एचबीी २४११–१
भााग पााच-९७–१
(१)
L. A. BILL No. XCIV OF 2025.
A BILL
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA PREVENTION OF
FRAGMENTATION AND CONSOLIDATION OF HOLDINGS ACT.
सन २०२५ चेे वि¦धाानसभाा वि¦धेयक क्रमांंsक ९४.
महाारााष्ट्र धाारण जमि�नींंचेे तुुकडेे पााडण्यास प्रति�बंंध करण्याबाबत व त्यांंsचेे एकत्रीीकरण
करण्याबाबत अधि�नि�यम यात आणखीी सुधाारणाा करण्यासाठीी वि¦धेयक.
ज्याअर्थीी, रााज्य वि¦धाानमंंडळााच्या दोोन्हीी सभाागृहांं�चे अधि�वेेशन चालूू नव्हतेे ;
आणि� ज्याअर्थीी, यात यापुढेे दि�लेेल्या प्रयोजनांं�करि�ताा, महाारााष्ट्र धाारण जमि�नींचे तुकडे पााडण्यास
प्रति�बंंध करण्याबाबत व त्यांं�चे एकत्रीीकरण करण्याबाबत अधि�नि�यम यात आणखीी सुधाारणाा करण्यासाठीी
महाारााष्ट्राच्या रााज्यपाालांं�नी तात्काळ काययवाहीी करणेे जीमुळे आवश्यक व्हावे, अशी परि�स्थिĒिती अस्तििĒित्वात
असल्याबद्दल त्यां�चीी खात्रीी पटली होती ; आणि�, म्हणूून, त्यां�नीी दि�नांं�क ३ नोव्हेंबर २०२५ रोजी, महाारााष्ट्र
धाारण जमि�नींचे तुकडे पााडण्यास प्रति�बंंध करण्याबाबत व त्यां�चेे एकत्रीीकरण करण्याबाबत (सुधाारणाा)
अध्यादेश, २०२५, हा प्रख्यापि�त केला होता ;
१९४७ चा
६२.
२०२५ चा
महाा. अध्या.
१०.
RNI No. MAHBIL /2009/40124
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग पााच
वर्षष ११, अंंक २१(४)]
सोमवाार, डि�सेंबर ८, २०२५/अग्रहाायण १७, शकेे १९४७
[पृष्ठे ५, किं�ंमत : रुपयेे २६.००
असाधाारण क्रमांंsक ९७
प्राधि�कृृत प्रकाशन
महाारााष्ट्र वि¦धाानसभेत व महाारााष्ट्र वि¦धाानपरि�षषदेेत सादर केलेेली वि¦धेयके.
महाारााष्ट्र वि¦धाानमंंडळ सचि�वाालय
महाारााष्ट्र वि¦धाानसभेत दि�नांं�क ८ डि�सेंबर, २०२५ रोजी पुर:स्थापि�त करण्यात आलेले खालील वि¦धेयक महाारााष्ट्र वि¦धाानसभाा नि�यम
११६ अन्वये प्रसि�द्ध करण्यात येत आहे :—
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग पाच, डिसेंबर ८, २०२५/अग्रहायण १७, शके १
आणि� ज्याअर्थीी, उक्त अध्यादेशाचे रााज्य वि¦धाानमंंडळााच्या अधि�नि�यमात रूपांं�तर करणेे इष्ट आहे ;
त्याअर्थीी, भाारतीीय गणरााज्याच्या शहात्तरााव्या वर्षीी, याद्वाारे, पुढील अधि�नि�यम करण्यात येत आहे :–
१. (१) या अधि�नि�यमास, महाारााष्ट्र धाारण जमि�नींचे तुकडे पााडण्यास प्रति�बंंध करण्याबाबत व
त्यां�चेे एकत्रीीकरण करण्याबाबत (सुधाारणाा) अधि�नि�यम, २०२५, असे म्हणाावे.
(२) तोो, दि�नांं�क ३ नोव्हेंबर २०२५ रोजी अमंंलात आला असल्याचे मानण्यात येईल.
२.
