(१)

भााग चाार-ब-२७–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधाारण भााग चाार-ब

वर्षष १२, अंक ९]

सोमवार, जानेवारी १९, २०२६/पौषष २९, शकेे १९४७

[पृष्ठेे ६, किं�ंमत : रुपयेे ९.००

असाधाारण क्रमांं�क २७

प्रााधि�कृृत प्रकााशन

महाारााष्ट्र शाासनाने महाारााष्ट्र अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केलेेलेे

(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�

द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.

गृह वि�भााग

माादााम काामाा माागग, हुुताात्माा राजगुरु चौक, मंत्राालय, मुं�बई ४०० ०३२,

दि�नांं�क १९ जानेवाारी, २०२६.

अधि�सूूचनाा

महाारााष्ट्र पोलीस अधि�नि�य

म.

क्रमांं�क एचडीी-११०२२/१२/२०२३-पोोल१अ.—महााराष्ट्र पोोलीस अधिि˜नि�यम (१९५१ चाा २२) याच्या कलम ५ च्या, खंंड

(ख) द्वाारे, प्रदाान केलेल्या अधिि˜काारांं�चाा वाापर करुन आणिि” याबाबतीत यापूर्वी कााढलेले सर्वव वि�द्यमाान नि�यम, आदेश व संलेख यां�चेे

अधिि˜क्रमण करून, महााराष्ट्र शासन, याद्वाारे, महााराष्ट्र शासनााच्या गृह वि�भाागाच्या प्रशासकीय नि�यंंत्रणााखालील, पोोलीस महाासंचाालक यांं�च्या

काार्या�लयातील पोोलीस अधीक्षक किं�ंवाा पोोलीस उप आयुक्त (असंवर्गग), गट-अ, आणिि” पोोलीस उप अधीक्षक किं�ंवाा सहायक पोोलीस

आयुक्त (निः�ःशस्त्र), गट-अ, या पदांं�च्या सेवााप्रवेशाचे वि�नि�यमन करणारे पुढील नि�यम करीीत आहे:-

१. संक्षिȦप्त नाव व प्राारंभ.—(१) या नि�यमांं�स, पोोलीस अधीक्षक किं�ंवाा पोोलीस उप आयुक्त (असंवर्गग), गट-अ आणिि” पोोलीस

उप अधीक्षक किं�ंवाा सहायक पोोलीस आयुक्त (निः�ःशस्त्र), गट-अ (सेवााप्रवेश) नि�यम, २०२६ असे म्हणाावे.

(२) हे नि�यम, महाारााष्ट्र शाासनाच्या रााजपत्रात प्रकााशि�त झााल्याच्या दि�नांं�काापासून अंमलाात येतील.

२. व्याख्या.—या नि�यमांं�त, संदर्भाभाा�नुुसार दुसरा अर्थथ आवश्यक नसेेल तर,-

(क) “नि�युुक्ती प्राधिि˜काारी” याचाा अर्थथ, मुख्यमंत्री, जे, पोोलीस अधीक्षक किं�ंवाा पोोलीस उप आयुक्त (असंवर्गग), गट-अ,

या पदाावर उमेदवााराची नि�युुक्ती करणारे सक्षम प्राधिि˜काारी असतील आणिि” गृहमंंत्री, जे, पोोलीस उप अधीक्षक किं�ंवाा सहायक पोोलीस

आयुक्त (निः�ःशस्त्र), गट-अ, या पदाावर उमेदवााराची नि�युुक्ती करणारे सक्षम प्राधिि˜काारी असतील, असा आहे;

(ख) “आयोग” याचाा अर्थथ, महााराष्ट्र लोकसेेवाा आयोग, असा आहे;

(ग) “पदवीी” याचाा अर्थथ, सां�वि�धिि˜क वि�द्याापीठााची पदवीी किं�ंवाा शासनााने ति�च्याशी समतुुल्य म्हणूून घोोषिि¨त केलेली अन्य

कोणतीीही अर्हहताा, असा आहे;

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-ब, जानेवारी १९, २०२६/पौषष २९, शके १९४७

(घ) “पोोलीस महाासंचाालक” याचाा अर्थथ, महााराष्ट्र पोोलीस अधिि˜नि�यमााच्या कलम ६ अन्वयेे नि�युुक्त करण्यात आलेले पोोलीस

