(१)

भााग चाार-ब-४३४–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्षष ११, अंक १७०]

शुक्रवार, नोव्हेंबर २८, २०२५/अग्रहायण ७, शके १९४७

[पृष्ठेे ५, किं�ंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांं�क ४३४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह वि�भााग

मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक,

मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २० नोव्हेंबर,२०२५.

आदेश

महाराष्ट्र ठेेवीदारांं�च्या (वि�त्तीीय संस्थांं�मधील) हि�तसंबंधाचे संरक्षण अधि�नि�यम, १९९९.

क्रमांं�क एमपीीआयडीी ०३२४/प्र.क्र.२२/पोल-१५.—ज्याअर्थीी, जुही मॅरि�टााईम काार्गो आणिि” लॉजि�स्टिĒिक सर्विि¦िसेस, नोंंदणीी

क्र. १६१०२००३१०३०५१८५, नोदंणीकृत पत्ताा फ्लॅट नंं ३, प्लॉट नंं. ४२३/४२४, सेक्टर-१, घणसोली, नवीी मुं�बई, ठााणे ४०० ७०१

काार्या�लयीन पत्ताा :- ऑफििœस नंं. ६१७, अरेजा कॉर्ननर, सहावा माळाा, प्लॉट नंं. ७१, से.नंं. १७, वाशीी, नवीी मुं�बई (यापुढेे “ उक्त विि¦त्तीय

संस्थाा ” असा नि�र्देेश करण्यात आला आहे) आणिि” संस्थेेचे संचाालक, व्यवस्थाापक, प्रवर्तक, भाागीदाार आणिि” कर्ममचाारी यां�नीी ठेवीदाारां�नाा

मुदतीीअंती लाभाासह ठेवी परत करण्याचे आश्वासि�त करून ठेवी स्वििĒिकाारल्या होत्या ;

आणिि” ज्याअर्थीी, उक्त विि¦त्तीय संस्थाा आणिि” सदर संस्थेेचे संचाालक, व्यवस्थाापक, प्रवर्तक, भाागीदाार आणिि” कर्ममचाारी यां�नीी

ठेवीदाारां�कडू

ून स्वीकाारलेल्या ठेवी मुदतपूूर्तीनंंतर ठेवीदाारां�नाा परत करण्यास कसूूर केला असल्याने त्यां�चेेविि¦रुध्द वाशीी पोलीस ठााणे, नवीी

मुं�बई येथेे गु.र.क्र. ११९/२०२०,नुसार भाारतीय दंड संहि�ताा(सन १८६० चाा ४५) कलम ४०६, ४०९, ४२०, ५०६ आणिि” १२०-बी सह

महााराष्ट्र ठेवीदाारांं�च्या (विि¦त्तीय संस्थांं�मधीील) हि�तसंंबंधाचे संरक्षण अधि�नि�यम, १९९९ (२००० चाा महाा. १६) कलम ३ व ४ अन्वये

गुन्हा दााखल करण्यात आला आहे ;

आणिि” ज्याअर्थीी, महााराष्ट्र शासनााची अशीी खात्री झााली आहे की, उक्त विि¦त्तीय संस्थाा आणिि” सदर संस्थेेचे संचाालक, व्यवस्थाापक,

प्रवर्तक, भाागीदाार आणिि” कर्ममचाारी हे ठेवीदाारां�नीी मागणी केल्यानुसार ठेवी परत करण्यात अपयशीी ठरले असून उक्त विि¦त्तीय संस्थााद्वाारे

ठेवीदाारां�नाा ठेवी परत करण्याची शक्यताा दि�सूून येत नााही ;

आणिि” ज्याअर्थीी, महााराष्ट्र शासनााला, जुही मॅरि�टााईम काार्गो आणिि” लॉजि�स्टिĒिक सर्विि¦िसेस आणिि” संस्थेेचे संचाालक, व्यवस्थाापक,

प्रवर्तक, भाागीदाार आणिि” कर्ममचाारी यां�नीी जमा केलेल्या ठेवींमधूून त्यांं�च्या स्वत:च्या अथवाा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नाावे रक्कम व अन्य

