(१)
भााग चाार-ब-४२४–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्षष ११, अंक १६७]
गुरुवार, नोव्हेंबर २०, २०२५/कार्तििक २९, शके १९४७
[पृष्ठेे ६, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधारण क्रमांं�क ४२४
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय
मांन््वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसि
द्ध केलेले निय
म व आदेश यांव््यतिरिक््त) निय
म व आदेश.
गृह वि�भााग
माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरू चौक, मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२,
दि�नांं�क १९ नोव्हेंबर २०२५.
आदेश
महाराष्ट्र ठेेवीदारांं�च्या (वि�त्तीीय संस्थांं�मधील) हि�तसंंबंधाचे संरक्षण अधि�नि�य
म, १९९९.
एमपीीआय-०११८/प्र.क्र.०४/पोल-१२.— ज्याअर्थीी विि¦रेन सााई चि�ट फंंड प्रा.लि�., शॉॉप नंं ३०७, राज मोहम्मद कॉम्प्लेक्स, श्रीीनगर,
नांं�देेड, नोंंदणीी क्रमांं�क - १६४१६००३१०२०५२८१ (यापुढेे उक्त विि¦त्तीीय संस्थाा असाा उल्लेख करण्यात आला आहे) आणि� सदर विि¦त्तीीय
संस्थेेचे अध्यक्ष, संचाालक, व्यवस्थाापक, प्रवर्तक, भाागीदाार आणि� ति�चेे कर्ममचाारी यां�नीी ठेेवीदाारां�नाा मुदतीीअंती लाभाासह ठेेवी परत करण्याचे
आश्वासि�त करून ठेेवी स्वि�िकाारल्या होत्या ;
आणि� ज्याअर्थीी, उक्त विि¦त्तीीय संस्थाा आणि� सदर अध्यक्ष, संचाालक, व्यवस्थाापक, प्रवर्तक, भाागीदाार आणि� ति�चेे कर्ममचाारी यां�नीी
ठेेवीदाारां�कडू
ून स्वीकाारलेल्या ठेेवी मुदतपूूर्तीनंंतर ठेेवीदाारां�नाा परत करण्यास कसूूर केला असल्याने त्यां�चेेविि¦रुध्द पोलीस स्टेशन, भााग्यनगर,
नांं�देेड येथेे गु.र.नंं. ९३/२०१७ नुसाार भाारतीय दंड संहि�ताा (सन १८६० चाा ४५) कलम ४०६, ४०९, ४२० आणि� ३४ सह महााराष्ट्र
ठेेवीदाारांं�च्या (विि¦त्तीीय संस्थांं�मधीील) हि�तसंंबंधाचे संरक्षण अधि�नि�यम, १९९९ (२००० चाा महााराष्ट्र १६) कलम ३ व ४ अन्वये गुन्हा
दााखल करण्यात आला आहे ;
आणि� ज्याअर्थीी, महााराष्ट्र शासनााची अशी खात्री झााली आहे की, उक्त विि¦त्तीीय संस्थाा आणि� सदर संस्थेेचे अध्यक्ष, संचाालक,
व्यवस्थाापक, प्रवर्तक, भाागीदाार आणि� ति�चेे कर्ममचाारी हे ठेेवीदाारां�नीी माागणीी केल्यानुसाार ठेेवी परत करण्यात अपयशी ठरले असून उक्त
विि¦त्तीीय संस्थााद्वाारे ठेेवीदाारां�नाा ठेेवी परत करण्याची शक्यताा दि�सूून येत नााही ;
आणि� ज्याअर्थीी, महााराष्ट्र शासनााला, उक्त विि¦त्तीीय संस्थाा आणि� संस्थेेचे अध्यक्ष, संचाालक, व्यवस्थाापक, प्रवर्तक, भाागीदाार आणि�
