(१)
भााग एक-ल-९०–१
RNI No. MAHBIL /2009/31747
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधाारण भााग एक-ल
वर्षष ११, अंक ४५]
मंगळवार, डििसेंबर २३, २०२५/पाैै¹षष २, शके १९४७
[पृष्ठेे ३, किं�ंमत : रुपयेे १६.००
असाधाारण क्रमांं�क ९०
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनिय
म व मंुबई औद्योगिक संबंध अधिनिय
म यांखालीील
(भााग एक, चाार-अ, चाार-ब आणि� चाार-क यांं�मध्येे प्रसि�द्ध केलेल्या अधि�सूूचनाा, आदेश व नि�वााडे यांं�व्यति�रि�क्त)
अधि�सूूचनाा, आदेश व नि�वााडे.
उद्योोग, ऊर्जा�, कामगार व खनि�कर्मम वि�भााग
माादााम कामाा माागɓ, हुुताात्माा रााजगुरू चौौक, मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २२ डिििसेंंबर २०२५
अधि�सूूचनाा
महाराष्ट्र सहायक उपक्रम (खास उपबंध) अधि�नि�य
म, १९५८.
क्रमांं�क: [बीआरयुु-२०२५/प्र.क्र.९४/उद्योोग-१०] .— “महाारााष्ट्र सहाायक उपक्रम (खाास उपबंध) अधि�नि�यम, १९५८” (१९५८
चा ९६) कलम ३ चे पोट-कलम (१) आणिि कलम ४ चे पोट-कलम (१) खंड (अ) उपखंड (चार) याद्वाारे प्रदाान करण्यात आलेल्या
शक्तीचा वाापर करुन महाारााष्ट्र शासन याद्वाारे, -
(अ) घोोषिि¨त करतेे की, मे.बि�लकेअर लि�. ज्याचे नोंंदणीीकृत कार्याɑलय, गट नंं.१०२८, मु.पो.शि�रोोली, ताा.रााजगुरुनगर, जि�.
पुणे-४१० ५०५ (यापुढेे “सहाायक उपक्रम” म्हणूून संंबोधीत) येथेे आहे, ज्या उपक्रमााला रााज्य शासनााने सामुहि�क प्रोत्साहन योजनाा-
१९९३ अंतर्गत रु. ६३,३४,००,०००/- (रुपये त्रेसष्ट कोटी, चौौतीस लाख, फक्त) इतकेे वि�क्रीीकर प्रोत्साहन अनुदाान मंजूर केले आहे,
त्यांं�स बेकारी नि�वाारण्याचा एक उपाय म्हणूून त्यांं�स महाारााष्ट्र सहाायक उपक्रम (खाास उपबंध) अधि�नि�यम, १९५८ अन्वयेे दि�नांं�क २२
डििसेंंबर, २०२५ रोजी सुरु होणाऱ्या आणिि दि�नांं�क २१ डििसेंंबर, २०२६ रोजी संंपणाऱ्या (दोन्ही दि�वस धरुन) एक वर्षाɑच्या कालावधीीसाठीी
“सहाायक उपक्रम” असेेल; आणिि
(ब) असेे नि�देेश देत आहे की, उक्त सहाायक उपक्रमााच्या संंबंधात आणिि उक्त सहाायक उपक्रम पुढील एक वर्षाɑच्या ज्या कालावधीीत
“सहाायक उपक्रम” म्हणूून चालू रााहणाार आहे त्या दि�नांं�क २२ डििसेंंबर, २०२५ रोजी सुरु होणाऱ्या आणिि दि�नांं�क २१ डििसेंंबर, २०२६
रोजी संंपणाऱ्या (दोन्ही दि�वस धरुन) एक वर्षाɑच्या कालावधीीच्या संंबंधात उपार्जि�ित किं�ंवाा संंपादि�त होणारे कोणतेेही हक्क, वि�शेेषाधि�कार,
बंधने किं�ंवाा दाायि�त्वे [उक्त उपक्रमााच्या कामगाारांं�साठीी, रााज्य कामगाार वि�माा महाामंडळााच्या देय रकमाा, कर्मचाारी भवि�ष्य नि�र्वावााɑह नि�धीी आणिि
संंकीर्णण तरतूूदी अधि�नि�यम, १९५२ (१९५२ चा महाा. अधि�. क्र. १९), महाारााष्ट्र जमि�न महसूूल संंहि�ताा, १९६६ (१९६६ चा महाा. अधि�.