मालमत्ताा संपादि�त करण्यात आली असल्याचे अभि�कथि�त

असल्याने, उक्त विि¦त्तीय संस्थांं�मधीील ठेवीदाारांं�च्या हि�तााचे संरक्षण करण्याकरि�ताा

अशीी रक्कम व अन्य मालमत्ताा जप्त करण्याचे आणिि” अशा जप्त रक्कम व अन्य मालमत्ताा यावर नि�यंंत्रण ठेवण्याकरि�ताा उपविि¦भाागीय

दंडाधि�काारी ठााणे, जि�ल्हा ठााणे यां�चीी सक्षम प्राधि�काारी म्हणूून नि�युुक्ती करणे आवश्यक वाटतेे.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २८, २०२५/अग्रहायण ७, शके १९४७

त्याअर्थीी आताा, महााराष्ट्र ठेवीदाारांं�च्या (विि¦त्तीय संस्थांं�मधीील) हि�तसंंबंधाचे संरक्षण अधि�नि�यम, १९९९ (२००० चाा महाा. १६)

च्या कलम ४ चे पोट-कलम (१) व कलम ५ चे पोट-कलम (१) याद्वाारे प्रदाान करण्यात आलेल्या अधि�काारांं�चाा वापर करून महााराष्ट्र

शासन याद्वाारे —

(अ) अनुसूचीत विि¦नि�र्दि�िष्ट केल्याप्रमाणे,उक्त विि¦त्तीय संस्‍‍थाा आणिि” सदर विि¦त्तीय संस्थेेचे संचाालक, व्यवस्थाापक, प्रवर्तक, भाागीदाार

आणिि” कर्ममचाारी आणिि” कोणतीीही अन्य व्यक्ती यांं�च्या नाावे असलेली रक्कम व अन्य मालमत्ताा जप्त करीीत आहे, आणिि”

(ब) सदर जप्त केलेल्या रक्कम व अन्य मालमत्ताा यावर नि�यंंत्रण ठेवण्यासाठी उपविि¦भाागीय दंडाधि�काारी ठााणे, जि�ल्हा ठााणे यां�चीी

सक्षम प्राधि�काारी म्हणूून नि�युुक्ती करीीत आहे.

अनुसूची

जुही मॅरि�टााईम काार्गो आणिि” लॉजि�स्टिĒिक सर्विि¦िसेस या संस्थांं�चेे संचाालक, व्यवस्थाापक, प्रवर्तक, भाागीदाार आणिि” कर्ममचाारी आणिि”

कोणतीीही अन्य व्यक्ती यांं�च्या जप्त कराावयाच्या रक्कम व अन्य मालमत्तेची सूची खालीलप्रमाणे आहे :–

(अ)  स्थाावर मालमत्ता तपशील :-

अ.

क्र.

गाव /

तालुका/

जि�ल्हा

मालमत्तेचे वर्णणन

मालमत्ता धारकाचे नाव

१.

वाशीी,

नवीी मुं�बई

सर्व्हे�े क्र. ५/१४८, सदनि�काा क्र. ए/३,

तळम

जला, बि�ल्डींग नंं. ३, नूर

सोसायटी,

प्लॉट नंं. १८, से.नंं. ९ ए,

क्षेत्र-६०.८५ चौरस मि�टर

दस्त क्रमांं�क -टनन

३/ १२२९२/२०१८

दि�नांं�क- ०१/०९/२०१८

१)  तलााह शफीी मुरशदक

र,

२)  मुनज्जा तलााह मुरशदक

र,

३)  इशाक अकबर हवेेलीवाला.

२.

वाशीी,

नवीी मुं�बई

सर्व्हे�े क्र. ५/१९७, ऑफििœस क्र. ११०३,

११ वा. मजला, नॅचरल गम प्रि�माायसेस

सोसायटी, प्लॉट नंं. २, सेक्टर १९ डीी,

क्षेत्र.-७८.९२९८ चौरस मि�टर

दस्त क्रमांं�क-टनन

८/ ३८३१/२०१८

दि�नांं�क- ३१/०३/२०१८

१)  तलााह शफीी मुरशदक

र,

२)  विि¦जय नाारायण कणसेे,

३)  शेख अदि�ल अब्दुल गणी,

४)  शेख सफििœया अदि�ल,

५)  शेेख मोहम्मद सि�ध्दि�िकीी.