ति�चेे कर्ममचाारी यां�नीी जमाा केलेल्या ठेेवींमधूून त्यांं�च्या स्वत:च्या अथवाा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नाावे रक्कम व अन्य माालमत्ता संपादि�त
करण्यात आली असल्याचे अभि�कथि�त
असल्याने, उक्त विि¦त्तीीय संस्थांं�मधीील ठेेवीदाारांं�च्या हि�तााचे संरक्षण करण्याकरि�ताा अशी रक्कम व
अन्य माालमत्ता जप्त करण्याचे आणि� अशा जप्त रक्कम व अन्य माालमत्ता यावर नि�यंंत्रण ठेेवण्याकरि�ताा उपविि¦भाागीय अधि�काारी, नांं�देेड
उपविि¦भााग, नांं�देेड यां�चीी सक्षम प्राधि�काारी म्हणूून नि�युुक्ती करणे आवश्यक वाटते.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २०, २०२५/कार्तििक २९, शके १९४७
त्याअर्थीी, आताा, महााराष्ट्र ठेेवीदाारांं�च्या (विि¦त्तीीय संस्थांं�मधीील) हि�तसंंबंधाचे संरक्षण अधि�नि�यम, १९९९ (२००० चाा महााराष्ट्र १६)
च्या कलम ४ चे पोट-कलम (१) व कलम ५ चे पोट-कलम (१) याद्वाारे प्रदाान करण्यात आलेल्या अधि�काारांं�चाा वापर करुन महााराष्ट्र
शासन याद्वाारे-
(अ) अनुसूचीत विि¦नि�र्दि�िष्ट केल्याप्रमााणे, विि¦रेन सााई चि�ट फंंड प्रा.लि�., आणि� सदर विि¦त्तीीय संस्थेेचे अध्यक्ष, संचाालक,
व्यवस्थाापक, प्रवर्तक, भाागीदाार, ति�चेे कर्ममचाारी आणि� कोणतीीही अन्य व्यक्ती यांं�च्या नाावे असलेेली रक्कम व अन्य माालमत्ता जप्त
करीीत आहे, आणि�
(ब) सदर जप्त केलेल्या रक्कमाा व अन्य माालमत्ता यावर नि�यंंत्रण ठेेवण्यासााठी उपविि¦भाागीय अधि�काारी, नांं�देेड उपविि¦भााग,
नांं�देेड यां�चीी सक्षम प्राधि�काारी म्हणूून नि�युुक्ती करीीत आहे.
अनुसूची
विि¦रेन सााई चि�ट फंंड प्रा.लि�., आणि� सदर विि¦त्तीीय संस्थेेचे अध्यक्ष, संचाालक, व्यवस्थाापक, प्रवर्तक, भाागीदाार , ति�चेे कर्ममचाारी आणि�
कोणतीीही अन्य व्यक्ती यांं�च्या जप्त कराावयाच्या रक्कम व अन्य माालमत्तेची सूची खालीलप्रमााणे आहे:-
(अ) जप्त करावयाच्या स्थाावर मालमत्तेचा तपशील:-
अ.क्र. गाव /ताालुकाा/जि�ल्हा
माालमत्तेचे वर्णन
माालमत्ता धारकााचे नााव
१.
मौजे वसरणीी,
ताा.जि�. नांं�देेड
शेत
सर्व्हे�े नंं.०२/०२ प्लॉट नंं.०३
क्षेत्र १२०० चौरस फूट
दस्त क्रमांं�क १५९/१५
गणेश चंद्रय्या कमटम
२.
मौजे वाडी,
ताा.जि�. नांं�देेड
शेत
सर्व्हे�े नंं.२३/डी/०३ प्लॉट नंं.१७
क्षेत्र १३२० चौरस फूट
दस्त क्रमांं�क ४२४९/१३
गणेश चंद्रय्या कमटम व
मुरली चंद्रय्या कमटम
३.
मौजे पांं�गरी, असदवन
ताा.जि�. नांं�देेड
शेत
गट नंं.२३२ प्लॉट नंं.३२
क्षेत्र १५०० चौरस फूट (१३९.४०चौ.मी.)
दस्त क्रमांं�क १०५६/२०१७
दि�.०२/०३/२०१७
डि�गंबर लक्ष्मण पप्पुडवाड
रा.नांं�देेड. ( गणेश चंद्रय्या
कमटम यांं�च्याकडूून विि¦कत
घेेतलेेली माालमत्ता आहे.)
