L. A. BILL No. CIII OF 2025.

A BILL

FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA STAMP ACT.

सन २०२५ चेे वि¦धाानसभाा वि¦धेयक क्रमांंsक १०३.

महाारााष्ट्र मुद्रांंsक अधि�नि�यमाात आणखीी सुधाारणाा करण्यासाठीी वि¦धेयक.

ज्याअर्थीी, याात याापुुढेे दि—लेेल्याा प्रयोजनांंsसााठीी, महाारााष्ट्र मुद्रांंsक अधिि˜नि�यमाात आणखीी सुधारणाा करणेे

इष्ट आहे; त्याअर्थीी, भाारतीीय गणरााज्यााच्याा शहाात्तरााव्याा वर्षीी, यााद्वाारे, पुुढील अधिि˜नि�यम करण्याात येत

आहे :—

१. (१) याा अधिि˜नि�यमाास, महाारााष्ट्र मुद्रांंsक (दुसरीी सुधारणाा) अधिि˜नि�यम, २०२५, असे म्हणाावे.

(२) तो, रााज्य शासन, शाासकीय रााजपत्राातील अधिि˜सूचनेद्वाारे नि�यत करील, अशा दि—नांंsकास

अंंमलात येईल.

१९५८ चा

६०.

संंक्षििȦप्त नााव व

प्रारंंभ.

RNI No. MAHBIL /2009/40124

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधाारण भााग पाच

वर्षष ११, अंंक २३ (४)]

बुुधवाार, डिि’सेंबर १०, २०२५/अग्रहाायण १९, शकेे १९४७

[पृष्ठे ४ , किं�ंमत : रुपये २६.००

असाधाारण क्रमांंsक १०९

प्रााधि�कृृत प्रकााशन

महाारााष्ट्र वि¦धाानसभेत व महाारााष्ट्र वि¦धाानपरि�षषदेेत सादर केलेली वि¦धेयके.

महाारााष्ट्र वि¦धाानमंंडळ सचि�वाालय

महाारााष्ट्र वि�धानसभे

ेत दि—नांंsक १० डिि’सेंबर, २०२५ रोजी पुुर:स्थाापि�त करण्याात आलेेलेे खालील वि�धेयक महाारााष्ट्र वि�धानसभाा

नि�यम ११६ अन्वये प्रसि�द्ध करण्याात येत आहे :—

भाग पाच- १०९-१.

एचबीी २४६८-१.

(१)

2

महाराष्ट्रõ शासन रारा

असाधारण भाग पाच, डिसेंबर १०, २०२५/अग्रहायण १९, शके १

२.  महाारााष्ट्र मुद्रांंsक अधिि˜नि�यमााच्याा (याात याापुुढेे ज्यााचा नि�र्देश, “मुख्य अधिि˜नि�यम” असाा केला आहे)

कलम ३२क मधील, “ कलम ३२-ब” याा मजकुरााऐवजी, “कलमेे ३२ब आणि� ५३ब” हाा मजकूर दाखल करण्याात

येईल.

३.   मुख्य अधिि˜नि�यमााच्याा कलम ५३ मध्ये, पोट-कलम (१अ ) मधील, “आणि� अशा प्रकारे देण्याात

आलेेला आदेश अंति�म असेल” हाा मजकूर वगळण्‍‍याात येईल.

४.   मुख्य अधिि˜नि�यमााच्याा कलम ५३अ मध्ये, पोट-कलम (१) मधील, “लेेख हजर करण्याास फर्माɑवू

शकेल” याा मजकुरााऐवजी, “कलम ५३ब अन्वये ज्यााच्याा बाबतीीत रााज्य शासनाासमोोर अपील दाखल केलेेलेे

असेल त्याा लेेखांंsव्यति�रि�क्त त्यााच्याासमोोर इतर लेेख हजर करण्याास फर्माɑवू शकेल” हाा मजकूर दाखल करण्याात

येईल.