३.

मालेगाव,

नााशि�क

सर्व्हे�े नंं. ८५/२, प्लॉट नंं. २६,२७,

सनाा इनक्ल्यु पार्ट ३, तळम

जला, युनि�ट

१

क्षेत्र- ६०.२२ चौरस मि�टर

दस्त क्रमांं�क-टनन

-३/३१४०/२०१९

दि�नांं�क-०६/०७/२०१९

१) मोहम्मद रि�जवान मोहम्मद शाकोर

कुरेशीी,

२) शकि�नाा बानो मोहम्मद रि�जवान

कुरेशीी.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २८, २०२५/अग्रहायण ७, शके १९४७

3

भााग चाार-ब-४३४–२

(ब)   बँक खाात्यां�चाा तपशील :—

अ. क्र.

खाातेदाराचे नाव

बँकेचे नाव

खााते क्रमांं�क

१.

जुही मॅरि�टााईम काार्गो आणिि” लॉजि�स्टीक सर्व्हि�ि�सेस

आय.सी.आय.सी.आय बँक,

वाशीी

०१५१०५०१३५७२

२.

जुही मॅरि�टााईम काार्गो आणिि” लॉजि�स्टीक सर्व्हि�ि�सेस

येस बँक, वाशीी

००६२६१९०००४०३२

३.

शेख मोहम्मद सि�ध्दीकी

येस बँक, वाशीी

००६२६१९००००४०९२

४.

मोहम्मद रि�जवान मोहम्मद शाकोर कुरेशीी

आय.सी.आय.सी.आय बँक,

मालेगाव नााशि�क

६४२८०१००२०६६

५.

मोहम्मद रि�जवान कुरशीी मोहम्मद शाकोर कुरेशीी

कोटक महि�द्राा बँक, सोयगांं�व,

नााशि�क

३५११८७६७५१

६.

मोहम्मद रि�जवान कुरशीी मोहम्मद शाकोर कुरेशीी

इंडसइंड बॅक, मालेगांं�व, नााशि�क

१०००८८१५९५९६

७.

मोहम्मद रि�जवान कुरशीी मोहम्मद शाकोर कुरेशीी

सेंट्रल बँक ऑफ इंडि�याा,

मालेगांं�व, नााशि�क

३७६००१२०७७

महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,

अनुप कुमार सिं�ंह,

शासनााचे प्रधान सचि�व (विि¦शेष).

4

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २८, २०२५/अग्रहायण ७, शके १९४७

HOME DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 20th November, 2025.

Order

Maharashtra Protection of Interest of Depositors (In Financial Establishments) Act, 1999.

No. MPID-0324/C.R.No.22/Pol-15.—Whereas, Juhi Maritime Cargo and Logistic Services,

Register No.1610200310305185 Registered Address, Flat No.3, Plot No. 423/424, Sector 1, Ghansoli,

Navi Mumbai, Thane- 400 701, Office Adress-Office No. 617, Areja Corner, 6th Floor, Plot No 71,

Sector No.17, Vashi, Navi Mumbai (hereinafter referred to as “the said Financial Establishment”) and

its, Directors, Manager, Promoters, Partners and its Employees received deposits from depositors

under the scheme to repay the deposits on maturity along with benefits promised thereof to the

depositors ;

And whereas, offence has been registered against the said Financial Establishment and its

Directors, Manager, Promoters, Partners and its Employees at Vashi Police Station, Navi Mumbai

vide Complaint Register No. 119/2020 under sections 406, 409, 420, 506 and 120 B of the Indian

Penal Code (45 of 1860) and sections 3 and 4 of the Maharashtra Protection of Interest of Depositors

(in Financial Establishments) Act, 1999 (Mah. XVI of 2000), that they have collected the deposits

and have failed to repay the deposits after maturity ;