४.
असदवन
ताा.जि�. नांं�देेड
शेत
गट नंं.५१ प्लॉट नंं.०६ व ०७
क्षेत्र २४०० चौरस फूट
दस्त क्रमांं�क ६२६५/२०१६
दि�.१०/१०/२०१६
संजय गोविं¦ंदरााव वडजे.
(मुरली चंद्रय्या कमटम
यांं�च्याकडूून विि¦ कत
घेेतलेेली माालमत्ता आहे.)
५.
मौजे तरोोडा बु.
ताा.जि�. नांं�देेड
शेत
गट नंं.३६२ प्लॉट नंं.७५
क्षेत्र १३५० चौरस फूट
दस्त क्रमांं�क ६२६४/२०१६
दि�.१०/१०/२०१६
लिं�ंगोबा गोविं¦ंदरााव वडजे.
(गणेश चंद्रय्या कमटम
यांं�च्याकडूून विि¦ कत
घेेतलेेली माालमत्ता आहे.)
६.
मौजे नि�ळाा
ताा.जि�. नांं�देेड
शेत
गट नंं.५३१ पैकी मोकळीी जागा
क्षेत्र २१८४ चौरस फूट
दस्त क्रमांं�क १०५५/२०१७
दि�.०२/०३/२०१७
दि�गंंबर लक्ष्मण पपुुलवाड
रा.नांं�देेड.(गणेश चंद्रय्या
कमटम यांं�च्याकडूून विि¦कत
घेेतलेेली माालमत्ता आहे)
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २०, २०२५/कार्तििक २९, शके १९४७
3
(ब) बँक खाात्यांं�चा तपशील :-
अ.क्र.
खातेदााराचे नााव
बँकेचे नााव
खाते क्रमांं�क
१.
गणेश चंद्रय्या कमटम
अभ्युदय को.ऑप.बँक शाखा अशोक नगर
नांं�देेड
SB-०००० २५५६
२.
मत्तीी गि�रि�ष रामलूू
युको बँक शाखा नांं�देेड
२४१८०११००३१६७४
३.
गणेश चंद्रय्या कमटम
महााराष्ट्र ग्राामीण बँक शाखा नांं�देेड
८००३०९२७३२
(क) आरोपीतां�नीी जामीन म्हणून न्यायालयात जमा केलेल्या जप्त करावयाच्या रक्कमेबद्दल तपशील
अ.क्र.
रक्कम भरणाऱ्या व्यक्तीचे
नााव
न्यायालयाचे नााव व
पावतीी क्र.
ताारीख
रक्कम
१.
मुरली चंद्रय्या कमटम तर्फे
ॲड. एस.एन.हाके
जि�ल्हा न्यायालय, नांं�देेड
पावतीी क्र.१२३
दि�. १७.११.२०१७
१०,००,०००/-
२.
मुरली चंद्रय्या कमटम तर्फे
ॲड. एस.एन.हाके
जि�ल्हा न्यायालय, नांं�देेड
पावतीी क्र.१७०
दि�. १६.०२.२०१८
४,००,०००/-
३.
मुरली चंद्रय्या कमटम तर्फे
ॲड. एस.एन.हाके
जि�ल्हा न्यायालय, नांं�देेड
पावतीी क्र.१७८
दि�. २८.०२.२०१८
१,००,०००/-
४.
मुरली चंद्रय्या कमटम तर्फे
ॲड. एस.एन.हाके
जि�ल्हा न्यायालय, नांं�देेड
पावतीी क्र.१८४
दि�. १२.०३.२०१८
३,४०,०००/-
५.
गणेश चंद्रय्या कमटम तर्फे
ॲड. एस.एन.हाके
जि�ल्हा न्यायालय, नांं�देेड
पावतीी क्र.१२४
दि�. १९.१२.२०१८
१०,००,०००/-
६.
गणेश चंद्रय्या कमटम तर्फे
ॲड. एस.एन.हाके
जि�ल्हा न्यायालय, नांं�देेड
पावतीी क्र.१९२
दि�. १४.०३.२०१९
१०,००,०००/-
७.
