(१)

भााग चाार-ब-४३३–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्षष ११, अंक १६९]

सोमवार, नोव्हेंबर २४, २०२५/अग्रहायण ३, शके १९४७

[पृष्ठेे ७, किं�ंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांं�क ४३३

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्ये प्रसि�द्ध केलेले नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.

गृह वि�भााग

मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २४ नोव्हेंबर २०२५.

अधि�सूूचना

महाराष्ट्र पोलीस अधि�नि�यम.

क्रमांं�क एच.डीी.-११०२२/१०/२०२३-पोोल१अ. —महााराष्ट्र पोोलीस अघिि‰नि�यम (सन १९५१ चाा २२) याच्या कलम

५ च्या खंंड (ख) द्वाारे प्रदाान केलेल्या अधिि˜काारांं�चाा वाापर करून आणिि” याबाबतीत यापूर्वी कााढलेले सर्वव वि�द्यमान नि�यम, आदेश व

संलेख यां�चेे अधिि˜क्रमण करून, महााराष्ट्र शासन, याद्वाारे, महााराष्ट्र शासनााच्या गृह वि�भाागाच्या प्रशासकीय नि�यंंत्रणााखालील, अपर पोोलीस

महाासंचाालक व संचाालक, पोोलीस दळणवळण, माहि�तीी तंत्रज्ञाान व परि�वहन वि�भााग, महााराष्ट्र राज्य, पुणे यांं�च्या काार्या�लयातील पोोलीस

उप महाानि�रीीक्षक किं�ंवाा अपर पोोलीस आयुक्त, गट अ, पोोलीस अधीक्षक किं�ंवाा पोोलीस उप आयुक्त, गट अ आणिि” पोोलीस उप अधीक्षक

किं�ंवाा सहायक पोोलीस आयुक्त, गट अ, या पदांं�च्या सेवााप्रवेशाचे वि�नि�यमन करणारे पुढील नि�यम करीीत आहे:-

१.  संक्षिȦप्त नाव व प्रारंभ.—(१) या नि�यमांं�स, पोोलीस उप महाानि�रीीक्षक किं�ंवाा अपर पोोलीस आयुक्त, पोोलीस अधीक्षक

किं�ंवाा पोोलीस उप आयुक्त आणिि” पोोलीस उप अधीक्षक किं�ंवाा सहायक पोोलीस आयुक्त, पोोलीस दळणवळण व माहि�तीी तंत्रज्ञाान, गट अ

(सेवााप्रवेश) नि�यम, २०२५ असे म्हणाावे.

(२) हे नि�यम, ते महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकााशि�त झााल्याच्या दि�नांं�काापासून अंमलाात येतील.

२.  व्याख्या.—या नि�यमांं�त, संदर्भाभाा�नुुसार दुसरा अर्थथ, आवश्यक नसेेल तर,-

(क) “नि�युुक्ती प्राधिि˜काारी” याचाा अर्थथ, मुख्यमंंत्री, जे, पोोलीस उप महाानि�रीीक्षक किं�ंवाा अपर पोोलीस आयुक्त, गट अ व

पोोलीस अधीक्षक किं�ंवाा पोोलीस उप आयुक्त, गट-अ या पदाावर उमेदवााराची नि�युुक्ती करणारे सक्षम प्राधिि˜काारी असतील आणिि”

गृहमंंत्री, जे, पोोलीस उप अधीक्षक किं�ंवाा सहायक पोोलीस आयुक्त, गट -अ या पदाावर उमेदवााराची नि�युुक्ती करणारे सक्षम प्राधिि˜काारी

असतील, असा आहे;

(ख) “आयोग” याचाा अर्थथ, महााराष्ट्र लोकसेेवाा आयोग असा आहे;

(ग) “पदवीी” याचाा अर्थथ, सां�वि�धिि˜क वि�द्याापि�ठााची इलेक्ट्रॅा�नि�क्स व दूरसंचाारण अभि�यांं�त्रि�कीी किं�ंवाा ईलेक्ट्रॅा�नि�क्स अभि�यांं�त्रि�कीी

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २४, २०२५/अग्रहायण ३, शके १९४७

