(१)
भााग चाार-ब-४५९–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग चाार-ब
वर्षष ११, अंक १८०(२)]
सोमवार, डिसेंबर १५, २०२५/अग्रहाायण २४, शकेे १९४७
[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपये ९.००
असाधाारण क्रमांं�क ४५९
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाारााष्ट्र शाासनाने महाारााष्ट्र अधि�नि�यमांं�न्वये तयार केलेेलेे
(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्ये प्रसि�
द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.
ग्रामवि�कास वि�भााग
बांंsधकााम भवन, २५ मर्झझबान पथ, फोोर्टट, मुंsबई ४०० ००१, दिनांंsक १५ डििसेंंबर,२०२५.
अधि�सूूचनाा
महाारााष्ट्र जि�ल्हाा परि�षद आणि� पंचाायत समि�ती अधि�नि�यम, १९६१
क्रमांंsक. जििपनि�-२०२५/प्र.क्र.१५१/पंराा.२.– ज्यााअर्थी, महााराष्ट्र पंंचाायत समि�त्याा (नि�र्वा�चक गण आणि� नि�वडणूक घेेणे) नि�यम,
१९६२ मध्ये तातडीने सुुधाारणा करणे आवश्यक असल्यााबाबत तसेेच हे नि�यम पूर्वव प्रसि�ध्दीशिि§वाय लाागू करणे गरजेचे असल्यााची महााराष्ट्र
शासनााची खाात्रीी झााली आहे आणि� महााराष्ट्र जििल्हाा परि�षदा व पंंचाायत समि�त्याा अधि�नि�यम, १९६१ (सन १९६२ चाा महााराष्ट्र अधि�नि�यम
पाच) च्याा कलम २७४ च्याा पोटट-कलम (३) मधील तरतुदीीमधून सूटट आहे.
त्यााअर्थी, आता महााराष्ट्र जििल्हाा परि�षदा व पंंचाायत समि�त्याा अधि�नि�यम, १९६१ मधील कलम २७४ च्याा पोटट-कलम (२) चे खंंड
(बारा) व (तेरा), तसेेच उक्त अधि�नि�यमााच्याा कलम ५७ च्याा पोटट-कलम (२) आणि� (३) अन्वये प्रदान करण्याात आलेल्याा अधि�काारांंsचाा
वापर करून आणि� याासंंदर्भाभाा�त त्याास समर्थथ करणाऱ्याा इतर सर्वव अधि�काारांंsचाा वापर करून, महााराष्ट्र शासन, राज्य नि�वडणूक आयुुक्तांंsशी
वि�चाारवि�नि�मय करून, महााराष्ट्र पंंचाायत समि�त्याा (नि�र्वा�चक गण आणि� नि�वडणूक घेेणे) नि�यम, १९६२ मध्ये आणखी सुुधाारणा करून,
यााद्वाारे पुुढीील नि�यम तयाार करीीत आहे:-
१. याा नि�यमांंsना महााराष्ट्र पंंचाायत समि�त्याा (नि�र्वा�चक गण आणि� नि�वडणूक घेेणे) (सुुधाारणा) नि�यम, २०२५ असेे म्हणण्याात येईल.
महााराष्ट्र पंंचाायत समि�त्याा (नि�र्वा�चक गण आणि� नि�वडणूक घेेणे) नि�यम, १९६२ (याापुढेे “मूळ नि�यम” असेे संंबोोधण्याात येईल)
मधील नि�यम २१ मध्ये, उप-नि�यम (२) ऐवजी पुुढीील उप-नि�यम समाावि�ष्टट करण्याात येत आहे:-
“(२) (i) नि�वडणूक चि�न्ह नेमून दिल्याानंंतर नि�वडणूक नि�र्णणय अधि�काारी, उमेदवारांंsची नावे खाालील पध्दतीने दर्शशवून उमेदवारांंsची
याादी प्रसि�ध्द करेेल:-
(अ) पहि�लाा गटट.- भाारत नि�वडणूक आयोगाने मान्यताा दिलेल्याा ज्याा पक्षांंsनी राज्य नि�वडणूक आयोगाकडेे नोंदणी केली आहे
असेे मान्यतााप्राप्त राष्ट्रीय पक्ष व महााराष्ट्र राज्याातील मान्यतााप्राप्त राज्यस्तरीय पक्ष यांंsचे उमेदवार,
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १५, २०२५/अग्रहायण २४, शके १
(ब) दुसराा गटट.- भाारत नि�वडणूक आयोगाने मान्यताा दिलेल्याा ज्याा इतर राज्याातील राज्यस्तरीय पक्षांंsनी राज्य नि�वडणूक
आयोगाने नोंदणी केली आहे अशा पक्षांंsचे उमेदवार.
(क) ति�सराा गटट.- राज्य नि�वडणूक आयोगाकडेे नोंदणी झाालेले अमान्यप्राप्त राजकीीय पक्ष यांंsचे उमेदवार,
(ड) चौौथा गटट.- अपक्ष उमेदवार.
(ii) वरीलप्रमाणे प्रत्येक गटाातील उमेदवारांंsचाा क्रम लाावताना तो मराठीी भााषेतील वर्णा�नुुक्रमानुसाार लाावण्याात याावा.
उमेदवारांंsचाा क्रम लाावताना प्रथम त्यांंsचे आडनांंsव (आडनाव नसल्याास नांंsव), त्याानंंतर नांंsव व त्याानंंतर पत्ताा वि�चाारात घ्याावा”.
३. मुुळ नि�यमांंsमध्ये समाावि�ष्टट केलेल्याा नमुनाा क्रमांंsक ३ ऐवजी पुुढीीलप्रमाणे नमुनाा क्रमांंsक ३ समाावि�ष्टट करण्याात येईल.