महाासंचाालक व महाानि�रीीक्षक, महााराष्ट्र राज्य, असा आहे;

(ङ) “पदोोन्नतीीची पात्रताा” याचाा अर्थथ, शासनााच्या सामाान्य प्रशासन वि�भाागाने वेळोोवेळी कााढलेले नि�यम, शासन नि�र्णणय

किं�ंवाा आदेश यांं�मध्ये पदोोन्नतीीसाठी वि�नि�र्दि�िष्ट केलेल्या अटी व शर्तींनुसार असलेली पदोोन्नतीीची पात्रताा, असा आहे;

(च) “शासन” याचाा अर्थथ, महााराष्ट्र शासन, असा आहे;

(छ) “गृह वि�भााग” याचाा अर्थथ, महााराष्ट्र शासनााचाा गृह वि�भााग, असा आहे;

(ज) “वरि�ष्ठ श्रेेणी” याचाा अर्थथ, भाारतीय पोोलीस सेवाा (वेतन) नि�यम, २०१६ याच्या नि�यम ३ च्या पोोट-नि�यम (१) मध्ये

वि�नि�र्दि�िष्ट केलेली वरि�ष्ठ श्रेेणी, असा आहे.

३. पोोलीस अधीक्षक किं�ंवाा पोोलीस उप आयुक्त (असंवर्गग), गट-अ, या पदाावरीील नि�युुक्ती भाारतीय पोोलीस सेवेच्या वरि�ष्ठ श्रेेणीतील

अधिि˜कााऱ्याच्या बदलीीद्वाारे किं�ंवाा पदस्थाापनेेद्वाारे केली जाईल आणिि” जर असा अधिि˜काारी नि�युुक्तीकरि�ताा उपलब्ध नसेेल तर, पोोलीस अधीक्षक

किं�ंवाा पोोलीस उप आयुक्त (असंवर्गग), गट-अ, या पदाावरीील नि�युुक्ती पोोलीस महाासंचाालक यांं�च्या काार्या�लयातील पोोलीस उप अधीक्षक

किं�ंवाा सहायक पोोलीस आयुक्त (निः�ःशस्त्र), गट-अ हे पद धारण करणाऱ्या तसेेच उक्त पदाावर पाच वर्षांंɕपेक्षा कमीी नसेेल इतकीी नि�यमि�त

व अखंंड सेवाा असणाऱ्या व पदोोन्नतीीसाठी पात्र असणाऱ्या, योग्य व्यक्तीच्या पदोोन्नतीीने करण्यात येईल.

४. पोोलीस उप अधीक्षक किं�ंवाा सहायक पोोलीस आयुक्त (निः�ःशस्त्र), गट-अ या पदाावरीील नि�युुक्ती एकतर,-

(क) पोोलीस नि�रीीक्षक (निः�ःशस्त्र), गट-अ, हे पद धारण करणाऱ्या तसेेच उक्त पदाावर पाच वर्षांंɕपेक्षा कमीी नसेेल इतकीी

नि�यमि�त व अखंंड सेवाा झाालेल्या व पदोोन्नतीीसाठी पात्र असणाऱ्या योग्य व्यक्तीच्या पदोोन्नतीीने करण्यात येईल; किं�ंवाा

(ख) आयोगामाार्फफत घेण्यात आलेल्या स्पर्धा�त्मक परीीक्षेच्या नि�काालाच्या आधारे आयोगाने शि�फाारस केलेल्या, पुढील नि�कषांं�चीी

पूर्तताा करणाऱ्या उमेदवाारां�मधू

ून, नाामनि�र्देेशानााद्वाारे करण्यात येईल:-

(एक) वयोमर्या�दाा.—

(क) कि�माान वयोोमर्या�दाा.- उक्त पदााच्या भरतीच्या जाहि�राातीनुसार अर्जज स्वीकृतीच्या अंति�म दि�नांं�काास अठराा वर्षे वय पूर्णण

केलेले असावे.

(ख) कमााल वयोोमर्या�दाा.- उक्त पदााच्या भरतीच्या जाहि�राातीनुसार अर्जज स्वीकृतीच्या अंति�म दि�नांं�काास राखीव प्रवर्गा�तीील

नसलेल्या व्यक्तींसाठी अडतीीस वर्षे वय पूर्णण व राखीव प्रवर्गा�च्या व्यक्तींसाठी त्रेचााळीस वर्षे वय पूर्णण केलेले असावे.