शाखेतील पदवीी किं�ंवाा शासनााने त्याच्याशी समतुुल्य म्हणूून घोषिि¨त केलेली अन्य कोणतीीही अर्हहताा, असा आहे;

(घ) “पोोलीस महाासंचाालक” याचाा अर्थथ महााराष्ट्र पोोलीस अधिि˜नि�यमाच्या कलम ६ अन्वयेे, नि�युुक्त करण्यात आलेले पोोलीस

महाासंचाालक व महाानि�रीीक्षक, महााराष्ट्र राज्य, असा आहे;

(ड) “पदोोन्नतीीची पात्रताा” याचाा अर्थथ, शासनााच्या सामान्य प्रशासन वि�भाागाने, वेळोवेळी कााढलेले नि�यम, शासन नि�र्णणय

किं�ंवाा आदेश यांं�मध्ये पदोोन्नतीीसाठी वि�नि�र्दि�िष्ट केलेल्या अटी व शर्तीनुसार असलेली पदोोन्नतीीची पात्रताा, असा आहे;

(च) “शासन” याचाा अर्थथ, महााराष्ट्र शासन, असा आहे;

(छ) “गृह वि�भााग” याचाा अर्थथ, महााराष्ट्र शासनााचाा गृह वि�भााग, असा आहे;

(ज) “अपर पोोलीस महाासंचाालक व संचाालक, पोोलीस दळणवळण, माहि�तीी तंत्रज्ञाान व परि�वहन वि�भााग, महााराष्ट्र राज्य,

पुणे यां�चेे काार्या�लय” याचाा अर्थथ महााराष्ट्र शासनााच्या गृह वि�भाागाच्या प्रशासकीय नि�यंंत्रणााखालील पोोलीस महाासंचाालक यांं�च्या

आस्थाापनेेवरीील, अपर पोोलीस महाासंचाालक व संचाालक, पोोलीस दळणवळण, माहि�तीी तंत्रज्ञाान व परि�वहन वि�भााग, महााराष्ट्र राज्य,

पुणे, असा आहे.

३.  पोोलीस उप महाानि�रीीक्षक किं�ंवाा अपर पोोलीस आयुक्त, पोोलीस दळणवळण व माहि�तीी तंत्रज्ञाान, गट अ, या पदाावरीील नि�युुक्ती

अपर पोोलीस महाासंचाालक व संचाालक, पोोलीस दळणवळण, माहि�तीी तंत्रज्ञाान व परि�वहन वि�भााग, महााराष्ट्र राज्य पुणे या काार्या�लयातील

पोोलीस अधीक्षक किं�ंवाा पोोलीस उप आयुक्त, पोोलीस दळणवळण व माहि�तीी तंत्रज्ञाान, गट अ, हे पद धारण करणाऱ्या तसेेच उक्त पदाावर दहाा

वर्षांंɕहून कमीी नसेेल इतकीी नि�यमि�त व अखंंड सेवाा झाालेल्या व पदोोन्नतीीसाठी पात्र असणाऱ्या, योग्य व्यक्तीच्या पदोोन्नतीीने करण्यात येईल;

परंंतु, जर पोोलीस अधीक्षक किं�ंवाा पोोलीस उप आयुक्त, पोोलीस दळणवळण व माहि�तीी तंत्रज्ञाान, गट अ, या संवर्गा�तीील पात्र व्यक्ती

उपलब्ध होत नसेेल तर, पोोलीस उप महाानि�रीीक्षक किं�ंवाा अपर पोोलीस आयुक्त, पोोलीस दळणवळण व माहि�तीी तंत्रज्ञाान, गट अ या पदाावर

भाारतीय पोोलीस सेवेतील योग्य व्यक्तीची बदलीीद्वाारे नि�युुक्ती करण्यात येईल.

४.  पोोलीस अधीक्षक किं�ंवाा पोोलीस उप आयुक्त, पोोलीस दळणवळण व माहि�तीी तंत्रज्ञाान, गट अ, या पदाावरीील नि�युुक्ती पोोलीस उप

अधीक्षक किं�ंवाा सहायक पोोलीस आयुक्त, पोोलीस दळणवळण व माहि�तीी तंत्रज्ञाान, गट अ, हे पद धारण करणा-या तसेेच उक्त पदाावर पाच

वर्षांंɕहून कमीी नसेेल इतकीी नि�यमि�त व अखंंड सेवाा झाालेल्या व पदोोन्नतीीसाठी पात्र असणाऱ्या, योग्य व्यक्तीच्या पदोोन्नतीीने करण्यात येईल.