महाारााष्ट्र धाारण जमि�नींचे तुकडे पााडण्यास प्रति�बंंध करण्याबाबत व त्यां�चेे एकत्रीीकरण
करण्याबाबत अधि�नि�यम (यात यापुढेे ज्याचा नि�र्देश, “मुख्य अधि�नि�यम” असा केला आहे) याच्या कलम
८ब मधीील परंंतुक वगळण्यात येईल.
३. मुुख्य अधि�नि�यमाच्या कलम ९ मध्ये,–
(क) पोोट-कलम (३) मधीील, परंंतुके आणि� स्पष्टीकरण वगळण्यात येईल ;
(ख) पोोट-कलम (३) नंतर, पुढील पोट-कलम जादा दाखल करण्यात येईल :–
“(४) या अधि�नि�यमात काहीीहीी अंतर्भू�त असले तरीी, १५ नोव्हेंबर १९६५ रोजी किं�ंवा
त्यानंतर आणि� १५ ऑक्टोबर २०२४ रोजी किं�ंवा त्यापूर्वी या अधि�नि�यमाच्या तरतुुदींच्या वि¦रुद्ध
केलेले जमि�नीीचे हस्तांं�तरण किं�ंवा वि¦भााजन हे, जर अशी जमीन, कोणत्याहीी खऱ्याखुऱ्या
अकृषि�क वापरााकरि�ताा वापरलीी जात असेल किं�ंवा वापरण्याचे उद्देशि�त असेल आणि� ती, –
(अ) महाानगरपाालि�कांं�च्या, नगरपरि�षदांं�च्या व नगर पंचायतींच्या हद्दीतील क्षेेत्रातील
असेल; किं�ंवा
(ब) मुं�बई महाानगर प्रदेश वि¦कास प्राधि�करण अधि�नि�यम, १९७४ अन्वये
स्थापन केलेल्या मुं�बई महाानगर प्रदेश वि¦कास प्राधि�करणााच्या, महाारााष्ट्र महाानगर प्रदेश
वि¦कास प्राधि�करण अधि�नि�यम, २०१६ अन्वये स्थापन केलेल्या महाानगर प्रदेश वि¦कास
प्राधि�करणांं�च्या, महाारााष्ट्र प्रादेशि�क नि�योजन व नगररचना अधि�नि�यम, १९६६ अन्वये
अधि�सूूचि�त केलेल्या वि¦शेष नि�योजन प्राधि�करणांं�च्या अधि�काारक्षेेत्रांं�तर्गगत नि�वासी,
वाणि�ज्यि�िक, औद्योोगि�क किं�ंवा इतर कोणत्याहीी अकृषि�क वापरााकरि�ताा नेमून दि�लेेल्या
क्षेेत्रांं�तीील असेल; किं�ंवा
(क) छाावणी अधि�नि�यम, २००६ अन्वये छाावणी घटि�त केलेली आहे त्या क्षेेत्रातील
असेल; किं�ंवा
(ड) महाारााष्ट्र प्रादेशि�क नि�योजन व नगररचना अधि�नि�यम, १९६६ अन्वये, किं�ंवा
त्या त्या वेळी अंमलाात असलेल्या अन्य कोणत्याहीी कायद्यान्वये तयाार केलेल्या प्रारूप
किं�ंवा अंति�म प्रादेशि�क योजनेमध्ये वि¦नि�र्दि�िष्ट केलेल्या नि�वासी, वाणि�ज्यि�िक, औद्योोगि�क
किं�ंवा इतर कोणत्याहीी अकृषि�क वापरााकरि�ताा नेमून दि�लेेल्या क्षेेत्रांं�तीील आणि� वृद्धी
केंद्रांं�मध्ये समावि¦ष्ट असलेल्या क्षेेत्रांं�तीील असेल; किं�ंवा
(इ) प्रारूप किं�ंवा अंति�म प्रादेशि�क योजनेत नि�वासी, वाणि�ज्यि�िक, औद्योोगि�क किं�ंवा
इतर कोणत्याहीी अकृषि�क वापरााकरि�ताा नेमून दि�लेेल्या आणि� ज्यास एकीकृत वि¦कास
नि�यंत्रण व प्रचालन वि¦नि�यम लागू होतात अशा कोणत्याहीी गावाच्या, शहरााच्या किं�ंवा
नगरााच्या सीमांं�च्या ‘परि�घीीय क्षेेत्रातील’ असेल,
तर, जमि�नीीचे असे हस्तांं�तरण किं�ंवा वि¦भााजन हे, त्यासाठीी कोणतेेहीी अधि�मूूल्य न आकारताा नि�यमाधीन
करण्यात आले असल्याचे मानण्यात येईल.”.
