(१)
भााग चाार-अ-५७९–१
RNI No. MAHBIL /2009/31733
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र
असाधाारण भााग चाार-अ
वर्षष ११, अंक १७७]
बुुधवाार, डििसेंबर १७, २०२५/अग्रहाायण २६, शकेे १९४७
[पृष्ठेे ४, किं�ंमत : रुपये १५.००
असाधाारण क्रमांं�क ५७९
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाारााष्ट्र शाासनाने केंद्रीीय अधि�नि�यमांं�न्वये तयार केलेेलेे
(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्ये प्रसि�
द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.
सामान्य प्रशाासन वि�भााग
माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरू चौक मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क १ डििसेंंबर, २०२५.
अधि�सूूचनाा
भाारतााचे संवि�धाान.
क्रमांं�क आरटीीआर-२०२१/प्र.क्र.११३/२१/मंउकाा.— भाारतााच्या संंविि¦धाानाातील अनुच्छेेद ३०९ खाालील परंतुकाान्वये प्रदाान करण्यात
आलेल्या शक्तींचाा वापर करून यापूर्वी अधि�सूूचि�त केलेले उपाहारगृहातील प्रमुख लि�पि�क, वरि�ष्ठ लि�पि�क, उपलेखाापाल आणिि वरि�ष्ठ
भांं�डारपाल, गट-क या पदांं�चे सेेवाप्रवेश नि�यम, १९९८ अधि�क्रमि�त करून महााराष्ट्रााचे राज्यपाल याद्वाारे महााराष्ट्र शासनााच्या सामाान्य
प्रशासन विि¦भाागाच्या अधि�पत्याखाालील उपाहा रगृहांं�तील मुख्य लि�पि�क, गट-ब (अराजपत्रि�त), आणिि वरि�ष्ठ लि�पि�क / उपलेखाापाल /
वरि�ष्ठ भांं�डारपाल, गट-क या पदांं�चे सेेवाप्रवेश नि�यमांं�चे विि¦नि�यमन करण्यासाठी याद्वाारे पुढीील नि�यम करीीत आहे :—
१. संक्षििȦप्त नाव आणि� प्राारंभ : या नि�यमांं�ना “उपाहा रगृहांं�तील मुख्य लि�पि�क, गट-ब (अराजपत्रि�त) आणिि वरि�ष्ठ लि�पि�क/
उपलेखाापाल / वरि�ष्ठ भांं�डारपाल, गट-क या पदांं�चे (सेेवा प्रवेश) नि�यम, २०२५” असेे संंबोधण्यात यावे.
२. या नि�यमाामध्ये, संंदर्भाभाा�नुुसार दुसराा अर्थथ अभि�प्रेेत नसेेल तर :-
(क) “उपाहारगृह” याचाा अर्थथ महााराष्ट्र शासनााच्या सामाान्य प्रशासन विि¦भाागाच्या अधि�पत्याखाालील सर्वव आहार/उपाहारगृहे
ज्यामध्ये मंत्राालय उपाहारगृह, चौरस आहारगृह, विि¦धाानभवन
उपाहारगृह आणिि कोकणभवन
उपाहारगृह यांं�चाा समाावेश आहे.
(ख) “पदोन्नतीीसाठी पात्रताा” म्हणजेे शासनााच्या सामाान्य प्रशासन विि¦भाागाने वेळोोवेळी जारी केलेल्या नि�यम, ठराव किं�ंवा
आदेशामध्ये पदोन्नतीीसाठी नि�र्दि�िष्ट केलेल्या अटीी व शर्तींनुसार पदोन्नतीीची पात्रताा.
(ग) “सामाान्य प्रशासन विि¦भााग” म्हणजेे भाारतााच्या संंविि¦धाानाातील अनुच्छेेद १६६ अन्वये केलेल्या महााराष्ट्र शासन
काार्ययनि�यमाावलीच्या भााग पहि�लाा मध्ये नि�र्दि�िष्ट शासनााचाा विि¦भााग.
(घ) “शासन” याचाा अर्थथ महााराष्ट्र शासन.