नरेेश शंकर कमटम तर्फे
ॲड. एस.एन.हाके
जि�ल्हा न्यायालय, नांं�देेड
पावतीी क्र.४३
दि�. २४.०६.२०१९
५,००,०००/-
८.
संध्या गणेश कमटम तर्फे
ॲड. एस.एन.हाके
जि�ल्हा न्यायालय, नांं�देेड
पावतीी क्र.५२
दि�. ०९.०७.२०१९
२,००,०००/-
९.
संध्या गणेश कमटम तर्फे
ॲड. एस.एन.हाके
जि�ल्हा न्यायालय, नांं�देेड
पावतीी क्र.७६
दि�. ०६.०८.२०१९
२,५०,०००/-
१०.
संध्या गणेश कमटम तर्फे
ॲड. एस.एन.हाके
जि�ल्हा न्यायालय, नांं�देेड
पावतीी क्र.६५
दि�.२२.०७.२०१९
३,००,०००/-
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसाार व नाावाने,
अनुप कुमार सिं�ंह,
शासनााचे प्रधान सचि�व
(विि¦शेष).
भााग चाार-ब-४२४–२
4
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २०, २०२५/कार्तििक २९, शके १९४७
HOME DEPARTMENT
Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032,
dated the 19th November, 2025.
Order
Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999.
No. MPI-0118/C.R.No.04/Pol-12.— Whereas, Viren Sai Chit Fund, Pvt. Ltd, Shop No.307, Raj
Mohammed Complex, Srinagar , Nanded- 431 602, Reg.No. 1641600310205281 (hereinafter referred
to as “the said Financial Establishment”) and its Chairman, Directors, Managers, Promoters, Partners,
Members and its employees responsible for its management received deposits from depositors under
the scheme to repay the deposits on maturity along with benefits promised thereof to the depositors;
And whereas, offence has been registered against the said Financial Establishment and its
Chairman, Promoters, Partners, Directors, Managers, Partners, Members and its employees at
Police Station Bhagyanagar, Nanded, vide Complaint Register No. 93/2017 under sections 409, 406,
420 and 34 of the Indian Penal Code (45 of 1860) and sections 3 and 4 of Maharashtra Protection of
Interest of Depositors (in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000), that they have
collected the deposits and have failed to repay the deposits after maturity;
And whereas, the Government of Maharashtra is satisfied that the said Financial Establishment
and its Chairman, Promoters, Directors, Managers, Partners, Members and its employees have failed
to repay the deposits on demand by the depositors and the said Financial Establishment are not
likely to repay the deposits to the depositors;
And whereas, the Government of Maharashtra considers it expedient to attach the monies or
other properties believed to have been acquired by the said Financial Establishment and its Chairman,
Promoters, Directors, Managers, Partners, Members and its employees or any other person either
in their own name or in the name of any other person from out of the deposits collected by the said
Financial Establishment, in order to protect the interest of the depositors of the said Financial
Establishment and to appoint Sub-Divisional Officer, Nanded Sub-Division, Nanded as the Competent
Authority to exercise control over the monies and other properties attached;
Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 and sub-section
(1) of section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments)
Act, 1999 (Mah. XVI of 2000), the Government of Maharashtra hereby, -
(a) attaches the monies and other properties in the name of the Viren Sai Chit Fund, Pvt.
Ltd., and its Chairman, Promoters, Directors, Managers, Partners, Members and its employees or
any other person, as specified in the Schedule appended hereto; and
(b) appoints the Sub-Divisional Officer, Nanded Sub-Division, Nanded to be the Competent
Authority to exercise control over the monies and other properties attached.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २०, २०२५/कार्तििक २९, शके १९४७
5
Schedule
The list of monies and other properties of the Viren Sai Chit Fund, Pvt. Ltd., and its Chairman,
Promoters, Directors, Managers, Partners, Members and its employees or any other Person to be
attached are as follows, namely:-
(A) Immovable Properties Details :-
Sr. No. Village/ Taluka/ District
Property Details
Name of Owner
1
Moje Vasarani Tq &
Dist. Nanded
Farm
Survey No./gat no. 02/02
Plot No. 03
Area 1200 Sq. ft.