५.  पोोलीस उपअधीक्षक किं�ंवाा सहायक पोोलीस आयुक्त, पोोलीस दळणवळण व माहि�तीी तंत्रज्ञाान, गट अ, या पदाावरीील नि�युुक्ती

एकतर,-

(क) पोोलीस नि�रीीक्षक, पोोलीस दळणवळण व माहि�तीी तंत्रज्ञाान, गट अ, हे पद धारण करणाऱ्या तसेेच उक्त पदाावर तीन वर्षांंɕहून

कमीी नसेेल इतकीी नि�यमि�त व अखंंड सेवाा झाालेल्या व पदोोन्नतीीसाठी पात्र असणाऱ्या, योग्य व्यक्तीच्या पदोोन्नतीीने करण्यात येईल;

किं�ंवाा

(ख) आयोगामार्फफत घेण्यात आलेल्या स्पर्धा�त्मक परीीक्षेच्या नि�काालाच्या आधारे, आयोगाने शि�फाारस केलेल्या, पुढील

नि�कषांं�चीी पूर्तताा करणाऱ्या उमेदवाारां�मधू

ून नाामनि�र्देेशनााद्वाारे करण्यात येईल:-

(एक) वयोोमर्या�दाा.—

(क) कि�माान वयोोमर्या�दाा.- उक्त पदााच्या भरतीसाठी जाहि�राातीत नमूूद केलेल्या अर्जज स्वीकृतीच्या अंति�म दि�नांं�काास अठराा

वर्षे पूर्णण केलेले असावे.

(ख) कमााल वयोोमर्या�दाा.-. उक्त पदााच्या भरतीसाठी जाहि�राातीत नमूूद केलेल्या अर्जज स्वीकृतीच्या अंति�म दि�नांं�काास राखीव

प्रवर्गांंɕतील नसलेल्या व्यक्तींसाठी अडतीीस वर्षे वय पूर्णण व राखीव प्रवर्गा�च्या व्यक्तींसाठी त्रेचााळीस वर्षे वय पूर्णण केलेले असावे.

(दोन) कि�माान शैक्षणिि”क अर्हहताा.-.

सां�वि�धिि˜क वि�द्याापि�ठााची इलेक्ट्रॉनि�क्स व दूरसंचाारण अभि�यांं�त्रि�कीी किं�ंवाा इलेक्ट्रॉनि�क्स अभि�यांं�त्रि�कीी शाखेतील पदवीी किं�ंवाा शासनााने

ति�च्याशी समतुुल्य म्हणूून घोषिि¨त केलेली अन्य कोणतीीही अर्हहताा धारण केलेली असावी.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २४, २०२५/अग्रहायण ३, शके १९४७

3

(तीन) शारीरि�क अर्हहताा.—

(क) पुरुषां�करि�ताा शारीरि�क प्रमाण.-

(एक) कि�माान उंची (से.मी. मध्ये) १६३ से.मी. (अनवााणी)

(दोन) छाती न फुुगवताा ७९ से.मी. पेक्षा कमीी नसाावी आणिि” न फुुगवलेेली छाती व फुुगवलेेली छाती यातील फफरक

५ से.मी. पेक्षा कमीी नसाावाा.

(ख) महि�लांं�करि�ताा शारीरि�क प्रमाण.- कि�माान उंची (से.मी. मध्ये) १५५ से.मी. (अनवााणी)

(ग) दृष्टी.- दुरुस्तीसह किं�ंवाा वि�नाादुरुस्ती उत्तम दृष्टी व वर्णांंɕध नसाावी.

६.  नि�यम ५ मध्ये नमूूद केलेल्या पदााच्या एकूण मंंजूर पदसंंख्येसाठी, पदोोन्नतीीने व नाामनि�र्देेशनााने नि�युुक्ती देण्याचे प्रमाण हे

अनुक्रमे ५०:५० असे राहील.

