(१)

भााग चाार-अ-४८८–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाारााष्ट्र� शाासन रााजपत्र

असाधाारण भााग चाार-अ

वर्षष ११, अंक १४०]

शुक्रवार, नाेे¸व्‍‍हेंबर ७, २०२५/कात‍ि•िक १६, शकेे १९४७

[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपयेे १५.००

असाधाारण क्रमांं�क ४८८

प्रााधि�कृृत प्रकााशन

महाारााष्ट्र शाासनानेे केंद्रीीय अधि�नि�यमांं�न्वयेे तयाार केलेेलेे

(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�

द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यतिि•रि�क्त) नि�यम व आदेेश.

पर्या�वरण व वातावरणीीय बदल वि�भााग

हुुताात्माा राजगुरु चौक, माादााम कामाा माागग, मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क ७ नोव्हेंबर, २०२५.

अधि�सूूचनाा

नि�यंंत्रक व महाालेेखाापरीक्षकाची (कर्ततव्येे, अधि�काार व सेवेेच्या शर्ती) अधि�नि�य

म, १९७१.

क्रमांं�क संंकीर्णण-२०२५/प्र.क्र.३७/रोखशााखा.—ज्याअर्थीी, महााराष्ट्रााचे राज्यपााल यां�चीी, जल (प्रदूषणण प्रति�बंंध व नि�यंंत्रणण)

अधि�नि�यम, १९७४ (१९७४ चाा ६) याच्या कलम ४ अन्वये घटिित केलेल्या महााराष्ट्र प्रदूषणण नि�यंंत्रणण मंडळााचे (यात यापुढेे ज्याचाा

नि�र्देेश “उक्त मंडळ” असा केला आहे) भाारतााचे नि�यंंत्रक व महाालेखापरीीक्षक यांं�च्याकडून लेखापरीीक्षणण करणेे, जनहि�ताार्थथ आवश्यक

असल्याची खात्री पटलीी आहे ;

त्याअर्थीी, आताा, जल (प्रदूषणण प्रति�बंंध व नि�यंंत्रणण) अधि�नि�यम, १९७४ (१९७४ चाा ६) याच्या कलम ४० च्या तसेेच, नि�यंंत्रक

व महाालेखापरीीक्षकाची (कर्ततव्ये, अधि�कार व सेवेच्या शर्ती) अधि�नि�यम, १९७१ (१९७१ चाा ५६) याच्या कलम २० च्या पोट-कलम

(१) द्वाारे प्रदाान केलेल्या अधि�कारांं�चाा वापर करून, महााराष्ट्रााचे राज्यपााल, भाारतााचे नि�यंंत्रक व महाालेखापरीीक्षक यांं�च्याशी वि�चाारवि�नि�मय

केल्यानंंतर, आणि� उक्त मंडळाास अशाा लेखापरीीक्षणााच्या प्रयोजनाासंंदर्भाभाा�त सादरीीकरणण करण्याची संंधी दि�ल्यानंंतर, याद्वाारे, यासोबत

जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूूद केलेल्या या अटी व शर्तींवर, भाारतााचे नि�यंंत्रक व महाालेखापरीीक्षक यां�नाा १ एप्रि�ल २०२३ पाासून सुरू

होणााऱ्या ते ३१ माार्चच २०२८ रोजी पर्यंत संंपणााऱ्या कालावधीकरि�ताा उक्त मंडळााच्या लेख्यां�चेे लेखापरीीक्षणण करण्याची वि�नंंती करीत आहे.

अनुसूची

[ नि�यंंत्रक व महाालेखापरीीक्षकाची (कर्ततव्ये, अधि�कार व सेवेच्या शर्ती) अधि�नि�यम, १९७१ (१९७१ चाा ५६) याच्या कलम २०

च्या पोट-कलम (१) अन्वये भाारतााचे नि�यंंत्रक व महाालेखापरीीक्षक यां�चेेकडे लेखापरीीक्षणण सोपवि�ण्यासाठीी अटी व शर्ती ].

2

महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग चाार-अ, नाेे¸व्‍‍हेंबर ७, २०२५/कात‍ि•िक १६, शकेे १९४७

अटीी व शर्ती

१.  भाारतााच्या नि�यंंत्रक व महाालेखापरीीक्षकास, त्याच्यावतीने लेखापरीीक्षा करण्यासाठीी आणि� त्याने घालून दि�लेेल्या नि�देेशक/

माागगदर्शशकतत्त्वांं�च्या आधारे, प्राथमि�क लेखापरीीक्षकां�चीी नि�युुक्ती करण्याबाबत सुचवि�ताा येईल. ज्याठि�कााणीी असा लेखापरीीक्षक नि�युुक्त

करण्यात आला असेल तेथेे त्या लेखापरीीक्षकास संंस्थेेकडून फीी देय असेल, असा लेखापरीीक्षक नि�युुक्त करण्यात न आल्यास, लेखापरीीक्षेच्या

संंबंधात, भाारतााच्या नि�यंंत्रक व महाालेखापरीीक्षकाने केलेला खर्चच त्याला संंस्थेेकडून देय असेल.

२.  ज्या ठि�कााणीी प्राथमि�क लेखापरीीक्षक नि�युुक्त करण्यात आला असेल तेथेे, लेखापरीीक्षकाने करावयाच्या लेखापरीीक्षेव्यति�रि�क्त

लेख्यां�चीी तपाासणीी करण्याचाा अधि�कार भाारतााच्या नि�यंंत्रक व महाालेखापरीीक्षकास असेल.