Document No. : 159/15
Ganesh Chandraya
Kamtam
2
Moje Wadi Tq. Dist.
Nanded
Farm
Survey No. 23/D/03
Plot No. 17
Area 1320 Sq. Feet
Document No. : 4249/13
Ganesh Chandraya
Kamtam and Murali
Chandraya Kamtam
3
Moje Pangari
Asadvan
Tq & Dist. Nanded
Farm
Gat no. 232
Plot No. 32
Area 1500 Sq. ft.
Document No. 1056/2017
Date: 02.03.2017
Dingabar Laxman
Pappulwad, Nanded
(Brought this property
from Ganesh Chandraya
Kamtam )
4
Asadvan
Tq & Dist. Nanded
Farm
Gat No. 51
Area 2400 Sq. Feet
Plot No. 6 & 7
Document No. 6265/2016
Date: 10.10.2016
Sanjay Govindrao
Vadje, Nanded
(Brought this property
from Murali Chandraya
Kamtam )
5
Moje Taroda Bu.
Tq. Dist. Nanded
Farm
Gat No. 362
Area 1350 Sq. Feet
Plot No. 75
Document No. 6264/2016
Date: 10.10.2016
Lingoba Govindrao
Vadje
(Brought this property
from Ganesh Chandraya
Kamtam )
6
Moje Nila
Tq. Dist. Nanded
Farm
Gat No. 531, Open Space
Area 2184 Sq. Feet
Document No. 1055/2017
Date: 02.03.2017
Dingabar Laxman
Pappulwad, Nanded
(Brought this property
from Ganesh Chandraya
Kamtam )
(B) Bank Accounts Details :-
Sr.No.
Name Of Account Holder
Name Of Bank
Account No.
1
Ganesh Chandraya Kamtam
Abhyudaya Co.Op.
Bank Branch Ashok
Nagar Nanded
SB-00002556
2
Girish Ramlu Mathi
Uco Bank Branch
Nanded
24180110031674
3
Ganesh Chandraya Kamtam
Maharashtra Gramin
Bank, Nanded
8003092732
6
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २०, २०२५/कार्तििक २९, शके १९४७
(C) Details of amount deposited in the court by the accused as bail amount, which
is to be seized:-
Sr.
No.
Name of the person
paying the amount
Court Name and
Receipt No.
Date
Amount
1
Murali Chandraya
Kamtam through
Adv.S.N.Hake
District Court Nanded
Receipt No. 123
17.11.2017
10,00,000/-
2
Murali Chandraya
Kamtam through
Adv.S.N.Hake
District Court Nanded
Receipt No. 170
16.02.2018
4,00,000/-
3
Murali Chandraya
Kamtam through
Adv.S.N.Hake
District Court Nanded
Receipt No. 178
28.02.2018
1,00,000/-
4
Murali Chandraya
Kamtam through
Adv.S.N.Hake
District Court Nanded
Receipt No. 184
12.03.2018
3,40,000/-
5
Ganesh Chandraya
Kamtam through
Adv.S.N.Hake
District Court Nanded
Receipt No. 124
19.12.2018
10,00,000/-
6
Ganesh Chandraya
Kamtam through
Adv.S.N.Hake
District Court Nanded
Receipt No. 192
14.03.2019
10,00,000/-
7
Naresh Shankar Kamtam
through Adv.S.N.Hake
District Court Nanded
Receipt No. 43
24.06.2019
5,00,000/-
8
Mrs. Sandhya Ganesh
Kamtam through
Adv.S.N.Hake
District Court Nanded
Receipt No.52
09.07.2019
2,00,000/-
9
Mrs. Sandhya Ganesh
Kamtam through
Adv.S.N.Hake
District Court Nanded
Receipt No.76
06.08.2019
2,50,000/-
10
Mrs. Sandhya Ganesh
Kamtam through
Adv.S.N.Hake
District Court Nanded
Receipt No.65
22.07.2019
3,00,000/-
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ANUP KUMAR SINGH,
Principal Secretary (Special) to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.