(दोन) कि�मा

ान शैक्षणि�क अर्हताा.- सां�वि�धिि˜क वि�द्याापीठााची पदवीी किं�ंवाा शासनााने ति�च्याशी समतुुल्य म्हणूून घोोषिि¨त केलेली, अन्य

कोणतीीही अर्हहताा धारण केलेली असावी.

(तीन) शाारीरि�क अर्हताा.—

(क) पुरुषां�करि�ताा शारीरि�क प्रमााण.-

(एक) कि�माान उंची १६५ से.मी. (अनवााणी);

(दोन) छाती न फुुगवताा ८४ से.मी. पेक्षा कमीी नसाावी आणिि” न फुुगवलेेली छाती व फुुगवलेेली छाती यातील फफरक

५ से.मी. पेक्षा कमीी नसाावाा.

(ख) महि�लांं�करि�ताा शारीरि�क प्रमााण.- कि�माान उंची १५७ से.मी. (अनवााणी).

(ग) दृष्टी.- दुरुस्तीसह किं�ंवाा वि�नाादुरुस्ती उत्तम दृष्टी व वर्णांंɕध नसाावी.

५. नि�यम ४ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर, उक्त नि�यमाानुसार भराावयााच्या एकूण मंजूर पदसंंख्येसाठी, पदोोन्नतीीने व नाामनि�र्देेशनााद्वाारे

नि�युक्तीचे प्रमााण अनुक्रमे ७०:३० असे राहील.

६. नि�यम ३ व ४ मध्ये नमूूद केलेल्या पदाावरीील नि�युुक्त्या या नि�युुक्ती प्राधिि˜कााऱ्याच्या माान्यतेने करण्यात येतील.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-ब, जानेवारी १९, २०२६/पौषष २९, शके १९४७

3

७. नि�यम ४ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्त केलेल्या व्यक्तीला, या पदााकरि�ताा वि�हि�त केलेली वि�भाागीय परीीक्षा,

वि�हि�त केलेल्या काालमर्या�देेत उत्तीर्णण करणे आवश्यक असेल. जर, अशी व्यक्ती उक्त वि�हि�त केलेली वि�भाागीय परीीक्षा, वि�हि�त केलेल्या

काालमर्या�देेत उत्तीर्णण झााली नााही तर, ती व्यक्ती, उक्त परीीक्षा उत्तीर्णण होईपर्यंंत किं�ंवाा उक्त परीीक्षा उत्तीर्णण होण्यापासून सूट मि�ळेेपर्यंंत, उक्त

पदाावर काायम करण्यात येणार नााही किं�ंवाा उच्च पदाावरीील पदोोन्नतीीकरि�ताा पात्र ठरणार नााही.

८. नि�यम ४ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााने नि�युुक्ती झाालेल्या आणिि” एकत्रि�त परि�वीीक्षाधीन प्रशि�क्षण काार्ययक्रम (सीपीटीपी)

या अंतर्गगत प्रशि�क्षण घेणाऱ्या व्यक्तीस, ति�च्या सेवााज्येष्ठताा संबंधातील बाबी, वि�भाागीय परीीक्षा व इतर सेवाा संबंधिि˜त बाबी यां�चेे, सामाान्य

प्रशासन वि�भाागाद्वाारे, वेळोोवेळी, कााढलेले नि�यम व वि�नि�यम यानुसार वि�नि�यमन करण्यात येईल. तथाापि�, जर अशी व्यक्ती वि�हि�त केलेल्या

काालमर्या�देेत उक्त प्रशि�क्षण काार्ययक्रम (सीपीटीपी) समााधानकाारकरीीत्या पूर्णण करण्यात अपयशी झााली तर, ति�चीी सेवाा समााप्त केली

जाण्यास पात्र असेल.

९. (क) नि�यम ३ व ४ मध्ये नमूूद केलेल्या पदांं�वर पदोोन्नतीीने नि�युुक्त केलेली व्यक्ती, पुढील पदोोन्नतीीच्या पदाावरीील पदोोन्नतीी

मि�ळण्यापूर्वी अगोदरच मरााठी भााषा व हिं�ंदी भााषा परीीक्षा उत्तीर्णण नसेेल किं�ंवाा त्या परीीक्षा उत्तीर्णण होण्यापासून ति�लाा सूट देण्यात आलेली

नसेेल तर, ती, शासनााने, त्याबाबतीत, वेळोोवेळी, केलेल्या नि�यमाानुसार, मरााठी भााषा व हिं�ंदी भााषा परीीक्षा उत्तीर्णण करेेल.

