(१)
नगर वि¦िकाास विि¦भााग
मंंत्राालय, मादााम काामा मार्गग, हुुताात्मा रााजगुुरू चौौक, मुं�बई ४०० ०३२,
दि�नांं�क २६ डििसेंंबर २०२५.
MAHARASHTRA ORDINANCE No. XIII OF 2025.
AN ORDINANCE
FURTHER TO AMEND THE MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS,
NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
सन २०२५ चाा महााराष्ट्र अध्याादेेश क्रमांंsक १३.
महााराष्ट्र नगरपरि�षदा, नगर पंंचाायतीी व औद्योोगि�क नगरी अधििनि�यम, १९६५ याात आणखीी
सुधारणा करण्याासाठीी अध्याादेेश.
ज्यााअर्थीी, रााज्य विि¦धाानमंंडळााच्या दोन्ही सभाागृृहांं�चे अधि�वेेशन चालू नााही ;
आणि� ज्यााअर्थीी, यात यापुुढेे दि�लेेल्या प्रयोजनांं�करि�ताा, महाारााष्ट्र नगरप
रि�षदाा, नगर पंचायती व
औद्योोगि�क नगरीी अधि�नि�यम, १९६५ यात आणखीी सुधाारणाा करण्यासाठीी महाारााष्ट्राच्या रााज्यपालां�नीी ताात्कााळ
काार्ययवाही करणेे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परि�स्थिĒिती अस्तििĒित्वात असल्याबद्दल त्यां�चीी खात्री पटली
आहे;
१९६५ चा महाा.
४०
भाागग चार-६०–१
RNI No. MAHBIL /2009/35530
महााराष्ट्रट शासन राजपत्र
असाधारण भााग चाार
वर्षष ११, अंक २७]
शुक्रवार, डििसेंबर २६, २०२५/पौष ५, शके १९४७
[पृष्ठे 3, किं�ंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांंsक ६०
प्रााधििकृत प्रकााशन
महााराष्ट्र विि¦धानमंडळााचे अधििनि�यम व राज्यपाालांंsनी प्रख्याापि�त केलेले अध्याादेेश व केलेले विि¦नि�यम.
अनुक्रमणि�काा
सन २०२५ चाा महााराष्ट्र अध्याादेेश क्रमांंsक १३.—महाारााष्ट्र नगरप
रि�षदाा, नगर पंचायती व औद्योोगि�क नगरीी अधि�नि�यम,
१९६५ यात आणखीी सुधाारणाा करण्यासाठीी अध्यादेश. . . . . . . . .
पृष्ठे
१-3
2
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग चार, डिसेंबर २६, २०२५/पौष ५, शके १९४
त्यााअर्थीी, आता, भाारतााच्या संंविि¦धाानााच्या अनुच्छेेद २१३ च्या खंड (१) द्वाारे प्रदाान केलेल्या
अधि�काारांं�चा वापर करून, महाारााष्ट्राचे रााज्यपाल, याद्वाारे, पुुढील अध्यादेश प्रख्यापि�त करीीत आहेत :-
१.
(१) या अध्यादेशास, महाारााष्ट्र नगरप
रि�षदाा, नगर पंचायती व औद्योोगि�क नगरीी (ति�सरीी
सुधाारणाा) अध्यादेश, २०२५, असेे म्हणाावे.
(२) तो, ताात्कााळ अंमलाात येईल.
२.
महाारााष्ट्र नगरप
रि�षदाा, नगर पंचायती व औद्योोगि�क नगरीी अधि�नि�यम, १९६५ (यात यापुुढेे
ज्याचा नि�र्देेश “मुख्य अधि�नि�यम” असा केला आहे) याच्या कलम ५१अ-१अ पोट-कलम (३) नंंतर,
पुुढील पोट-कलम समााविि¦ष्ट करण्यात येईल :—
“(३अ) (एक) जर कोणतीही व्यक्ती, अध्यक्ष म्हणूून व परि�षद सदस्य म्हणूून नि�वडूून आली
तर, ति�लाा, एकााच वेळी, दोन्ही पदेे धाारण करताा येतील.
(दोन) एकााच वेळी अध्यक्षाचे व परि�षद सदस्यााचे पद धाारण करणााऱ्या व्यक्तीस, एकतर,
अध्यक्ष म्हणूून किं�ंवा परि�षद सदस्य म्हणूून केवळ एकच मत देताा येईल:
परंंतु, समसमा
ान मतेे पडल्यास, अध्यक्षास नि�र्णा�यक मत देताा येईल.”.
३. मुुख्य अधि�नि�यमाच्या कलम ३४१ब-१अ मधीील, पोट-कलम (३) नंंतर, पुुढील पोट-कलम
समााविि¦ष्ट करण्यात येईल :—
“(३अ) (एक) जर कोणतीही व्यक्ती, अध्यक्ष म्हणूून व पंचायत सदस्य म्हणूून नि�वडूून
आली तर, ति�लाा, एकााच वेळी, दोन्ही पदेे धाारण करताा येतील.