३.  भाारतााच्या नि�यंंत्रक व महाालेखापरीीक्षकास किं�ंवा अशाा लेखापरीीक्षेच्या संंबंधात त्याने नि�युुक्त केलेल्या कोणणत्याही व्यक्तीस,

भाारतााच्या नि�यंंत्रक व महाालेखापरीीक्षकास शाासकीीय लेख्यांं�च्या लेखापरीीक्षेच्या संंबंधि�त जे अधि�कार, वि�शेेषाधि�कार व प्राधि�कार असतीील

त्याप्रमााणेेच, अधि�कार, वि�शेेषाधि�कार व प्राधि�कार असतीील.

४.  नि�यंंत्रक व महाालेखापरीीक्षक किं�ंवा त्यां�नीी नि�युुक्ती केलेली कोणतीीही व्यक्ती, लेखापरीीक्षेचाा अहवााल नि�याामक मंडळााला

कळवतील आणि� ती मंडळे त्यावरील त्यांं�च्या अभि�प्राायां�सह

अहवाालाची एक प्रत शाासनााला सादर करतील. नि�यंंत्रक व महाालेखापरीीक्षक

देखील अहवाालाची एक प्रत थेेट शाासनााकडे पााठवतील.

५.  भाारतााचाा नि�यंंत्रक व महाालेखापरीीक्षक यांं�च्याकडे लोकहि�ताार्थथ सोपवि�ण्यात आलेले लेखापरीीक्षेचे काम दि�नांं�क १ एप्रि�ल,

२०२३ ते ३१ माार्चच, २०२८ या पााच वर्षांं�च्या कालावधीकरि�ताा असेल, त्या कालावधीनंंतर या व्यवस्थेेचाा पुनश्च आढावा घेण्यात येईल.

६.  करण्यात येणााऱ्या लेखापरीीक्षेची व्याप्ती, वि�स्ताार व पद्धत ही भाारतााचे नि�यंंत्रक व महाालेखापरीीक्षक यां�नीी ठरवून दि�ल्याप्रमााणेे

असेल.

७.  नि�यंंत्रक व लेखापरीीक्षकास त्याच्या स्वेच्छाानि�र्णणयानुसार, राज्य वि�धानमंंडळााला लेखापरीीक्षेचे नि�ष्कर्षष कळवि�ण्याचाा अधि�कार

असेल.

महााराष्ट्रााचे राज्यपााल यांं�च्या आदेशाानुसार व नाावाने,

सु. क‍ि�ि. न‍ि�िकम,

शाासनााचे सहसचि�व.

महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग चाार-अ, नाेे¸व्‍‍हेंबर ७, २०२५/कात‍ि•िक १६, शकेे १९४७

3

ENVIRONMENT AND CLIMATE CHANGE DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 7th November, 2025.

NOTIFICATION

comptroller and auditor-general’s (duties powers and conditions of service) Act, 1971.

No. Misc-2025/C.R.37/Cash Section,.— Whereas, the Governor of Maharashtra is satisfied that

it is necessary in the public interest, to audit the accounts of the Maharashtra Pollution Control

Board constituted under section 4 of the Water (Prevention and Control of Pollution) Act, 1974 (6 of

1974) (hereinafter referred to as “the said Board”), by the Comptroller and Auditor General of India;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub section (1) of section 20 of the

Comptroller and Auditor- General’s (Duties, Powers and Conditions of Service) Act, 1971 (56 of

1971) read with section 40 of the Water (Prevention and Control of Pollution) Act, 1974 (6 of 1974),

the Governor of Maharashtra, after consultation with the Comptroller and Auditor-General of India

and after giving the said Board an opportunity to make representation with regard to the proposal

for such audit, hereby request the Comptroller and Auditor-General of India to audit the accounts of

the said Board for the period commencing on the 1st April 2023 and ending on the 31st March 2028,

on the terms and conditions mentioned in the Schedule appended hereto.

Schedule

[Terms and conditions for entrustment of audit to the Comptroller and Auditor-General of India

under sub-section (1) of section 20 of the Comptroller and Auditor-General’s (Duties, Powers and

Conditions of Service) Act, 1971 (56 of 1971)].

Terms and Conditions

(1) The Comptroller and Auditor General of India may suggest the appointment of a primary

auditor to conduct the audit on his behalf and on the basis of directions /guidelines issued by him.

Where such an auditors appointed, the fees will be payable by the institution to that auditor, where

such an auditors is not appointed, expenditure incurred by the Comptroller and Auditor General of

India in connection with the audit will be payable to him by the institution.

(2) In addition to audit to be conducted by primary Auditor, where appointed, Comptroller and

Auditor General of India will have the right to conduct test check of the accounts.

(3) The Comptroller and Auditor-General of India or any person appointed by him in connection

with the audit, shall have the same right, privileges and authority as the Comptroller and Auditor

General has in connection with the audit of Government accounts.

(4) The report of audit will be communicated by Comptroller and Auditor General or any

person appointed by him to the Governing body who shall submit a copy of the report along with its

observation to the Government. The Comptroller and Auditor General will also forward a copy of

the report direct to Government.

(5) The audit entrusted to the Comptroller and Auditor General of India in public interest will

be for a period of 5 years from the year 1st April 2023 to 31st March 2028, subject to re-review of the

arrangement after that period.

4

महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग चाार-अ, नाेे¸व्‍‍हेंबर ७, २०२५/कात‍ि•िक १६, शकेे १९४७

(6) The scope, extent and manner of conducting audit shall be as decided by the Comptroller

and Auditor General of India.

(7) The Comptroller and Auditor General will have the right to report to the State Legislature

the results of audit at his discretion.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. Nikam,

Joint Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.