(१)
भााग एक (म.उ.वि¦.) १७२–१
RNI No. MAHBIL /2009/31745
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग एक–मध्य उप-वि¦भााग
वर्षष ११, अंक ७१]
शुक्रवार, नाेे¸व्हेंबर १४, २०२५/कातिििक २३, शकेे १९४७
[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपयेे ४.००
असाधाारण क्रमांं�क १७२
प्राधिकृत प्रकाशन
वि¦शेेषष कार्ययकारी अधि�काारी यांं�चीी नेेमणूक
जि�ल्हााधि�काारी तथाा जि�ल्हाादंंडााधि�काारी कोल्हाापूर
शाासन नि�र्णणय क्रमांं�क
१) साामान्य प्रशाासन वि¦भाागाकडीील शाासन नि�र्णणय क्र. वि¦काअ-११२५/प्र.क्र.- ५/का-५, दििनांंsक ३ फेेब्रुुवारीी २०२५.
२) इकडीील आदेश क्र. कार्या�सन ७/गृह-१/आरआर/३०२२/२५, दििनांंsक २० ऑक्टाेे�बर २०२५.
अधि�सूूचनाा
प्रपत्र ‘ड’
क्र. कार्या�. ७/गृह-१/आरआर/३०२२/२०२५.— मी, श्रीी. अमोल येडगेे, भाा.प्र.से., जििल्हाधििकारीी तथाा जििल्हादंडााधििकारीी, कोल्हापूर,
शाासन नि�र्णणयाद्वाारे प्रदान करण्यात आलेल्या अधििकारांंsचाा वापर करून खााली नमूद अनुसूचीमध्ये वि¦नि�र्दिििष्ट केलेल्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींंची
वि¦शेष कार्ययकारीी अधििकारीी म्हणूून नि�युक्तीी करीीत आहे. सदर पुरस्कार प्राप्त व्यक्तींंची वि¦शेष कार्ययकारीी अधििकारीी पदावरीील ही नि�युक्तीी
त्यांंsच्या वयाच्या ६५ वर्षा�पर्यंत अस्ति�ित्वात राहील. पोलीस पडतााळणीी अहवाल नकारात्मक प्राप्त झााल्यास नि�युक्तीी तात्काळ रद्द केली
जाईल. वि¦शेष कार्ययकारीी अधििकारीी यांंsची नि�युक्तीी वि¦हि�ित कालावधीनंंतर आपोआप संंपुष्टाात येईल. नि�युक्तीीच्या कालावधीत कोणतीीही
बेकायदेशीर कृती केल्यास किं�ंवा त्याचेवि¦रुद्ध गंभीीर गुन्ह्यााची नोंद आढळल्यास किं�ंवा शि�क्षाा झााल्यास किं�ंवा त्यास नादार म्हणूून जाहीर
केले असल्यास किं�ंवा कोणणत्याही कारणााशि�वााय कोणतीीही पूर्ववसूचनाा न देता अशी नि�युक्तीी, मुदतपूर्वव रद्द करण्याचे अधििकार मला राहील
व तो पुनर्नि�ियुक्तीीस पात्र ठरणाार नाही. वि¦हि�ित मुदत कालावधी संंपुष्टाात आलेवर किं�ंवा त्यापुर्वीच संंपुष्टाात आणणण्यात आल्यास वि¦शेष
कार्ययकारीी अधििकारीी पदासााठी प्राप्त झाालेले सर्वव सााहि�ित्य संंबंधिित पोलीस ठाणेे किं�ंवा जििल्हाधििकारीी यांंsच्या कार्या�लयामध्ये तात्काळ परत
करण्याची प्राथमि�क जबाबदारीी सर्ववस्वी संंबंधिित वि¦शेष कार्ययकारीी अधििकाऱ्यांंsची राहील.
