L. A. BILL No. XCV OF 2025.
A BILL
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA PUBLIC TRUSTS ACT.
सन २०२५ चेे वि¦धाानसभाा वि¦धेयक क्रमांंsक ९५.
महाारााष्ट्र सार्वजनि�क वि¦श्वस्तव्यवस्थाा अधि�नि�यमाात आणखीी सुधाारणाा करण्यासाठीी वि¦धेयक.
ज्याअर्थी, याात याापुुढेे दिलेेल्याा प्रयोजनांंsसााठीी, महाारााष्ट्र साार्ववजनि�क वि�श्ववस्तव्यववस्थाा अधििनि�यमाात
आणखीी सुधारणाा करणेे इष्ट आहे; त्याअर्थी, भाारतीीय गणरााज्यााच्याा शहाात्तरााव्याा ववर्षीी, यााद्वाारे, पुुढील
अधििनि�यम करण्याात येत आहे:—
१.
याा अधििनि�यमाास, महाारााष्ट्र साार्ववजनि�क वि�श्ववस्तव्यववस्थाा (ति�सरीी सुधारणाा) अधििनि�यम,
२०२५, असे म्हणाावेे.
१९५० चाा
२९.
संंक्षििȦप्त नाावव.
RNI No. MAHBIL /2009/40124
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग पाच
वर्षष २१, अंंक २१ (५)]
सोमवाार, डििसेंबर ८, २०२५/अग्रहाायण १७, शकेे १९४७
[पृष्ठे ३ , किं�ंमत : रुपये २६.००
असाधाारण क्रमांंsक ९८
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाारााष्ट्र वि¦धाानसभेत व महाारााष्ट्र वि¦धाानपरि�षषदेेत सादर केलेेली वि¦धेयके.
महाारााष्ट्र वि¦धाानमंंडळ सचि�वाालय
महाारााष्ट्र वि�धाानसभे
ेत दिनांंsक ८ डििसेंबर, २०२५ रोजी पुुर:स्थाापि�त करण्याात आलेेलेे खालील वि�धेेयक महाारााष्ट्र वि�धाानसभाा
नि�यम ११६ अन्वयेे प्रसि�द्ध करण्याात येत आहे :—
भाग पाच- ९८-१.
एच बीी २४१४-१.
(१)
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग पाच, डिसेंबर ८, २०२५/अग्रहायण १७, शके १
२. महाारााष्ट्र साार्ववजनि�क वि�श्ववस्तव्यववस्थाा अधििनि�यमााच्याा कलम ५ मध्ये, पोट-कलम (२अ)
मधील, खंंड (ब) मधील, उप-खंंड (चाार) ववगळण्याात येईल.
१९५० चाा
२९.
सन १९५० चाा
अधििनि�यम क्रमांंsक
२९ यााच्याा कलम
५ ची सुधारणाा.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग पाच, डिसेंबर ८, २०२५/अग्रहायण १७, शके १
3
उद्देेश व कारणेे यांंsचेे नि�वेदन
महाारााष्ट्र रााज्याातील साार्ववजनि�क, धार्मि�िक वव धर्मा�दाय वि�श्ववस्तव्यववस्थांंsचे नि�यमन करण्याासााठीी
आणि� त्यांंsच्याा कारभााराासााठीी अधििक चांंsगली तरतूूद करण्याासााठीी, महाारााष्ट्र साार्ववजनि�क वि�श्ववस्तव्यववस्थाा
अधििनि�यम, (१९५० चाा २९) अधििनि�यमि�त केला आहे.
२.
सर्वोोच्च न्याायाालयााने, ऑल इंडि�याा जजेस असोसि�एशन आणि� इतर वि�रुद्ध युनि�यन
ऑफ
इंडि�याा आणि� इतर (२०२५ आय एन एस सी ७३५) याा प्रकरणाामधील, त्यााच्याा दिनांंsक २० मे, २०२५
च्याा न्याायनि�र्णणयाामध्ये असाा नि�र्णणय दिला आहे की, दिवााणी न्याायााधीश (कनि�ष्ठ स्तर) पदााच्याा परीीक्षेस बसूू
इच्छि�णाऱ्याा उमेदवाारांंsनी, उक्त परीीक्षेस पात्र होण्याासााठीी कि�मान तीन वर्षेे कालावधीीसााठीी वि�धीी व्यववसााय
केलेेला असलाा पाहि�जेे अशी सुधारणाा देशातील सर्वव उच्च न्याायाालयेे आणि� रााज्य शासनेे, संंबंंधिित सेवाा
नि�यमांंsमध्ये करतीील.
३. उक्त अधििनि�यमााच्याा कलम ५ च्याा पोट-कलम (२अ) च्याा खंंड (ब) च्याा उप-खंंड (चाार)
मध्ये अशी तरतूूद केली आहे की, सहााय्यक धर्मा�दाय आयुक्त म्हणूून नेमाववयााची व्यक्ती, जी कायद्यााची
नवीीन पदवीीधर आहे आणि� जि�नेे, प्रथम प्रयत्नाात कायद्यााची पदवीी प्राप्त केली आहे आणि� कायद्यााच्याा
पदवीीच्याा किं�ंवाा पदव्युत्तर पदवीीच्याा अंति�म वर्षाा�च्याा परीीक्षेमध्ये पंंचााववन्न टक्क्यांंsपेक्षा कमी नसती
ील इतके
गुण मि�ळववलेेलेे आहेत अशी व्यक्ती असेल.
सहााय्यक धर्मा�दाय आयुक्ताच्याा कर्ततव्यांंsचे आणि� अभि�नि�र्णणयकाारी कार्यांंɕचे एकसाारखेे स्ववरूप वि�चााराात
घेेऊन, आणि� सर्वोच्च न्याायाालयााच्याा नि�देेशांंsची अंंमलबजाावणीी करण्यााच्याा दृष्टीने, महाारााष्ट्र शासनाास,
उक्त अधििनि�यमााच्याा उक्त कलम ५ मध्ये सुयोग्य सुधारणाा करणेे इष्ट आहे असे वााटते.
४. वरीील उद्दििNjष्टे सााध्य करणेे हाा, याा वि�धेेयकााचाा हेतू आहे.
मुंंsबई,
देेवेंद्र फडणवीस,
दिनांंsक २१ नोव्हेंंबर, २०२५. म
ु
ुख्यमंंत्री.
वि¦धाान भवन,
जि�तेंद्रभोळे,
नाागपूर,स
चि�वव
-१,
दिनांंsक ८ डि�सेंबर, २०२५
महाारााष्ट्र वि�धाानसभाा.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE,
PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING,
STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.