2
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग चाार-अ, डििसेंबर १७, २०२५/अग्रहाायण २६, शकेे १९४७
३. उपाहाारगृृहांं�मधील मुख्य लि�पि�क, गट-ब (अरााजपत्रि�त) या पदाावरील नि�युुक्ती उपाहारगृहांं�तील वरि�ष्ठ लि�पि�क /
उपलेखाापाल / वरि�ष्ठ भांं�डारपाल, गट -क हे पद धाारण करणाऱ्या तसेेच सदर पदाावर तीन वर्षांंɕहून कमीी नसेेल इतकीी सलग नि�यमि�त
सेेवा झाालेल्या व्यक्तींमधूून एकत्रि�त सेेवाज्येष्ठताा सूचीच्या आधाारे ज्येष्ठताा अधि�न पात्रताा या नि�कषाावर योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीीने ;
४. उपाहाारगृृहांं�मधील वरि�ष्ठ लि�पि�क/उपलेेखाापाल/वरि�ष्ठ भांं�डारपााल, गट-क या पदाावरील नि�युुक्ती उपाहारगृहांं�तील
लि�पि�क टंकलेेखक/ लि�पि�क/ देयक लेखाापाल/ लेखाा लि�पि�क/ रोखपााल/ भांं�डारपाल , गट -क हे पद धाारण करणाऱ्या तसेेच सदर पदाावर
तीन वर्षांंɕहून कमीी नसेेल इतकीी सलग नि�यमि�त सेेवा झाालेल्या व्यक्तींमधूून एकत्रि�त सेेवाज्येष्ठताा सूचीच्या आधाारे ज्येष्ठताा अधि�न पात्रताा
या नि�कषाावर योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीीने ;
५. नि�यम ३ व नि�यम ४ मध्ये नमूूद पदाावर पदोन्नतीीने नि�युुक्त होणाऱ्या व्यक्तीने, पदोन्नतीीपूर्वी हिं�ंदी भााषाा परीक्षाा व मरााठी भााषाा
परीक्षाा या दोन्ही परीक्षाासंंदर्भाभाा�त शासनााने वेळोोवेळी� केलेल्या नि�यमांं�नुसार, हिं�ंदी भााषाा व मरााठी भााषाा परीक्षाा अगोदरच उत्तीीर्णण केलेली असणेे
अथवाा उत्तीीर्णण होण्यापासून सूट मि�ळविि¦लेली असणेे आवश्यक राहील. अन्यथाा नि�यम ३ व ४ येथीील पदांं�वर पदोन्नतीी अनुज्ञेेय राहणाार नााही.
६. नि�यम ३ व नि�यम ४ येथीील पदाावर पदोन्नतीीने नि�युुक्त होणाऱ्या व्यक्तीने, पदोन्नतीीपूर्वी संंगणक अर्हहताा प्रमााणपत्राासंंदर्भाभाा�त
शासनााने वेळोोवेळी केलेल्या नि�यमांं�नुसार, संंगणक अर्हहताा प्रमााणपत्र धाारण करणे अथवाा शाासनााने वेळोोवेळी आदेशाव्दाारे नमूूद केलेल्या
संंगणक / मााहि�तीी तंत्रज्ञाान विि¦षयक परीक्षाा उत्तीीर्णण होणे अथवाा शासनााने वेळोोवेळी आदेशाव्दाारे नि�श्चि�ित केलेल्या वयोमर्या�देेनुसार संंगणक
अर्हहताा प्रमााणपत्र सादर करण्यापासून सूट मि�ळविि¦लेली असणेे आवश्यक राहील.
७. नि�यम ३ व ४ येथीील पदाावर नि�युुक्त होणारी व्यक्ती मंत्राालय उपाहारगृह, चौरस आहारगृह, विि¦धाानभवन
उपाहारगृह आणिि
कोकणभवन
उपाहारगृह या उपाहारगृहांं�तर्गगत बदलीीसाठी पात्र राहील.
८. शासकीीय सेेवेतील नि�युुक्तीसाठी या नि�यमांं�व्दाारे विि¦हि�त करण्यात आलेल्या अटीी व शर्तींची पूर्तताा करणे आवश्यक आहे.