(ख) नि�यम ४ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्त केलेली व्यक्ती, अगोदरच मरााठी भााषा व हिं�ंदी भााषा परीीक्षा

उत्तीर्णण नसेेल किं�ंवाा त्या परीीक्षा उत्तीर्णण होण्यापासून ति�लाा सूट देण्यात आलेली नसेेल तर, ती, शासनााने, त्याबाबतीत, वेळोोवेळी, केलेल्या

नि�यमांं�नुसार, नि�युुक्तीनंंतर वि�हि�त काालमर्या�देेत मरााठी भााषा व हिं�ंदी भााषा परीीक्षा उत्तीर्णण करीील. ती व्यक्ती, या परीीक्षा उत्तीर्णण होईपर्यंंत,

वाार्षिि¨िक वेतनवााढीसाठी किं�ंवाा पुढील पदोोन्नतीीच्या पदांं�वरीील पदोोन्नतीीसाठी पात्र असणार नााही.

१०. (क) नि�यम ३ व ४ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर पदोोन्नतीीने नि�युुक्त केलेली व्यक्ती, उक्त पदाावर पदोोन्नतीी देण्यापूर्वी, अगोदरच

संगणक हातााळणीी प्रमााणपत्र धारण केले नसेेल किं�ंवाा संगणक हातााळणीी प्रमााणपत्र धारण करण्यापासून ति�लाा सूट देण्यात आली नसेेल तर,

ती, शासनााने, त्याबाबतीत, वेळोोवेळी, केलेल्या नि�यमाानुसार, वि�हि�त केलेले संगणक हातााळणीी प्रमााणपत्र धारण करीील.

(ख) नि�यम ४ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्त केलेल्या व्यक्तीस, संगणक हातााळणीी प्रमााणपत्र धारण

करण्यापासून सूट देण्यात आली नसेेल तर, ती, शासनााने, याबाबतीत, वेळोोवेळी वि�हि�त केलेले असे संगणक हातााळणीी प्रमााणपत्र,

नि�युुक्तीनंंतर वि�हि�त काालमर्या�देेत धारण करीील, अन्यथाा अशी व्यक्ती, असे प्रमााणपत्र धारण करीीपर्यंंत, वाार्षिि¨िक वेतनवााढीसाठी किं�ंवाा

पुढील पदोोन्नतीीच्या पदाावरीील पदोोन्नतीीसाठी पात्र असणार नााही.

११. (१) नि�यम ४ मध्ये नमूूद केलेल्या पदाावर नाामनि�र्देेशनााद्वाारे नि�युुक्त केलेली व्यक्ती, महााराष्ट्र नाागरी सेवाा (लहान कुटुं�बाचे

प्रति�ज्ञाापन) नि�यम, २००५ याच्या तरतुदींनुसार किं�ंवाा शासनााने, याबाबत, वेळोोवेळी, केलेले अन्य कोणतेेही नि�यम, कााढलेले आदेश किं�ंवाा

कोणतेेही संलेख यां�नुुसार लहान कुटुं�बाचे प्रति�ज्ञाापन सादर करीील, अन्यथाा अशी व्यक्ती उक्त पदाावर नि�युुक्तीसाठी पात्र असणार नााही.

(२) लहान कुटुं�बाचे प्रति�ज्ञाापन सादर करण्याच्या दि�नांं�काास, दोनपेेक्षा अधिि˜क अपत्ये असणारी व्यक्ती, शासकीय सेवेतील

नि�युुक्तीसाठी अनर्हह ठरेेल.

(३) एखाद्या व्यक्तीची शासकीय सेवेत नि�युुक्ती झााल्यानंंतर, जर ति�लाा, नि�युुक्तीच्या वेळी किं�ंवाा त्यानंंतर दोनपेेक्षा अधिि˜क अपत्ये

असल्याचे सि�द्ध झााले तर, ती व्यक्ती, शासकीय सेवेतील उक्त पदाावर काायम राहण्यास अनर्हह ठरेेल.