५.   मुख्य अधिि˜नि�यमााच्याा कलम ५३अ नंंतर, पुुढील कलम समाावि�ष्ट करण्याात येईल :—

“५३ब.   कलम ५३ च्याा पोट-कलम (१अ) अन्वये दाखल केलेेल्याा अपि�लाात मुख्य नि�यंंत्रण महसूूल

प्राधिि˜काऱ्यााच्याा आदेशामुळे व्यथि�त झाालेेली कोणतीही व्यक्ती, असाा आदेश मि�ळाल्यााच्याा दि—नांंsकापासून सााठ

दि—वसांंsच्याा आत, एक हजाार रुपयेे शुल्कासह लेेखीी अर्जाɑद्वाारे, अशा आदेशावि�रुद्ध रााज्य शासनााकडेे अपील

दाखल करू शकेल, आणि� रााज्य शासन, पक्षकारांंsनाा म्हणणे मांंsडण्यााची वाजवी संंधी दि—ल्याानंंतर, प्रकरणााचा

वि�चार करील आणि� त्याास न्यााय्य व योग्य वाटेल असाा आदेश त्याावर देईल आणि� अशा प्रकारे पारि�त केलेेला

आदेश अंति�म असेल.”.

सन १९५८ चा

अधिि˜नि�यम क्रमांंsक

६० यााच्याा कलम

३२क ची

सुधारणाा.

सन १९५८ चा

अधिि˜नि�यम क्रमांंsक

६० यााच्याा कलम

५३ ची सुधारणाा.

सन १९५८ चा

अधिि˜नि�यम क्रमांंsक

६० यााच्याा कलम

५३अ ची

सुधारणाा.

सन १९५८ चा

अधिि˜नि�यम क्रमांंsक

६० मध्‍येे नवीीन

कलम ५३ब

समाावि�ष्‍‍ट करणेे.

रााज्‍‍य शासनााकडेे

अपील.

१९५८ चा

६०.

१५

महाराष्ट्रõ शासन रारा

असाधारण भाग पाच, डिसेंबर १०, २०२५/अग्रहायण १९, शके १

3

उद्देेश व कारणेे यांंsचेे नि�वेदन

मुद्रांंsक शुल्काचे अभि�नि�र्णणय, अपुुरे मुद्रांंsक शुल्क भरलेेलेे लेेख, मूल्यांंsकन आणि� मुद्रांंsक शुल्काचा

परताावा याासंंबंंधात, प्रकरण तीन, प्रकरण चार, प्रकरण पाच व कलम २७ च्याा दुसऱ्याा परंंतुुकाच्याा खंंड

(अ) यांंs खालील जि�ल्हााधिि˜काऱ्यााच्याा आदेशामुळे व्यथि�त झाालेेली कोणतीही व्यक्ती, अशा आदेशावि�रुद्ध

मुख्य नि�यंंत्रक महसूूल प्राधिि˜काऱ्यााकडेे अपील दाखल करू शकेल आणि� अशा अपि�लांंsमध्ये मुख्य नि�यंंत्रक

महसूूल प्राधिि˜काऱ्यााने दि—लेेलेे आदेश अंति�म असतीील अशी तरतूूद, महाारााष्ट्र मुद्रांंsक अधिि˜नि�यम (१९५८

चा ६०) यााच्याा कलम ५३(१अ) मध्ये केलेेली आहे.