७.  नि�यम ३ ते ५ मध्ये नमूूद केलेल्या पदाावरीील नि�युुक्त्या या नि�युुक्ती प्राधिि˜कााऱ्याच्या मान्यतेने करण्यात येतील.

८.  नि�यम ५ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्त केलेल्या व्यक्तीला, या पदााकरि�ताा वि�हि�त केलेली वि�भाागीय

परीीक्षा, वि�हि�त केलेल्या काालमर्या�देेत उत्तीर्णण कराावी लागेल. जर, अशी व्यक्ती उक्त पदााकरि�ताा वि�हि�त केलेली उक्त वि�भाागीय परीीक्षा

वि�हि�त केलेल्या काालमर्या�देेत उत्तीर्णण झााली नााही तर, ती व्यक्ती, उक्त परीीक्षा उत्तीर्णण होईपर्यंंत किं�ंवाा उक्त परीीक्षा उत्तीर्णण होण्यापासून सूट

मि�ळेेपर्यंंत उक्त पदाावर काायम करण्यात येणार नााही किं�ंवाा उच्च पदाावरीील पदोोन्नतीीकरि�ताा पात्र ठरणार नााही.

९.  नि�यम ५ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााने नि�युुक्ती झाालेल्या आणिि” एकत्रि�त परि�वीीक्षाधीन प्रशि�क्षण काार्ययक्रम

(सीपीटीपी) या अंतर्गगत प्रशि�क्षण घेणाऱ्या उमेदवाारास, त्याच्या सेवााज्येष्ठताा संबंधातील बाबी, वि�भाागीय परीीक्षा व इतर सेवाा संबंधिि˜त

बाबी यां�चेे, सामान्य प्रशासन वि�भाागाद्वाारे, वेळोवेळी कााढलेल्या नि�यम व वि�नि�यम यानुसार वि�नि�यमन करण्यात येईल. तथाापि�, जर अशी

व्यक्ती वि�हि�त केलेल्या काालमर्या�देेत उक्त प्रशि�क्षण काार्ययक्रम (सीपीटीपी) समाधानकाारकरीीत्या पूर्णण करण्यात अपयशी झााली तर ति�चीी

सेवाा समाप्त केली जाण्यास पात्र असेल.

१०.  (क) नि�यम ३, ४ व ५ मध्ये नमूूद केलेल्या पदांं�वर पदोोन्नतीीने नि�युुक्त कराावयााची व्यक्ती, उक्त पदाावर पदोोन्नतीी देण्यापूर्वी

अगोदरच मरााठी व हिं�ंदी भााषा उत्तीर्णण नसेेल किं�ंवाा त्या परीीक्षा उत्तीर्णण होण्यापासून ति�लाा सूट देण्यात आलेली नसेेल तर, ती, त्याबाबतीत

शासनााने वेळोवेळी केलेल्या नि�यमानुसार, हिं�ंदी व मरााठी भााषा परीीक्षा उत्तीर्णण करेेल.

(ख) नि�यम ५ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्त केलेली व्यक्ती, अगोदरच मरााठी व हिं�ंदी भााषा परीीक्षा उत्तीर्णण नसेेल

किं�ंवाा त्या परीीक्षा उत्तीर्णण होण्यापासून ति�लाा सूट देण्यात आलेली नसेेल तर, ती, त्याबाबतीत, शासनााने, वेळोवेळी केलेल्या नि�यमांं�नुसार,

नि�युुक्तीनंंतर वि�हि�त काालमर्या�देेत मरााठी व हिं�ंदी भााषा परीीक्षा उत्तीर्णण करीील. या परीीक्षा उत्तीर्णण होईपर्यंंत, ती व्यक्ती, वाार्षिि¨िक वेतनवााढीसाठी

किं�ंवाा पुढील पदोोन्नतीीच्या पदांं�वरीील पदोोन्नतीीसाठी पात्र असणार नााही.

११.  (क) नि�यम ३, ४ व ५ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर पदोोन्नतीीने नि�युुक्त कराावयााची व्यक्ती, उक्त पदाावर पदोोन्नतीी देण्यापूर्वी,

ति�लाा संगणक हातााळणी प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट देण्यात आली नसेेल तर, ती, त्याबाबतीत, शासनााने, वेळोवेळी केलेल्या

नि�यमानुसार, वि�हि�त केलेले संगणक हातााळणी प्रमाणपत्र धारण करीील.