वि¦शेष कार्ययकारीी अधििकारीी हे खाालील अधि�काार व कर्ततव्येे पार पाडण्यासााठी सक्षम राहतील : —
१. वि¦शेष कार्ययकारीी अधििकारीी यांंsना त्यांंsचे कार्ययक्षेत्रातील नागरि�िकांंsचे शाासकीीय कामासााठी आवश्यकतेनुसाार ओळखीचे व
रहि�वाासााचे प्रमाणणपत्र देता येईल.
२. वारंंवार येणाारा दुष्काळ, पूर, चक्रीवादळे आणि� भूकंपासाारख्या आपत्तीीमुळे होणाारीी जििवि¦तहानी, कोणतीीही आकस्मि�ित
घटनाा जििच्यामुळे होणाारीी जीवि¦त हानी, स्थाावर मालमत्तेचे नुकसाान, पुरात / नदीत वाहून गेलेले इत्यादिििकरि�िताा शोध व बचााव पथकाास
“आपदा मि�त्रास” तसेच स्थाानि�क पातळीवर महसूल, पोलीस, होमगार्ड, अग्नििô�शमन, आरोग्य, शि�क्षणण व आपत्तीी व्यवस्थाापन इत्यादी
वि¦भाागातील अधििकारीी/कर्ममचाारीी व इतर अशाासकीीय सदस्यांंsना पंचनामे तसेच इतर कार्यय करणेेस मदत करणेे.
३. ग्राामीणण भाागात चोरीी, शांंsततेचाा भंंग आणि� जनतेस व गावातील समााजास हानी पोहचवि¦ण्याचे कृत्य तसेच सण उत्सवााच्या
काळात अनुचि�त प्रकार घडू नये व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस वि¦भाागाला मदत करणेे.
४. शाासनााच्या वि¦वि¦ध योजनांंsचाा प्रचाार व प्रसाार करणााऱ्या ग्राामस्तरीीय अधििकारीी, नगरपाालि�का व महानगरपाालि�का स्तरावरीील
अधििकारीी यांंsना आवश्यक ते सहकार्यय करणेे.
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–मध्य उप-विभा
, नाेे¸व्हेंबर १४, २०२५/कातिििक २३, शकेे १९४७
५.
नि�वडणुुकीचे कामात मृत मतदारांंsची नावे, घर सोडून गेलेल्या व इतर कारणाामुळे कमी झाालेल्या मतदारांंsची
माहि�ती नि�वडणूूक वि¦भाागात देण्याकरि�िताा मतदान केंद्रस्तरीीय अधििकारीी यांंsना मदत करणेे.
६. आपले सेवा केंद्र, महा ई-सेवा केंद्र/आधार केंद्रावर वि¦वि¦ध कागदपत्रांंsकरि�िताा नागरि�कांंsना आवश्यक ते सहकार्यय करणेे.
७. शि�क्षणण, आरोग्य, पर्या�वरणण, स्वच्छता, कृषि�, पशुसंंवर्धधन इ. वि¦षयाबाबत नागरि�िकांंsना आवश्यक ते सहकार्यय करणेे.
८. हुंंsडा, व्यसनााधीनता, बालमजुरीी, बालवि¦वाह, वेठबि�गारीी प्रथाा संंपवि¦ण्यासााठी शाासनाास सहकार्यय करणेे.
९. महि�ला, मुले व वृद्धांंsचे सुरक्षेसााठी शाासनााचे अधििकारीी यांंsना सहकार्यय करणेे.
१०. प्रदूषणण नि�यंंत्रणाासााठी व वाहतुकीचे नि�यमन करण्यासााठी शाासनाास सहकार्यय करणेे.
११. पोलि�िसांंsकडून दाखल करण्यात येणााऱ्या महत्त्वाच्याा गुन्ह्यांंsच्या तपासाामध्ये कराव्या लागणााऱ्या वि¦वि¦ध पंचनाम्यांंsमध्ये पंच
म्हणूून काम करणेे.
