(१)

RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधाारण भााग चाार-अ

वर्षष ११, अंक १८०(६)]

सोमवार, डि’सेंबर २२, २०२५/पौषष १, शके १९४७

[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपयेे १५.००

असाधाारण क्रमांं�क ६०२

प्रााधि�कृृत प्रकााशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीीय अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केलेेलेे

(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�

द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.

भााग चाार-अ–६०२-१

महसूल व वन वि�भााग

मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरू चौक, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २२ डिि’सेंंबर २०२५.

अधि�सूूचनाा

नोंदणीी अधि�नि�यम, १९०८.

क्रमांं�क नोंंदणीी-२०२/प्र.क्र.२९७/आरएफ.— नोंंदणीी अधिि˜नि�यम, १९०८ (१९०८ चाा १६) (यात यापुुढेे ज्याचाा नि�र्देेश, “उक्त

अधिि˜नि�यम” असा केला आहे), महााराष्ट्र राज्यास लागू असताानाा, त्याच्या कलम ७८ च्या खंंड (अ) द्वाारे प्रदाान केलेल्या अधिि˜काारांं�चाा,

आणि� याबाबतीत त्यास समर्थथ करण्याऱ्या इतर सर्वव अधिि˜काारांं�चाा वाापर करून, महााराष्ट्र शासन, याद्वाारे, संंलेखांं�च्या नोंंदणीीसाठीी कलम

७८ अन्वयेे तयाार केलेल्या आणि� शासकीीय अधिि˜सूचनाा, महसूूल वव वन वि�भााग क्रमांं�क नोंंदणीी १५५८/६७७३१-एन, दि�नांं�क १७ जुलै,

१९६१ (यात यापुुढेे जि�चाा नि�र्देेश, “उक्त अधिि˜सूचनाा” असा केला आहे) अन्वयेे प्रसि�द्ध केलेल्या शुल्कााच्या तक्त्यामध्ये सुधारणा करीीत

आहे आणि� उक्त अधिि˜नि�यमाच्या कलम ७९ द्वाारे आववश्यक असल्याप्रमाणे, तो पुुढीलप्रमाणे प्रसि�द्ध करीीत आहे:—

उक्त अधिि˜सूचनेेमध्ये,शुल्कााच्या तक्त्यातील, अनुच्छेेद-एकमध्ये, नोंंद ७३ नंंतर, पुुढील नोंंद जादाा दााखल करण्यात येईल:-

“नोंद ७४.— वि�काासक आणि� कॉ. मीनााक्षीीतााई साने महि�लाा बि�डी काामगाार सहकाारी गृहनि�र्माा�ण संंस्थाा (यात यापुुढेे ज्याचाा नि�र्देेश

“उक्त संंस्थाा” असा केला आहे), यांं�च्यामध्ये नि�ष्पादि�त कराावयााच्या, जि�च्याववर घरे बां�धलेली आहेत त्या मौजे कुंȽभाारी, गट क्रमांं�क

३४९, ३५०, ३५१, ३७०/११अ, ३८९, ४१५ वव ५६३ ताालुकाा दक्षि�ण सोलापूर, जि�ल्हा सोलापूर येथीील जमि�नीीच्या हस्तांं�तरणासाठीीचे

संंलेख आणि� बि�डी काामगाारांं�च्या नाावााने उक्त जमि�नीीववर बां�धलेल्या घरांं�च्या हस्तांं�तरणासाठीीचे संंलेख, याववर, कोणतेेही नोंंदणीी शुल्क

देय असणाार नााही.:-

शर्ती :-

जेव्हा, ही अधिि˜सूचनाा, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसि�द्ध केल्याच्या दि�नांं�काापूर्वी, ववर नमूूद केलेल्या संंलेखांं�साठीी नमूूद

स्थााववर मालमत्तेेच्या संंदर्भाभाा�त नोंंदणीी शुल्क आधीच भरणा करण्यात आले असेेल तर त्या बाबतीत, कोणतााही परताावाा देण्यात येणार नााही.”.

महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार वव नाावााने,

सत्यनाारायण बजाज,

शासनााचे सहसचि�वव

.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाारण भााग चाार-अ, डि’सेंबर २२, २०२५/पौषष १, शके १९४७

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, dated the 22nd December 2025.

NOTIFICATION

Registration Act, 1908.

No. RGN-202/C.R. 297/RF.— In exercise of the powers conferred by clause (a) of section 78 of

the Registration Act, 1908 (16 of 1908) (hereinafter referred to as "the said Act") in its application

to the State of Maharashtra and of all other powers enabling it in this behalf, the Government of

Maharashtra hereby amends the Table of Fees prepared under said section 78 and published under

the Government Notification, Revenue and Forests Department, No.RGN.1558/67731-N, dated the

17th July 1961 (hereinafter referred to as “the said Notification”) for registration of instruments and

publishes the same as required by section 79 of the said Act, as follows, namely :—

In the said Notification, in the Table of Fees, in Article-l, after Note 73, the following shall

be added, namely :—

“Note 74 :—No Registration fees shall be payable on the instruments of conveyance

executed between the Developer and the Com. Meenakshitai Sane Mahila Bidi Workers

Cooperative Housing Society (hereinafter referred to as “the said society”) for conveyance

of the Lands at Mouje-Kumbhari, Gat Nos. 349, 350, 351, 370/11A, 389, 415, and 563,

Taluka South Solapur, District Solapur on which houses are constructed and instruments

for transferring houses constructed on the said land in favour of the Bidi Workers.

Condition :—

No refund shall be granted where Registration Fee has already been paid in respect

of mentioned immovable property for the instruments mentioned above prior to the date of

publication of this order in the Maharashtra Government Gazette.”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SATYANARAYAN BAJAJ,

Joint Secretary to Government.