1
अनुुक्रमणिकाा
सन २०२५ चाा महाारााष्ट्र अधििनि�यम क्रमांंsक ६०.— महाारााष्ट्र जमीन महसूूल संहि�ताा, १९६६ याात आणखीी सुधाारणाा करण्याासाठीी
अधि�नि�यम.
सन २०२५ चाा महाारााष्ट्र अधििनि�यम क्रमांंsक ६०.
(माननीय रााज्यपाालांं�चीी संमती मि�ळााल्याानंतर “ महाारााष्ट्र शाासन रााजपत्राात ” दििनांं�क ३१ डििसेंबर
२०२५ रोजी प्रथम प्रसि�द्ध केलेला अधि�नि�यम.)
महाारााष्ट्र जमीन महसूूल संहि�ता, १९६६ यात आणखीी सुधारणाा करण्यासाठीी अधििनि�यम.
ज्याअर्थीी, याात याापुढेे दििलेल्याा प्रयोजनां�सााठीी महाारााष्ट्र जमीन महसूूल संहि�ताा, १९६६ याात आणखीी
सुधाारणाा करणेे इष्ट आहे; त्याअर्थीी, भाारतीीय गणरााज्यााच्याा शहाात्तरााव्याा वर्षीी, यााद्वाारे, पुढील अधि�नि�यम
करण्याात येत आहे:-
१. याा अधि�नि�यमाास, महाारााष्ट्र जमीन महसूूल संहि�ताा (सुधाारणाा व वि�धि�ग्रााह्यीीकरण) अधि�नि�यम,
२०२५, असे म्हणाावे.
१९६६ चा
महाा. ४१.
संक्षििȦप्त
नाव.
(१)
RNI No. MAHBIL /2009/35530
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधारण भााग चाार
वर्षष ११, अंक २८(९)]
बुुधवार, डििसेंबर ३१, २०२५/पौषष १०, शकेे १९४७
[पृष्ठे 2, किं�ंमत : रुपये २३.००
असाधारण क्रमांंsक ७४
प्रााधििकृत प्रकााशन
महाारााष्ट्र वि�धानमंंडळााचे अधििनि�यम व रााज्यपालांंsनी प्रख्यापि�त केलेले अध्यादेेश व केलेले वि�नि�यम.
दििनांं�क ३१ डििसेंबर २०२५ रोजी माननीय रााज्यपाालां�नीी संमती दििलेला महाारााष्ट्र वि�धाानमंडळााचा पुढील अधि�नि�यम माहि�तीीसाठीी,
यााद्वाारे, प्रसि�द्ध करण्याात येत आहे.
स
ुुप्रि�याा धावरे,
प
्राारूपकाार-नि�-सह सचि�व,
महाारााष्ट्र शासन,
व
ि�धि� व न्यााय वि�भााग.
_________________
पृष्ठे
१-२
भााग चार-७४—१
2
महाराष्ट्रõ शासन रारा
असाधारण भाग चार, डिसेंबर ३१, २०२५/पौष १०, शके १९४
२. महाारााष्ट्र जमीन महसूूल संहि�ताा, १९६६ (याात याापुढेे ज्यााचा नि�र्देश, “उक्त संहि�ताा” असा
केला आहे) यााच्याा प्रकरण १३, मध्ये कलम २५९ नंतर, पुढील कलम समाावि�ष्ट करण्याात येईल आणि�
ते, उक्त संहि�तेेच्याा प्रारंभाापाासूून नेहमीीकरि�ताा समाावि�ष्ट करण्याात आले असल्यााचे मानण्याात येईल :—
“२५९अ. याा प्रकरणाान्वये रााज्य शासनाासमोोर दाखल केलेले अपील, पुनरीक्षण किं�ंवा
पुनर्वि�िलोकन यााचीी सुनावणी, महसूूल वि�भाागाच्याा प्रभाारी मंत्र्यााकडून अथवा प्रभाारी मंत्र्यााने तसेे
यथोोचि�तरीीत्याा प्राधि�कृृत केलेले असेल तर, महसूूल वि�भाागाच्याा प्रभाारी रााज्यमंंत्र्यााकडून किं�ंवा, अपर
मुख्य सचि�व किं�ंवा प्रधाान सचि�व किं�ंवा, यथाास्थिĒिति�, सचि�व तथाा वि�शेष कार्यकाारी अधि�काारी (अपील
व पुनरीक्षण), महसूूल वि�भााग, यााच्यााकडून करण्याात येईल व त्याावर नि�र्णणय देण्याात येईल.”.
