comptroller and Auditor-
General of India has in connection with the audit of the Government accounts.
(4) The report of audit will be communicated by Comptroller and Auditor-General or any
persons appointed by him to the Governing body who shall submit a copy of the report along with
its observation to the Government. The Comptroller and Auditor-General of India shall also forward
a copy of the report directly to the Government.
(5) The audit entrusted to the Comptroller and Auditor-General of India in public interest
shall be for a period of five years accounts from inception in the first instance, subject to review of
arrangement after that period.
(6) The scope, extent and manner of conducting audit shall be as decided by the Comptroller
and Auditor-General.
(7) The Comptroller and Auditor-General shall have the right to report to the State Legislature,
the audit report at his discretion.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SANTOSH KHORGADE,
Joint Secretary to Government.