“नमुना ३
(नि�यम २१ पहाा)
नि�वडणूक लढवि�णा
ाऱ्याा उमेदवारांंsची याादी
----------------- पंंचाायत समि�ती
ी नि�वडणूक -----------
------------------- नि�वडणूक वि�भाागातील ----------- नि�र्वा�चक गण
प्रवर्गग
अ.क्र.
उमेदवाारांं�चे नावउमेदवाारााचाा पत्ताा
उमेदवााराास नेमून
दि�लेेली नि�शााणी
(१)
(२)
(३)
(४)
(५)
(१) भाारत नि�वडणूक आयोगाने मान्यताा दिलेल्याा
ज्याा पक्षांंsनी राज्य नि�वडणूक आयोगाकडेे नोंदणी
केलेली आहे असेे मान्यतााप्राप्त राष्ट्रीय पक्ष व
महााराष्ट्र राज्याातील मान्यतााप्राप्त राज्यस्तरीय पक्ष
यांंsचे उमेदवार.
(२) भाारत नि�वडणूक आयोगाने मान्यताा दिलेल्याा ज्याा
इतर राज्याातील राज्यस्तरीय पक्षांंsनी राज्य नि�वडणूक
आयोगाकडेे नोंदणी केली आहे अशा पक्षांंsचे उमेदवार
(३) राज्य नि�वडणूक आयोगाकडेे नोंदणी झाालेले
अमान्यतााप्राप्त राजकीीय पक्ष यांंsचे उमेदवार.
(४) अपक्ष उमेदवार.
ठि�कााण:
दिनांंsक:
सहीी/-
नि�वडणूक नि�र्णणय अधि�काारी.
टीीप :- वरील तक्त्याातील स्तंभ क्रमांंsक (१) नुसाार १ ते ४ प्रवर्गा�तील उमेदवारांंsचाा अनुुक्रमांंsक लाागोपाठ देण्याात याावा. म्हणजेच
प्रत्येक प्रवर्गा�सााठीी स्वतंत्र अनुुक्रमांंsक देण्याात येऊ नयेत.”.
महााराष्ट्राचे राज्यपााल यांंsच्याा आदेशानुसाार व नावाने,
व. मुंं�. भरोोसे,
शासनााचे सह सचि�व.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १५, २०२५/अग्रहायण २४, शके १
3
RURAL DEVELOPMENT DEPARTMENT
Bandhkam Bhawan, 25 Marzban Path, Fort, Mumbai-400 001
dated the 15th December, 2025
NOTIFICTION
Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961.
No.ZPE-2025/C.R.151/PR-2.– Whereas, the Government of Maharashtra is satisfied that the
circumstances exist which rendered it necessary to take immediate action further to amend the
Maharashtra Panchayat Samitis (Electoral colleges and Conduct of Election) Rules, 1962 and for
that purpose to dispense with the condition of previous publication of these rules under the proviso
to sub-section (3) of section 274 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act,
1961 (Mah. V of 1962).
Now, therefore, in exercise of the powers conferred by clauses (xii) and (xiii) of sub-section (2)
of section 274 read with sub-section (2) and (3) of section 57 of the Maharashtra Zilla Parishads and
Panchayat Samitis Act, 1961 and of all other powers enabling it in that behalf, the Government of
Maharashtra hereby, in consultation with the State Election Commissioner, makes the following
rules further to amend Maharashtra Panchayat Samitis (Electoral colleges and Conduct of Election)
Rules, 1962 as follows, namely :—
1. These rules may be called the Maharashtra Panchayat Samitis (Electoral colleges and
Conduct of Election) (Amendment) Rules, 2025.
2. In rule 21 of the Maharashtra Panchayat Samitis (Electoral colleges and Conduct of Election)
Rules, 1962 (hereinafter referred to as “the principal Rules”) for sub-rule (2), the following sub-rule
shall be substituted, namely:-
“(2) (i) After allocation of symbols, the Returning Officer shall publish a list of the contesting
candidates by arranging the names of candidates in the following order,
(a) First Group.- Candidates of the National Parties and the State-level Parties in
Maharashtra recognised by the Election Commission of India and registered with the State
Election Commission.
(b) Second Group.- Candidates of State-level Parties of other States recognised by the
Election Commission of India and registered with the State Election Commission.
(c) Third Group.- Candidates of unrecognized political parties registered with the State
Election Commission.
(d) Fourth Group.- Independent Candidates.
(ii) The names of candidates in each of the above groups shall be arranged in Marathi
alphabetical order in beginning with the surnames (in respect of candidates having surnames)
followed by their names and addresses as stated in the nomination papers.”.
3. For Form III appended to the principal Rules, the following Form shall be substituted, namely :-
4
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-ब, डिसेंबर १५, २०२५/अग्रहायण २४, शके १
“FORM III
(See Rule 21)
List of Contesting Candidates
----------------- Panchayat Samiti Election
------------------- Electoral Colleges in the ------------------- Electoral Division
Category
Sr.No.
Name of
Candidates
Address of
Candidates
Symbol
allotted to the
Candidate
(1)
(2)
(3)
(4)
(5)
(1) Candidates of recognised national
Parties- approved by the Election
Commission of India and registered
with the State Election Commission
and of recognised State-Level parties
in the State of Maharashtra.
(2) Candidates of State-Level parties
of other States, which are recognised
by the Election Commission of India
and registered with the State Election
Commission.
(3) Candidates of unrecognised
political parties registered with the
State Election Commission.
(4) Independent Candidate.
Place:
Date:
Signature of Election Returning Officer.
Note : According to column number 1 of the above table, serial numbers from 1 to 4 for the
categories of candidates should be assigned consecutively. That is, separate serial numbers should
not be given for each category.”.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
V. M. BHAROSE,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.