(१)
भााग चाार-क-६६–१
RNI No. MAHBIL /2009/35527
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग चाार-क
वर्षष ११, अंक ४५(३)]
सोमवार, डिसेंबर १, २०२५/अग्रहाायण १०, शकेे १९४७
[पृष्ठेे 3, किं�ंमत : रुपये ९.००
असाधाारण क्रमांं�क ६६
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाारााष्ट्र शाासनाव्यति�रि�क्त इतर वैधाानि�क प्रााधि�कााऱ्यां�नीी तयार केलेेलेे
(भााग एक, एक-अ व एक-ल यांं�मध्ये प्रसि�
द्ध केलेेलेे वैधाानि�क नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त इतर)
वैधाानि�क नि�यम व आदेेश; यात भाारत सरकाार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (रााज्य उत्पादन शुल्क),
जि�ल्हाादंडाधि�काारी व नि�वडणूक आयोग, नि�वडणूक न्यायाधि�करण, नि�वडणूक नि�र्णणय अधि�काारी व नि�वडणूक आयोगाखाालील
इतर प्रााधि�काारी यां�नीी तयार केलेेलेे वैधाानि�क नि�यम व आदेेश यांं�चाा समावेश होतो.
गृृह वि�भााग
मंंत्राालय, मादााम कामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक,
मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २८ नोव्हेंबर,२०२५.
अधि�सूूचनाा
भाारतीीय नागरि�क सुरक्षाा संहि�ताा महाारााष्ट्र रााज्य इ-साक्ष व्यवस्थाापन नि�यम, २०२५.
क्रमांं�क बीएनएसएस/०३२५/प्र.क्र.३४/ विि¦शेेष-०९.– भाारतीय नाागरि�क सुरक्षाा संहि�ताा, २०२३ (२०२३ चाा ४६) याच्या कलम
५३० द्वाारे प्रदाान केलेल्या अधििकारांं�चाा आणिि त्याबाबतीत त्यास समर्थथ करणाऱ्या इतर सर्वव अधििकारांं�चाा वापर करून, महााराष्ट्र शासन,
याद्वाारे, पुढीील नि�यम करीत आहे :–
१. संक्षि�प्त नाव व प्राारंभ.-
(१) या नि�यमांं�स, भाारतीय नाागरि�क सुरक्षाा संहि�ताा महााराष्ट्र राज्य इ-साक्ष व्यवस्थाापन नि�यम, २०२५ असे म्हणाावे.
(२) ते, शासकीय राजपत्राात प्रसि�द्ध केल्याच्या दि�नांं�कापासून अंमलाात येतील.
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-क, डिसेंबर १, २०२५/अग्रहायण १०, शके १
२. व्याख्या.-
(१) या नि�यमांं�मध्ये, संदर्भाभाा�नुुसार दुसरा अर्थथ आवश्यक नसेेल तर,-
(क) “सीसीटीीएनएस” याचाा अर्थथ, माहि�तीी (डेेटा) संकलन व सूचनांं�च्या अंमलबजावणी करण्यासाठीी पोलि�सांं�द्वाारे
वापरले जाणारे गुन्हे व गुन्हेगार यांं�चाा माग काढणाारे जाळेे (ट्रॅकिं�ंग नेटवर्कक) व प्रणाली, हे प्रणाली अनुदेशन (सि�स्टम
सॉफ्टवेेअर), असा आहे;
(ख) “सीआयएस” याचाा अर्थथ, माहि�तीी (डेेटा) संकलन व सूचनांं�च्या अंमलबजावणी करण्यासाठीी जि�ल्हा न्याय
यंत्रणेेद्वाारे व उच्च न्यायालयांं�द्वाारे वापरली जाणारी, प्रकरण माहि�तीी प्रणाली (केस इन्फॉॉर्मेशन सि�स्टम) हे, प्रणाली अनुदेशन