संक्षि�प्त नाव व
प्रारंभ.
सन १९४७ चा
अधि�नि�यम क्रमांं�क
६२ याच्या कलम
८ब ची सुधाारणाा.
१९४७ चा
६२.
सन १९४७ चा
अधि�नि�यम क्रमांं�क
६२ याच्या कलम
९ ची सुधाारणाा.
१९७५ चा
महाा. ४.
२०१७ चा
महाा. ३.
१९६६ चा
महाा. ३७.
२००६ चा
४१.
१९६६ चा
महाा. ३७.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग पाच, डिसेंबर ८, २०२५/अग्रहायण १७, शके १
3
४. (१) महाारााष्ट्र धाारण जमि�नींचे तुकडे पााडण्यास प्रति�बंंध करण्याबाबत व त्यां�चेे एकत्रीीकरण
करण्याबाबत (सुधाारणाा) अध्यादेश, २०२५, हा, याद्वाारे, नि�रसि�त करण्यात येत आहे.
(२) अशा प्रकारे नि�रसन झााले असले तरीी, उक्त आध्यादेशाद्वाारे सुधाारणाा करण्यात आलेल्या मुख्य
अधि�नि�यमाच्या संबंधि�त तरतुुदींन्वये करण्यात आलेली कोणतीहीी कृती किं�ंवा कोणतीहीी काययवाहीी (काढण्यात
आलेली कोणतीहीी अधि�सूूचना किं�ंवा दि�लेेला आदेश यांं�सह) हीी, या अधि�नि�यमान्वये सुधाारणाा करण्यात
आलेल्या मुख्य अधि�नि�यमाच्या संबंधि�त तरतुुदींन्वये करण्यात आलेली कोणतीहीी कृती, काययवाहीी किं�ंवा,
यथास्थिĒिति�, काढण्यात आलेली अधि�सूूचना किं�ंवा दि�लेेला आदेश असल्याचे मानण्यात येईल.
२०२५
चा महाा.
अध्या.
१०.
सन २०२५ चा
महाारााष्ट्र अध्यादेश
क्रमांं�क १०
याचे नि�रसन व
व्यावृत्ती.
4
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग पाच, डिसेंबर ८, २०२५/अग्रहायण १७, शके १
उद्देेश व कारणेे यांंsचेे नि�वेदन
महाारााष्ट्र धाारण जमि�नींचे तुकडे पााडण्यास प्रति�बंंध करण्याबाबत व त्यां�चेे एकत्रीीकरण करण्याबाबत
अधि�नि�यम (१९४७ चा ६२) हा, रााज्यातील शेतजमि�नींचे तुकडे पााडण्यास प्रति�बंंध करण्यासाठीी आणि� अशा
शेतजमि�नींवर अधि�क चांं�गली लागवड करण्याच्या प्रयोजनासाठीी शेतजमि�नींचे एकत्रीीकरण करण्यासाठीी
तरतूूद करण्याकरि�ताा अधि�नि�यमि�त करण्यात आला आहे. शासनाने, उक्त अधि�नि�यमान्वये, प्रमाणि�त क्षेेत्र
म्हणूून ओळखल्या जाणाऱ्या अशा स्थानि�क क्षेेत्रांं�मधीील प्रत्येक वर्गा�च्या जमि�नीीसाठीी एक स्वतंत्र तुकडा
म्हणूून फाायदेशीरपणेे लागवड करताा येऊ शकेल असे कि�माान क्षेेत्र अधि�सूूचि�त केले आहे. उक्त
अधि�नि�यमामध्ये, तुकड्यांं�चे म्हणजेच, प्रमाणि�त क्षेेत्रापेक्षा कमी जमि�नीीच्या तुकड्यााच्या हस्तांं�तरणाावर,
वि¦भााजनावर किं�ंवा भााडेपट्ट्याावर नि�र्बंध घालण्याची देखीील तरतूूद आहे.