१२. नि�यम ३ व ४ मध्ये नमूूद केलेल्या पदांं�साठी नि�युुक्त केलेल्या व्यक्तींची जेष्ठताा यादी राज्यस्तराावर ठेवलीी जाईल. म्हणूून,

असे व्यक्ती महााराष्ट्र राज्यात कोठेही बदलीीसाठी पात्र असतील.

१३. कोणत्याही शासकीय कर्ममचााऱ्याच्या नि�युुक्ती आधी किं�ंवाा नि�युुक्ती नंंतर, शासनााने, वेळोोवेळी, नि�र्गगमि�त केलेले कोणतेेही नि�यम

किं�ंवाा घेतलेेले नि�र्णणय यांं�मध्ये, शासनााने वि�नि�र्दि�िष्ट केलेल्या अटी व शर्ती संबंधिि˜त शासकीय कर्ममचााऱ्यास लागू असतील.

म

ह

ा

ाराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावााने,

व्यंकटेेश भट,

शासनााचे सहसचि�व.

भााग चाार-ब-२७–२

4

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-ब, जानेवारी १९, २०२६/पौषष २९, शके १९४७

HOME DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032,

Dated 19th January, 2026.

NOTIFICATION

Maharashtra Police Act.

No.H.D.-11022/12/2023-Pol1A.— In exercise of the powers conferred by clause (b) of section 5

of the Maharashtra Police Act (XXII of 1951) and in supersession of all the existing rules, orders

and instruments made in this behalf, the Government of Maharashtra is hereby pleased to make

the following rules regulating recruitment to the posts of Superintendent of Police or Deputy

Commissioner of Police (Non-Cadre), Group A and Deputy Superintendent of Police or Assistant

Commissioner of Police (Unarmed), Group A, in the Office of the Director General of Police, under

the administrative control of the Home Department of Government of Maharashtra, namely:-

1. Short title and commencement.—(1) These rules may be called the Superintendent of Police

or Deputy Commissioner of Police (Non-Cadre), Group A and Deputy Superintendent of Police or

Assistant Commissioner of Police (Unarmed), Group A (Recruitment) Rules, 2026.

(2) These rules shall come into force on the date of publication of these rules in the Maharashtra

Government Gazette.

2. Definitions.—In these rules, unless the context requires otherwise,-

(a) “Appointing Authority” means the Chief Minister who shall be the competent authority

to appoint a candidate to the post of Superintendent of Police or Deputy Commissioner of Police

(Non Cadre) and the Home Minister who shall be the competent authority to appoint a candidate

to the post of Deputy Superintendent of Police or Assistant Commissioner of Police (Unarmed),

Group A;

(b) “Commission” means the Maharashtra Public Service Commission;

(c) “Degree” means a degree of a statutory university or any other qualification declared

by the Government to be equivalent thereto;

(d) “Director General of Police” means the Director General and Inspector General of Police,

Maharashtra State, appointed under section 6 of the Maharashtra Police Act;

(e) “eligibility for promotion” means the eligibility for promotion in accordance with the

terms and conditions specified for promotion in the rules, resolutions or orders issued by the

General Administration Department, from time to time;

(f) “Government” means the Government of Maharashtra;

(g) “Home Department” means the Home Department of the Government of Maharashtra;

(h) “Senior Scale” means the Senior Scale specified in sub-rule (1) of rule 3 of the Indian

Police Service (Pay) Rules, 2016.

3. Appointment to the post of Superintendent of Police or Deputy Commissioner of Police

(Non-Cadre), Group A, shall be made by transfer or by posting of an Indian Police Service Officer of

Senior Scale and if such an Officer is not available for an appointment, then the appointment to the

post of Superintendent of Police or Deputy Commissioner of Police (Non-Cadre), Group A, shall be

made by promotion of a suitable person having eligibility for promotion holding the post of Deputy

Superintendent of Police or Assistant Commissioner of Police (Unarmed), Group A, in the Office of

the Director General of Police, having a regular and continuous service of not less than five years

in the said post.

4. Appointment to the post of Deputy Superintendent of Police or Assistant Commissioner of

Police (Unarmed), Group A, shall be made either by,—

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-ब, जानेवारी १९, २०२६/पौषष २९, शके १९४७

5

(a) promotion of a suitable person having eligibility for promotion, holding the post of Police

Inspector (Unarmed), Group A, having a regular and continuous service of not less than five years

in the said post; or

(b) nomination from amongst the candidates, recommended by the Commission on the basis

of the result of the competitive examination conducted by the Commission, who fulfil the following

criteria, namely:-

(i) Age limit.—

(A) Lower Age limit.- Eighteen years of age should be completed as on the last date of receipt

of application as per advertisement for recruitment to the said post.