(सि�स्टम सॉफ्टवेेअर), असा आहे;
(ग) “इ-स्वाक्षरीी” याचाा अर्थथ, माहि�तीी तंत्रज्ञाान अधििनि�यम, २००० (२००० चाा २१) याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये
नि�र्दि�िष्ट केलेल्या इलेक्ट्रॉनि�क तंत्रााच्या साहाय्याने अभि�दाात्याने किं�ंवा न्यायालयाने केलेले कोणत्याही इलेक्ट्रॉनि�क अभि�लेेखाचे
अधििप्रमाणन, असा आहे आणिि त्यात, डि�जि�टल स्वाक्षरीीचाा समाविि¦ष्ट होतो. तसेेच, जेव्हा इलेक्ट्रॉनि�क स्वरूपात तयाार केलेली
प्रक्रि�या किं�ंवा अहवााल, इलेक्ट्रॉनि�क स्वाक्षरीीद्वाारे अधििप्रमाणिित केला जातो तेव्हा, इलेक्ट्रॉनि�क स्वाक्षरीी उमटवणा
ाऱ्या व्यक्तीच्या
स्वाक्षरीीद्वाारे ते अधििप्रमाणिित केल्याचे मानण्यात येईल;
(घ) “उच्च न्यायालय” याचाा अर्थथ, मुं�बई येथीील अधििकारि�तेेचे उच्च न्यायालय,असा आहे;
(इ) “आयसीजेएस” याचाा अर्थथ, अंतर्गगत वापरण्यायोग्य असलेली फौजदाारी न्यायप्रणाली (इंटर-ऑपरेबल क्रि�मि�नल
जस्टि�िस सि�स्टम), असा असून हे अनुदेशन (सॉफ्टवेेअर) सध्या फौजदाारी न्यायव्यवस्थेेच्या विि¦विि¦ध स्तंभांं�मध्ये माहि�तीी
हस्तांं�तरि�त करण्यासाठीी कार्ययरत आहे, त्यामध्ये, अन्वेषण संस्थाा, न्यायालये, सुधार गृहे, न्यायवैद्यक प्रयोगशाळा, अभि�योोग
व केंद्र सरकारने अधििसूचि�त केलेल्या इतर कोणत्याही हि�तसंंबंधिितांं�चाा समावेश होतो;
(फ) “अन्वेषण अधििकारी” याचाा अर्थथ, सक्षम प्राधििकाऱ्याने प्राधििकृत केलेला किं�ंवा कोणत्याही अपराधाचे अन्वेषण
करण्यासाठीी अधििकार प्रदाान केलेला कोणतााही पोलीस अधििकारी किं�ंवा इतर कोणतााही व्यक्ती, असा आहे;
(छ) “साक्ष” याचाा अर्थथ, इ-साक्ष मोबाईल उपयोजकाद्वाारे दस्तऐवज म्हणूून गोळा केलेला/नोंंदविि¦लेला कोणतााही पुरावा,
असा आहे. साक्षीमध्ये, ध्वनि�चि�त्र मुद्रण (व्हि�िडि�ओ रेकॉर्डिं�ंग), छायाचि�त्र (छायाचि�त्रेे), साक्षीदााराचे (साक्षीदाारां�चेे) छायाचि�त्र
(छायाचि�त्रेे) आणिि अन्वेषण अधििकाऱ्याचे/नोंंदणीी अधििकाऱ्याचे छायाचि�त्र असताात. इ-साक्ष मोबाईल उपयोजकाद्वाारे
नोंंदविि¦लेल्या सर्वव पुराव्यां�चेे, घटनेेचे एक सुरक्षि�त पाकीट (यात यापुढे ज्याचाा नि�र्देेश, “इ-साक्ष पाकीट पॅकेट” म्हणूून संदर्भि�ित)
तयाार करण्यात येईल, त्याचाा, एसआयडी म्हणूून संबोधला जाणारा एक अनन्यसाधारण आयडी, उघडण्याची व बंद होण्याची
वेळ असलेला स्टॅम्प आणिि भौगोलि�क स्थाान (जि�ओ लोकेशन) असलेला एक अनन्यसाधारण १६ अंकी आयडी (SID)
असेल. त्याच्या प्रत्येक सामग्रीीला, सचोटीी राखण्याची सुनि�श्चि�ित
करण्यासाठीी अनन्यसाधारण हॅश मूल्य असेल, साक्ष,
अपरि�वर्तनीीय संग्रहका
ामध्ये (स्टोरेजमध्ये) संग्रहि�त
करण्यात येईल.