२. काळााच्या ओघात, शहरेे व इतर वि¦कसि�त नगरपाालि�काा क्षेेत्रांं�नाा लागून असलेल्या शेतजमि�नीी,
कोणत्याहीी प्रारूप किं�ंवा अंति�म प्रादेशि�क योजनेत वि¦नि�र्दि�िष्ट केलेल्या नि�वासी, वाणि�ज्यि�िक किं�ंवा औद्योोगि�क
प्रक्षेेत्रांं�त आल्या असून, तेेथे अशा जमि�नींचा अकृषि�क वापर करण्याची परवाानगी प्राप्त होतेे. या क्षेेत्रांं�मध्ये
अशा जमि�नींची उक्त अधि�नि�यमावि¦रुद्ध वि¦वि¦ध हस्तांं�तरणेे किं�ंवा वि¦भााजने करण्यात आलेली असून त्यामुळे
जमि�नीीचे तुकडे झााले आहेत. तथाापि�, उक्त अधि�नि�यमाखालील नि�र्बंधांं�मुळे, अशा जमि�नीीच्या व्यवहाारांं�ची
भूमि� अभि�लेेखामध्ये नोंद करताा येऊ शकली नाहीी. म्हणूून, अशा तुकड्यांं�चे भोगवटादार, नि�र्दोदोोष मालकीी
हक्काच्या अभाावी, अशा तुकड्यांं�चा उद्देशि�त अकृषि�क वापर सुरू करू शकले नाहीीत आणि� प्राधि�करणांं�कडून
त्यासाठीी आवश्यक परवाानग्या मि�ळवूू शकले नाहीीत.
३. उक्त समस्या सोडवि¦ण्याच्या दृष्टीने, महाानगरपाालि�कांं�च्या किं�ंवा नगरपरि�षदांं�च्या किं�ंवा वि¦शेष
नि�योजन प्राधि�करणााच्या किं�ंवा नवीन नगर वि¦कास प्राधि�करणााच्या हद्दींमध्ये स्थिĒित असलेल्या जमि�नीीस आणि�
महाारााष्ट्र प्रादेशि�क नि�योजन व नगररचना अधि�नि�यम, १९६६ (१९६६ चा महाा. ३७) अन्वये किं�ंवा त्या त्या
वेळी अंमलाात असलेल्या इतर कोणत्याहीी कायद्यान्वये तयाार केलेल्या प्रारूप किं�ंवा अंति�म प्रादेशि�क योजनेमध्ये
नि�वासी, वाणि�ज्यि�िक, औद्योोगि�क किं�ंवा इतर कोणत्याहीी अकृषि�क वापराासाठीी नेमून दि�लेेल्या कोणत्याहीी
जमि�नीीस देखीील कलमेे ७, ८ व ८अअ च्या तरतुुदी लागू होणार नाहीीत, अशी तरतूूद करण्यासाठीी २०१६
या वर्षीी, उक्त अधि�नि�यमामध्ये कलम ८ब समावि¦ष्ट केले होतेे. कलम ८ब च्या परंंतुकामध्ये अशी तरतूूद
केली आहे की, कोणतीहीी व्यक्ती, जमि�नीीच्या कोणत्याहीी खंडाचे, असा खंड, महाारााष्ट्र प्रादेशि�क नि�योजन
व नगररचना अधि�नि�यम, १९६६ या अन्वये किं�ंवा त्या त्या वेळी अंमलाात असलेल्या इतर कोणत्याहीी
कायद्याच्या, नि�योजन प्राधि�करणााने किं�ंवा, यथास्थिĒिति�, जि�ल्हाधि�कााऱ्याने मंंजूर केलेला पोट-वि¦भााग किं�ंवा
रेखांं�कन यामुळे परि�णाामी नि�र्मा�ण झााला असल्याखेरीज, हस्तांं�तरण करणाार नाहीी. तथाापि�, मंंजूर केलेल्या
रेखांं�कनाच्या किं�ंवा पोट-वि¦भाागाच्या शर्तींमुळे, अशा अनेक तुकड्यांं�चा उक्त कलम ८ब खाली समावेश
करताा येऊ शकत नाहीी.