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाारण भााग एक-ल, डििसेंबर २३, २०२५/पाैै¹षष २, शके १९४७
क्र. ४१), महाारााष्ट्र रााज्य व्यवसााय, व्यापार, उपजि�वि�काा व नोकऱ्या यावरीील कर अधि�नि�यम, १९७५ (१९७५ चा महाा. अधि�. क्र. १६)
आणिि महाारााष्ट्र मूल्यवर्धीत कर अधि�नि�यम, २००२ (२००५ चा महाा. अधि�. क्र.९) अन्वयेे उपार्जि�ित अथवाा पत्करलेेली कोणतीीही बंधने
किं�ंवाा दाायि�त्वे खेरीज करुन] आणिि जी बंधने किं�ंवाा दाायि�त्वे दि�नांं�क २२ डििसेंंबर, २०२५ पूर्वी उपार्जि�ित अथवाा पत्करलेेली असतीील त्यांं�च्या
अंमलबजावणीीसाठीी असलेेली कोणतीीही उपाययोजनाा नि�लंंबि�त केली जाईल आणिि कोणतेेही न्यायालय, न्यायाधि�करण, अधि�कारी किं�ंवाा
प्राधि�करण यांं�च्यापुढेे असलेेली त्यांं�च्या संंबंधातील सर्वव कार्ययवााही स्थगि�त
केली जाईल.
तथाापि�, रााज्य शासनााने महाारााष्ट्र सहाायक उपक्रम (खाास उपबंध) अधि�नि�यमााच्या अनुषंगाने सुधारणाा अथवाा नि�र्णणय घेतल्यास ते
संंरक्षण कालावधीीमध्ये रााबवि�णेे हे घटकास अनि�वाार्यय असेेल.
म
हाारााष्ट्राचे रााज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावााने,
अजि�त सासुलकर,
शासनााचे उप सचि�व
.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधाारण भााग एक-ल, डििसेंबर २३, २०२५/पाैै¹षष २, शके १९४७
3
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE,
PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF
GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE.
INDUSTRIES, ENERGY, LABOUR AND MINING DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated 22nd December, 2025.
NOTIFICATION
The Maharashtra Relief Undertakings (Special Provisions) Act, 1958.
No: [BRU-2025/CR.94/Ind.10].— In exercise of the powers conferred by sub-section (1) of section
3 and sub-clause (iv) of clause (a) of sub-section (1) of section 4 of the The Maharashtra Relief
Undertakings (Special Provisions) Act ( XCVI of 1958), the Government of Maharashtra hereby, -
(a) declares that, the industrial undertaking called “M/s Bilcare Limited, having its registered
office at Gat No.1028, Shiroli, Rajgurunagar, Pune-410 505 (hereinafter referred to as “the said relief
undertaking”), to which the financial assistance of Industries promotion subsidy of Rs.63,34,00,000/-
(Rupees Sixty Three Crore and Thirty Four Lakhs only) has been provided by the Government of
Maharashtra as sales tax incentives under the Package Scheme of Incentives-1993, shall, for a period
of one year commencing on the dated 22nd December, 2025 and ending on the dated 21st December,
2026 (both days inclusive), be conducted to serve as a measure of preventing unemployment; and
(b) directs that, in relation to the said relief undertaking and in respect of the said period of one
year commencing on the dated 22nd December, 2025 and ending on the dated 21st December, 2026
(both days inclusive), for which the said relief undertaking continues as such, any rights, privileges,
obligations or liabilities [except the obligations or liabilities incurred in favour of workmen of the
said relief undertaking, the dues of the Employee’s State Insurance Corporation and any liabilities
incurred under the Employees Provident Fund and Miscellaneous Provisions Act, 1952 (19 of 1952),
the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), the Maharashtra State Tax on
Professions, Trades, Callings and Employments Act, 1975 (Mah. XVI of 1975) and the Maharashtra
Value Added Tax Act, 2002 (Mah. IX of 2005)], accrued or incurred before the dated 22nd December,
2025 and any remedy for the enforcement thereof shall be suspended and all proceedings relating
thereto pending before any court, tribunal, officer or authority shall be stayed:
Provided that, the said relief undertaking shall adopt all necessary reforms mandatorily as
decided by the State Government during the relief undertaking period.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
AJIT SASULKAR
Deputy Secretary to Government.