(ख) नि�यम ५ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्त केलेल्या व्यक्तीने, ति�लाा संगणक हातााळणी प्रमाणपत्र धारण

करण्यापासून सूट देण्यात आली नसेेल तर, ती, याबाबतीत, शासनााने, वेळोवेळी वि�हि�त केलेले असे संगणक हातााळणी प्रमाणपत्र,

नि�युुक्तीनंंतर वि�हि�त काालमर्या�देेत धारण करीील, अन्यथाा अशी व्यक्ती, असे प्रमाणपत्र धारण करीीपर्यंंत, वाार्षिि¨िक वेतनवााढीसाठी किं�ंवाा

पुढील पदोोन्नतीीच्या पदाावरीील पदोोन्नतीीसाठी पात्र असणार नााही.

१२.  (१) नि�यम ५ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्त केलेली व्यक्ती, महााराष्ट्र नाागरी सेवाा (लहान कुटुं�बाचे

प्रति�ज्ञाापन) नि�यम, २००५ याच्या तरतुदींनुसार किं�ंवाा याबाबत, शासनााने वेळोवेळी केलेले अन्य कोणतेेही नि�यम, कााढलेले आदेश किं�ंवाा

कोणतेेही संलेख यां�नुुसार लहान कुटुं�बाचे प्रति�ज्ञाापन सादर करीील, अन्यथाा अशी व्यक्ती उक्त पदाावर नि�युुक्तीसाठी पात्र असणार नााही.

(२) लहान कुटुं�बाचे प्रति�ज्ञाापन सादर करण्याच्या दि�नांं�काास, दोनपेेक्षा अधिि˜क अपत्ये असणारी व्यक्ती, शासकीय सेवेतील

नि�युुक्तीसाठी अनर्हह ठरेेल.

भााग चाार-ब-४३३–१अ

4

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २४, २०२५/अग्रहायण ३, शके १९४७

(३) एखाद्या व्यक्तीची शासकीय सेवेत नि�युुक्ती झााल्यानंंतर, जर ति�लाा, नि�युुक्तीच्या वेळी किं�ंवाा त्यानंंतर दोनपेेक्षा अधिि˜क अपत्ये

असल्याचे सि�द्ध झााले तर, ती व्यक्ती, शासकीय सेवेतील उक्त पदाावर काायम राहण्यास अनर्हह ठरेेल..

१३.  नि�यम ३ ते ५ मध्ये नमूूद केलेल्या पदांं�साठी नि�युुक्त केलेल्या व्यक्तींची जेष्ठताा यादी राज्यस्तराावर ठेवलीी जाईल. म्हणूून

उक्त पदाावर नि�युुक्त केलेली व्यक्ती महााराष्ट्र राज्यात कोठेही बदलीीसाठी पात्र असेल.

१४.  शासनााने, वेळोवेळी नि�र्गगमि�त केलेले कोणतेेही नि�यम किं�ंवाा घेतलेेले नि�र्णणय यांं�मध्ये, कोणत्याही शासकीय कर्ममचाा-याच्या

नि�युुक्तीआधी किं�ंवाा नंंतर, शासनााने वि�नि�र्दि�िष्ट केलेल्या अटी व शर्ती संबंधिि˜त शासकीय कर्ममचााऱ्यास लागू असतील.

महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावााने,

व्यंकटेेश भट,

शासनााचे सहसचि�व.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २४, २०२५/अग्रहायण ३, शके १९४७

5

HOME DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032.

Dated the 24th November 2025

NOTIFICATION

Maharashtra Police Act.

No H D.-11022/10/2023-POL1A.—In exercise of the powers conferred by the clause (b) of section

5 of the Maharashtra Police Act (XXII of 1951) and in supersession of all existing rules, orders and

instruments made in this behalf, the Government of Maharashtra is hereby pleased to make the

following rules regulating recruitment to the posts of Deputy Inspector General of Police or Additional

Commissioner of Police, Group A, Superintendent of Police or Deputy Commissioner of Police, Group

A and Deputy Superintendent of Police or Assistant Commissioner of Police, Group A, in the Office of

Additional Director General of Police and Director, Police Communication, Information Technology

and Transport Department, Maharashtra State, Pune under the administrative control of Home

Department of Government of Maharashtra.