४.
हीी वस्तुस्थिĒिती वि¦चाराात घेता, अशा जमि�नींच्या चालूू बाजारमूूल्याच्या २५ टक्क्यां�पर्यंत
नि�यमाधीनकरण अधि�मूूल्य प्रदान केल्यावर, २०१७ चा महाारााष्ट्र अधि�नि�यम क्रमांं�क ५८ याच्या प्रारंभााच्या
दि�नांं�कापर्यंतचेे असे व्यवहाार नि�यमाधीन करण्यासाठीी शासनाने, उक्त अधि�नि�यमाच्या कलम ९ मध्ये सुधाारणाा
केली आहे. शासनाने, २०२५ चा महाारााष्ट्र अधि�नि�यम क्रमांं�क ५ द्वाारे उक्त अधि�नि�यमात सुधाारणाा करून, हे
नि�यमाधीनकरण अधि�मूूल्य, अशा जमि�नीीच्या चालूू बाजारमूूल्याच्या आणखीी ५ टक्क्यां�पर्यंत कमी केले आहे.
तथाापि�, असे नि�दर्शनाास आले होतेे की, अधि�मूूल्य कमी करून देखीील अशा तुकड्यांं�चे बहुुसंख्य भोगवटादार,
नि�यमाधीनकरण करण्यासाठीी पुढेे येत नव्हतेे.
म्हणूून, अधि�काार अभि�लेेख अद्ययाावत करण्याच्या दृष्टीने, कोणतेेहीी अधि�मूूल्य न आकारताा, अशा
तुकड्यांं�चे मानीव नि�यमाधीनकरण करण्यासाठीी तरतूूद करण्याकरि�ताा, उक्त अधि�नि�यमात सुयोग्य सुधाारणाा
करणेे इष्ट आहे असे शासनास वाटले.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग पाच, डिसेंबर ८, २०२५/अग्रहायण १७, शके १
5
५. रााज्य वि¦धाानमंंडळााच्या दोोन्हीी सभाागृहांं�चे अधि�वेेशन चालूू नव्हतेे आणि� उपरोोक्त प्रयोजनां�सााठीी,
महाारााष्ट्र धाारण जमि�नींचे तुकडे पााडण्यास प्रति�बंंध करण्याबाबत व त्यां�चेे एकत्रीीकरण करण्याबाबत अधि�नि�यम
यात आणखीी सुधाारणाा करण्याकरि�ताा, महाारााष्ट्राच्या रााज्यपाालांं�नी तात्काळ काययवाहीी करणेे जीमुळे आवश्यक
व्हावे अशी परि�स्थिĒिती अस्तििĒित्वात असल्याबद्दल त्यां�चीी खात्रीी पटली होती, आणि� म्हणूून त्यां�नीी दि�नांं�क ३
नोव्हेंबर २०२५ रोजी, महाारााष्ट्र धाारण जमि�नींचे तुकडे पााडण्यास प्रति�बंंध करण्याबाबत व त्यां�चेे एकत्रीीकरण
करण्याबाबत (सुधाारणाा) अध्यादेश, २०२५ (२०२५ चा महाा. अध्या. १०), हा प्रख्यापि�त केला होता.
६. उक्त अध्यादेशाचे रााज्य वि¦धाानमंंडळााच्या अधि�नि�यमात रूपांं�तर करणेे हा या वि¦धेयकाचा हेतू
आहे.
मुं�बई,
चंंद्रशेखर बावनकुळे,
दि�नांं�क २० नोव्हेंंबर, २०२५.म
हसूूल मंंत्रीी.
वि¦धाान भवन :ज
ि�तेंंद्र भोळे,
नागपूर,
सचि�व-१,
दि�नांं�क ८ डि�सेंबर,२०२५.म
हाारााष्ट्र वि¦धाानसभाा.
एचबीी २४११–२
भााग पााच-९७–२
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE,
PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING,
STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.