(B) Upper Age limit.- Thirty-eight years of age completed for the persons not belonging to a

reserved category and forty-three years of age completed for the persons belonging to reserved

category as on the last date of receipt of application as per advertisement for recruitment to

the said post.

(ii) Minimum Educational Qualification.- Possesses a degree of a statutory university or any

other qualification declared by the Government to be equivalent thereto.

(iii) Physical Eligibility.-

(A) Physical standards for male.-

(I) Minimum height 165 centimetres (barefooted);

(II) Chest girth shall not be less than 84 centimetres deflated and the difference between

deflated chest and expanded chest shall not be less than 5 centimetres.

(B) Physical standards for female.- Minimum height 157 centimetres (barefooted).

(C) Vision.- Good vision with or without correction and shall not be colour blind.

5. Appointment to the post mentioned in rule 4 by promotion and nomination shall be made

in the ratio of 70:30, respectively, for the total number of sanctioned posts to be filled under rule 4.

6. The appointments to the posts mentioned in rules 3 and 4 shall be made with the approval

of the Appointing Authority.

7. A person appointed to the post mentioned in rule 4 by nomination shall be required to pass

the prescribed Departmental Examination for the post within the prescribed limit. If such person

fails to pass the said prescribed Departmental Examination for the post within the prescribed limit

then he shall not be confirmed on the said post or be eligible for promotion to the higher post until

he passes the said examination or has been exempted from passing the said examination.

8. A person appointed to the post mentioned in rule 4 by nomination and undergoing training

under the Combined Probationary Training Programme (CPTP), service matters pertaining to

seniority, Departmental Examination and other service matters shall be regulated by rules and

regulations by the General Administration Department, from time to time. However, if a person

fails to complete the said training programme (CPTP) satisfactorily, within the prescribed period,

his services shall be liable to be terminated.

9. (a) A person appointed to the posts mentioned in rules 3 and 4 by promotion shall pass the

Marathi Language and Hindi Language examinations as per the rules made in that behalf by the

Government, from time to time, unless he has already passed or has been exempted from passing

those examinations before getting promoted to the next promotional post.

(b) A person appointed to the posts mentioned in rule 4 by nomination shall pass the Marathi

Language and Hindi Language examinations as per the rules made in that behalf by the Government,

from time to time, within the prescribed time limit after appointment, unless he has already passed

or has been exempted from passing those examinations. He shall not be eligible for annual increment

or for promotion to the next promotional post, until he passes those examinations.

6

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-ब, जानेवारी १९, २०२६/पौषष २९, शके १९४७

10. (a) A person appointed to the posts mentioned in rules 3 and 4 by promotion shall possess a

certificate of Computer Operations prescribed by the Government, from time to time, unless he has

been exempted therefrom before getting promoted to the next promotional post.

(b) A person appointed to the post mentioned in rule 4 by nomination shall possess a certificate

of Computer Operations prescribed by the Government, from time to time, within the prescribed time

limit after appointment, unless he has been exempted from possessing such certificate of Computer

Operations, otherwise he shall not be eligible for annual increment or for promotion to the next

promotional post, until he possesses such certificate.

11. (1) A person appointed to the post mentioned in rule 4 by nomination shall submit a

declaration of Small Family as per the provisions of the Maharashtra Civil Services (Declaration

of Small Family) Rules, 2005 or any other rules, orders or instruments issued in this behalf by the

Government, from time to time, otherwise he shall not be eligible for appointment to the post.

(2) A person having more than two children on the date of submission of Declaration of Small

Family shall be disqualified for appointment in Government Service.

(3) After appointment of a person in Government service, if it is proved that he has more than

two children, then he shall be disqualified for the appointed post in Government service.

12. The seniority list of the persons appointed to the posts mentioned in rules 3 and 4 shall be

maintained at State level. Therefore, such persons shall be liable to be transferred anywhere in the

State of Maharashtra.

13. The terms and conditions specified by the Government, in any rules or resolutions issued

by the Government from time to time, before or subsequent to the appointment of any Government

Servant, shall be applicable to the concerned Government Servant.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VENKATESH BHAT,

Joint Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.