(१)

भााग चाार-ब-४७८–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्टट्रõ शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्षष ११, अंक १८८]

बुधवार, डि’सेंबर ३१, २०२५/पौषष १०, शके १९४७

[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपयेे ९.००

असाधारण क्रमांं�क ४७८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्टट्र शासनाने महाराष्टट्र अधिनिय

मांन््वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव््यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शि�क्षण व औषधीी द्रव्येे वि�भाग

गोकुुळदाास तेेजपााल रुग्णाालय संकुुल, ९ वाा मजला, नवीन मंत्राालय, लोकमाान्य टिळक मागग,

मुं�बई ४०० ००१, दि�नांं�क २९ डिि’सेंबर २०२५.

अधि�सूचना

महाराष्ट्र ॲक्युपंक्चर चि�कि�त्सा पद्धती अधि�नि�यम, २०१५.

क्रमांं�क ॲक्युप-०३२३/प्र.क्र.३२/अधिि˜नि�यम.—ज्याअर्थीी, महााराष्ट्र ॲक्युपंंक्चर चि�कि�त्सा पद्धती अधिि˜नि�यम, २०१५ (२०१७ चाा

महाा. २५) (यात यापुुढेे ज्याचाा नि�र्देश “ उक्त अधिि˜नि�यम ” असा करण्यात आला आहे) च्या कलम ३ च्या पोटकलम (१) नुसाार महााराष्ट्र

शासनाने, महााराष्ट्र ॲक्युपंंक्चर परि�षद (यात यापुुढेे ज्याचाा नि�र्देश “ उक्त परि�षद ” असा करण्यात आला आहे) शासन अधिि˜सूचनाा,

वैद्यकीय शि�क्षण व औषधी द्रव्ये वि�भााग, दि�नांं�क १५ मे २०१८ अन्वयेे घटित केलेली आहे;

आणि� ज्याअर्थीी, डॉ. रुमी एफ. बेरामजी यां�चीी प्रशासक म्हणूून दि�नांं�क १२ सप्टेंबर, २०२४ च्या अधिि˜सूचनेेन्वयेे नि�युुक्ती करण्यात

आली होती. त्यांं�चाा प्रशासक पदााचाा कालावधीी दि�नांं�क ११ सप्टेंबर २०२५ रोजी संपुुष्टात आलेला आहे. डॉ. रुमी एफ. बेरामजी यां�चीी

दि�नांं�क ८ डिि’सेंबर २०२५ पाासुुन पुुढील एक वर्षा�च्या कालावधीीसाठीी शासनाने डॉ. रुमी एफ. बेरामजी यांं�चाा प्रशासक म्हणूून कालावधीी

वााढवि�ण्याचे ठरवि�लेे आहे.

महााराष्ट्राचे राज्यपााल यांं�च्या आदेशानुसाार व नावााने,

ड

ॉॉ. सुवर्णा� खरात,

शासनाचे सहसचि�व.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, डि’सेंबर ३१, २०२५/पौषष १०, शके १९४७

MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT

G. T. Hospital Complex, 9th Floor, New Mantralaya, Lokmanya Tilak Road,

Mumbai 400 001, dated the 29th December 2025.

NOTIFICATION

Maharashtra Acupuncture System of Therapy Act, 2015.

No. ACU-0323/C.R.32/ACT.—Whereas, under clause (1) of Section (3) of Maharashtra

Acupuncture System of Therapy Act, 2015 (Mah. Act No. XXV of 2017) (hereinafter referred to

as "the said Act"), the Government of Maharashtra has established the Maharashtra Council of

Acupuncture (hereinafter referred to as "the said Council") vide Government Notification dated

15th May 2018 ;

And whereas, Dr. Rumi F. Beramji was appointed as Administrator vide notification dated

September 12, 2024. His tenure as Administrator has ended on September 11, 2025. The Government

has decided to extend Dr. Rumi F. Beramji's tenure as Administrator for a further period of one

year, starting from December 8, 2025.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. SUVARNA KHARAT,

Joint Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.