1. Short title and commencement.- (1) These rules may be called the Deputy Inspector General

of Police or Additional Commissioner of Police, Superintendent of Police or Deputy Commissioner of

Police, and Deputy Superintendent of Police/Assistant Commissioner of Police, Police Communication

and Information Technology, Group A (Recruitment) Rules, 2025.

(2) These rules shall come into force on the date of publication of these rules in the Maharashtra

Government Gazette.

2. Definitions.- In these rules, unless the context requires otherwise,-

(a) “Appointing Authority” means the Chief Minister who shall be the competent authority to

appoint a candidate to the post of Deputy Inspector General of Police or Additional Commissioner

of Police, Group A, and Superintendent of Police or Deputy Commissioner of Police, Group A

and the Home Minister who shall be the competent authority to appoint a candidate to the post

of Deputy Superintendent of Police or Assistant Commissioner of Police, Group A;

(b) “Commission” means the Maharashtra Public Service Commission;

(c) “Degree” means a degree in Electronics and Telecommunication Engineering or

Electronics Engineering of a statutory university or any other qualification declared by the

Government to be equivalent thereto;

(d) “Director General of Police” means the Director General and Inspector General of Police,

Maharashtra State, appointed under section 6 of the Maharashtra Police Act.

(e) “Eligibility for promotion” means the eligibility for promotion in accordance with the

terms and conditions specified for promotion in the rules, resolutions or orders issued by the

General Administration Department, from time to time;

(f) “Government” means the Government of Maharashtra;

(g) “Home Department” means Home Department of the Government of Maharashtra;

(h) “Office of Additional Director General of Police and Director, Police Communication,

Information Technology and Transport, Maharashtra State, Pune” means the Office of the

Additional Director General of Police and Director, Police Communication, Information

Technology and Transport, Maharashtra State, Pune, on the establishment of the Director

General of Police, under the administrative control of the Home Department of Government of

Maharashtra;

3. Appointment to the post of Deputy Inspector General of Police or Additional Commissioner

of Police, Police Communication and Information Technology, Group A, shall be made by promotion

of a suitable person having eligibility for promotion, holding the post of Superintendent of Police or

Deputy Commissioner of Police, Police Communication and Information Technology, Group A, in

6

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २४, २०२५/अग्रहायण ३, शके १९४७

the Office of Additional Director General of Police and Director, Police Communication, Information

Technology and Transport Department, Maharashtra State, Pune having a regular and continuous

service of not less than ten years in the said post:

Provided that, if no suitable person is available in the cadre of Superintendent of Police or

Deputy Commissioner of Police, Police Communication and Information Technology, Group A, a

suitable person in the Indian Police Service shall be appointed by transfer to the post of Deputy

Inspector General of Police/Additional Commissioner of Police, Police Communication and Information

Technology, Group A.

4. Appointment to the post of Superintendent of Police or Deputy Commissioner of Police,

Police Communication and Information Technology, Group A, shall be made by promotion of a

suitable person having eligibility for promotion, holding the post of Deputy Superintendent of Police

or Assistant Commissioner of Police, Police Communication and Information Technology, Group A,

having a regular and continuous service of not less than five years in the said post.

5. Appointment to the post of the Deputy Superintendent of Police or Assistant Commissioner

of Police, Police Communication and Information Technology, Group A, shall be made either by,-

(a) promotion of a suitable person having eligibility for promotion, holding the post of Police

Inspector, Police Communication and Information Technology, Group A, having a regular and

continuous service of not less than three years in the said post; or

(b) nomination from amongst the candidates recommended by the Commission on the

basis of the result of the competitive examination conducted by the Commission, who fulfils the

following criteria, namely:-

(i) Age limit.-

(A) Lower Age limit.- Eighteen years of age should be completed as on the last date of receipt

of application as per advertisement for recruitment to the said post.