३. महाारााष्ट्र जमीन महसूूल संहि�ताा, १९६६ मध्ये किं�ंवा त्याान्वये केलेल्याा कोणत्यााही नि�यमांं�मध्ये
अथवा उक्त संहि�तेेच्याा तरतुुदींन्वये कार्यय करणााऱ्याा किं�ंवा कार्यय करण्यााचे अभि�प्रेेत असणााऱ्याा कोणत्यााही
न्याायाालयााच्याा, न्याायााधि�करणााच्याा किं�ंवा अन्य कोणत्यााही प्राधि�करणााच्याा कोणत्यााही न्याायनि�र्णणयाात,
हुकूमनाम्याात किं�ंवा आदेशात काहीही अंतर्भू�त असलेे तरीी, महसूूल वि�भाागाच्याा प्रभाारी मंत्र्यााने किं�ंवा प्रभाारी
रााज्यमंंत्र्यााने, किं�ंवा अपर मुख्य सचि�वााने किं�ंवा प्रधाान सचि�वााने किं�ंवा सचि�व तथाा वि�शेष कार्यकाारी अधि�काारी
(अपील व पुनरीक्षण), महसूूल वि�भााग यााने, महाारााष्ट्र जमीन महसूूल (सुधाारणाा व वि�धि�ग्रााह्यीीकरण)
अधि�नि�यम, २०२५ (याात याापुढेे याा कलमामध्ये ज्यााचा नि�र्देश, “ सुुधाारणाा व वि�धि�ग्रााह्यीीकरण अधि�नि�यम”
असा केला आहे) यााच्याा प्रारंभााच्याा दििनां�काापूर्वी उक्त संहि�तेेन्वये अपि�लांं�मध्ये, पुनरीक्षणांं�मध्ये किं�ंवा
पुनर्वि�िलोकनांं�मध्ये केलेली कोणतीही कारवााई किं�ंवा केलेली गोष्ट, घेेतलेेले नि�र्णणय किं�ंवा पाारि�त केलेले
आदेश; आणि� महसूूल अधि�कााऱ्यांं�नी किं�ंवा अन्य कोणत्यााही अधि�कााऱ्यााने किं�ंवा प्राधि�कााऱ्यााने केलेली
कोणतीही कारवााई, केलेली गोष्ट, घेेतलेेले नि�र्णणय किं�ंवा पाारि�त केलेले आदेश हे, जणू काही उक्त संहि�तेेच्याा
तरतुुदी, सुधाारणाा व वि�धि�ग्रााह्यीीकरण अधि�नि�यमााद्वाारे सुधाारणाा केल्यााप्रमाणे सर्वव महत्त्वाच्याा वेळी सतत
अंमलात होत्याा असे समजून, कायद्याानुसार, यथोोचि�तरीीत्याा व वैधरीीत्याा केलेली कारवााई, केलेली गोष्ट,
घेेतलेेले नि�र्णणय किं�ंवा पाारि�त केलेले आदेश असल्यााचे मानण्याात येतील आणि� नेहमीीकरि�ताा करण्याात आलेली
कारवााई, करण्याात आलेली गोष्ट, घेेण्याात आलेले नि�र्णणय किं�ंवा पाारि�त करण्याात आलेले नि�र्णणय असल्यााचे
मानण्याात येतील, आणि� त्याानुसार, अशा प्रारंभााच्याा पूर्वी उक्त संहि�तेेच्याा तरतुुदी, महसूूल वि�भाागाच्याा प्रभाारी
रााज्यमंंत्र्यााला किं�ंवा अपर मुख्य सचि�वााला किं�ंवा प्रधाान सचि�वााला किं�ंवा सचि�व तथाा वि�शेष कार्यकाारी
अधि�काारी (अपील व पुनरीक्षण), महसूूल वि�भााग याास, रााज्य शासनाासमोोर दाखल केलेल्याा अपि�लांं�चीी,
पुनरीक्षणाचीी किं�ंवा पुनर्वि�िलोकनाचीी सुनावणी घेेण्यााचा व त्याावर नि�र्णणय घेेण्यााचा अधि�काार नव्हताा, याा
कारणाावरून, कोणत्यााही न्याायाालयाात किं�ंवा कोणत्यााही न्याायााधि�करणाासमोोर किं�ंवा इतर प्राधि�करणाासमोोर
कोणतााही दावा, खटला किं�ंवा इतर कायदेेशीर कार्यवााही दाखल करण्याात येणार नाही.
सन १९६६ चा
महाारााष्ट्र अधि�नि�यम
क्रमांं�क ४१ याामध्येे
कलम २५९अ
समाावि�ष्ट करणेे.
१९६६
चा महाा.
४१.
अपि�लााचीी
सुनावणी करण्यााचा
अधि�काार.
वि�धि�ग्रााह्यीीकरण व
व्याावृत्ती.
१९६६
चा महाा.
४१.
२०२५
चा महाा.
६०.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.