२. उक्त अधिि˜नि�यमााच्याा कलम ५३(१अ) अन्वये मुख्य नि�यंंत्रक महसूूल प्राधिि˜काऱ्यााने दि—लेेल्याा

आदेशांंsनाा, रि�ट अधिि˜कारि�तेेमध्ये केवळ उच्च न्याायाालयाासमोोर आव्हाान देता येते. अशा मोठ्याा संंख्येतील

यााचि�का उच्च न्याायाालयाासमोोर दाखल केल्याा जात असून त्याामध्ये मोठ्याा प्रमाणात शासनााचा महसूूल

अंंतर्भूɑत असतोो. त्याामुळे, उच्च न्याायाालयाावरील भाार वाढतोो आणि� व्यथि�त पक्षकारांंsचा वि�वाद खर्चच देखीील

वाढतोो. अशी प्रकरणेे उच्च न्याायाालयाासमोोर प्रलंंबि�त रााहत असल्यााने, शासनााच्‍‍याा महसुुलाची रक्‍‍कम

मोठ्याा प्रमाणात दीर्घघकाळासााठीी अडकूून रााहतेे.

  म्हणूून, उक्त अधिि˜नि�यमााच्याा कलम ५३(१अ) अन्वये मुख्य नि�यंंत्रक महसूूल प्राधिि˜काऱ्यााने

दि—लेेल्याा आदेशामुळे व्यथि�त झाालेेली कोणतीही व्यक्ती, अशा आदेशावि�रुद्ध रााज्य शासनााकडेे अपील

दाखल करू शकेल अशी तरतूूद करण्याासााठीी उक्त अधिि˜नि�यमाात सुधारणाा करणेे इष्ट आहे असे शासनाास

वाटते. त्याा प्रयोजनाार्थथ, उक्त अधिि˜नि�यमाामध्ये नवीीन कलम ५३ब समाावि�ष्ट करण्यााचे प्रस्तावि�त केलेे आहे.

३. ज्याा प्रकरणांंsमध्ये रााज्य शासनाासमोोर अपि�लेे दाखल केली जातात अशा प्रकरणांंsमधील पुुनरक्षण

करण्याास रोध करण्यााकरि�ताा मुख्य नि�यंंत्रक महसूूल प्राधिि˜काऱ्यााद्वाारे केल्याा जाणाऱ्याा पुुनरीीक्षणाशी संंबंंधिि˜त

असणााऱ्याा तरतुुदींमध्ये, कार्यवााहीची द्वि�रुक्ती टाळण्याासााठीी परि�णाामस्वरूप सुधारणाा करण्यााचे देखीील

प्रस्तावि�त आहे.

४. वरील उद्दििNjष्टे सााध्य करणेे हाा, याा वि�धेयकााचा हेतू आहे.

नाागपूर,

चंंद्रशेेखर बावनकुळे,

दि—नांंsक ९ डि�सेंंबर, २०२५.

महसूूल मंत्रीी.

4

महाराष्ट्रõ शासन रारा

असाधारण भाग पाच, डिसेंबर १०, २०२५/अग्रहायण १९, शके १

वैधाान‍ि�िक अध‍ि�िकार साेे�पव‍िि¦िण्‍याासंबंधीीचेे ज्ञाापन

याा व‍‍ि�ि�धेयकाात, वैधान‍ि�िक अध‍िि˜िकार साेे�पव‍ि�िण्‍‍याासंंबंंधीचा पुुढील प्रस्‍तााव अंंतभूत आहे :—

खंंड १(२).— याा खंंडान्‍‍वये, ज्याा दि—नांंsकास अधिि˜नि�यम अंंमलात येईल तो दि—नांंsक, शाासकीय

रााजपत्राातील अधिि˜सूचनेद्वाारे, नि�यत करण्यााचा अधिि˜कार, रााज्य शासनााकडेे घेेण्याात आला आहे.

२. वैधानि�क अधिि˜कार सोपवि�ण्याासंंबंंधीचा वर नमूूद केलेेला प्रस्ताव, साामान्य स्वरूपाचा आहे.

वि¦धाान भवन, ज

ि�तेंद्र भोळे,

नाागपूर,स

चि�व-१,

दि—नांंsक १० डि�सेंंबर, २०२५.

महाारााष्‍‍ट्र वि�धानसभाा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE,

PRINTED AT GOVERNMENT PRESS AND BOOK DEPOT, CIVIL LINES, NAGPUR-440 001 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING,

STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.