(B) Upper Age limit- Thirty-eight years of age completed for the persons not belonging to a

reserved category and forty-three years of age completed for the persons belonging to reserved

category as on the last date of receipt of application as per advertisement for recruitment to

the said post.

(ii) Minimum Educational Qualification.- Possesses a degree in the Electronics and

Telecommunication Engineering or Electronics Engineering of a statutory university or any other

qualification declared by the Government to be equivalent thereto.

(iii) Physical Eligibility.-

(A) Physical standards for male.-

(I) Minimum height (in centimetres) 163 centimetres (barefooted);

(II) Chest girth shall not be less than 79 centimetres deflated and the difference

between deflated chest and expanded chest shall not be less than 5 centimetres.

(B) Physical standards for female.- Minimum height (in centimetres) 155 centimetres

(barefooted).

(C) Vision.- Good vision with or without correction and shall not be colour blind.

6. Appointment to the post mentioned in rule 5 by promotion and nomination shall be made

in the ratio of 50:50, respectively, for the total number of sanctioned posts to be filled under rule 5.

7. The appointments to the posts mentioned in rules 3 to 5 shall be made with the approval of

the Appointing Authority.

8. A person appointed to the post mentioned in rule 5 by nomination, shall be required to pass

the prescribed Departmental Examination for the post within the prescribed limit. If such person

fails to pass the said prescribed Departmental Examination for the post within the prescribed limit

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २४, २०२५/अग्रहायण ३, शके १९४७

7

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

then he shall not be confirmed on the said post or considered for promotion to the higher post until

he passes the said examination or has been exempted from passing the said examination.

9. A person appointed to the post mentioned in rule 5 by nomination and undergoing training

under the Combined Probationary Training Programme (CPTP), service matters pertaining to

seniority, Departmental examination and other service matters shall be regulated by rules and

regulations by the General Administration Department, from time to time. However, if a person

fails to complete the said training programme (CPTP) satisfactorily, within the prescribed period,

his services shall be liable to be terminated.

10. (a) A person appointed to the posts mentioned in rules 3, 4 and 5 by promotion shall

pass the Marathi and Hindi Languages examinations as per the rules made in that behalf by the

Government, from time to time, unless he has already passed or has been exempted from passing

those examinations before getting promoted to the next promotional post.

(b) A person appointed to the posts mentioned in rule 5 by nomination shall pass the Marathi

and Hindi Languages examinations as per the rules made in that behalf by the Government, from

time to time, within prescribed time limit after appointment unless he has already passed or has

been exempted from passing those examinations. He shall not be eligible for annual increment or

for promotion to the next promotional post, until he passes those examinations.

11. (a) A person appointed to the posts mentioned in rules 3, 4 and 5 by promotion shall possess

a certificate of Computer Operations prescribed by the Government, from time to time, unless he has

been exempted therefrom before getting promoted to the next promotional post.

(b) A person appointed to the posts mentioned in rule 5 by nomination shall possess a certificate

of Computer Operations prescribed by the Government, from time to time, within prescribed time

limit after appointment, unless he has been exempted from possessing such certificate of Computer

Operations, otherwise he shall not be eligible for annual increment or for promotion to the next

promotional post, until he possesses such certificate.

12. (1) A person appointed to the post mentioned in rule 5 by nomination shall submit a

declaration of Small Family as per the provisions of the Maharashtra Civil Services (Declaration of

Small Family) Rules, 2005 or any other rules, orders or any instruments issued in this behalf, by

the Government, from time to time, otherwise he shall not be eligible for appointment to the post.

(2) A person having more than two children on the date of submission of Declaration of Small

Family, shall be disqualified for the appointment in Government Service.

(3) After appointment of a person in the Government service, if it is proved that he has more

than two children, then he shall be disqualified for the appointed post in Government service.

13. The seniority list of the persons appointed to posts mentioned in rules 3 to 5 shall be

maintained at State level. Therefore, such persons shall be liable to be transferred anywhere in the

State of Maharashtra.

14. The terms and conditions specified by the Government, in any rules or resolutions issued by

Government from time to time, before or subsequent to the appointment of any Government Servant,

shall be applicable to the concerned Government Servant.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VENKATESH BHAT,

Joint Secretary to Government.