And whereas, the Government of Maharashtra is satisfied that the said Financial Establishment

and its Directors, Manager, Promoters, Partners and its Employees have failed to repay the deposits

on demand by the depositors and the said Financial Establishment are not likely to repay the deposits

to the depositors ;

And whereas, the Government of Maharashtra considers it expedient to attach the monies and

other properties believed to have been acquired by the said Financial Establishment and its Directors,

Manager, Promoters, Partners and its Employees or any other person either in their own name or in

the name of any other person from out of the deposits collected by the said Financial Establishment,

in order to protect the interest of the depositors of the said Financial Establishment and to appoint

Sub-Divisional Magistrate Thane, District Thane as the Competent Authority to exercise control

over the Amounts and other properties attached ;

Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 4 and sub-section

(1) of section 5 of the Maharashtra Protection of Interest of Depositors (in Financial Establishments)

Act, 1999 (Mah. XVI of 2000), the Government of Maharashtra hereby, –

(a)  attaches the monies and other properties in the name of Juhi Maritime Cargo and

Logistics Services and its Directors, Manager, Promoters, Partners and its Employees or any

other person, as specified in the Schedule appended hereto ; and

(b)  appoints the Sub-Divisional Magistrate, Thane, District Thane to be the Competent

Authority to exercise control over the monies and other properties attached.

Schedule

The list of monies and other properties of the Juhi Maritime Cargo and Logistic Services, and

its Directors, Manager, Promoters, Partners and its Employees or any other person to be attached

are as follows, namely :—

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, नोव्हेंबर २८, २०२५/अग्रहायण ७, शके १९४७

5

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

(A) Immovable Properties Details :—

Sr.

No.

Village/ Taluka/

District

Property Details

Name of Owner

1

Vashi,

New Mumbai,

Servey No.5/148, Room No. A/3,

Ground Floor, Building No. 3,

Noor Society,Plot No.18, Sector No.

9 A, Area 60.85 Sq.meter

Dast No.TNN 3/12292/2018

Date 1st September 2018

1. Talah Shafi Murshedkar

2. Munnaja Talah Murshedkar

3. Ishak Akber Haveliwala

2

Vashi,

New Mumbai,

Servey No. 5/197 Office No. 1103,

11th Floor, Natural Gum Premices

Society, Plot No.2, Sector 19 D,

Area 78.9298 Sq.meter

Dast No.TNN 8/3831/2018

Date 31st March 2018

1 Talah Shafi Murshedkar

2 Vijay Narayan Kanse

3 Sheikh Adil Abdul Gani

4 Sheikh Safiya Adil

5 Sheikh Mohammad Siddiki

3

Malegao,

Nashik

Servey No. 85/2 , Plot No.26, 27,

Sana Enclave Part 3, Ground Floor,

Unit 1, Area 60.22 Sq.meter

Dast No MLN.3/3140/2019

Date 6th July 2019

1. Mohammed Rizwan

Mohammmed Shakor Qureshi

2. Shakina Banu Mohd Rizwan

Qureshi

(B)  Bank Accounts Details :–

Sr.

No.

Name of Account Holder

Name of Bank

Account No.

1.

Juhi Maritime Cargo and Logistic

Services

I.C.I.C.I. Bank, Vashi

015105013572

2.

Juhi Maritime Cargo and Logistic

Services

Yes Bank, Vashi

00626190004032

3.

Shaikh Mohammed Siddique

Yes Bank,Vashi

006261900004092

4.

Mohhamad Rizwan Mohhamad

Shakur Qureshi

I.C.I.C.I. Bank, Malegaon, Nashik

642801002066

5.

Mohhamad Rizwan Mohhamad

Shakur Qureshi

Kotak Mahindra Bank, Soygaon,

Nashik

3511876751

6.

Mohhamad Rizwan Mohhamad

Shakur Qureshi

Induslnd Bank, Malegaon, Nashik

100088159596

7.

Mohhamad Rizwan Mohhamad

Shakur Qureshi

Central Bank of India, Malegaon,

Nashik

3760012077

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ANUP KUMAR SINGH

Principal Secretary (Special) to Government.