सदर नि�यमांं�नुसार शासकीीय सेेवेत नि�युुक्ती झााल्यानंंतर, संंबंधि�त शासकीीय कर्ममचााऱ्यास, शासकीीय सेेवेच्या काालावधीीत, महााराष्ट्र नाागरी
सेेवा नि�यम, तसेेच सेेवा विि¦षयक बाबी संंदर्भाभाा�त राज्य शासनााने वेळोोवेळी अधि�नि�यम / अधि�सूूचनाा / शासन नि�र्णणय / शासन आदेशाव्दाारे
नि�र्गगमि�त केलेले अन्य नि�यम लागू राहतीील.
महााराष्ट्रााचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,
चंद्रकांं�त कृष्णा मोरे,
शासनााचे उप सचि�व
.
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग चाार-अ, डििसेंबर १७, २०२५/अग्रहाायण २६, शकेे १९४७
3
GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated 1st December, 2025.
NOTIFICATION
Constitution of India.
No.RTR-2021/C.R.113/21/MCS.— In exercise of the powers conferred by the proviso to article 309
of the Constitution of India and in supersession of the Head Clerk, Senior Clerk , Deputy Accountant
and Senior Store-keeper, Group-C in Canteen (Recruitment) Rules 1998, the Governor of Maharashtra
is hereby pleased to make following rules regulating recruitment to the posts of Head Clerk, Group-B
(Non-Gazetted) and Senior Clerk/ Deputy Accountant/ Senior Store-keeper, Group-C in Canteens
under the General Administration Department of the Government of Maharashtra, namely :—
1. These rules may be called the posts of Head Clerk, Group-B (Non-Gazetted) and Senior
Clerk/ Deputy Accountant/ Senior Store-keeper, Group-C in Canteen (Recruitment) Rules 2025.
2. In the rules, unless context requires otherwise,—
(a) “Canteen” means all Canteens under the administrative control of the General
Administration Department of the Government of Maharashtra including Mantralaya Canteen,
Square Meal Canteen, Vidhan Bhavan Canteen and Konkan Bhavan Canteen;
(b) “Eligibility for Promotion” means the eligibility for promotion in accordance with terms
and conditions specified for promotion in rules, resolutions or orders issued by the General
Administration Department of the Government, from time to time;
(c) “General Administration Department” means the Department specified in the First
Schedule appended to the Maharashtra Government Rules of Business made under article 166
of the Constitution of India.
(d) “Government” means the Government of Maharashtra.
3. Appointment to the post of Head Clerk, Group-B (Non-Gazetted) shall be made by promotion
of a suitable person, having eligibility for promotion and having not less than three years regular and
continuous service on the post of Senior clerk or Deputy Accountant or Senior Store-keeper, Group-C,
on the basis on common seniority, from amongst person holding the said posts.
4. Appointment to the post of Senior Clerk or Deputy Accountant or Senior Store- Keeper,
Group-C shall be made by promotion of a suitable person, having eligibility for promotion and having
not less than three years regular and continuous service on the post of Clerk-cum-Typist, Clerk, Bill
Accountant, Account Clerk, Cashier and Store-keeper, Group C on basis of common seniority, from
amongst the persons holding the said posts.
5. A person appointed to the post mentioned in rule 3 and 4 by promotion shall passed the
Marathi and Hindi languages examinations as per rules made or orders issued in that behalf by the
Government, from time to time, unless he has already passed or has been exempted from passing
those examinations before getting promoted to the said posts.
6. A person to be appointed to the posts mentioned in rules 3 and 4 by promotion shall possess
a certificate of Computer Operations as per the rules made or orders issued in that behalf by the
Government, from time to time, unless he has been exempted therefrom before getting promoted to
the said posts.
4
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग चाार-अ, डििसेंबर १७, २०२५/अग्रहाायण २६, शकेे १९४७
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
7. A person to be appointed to the posts mentioned in rules 3 and 4 shall be liable for transfer
within Mantralaya Canteen, Square Meal Canteen, Vidhan Bhavan Canteen and Konkan Bhavan
Canteen.
8. The terms and conditions specified by the Government, subsequent to the appointment of
any Government Servant in any rules, orders or resolutions issued in this behalf by the Government,
from time to time, shall also be applicable to the Government Servant.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
CHANDRAKANT KRISHNA MORE,
Deputy Secretary to Government.