(दोन) एकााच वेळी अध्यक्षाचे व पंचायत सदस्यााचे पद धाारण करणााऱ्या व्यक्तीस, एकतर,
अध्यक्ष म्हणूून किं�ंवा पंचायत सदस्य म्हणूून केवळ एकच मत देताा येईल:
परंंतु, समसमा
ान मतेे पडल्यास, अध्यक्षास नि�र्णा�यक मत देताा येईल.”.
संंक्षि�िप्त नााव व
प्रारंभ.
सन १९६५ चा
महाारााष्ट्र
अधि�नि�यम क्रमांं�क
४० याच्या कलम
५१अ-१अ ची
सुधाारणाा.
१९६५ चा
महाा. ४०.
सन १९६५ चा
महाारााष्ट्र
अधि�नि�यम क्रमांं�क
४० याच्या कलम
३४१ब-१अ ची
सुधाारणाा.
महाराष्ट्रõ शासन रा असाधारण भाग चार, डिसेंबर २६, २०२५/पौष ५, शके १९४
3
नि�वेेदन
महाारााष्ट्र नगरप
रि�षदाा, नगर पंचायती व औद्योोगि�क नगरीी अधि�नि�यम, १९६५ (१९६५ चा महाा. ४०)
याची कलमे ५१अ-१अ व ३४१ब-१अ यांं�मध्ये, अनुक्रमे, नगर परि�षदांं�च्या व नगर पंचायतींच्या अध्यक्षांं�च्या
थेट नि�वडणुुकीची तरतूूद केली आहे.
२. नगर परि�षदेचे व नगर पंचायतींचे सदस्य म्हणूून नि�वडूून येण्यास पात्र असणाारी व्यक्ती, ति�चाा
अध्यक्ष म्हणूून नि�वडूून येण्यास देखीील पात्र असतेे. म्हणूून, एखाद्या व्यक्तीस, एकााच वेळी अध्यक्ष म्हणूून
व सदस्य म्हणूून देखीील नि�वडणुुकाा लढविि¦ताा येतील आणि� दोन्ही पदांं�वर देखीील नि�वडूून येताा येईल. अशा
दोन्ही पदांं�वर नि�वडूून आलेल्या व्यक्तीस, दोन्ही पदांं�साठीी जनाादेश मि�ळाालेला असतोो. अध्यक्ष म्हणूून
अप्रत्यक्षपणेे नि�वडूून आलेली व्यक्ती, सदस्य म्हणूून देखीील रााहतेे आणि� एकााच वेळी, अध्यक्ष व सदस्य
म्हणूून देखीील कााम करतेे.
म्हणूून, थेट नि�वडूून आलेल्या अध्यक्षास, सदस्य म्हणूून रााहणेे देखीील शक्य व्हावे असेे शासनाास
इष्ट वाटते. म्हणूून, थेट अध्यक्ष म्हणूून व सदस्य म्हणूून नि�वडूून आलेल्या व्यक्तीस, एकााच वेळी, दोन्ही पदेे
धाारण करताा यावीत अशी स्पष्ट तरतूूद करण्यासाठीी उक्त अधि�नि�यमाची कलमे ५१अ-१अ व ३४१ब-१अ
यांं�मध्ये सुधाारणाा करण्याचे प्रस्तााविि¦त केले आहे. अशा व्यक्तीस, एकतर अध्यक्ष म्हणूून किं�ंवा सदस्य म्हणूून
केवळ एकच मत देताा येईल आणि� समसमा
ान मतेे पडल्यास, अध्यक्षास नि�र्णा�यक मत देताा येईल अशी तरतूूद
करण्याचे देखीील प्रस्तााविि¦त केले आहे.
३. रााज्य विि¦धाानमंंडळााच्या दोन्ही सभाागृृहांं�चे अधि�वेेशन चालू नााही आणि� उपरोोक्त प्रयोजनांं�सााठीी,
महाारााष्ट्र नगरप
रि�षदाा, नगर पंचायती व औद्योोगि�क नगरीी अधि�नि�यम, १९६५ यात आणखीी सुधाारणाा
करण्याकरि�ताा, महाारााष्ट्राच्या रााज्यपालां�नीी ताात्कााळ काार्ययवाही करणेे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परि�स्थिĒिती
अस्तििĒित्वात असल्याबद्दल त्यां�चीी खात्री पटली आहे, म्हणूून, हा अध्यादेश प्रख्यापि�त करण्यात येत आहे.
मुं�बई,
आचाार्यय देेवव्रत,
दि�नांं�क २५ डििसेंंबर २०२५.म
हाारााष्ट्राचे रााज्यपाल.
म
ह
ाारााष्ट्राचे रााज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावाने,
डॉ. के. एच. गोविं¦ंद राज,
शासनााचे अपर मुख्य सचि�व
.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.