१२. समााजामध्ये एकोपा तसेच सलोोख्याचे व सुरक्षि�त वातावरणण राहावे याकरि�िताा पोलीस वि¦भाागाच्या कामामध्ये आवश्यक ते
सहकार्यय करणेे.
१३. शाासनााचे वि¦वि¦ध सर्वेक्षणेे, जनगणनाा, मोहि�मा, अभि�याान यामध्ये संंबंधिित वि¦भाागाला आवश्यक ती मदत करणेे.
वि¦शेष कार्ययकारीी अधििकारीी हे खाालील सर्ववसाधाारण तरतुुदी पार पाडण्यासााठी सक्षम राहतील:—
१. वि¦शेष कार्ययकारीी अधििकारीी हे ग्राामसभेेमध्ये वि¦शेष नि�मंत्रि�ित सदस्य असतीील.
२. वि¦शेष कार्ययकारीी अधििकारीी हे राष्ट्रीीय सणण व उत्सवाामध्ये ग्रााम पातळीवर वि¦शेष नि�मंत्रि�ित सदस्य असतीील.
३. वि¦शेष कार्ययकारीी अधििकारीी यांंsना राज्य शाासनााच्या तालुकास्तरीीय वि¦भाागात / कार्या�लयात संंबंधिित अधििकाऱ्यांंsच्या भेेटीकरि�िताा
प्राधान्य असेल.
४. वि¦शेष कार्ययकारीी अधििकारीी हे ग्राामस्तरीीय दक्षताा समि�तीीमध्ये नि�मंत्रि�ित सदस्य असतीील.
५. वि¦शेष कार्ययकारीी अधििकारीी म्हणूून केलेली नि�युक्तीी “मानसेवीी” असल्यामुळे वि¦शेष कार्ययकारीी अधििकाऱ्याला कोणतेेही
मानधन अथवाा वेतन / भत्ते अनुज्ञेेय असणाार नाहीत.
६. वि¦शेष कार्ययकारीी अधििकारीी म्हणूून नि�युक्त झाालेल्या व्यक्तींंनी त्यांंsच्या घरावर / दुकानावर / कार्या�लयावर
स्वतःच्या नावांंsसह “वि¦शेष कार्ययकारीी अधििकारीी” असाा फलक लावावा. त्यांंsच्या नि�युक्तीीचाा कालावधी संंपुष्टाात आल्यावर लागलीच
फलक काढावेत. तथाापि�, त्यांंsनी त्यांंsच्या कुठल्याही वाहनांंsवर “वि¦शेष कार्ययकारीी अधििकारीी” असाा उल्लेख करू नये.
७. कोणणत्याही शाासकीीय/नि�मशाासकीीय/बँक / महामंडळ/स्थाानि�क स्वरााज्य संंस्थाा इ. आस्थाापनांंsमधील कार्ययरत अधििकारीी/
कर्ममचाारीी यांंsची वि¦शेष कार्ययकारीी अधििकारीी म्हणूून नि�युक्तीी करण्यात येणाार नाही.
८. एकाच कुटुंȾबातील एकापेक्षाा अधििक व्यक्तींंची वि¦शेष कार्ययकारीी अधििकारीी म्हणुुन नि�युक्तीी करण्यात येणाार नाही.
अनुसूचीी
अ.
क्र.
वि¦शेेषष कार्ययकारी अधि�काारी पदी
नि�युक्त व्यक्तीचेे नाव
पत्ताा
वयशि�क्षण
नोंदणीी क्रमांं�क
१.
राजेंद्र नानासो घाटगेे
रा. मु. पो. मि�णचेे, ता. हातकणंंगले,
जिि. कोल्हापूर
५३१० वी २०२५/३५/४६६८२०१६४७०६/७
कोल्हापूर,
अमोल येडगेे (भाा.प्र.से.),
दििनांंsक २९ ऑक्टोोबर २०२५. जिि
ल्हाधििकारीी तथाा जििल्हादंडााधििकारीी, कोल्हापूर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.