(ज) “संहि�ताा” याचाा अर्थथ, भाारतीय नाागरि�क सुरक्षाा संहि�ताा, २०२३ (२०२३ चाा ४६), असा आहे;
(२) या नि�यमांं�मध्ये वापरलेले, परंतु व्याख्या न केलेले शब्द व संज्ञाा यां�नाा, भाारतीय नाागरि�क सुरक्षाा संहि�ताा, २०२३ (२०२३
चाा ४६); भाारतीय न्याय संहि�ताा, २०२३ (२०२३ चाा ४५); भाारतीय साक्ष अधििनि�यम, २०२३, (२०२३ चाा ४७) आणिि माहि�तीी
तंत्रज्ञाान अधििनि�यम,२००० (२००० चाा २१) यांं�मध्ये जो अर्थथ नेमून देण्यात आला असेल तोच अर्थथ असेल.
३. प्रत्येक अन्वेषण अधििकारी, संहि�तेेच्या कलम १०५,१७३,१७६,१८०, १८५ व ४९७ अन्वये आवश्यक असलेले सर्वव
ध्वनि�चि�त्र मुद्रण (व्हि�िडि�ओ रेकॉर्डिं�ंग) व छायाचि�त्र पुरावे, इ-साक्ष मोबाईल उपयोजकाद्वाारे नोंंदवीील.
४. अन्वेषण अधििकारी, इ-साक्ष मोबाईल उपयोजकाद्वाारे भाारतीय सक्षम अधििनि�यम, २०२३ (२०२३ चाा ४७) याच्या कलम ६३
(४) (ग) खालील प्रमाणपत्र तयाार करील. सर्वव प्रमाणपत्रे इ-स्वाक्षरीीकृत करण्यात येतील.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-क, डिसेंबर १, २०२५/अग्रहायण १०, शके १
3
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
५. अन्वेषण अधििकारी, सीसीटीीएनएसद्वाारे तयाार केलेल्या संबंधिित एफआयआर क्रमांं�काशी/जीडी क्रमांं�काशी एसआयडी संलग्न
करील.
६. अपरि�वर्तनीीय संग्रहका
ामध्ये (स्टोरेजमध्ये) साठवलेेली (अपलोड) केलेली साक्ष, संहि�तेेच्या कलम १०५ व १८५ अन्वये
आवश्यक असल्याप्रमाणे दंडाधििकाऱ्यां�नाा पाठवण्यात आली आल्याचे समजण्यात येईल.
७. न्यायालये, सीआयएस अर्जज/साक्ष पोर्टल यामधीील त्यांं�च्या अधििकारक्षेत्रााशी संबंधिित सर्वव साक्षी, आयसीजेएस (ICJS) वर
पाहू शकताात व व्यवस्थाापि�त करू शकताात.
८. न्यायालय, संहि�तेेच्या कलम २३० खालील तरतुदींनुसार, आरोपीला व पीडि�त व्यक्तीला (जर वकि�लामार्फत प्रति�नि�धिित्व
केले असेल तर) साक्ष उपलब्ध करून देण्यास परवानगीी देऊ शकते.
९. न्यायचौकशी पूर्णण झााल्यानंंतर, इ-साक्ष पाकीट संग्रहि�त
करण्यात येईल आणिि ते संग्रहि�त
मोडमध्ये हलवण्यात येईल.
१०.
या नि�यमांं�मधील कोणतीीही गोष्ट, न्यायालयाकडून साक्ष पाहण्याच्या न्यायालयांं�च्या अधििकारावर मर्या�दाा घालते असे
मानण्यात येणार नााही.
११. हेे नि�यम, भाारतीय साक्ष अधििनि�यम, २०२३ (२०२३ चाा ४७) याच्या तरतुदींनुसार न्यायालयाकडून साक्ष स्वीकारण्यासाठीी
व व्यवस्थाापि�त करण्यासाठीी त्या त्या वेळी अंमलाात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याच्या किं�ंवा नि�यमांं�च्या व्यति�रि�क्त असतील, परंतु,
ते, त्यां�चेे अल्पीकरण करणार नााहीत.
१२. जर या नि�यमाच्या तरतुदी अंमलाात आणताानाा कोणतीीही अडचण
उद्भवलीी तर, महााराष्ट्र शासन, ती अडचण
दूर करण्यासाठीी
त्यास आवश्यक असल्याचे दि�सूून येतील, त्याप्रमाणे या नि�यमाच्या तरतुदींशी विि¦संगत नसतील अशा तरतुदी, शासकीय राजपत्राात प्रसि�द्ध
केलेल्या आदेशाद्वाारे, करू शकेेल.
महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,
डॉ. जयंत सरोदेे,
शासनााचे उप सचि�व.