(१)
RNI No. MAHBIL /2009/36619
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र
असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी
वर्षष १२, अंक ३(२)]
सोमवार, जानेवारी १९, २०२६/पौषष २९, शकेे १९४७
[पृष्ठेे ४ , किं�ंमत : रुपये ११.००
असाधाारण क्रमांं�क ४
प्रााधि�कृृत प्रकााशन
भााग एक (को.वि¦.पुु.)-४–१
जि�ल्हााधि�काारी, पालघर (पुनर्ववसन शााखाा), पालघर यांं�जकडूून
मुंं�बई-अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्पासाठी, भूमि� संपादन, पुनर्ववसन व पुनर्स्थाा�पना
करतााना उचिित भरपााई मि�ळण्याचा आणि� पारदर्शशकतेचा हक्क अधि�नि�यम, २०१३ चे कलम १९ अन्वये
घोषणाा
क्रमांंsक पुुनर्वसन/NHSRCL/कलम-१९/टेे-२/कावि¦-८२२/२०२५.—ज्यााअर्थीी, समूचिित शाासन असलेल्याा पालघर जििल्ह्यााच्याा
जििल्हााधििकाऱ्यााने, भूमि� संपाादन, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत करताना उचिित भरपाई मि�ळण्यााचा आणिि पारदर्शशकतेचा हक्क अधििनि�यम, २०१३
(२०१३ चा ३०) (याात याापुुढेे ज्यााचा नि�र्देश “उक्त अधििनि�यम” असा केला आहे.) यांंsच्याा कलम ११ चे पोट-कलम (१) यााद्वाारे प्रदान
करण्याात आलेल्याा अधििकाराचा वापर करून दि�नांंsक ८ जुलै २०२५ अन्वयेे प्रारंभि�क अधििसूचना काढलीी आहे, आणिि त्यााद्वाारे असे
अधििसूचिित केले आहे की, याासोबत जोडलेल्याा अनुसूची-एक मध्ये अधििक तपशि�लवार वर्णणन केलेल्याा जमि�नीीची, अनुसूची-दोन मध्ये
अधििक तपशि�लवार वि¦नि�र्दि�िष्ट केलेल्याा सार्वजनि�क प्रयोजनासाठीी आवश्यकता आहे किं�ंवा ति�ची आवश्यकता भाासण्यााची शक्यताा आहे ;
आणिि ज्यााअर्थीी, पालघर जििल्ह्यााच्याा जििल्हााधििकाऱ्यांंsनी कलम १५ च्याा पोट-कलम (२) अन्वयेे दि�लेला अहवााल कोणताही
असल्याास, वि¦चारात घेतल्याानंंतर, उक्त सार्वजनि�क प्रयोजनासाठीी उक्त जमीीन संपाादि�त करण्यााची आवश्यकता आहे, यााबाबत त्यााची
खाात्रीी पटलीी आहे आणिि म्हणूून उक्त अधििनि�यमााच्याा कलम १९ च्याा पोट-कलम (१) च्याा तरतुदीन्वयेे, उक्त सार्वजनि�क प्रयोजनासाठीी
उक्त जमि�नीीची आवश्यकता आहे, असे यााद्वाारे घोषिि¨त करण्याात येत आहे ;
आणिि ज्यााअर्थीी, अनुसूची-तीन मध्ये अधििक तपशि�लवार वर्णणन केलेले क्षेेत्र हे बाधिित कुटुंȾबि�यांंsच्याा पुुनर्वसन व पुुनर्वसाहतीीच्याा
प्रयोजनासाठीी पुुनर्वसाहत क्षेेत्र म्हणूून नि�र्धा�रि�त केले असल्यााचे यााद्वाारे घोषिि¨त केले जात असून, पुुनर्वसन व पुुनर्वसाहत योजनेचा सारांंsश
अनुसूची-चार मध्ये वि¦नि�र्दि�िष्ट केला आहे ;
आणिि ज्यााअर्थीी, उक्त अधििनि�यमााच्याा कलम ३ च्याा खंंड (छ) अन्वयेे, समूचिित शाासन असलेला जििल्हााधििकारी उक्त अधििनि�यमाान्वयेे
जििल्हााधििकाऱ्यांंsची कार्ये पार पाडण्याासाठीी वसई तालुक्यााकरि�ता उप जििल्हााधििकारी (पुुनर्वसन), पालघर यांंsस पदनि�र्देशि�त केले आहे.
2
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी, जानेवारी १९, २०२६/पौषष २९, शकेे १९४७
अनुसूची-एक
जमि�नीचे वर्णणन
गाव गोखि�वरेे, तालुका वसई, जि�ल्हाा पालघर
अ.क्र.
भूमाापन किं�ंवा सर्व्हे�े नंंबर/ गट क्रमांंsक
संपाादि�त क्षेेत्र (हे.आर)
(१)
(२)
(३)
१
१९३/१
०.०१.६२
एकूण
०.०१.६२
अनुसूची-दोन
सार्ववजनि�क प्रयोोजनाच्या स्वरुपाबाबत वि¦वरण
प्रकल्पाचे नाव
मुंं�बई-अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्प
ता. वसई, जि�ल्हाा पालघर
प्रकल्पाच्या कामाचे वर्णणन
मुंं�बई-अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्प
रेल्वे मंंत्रालय, भाारत सरकार यांंsनी भाारतीय रेल्वे योजना २०२० तयाार केली आहे आणिि त्याा योजनेचा
दस्तऐवज डि�सेंबर, २००९ मध्ये प्रसि�द्ध झााला आहे. सदर प्रकल्प जपाान सरकारच्याा सहााय्यााने
कार्ययन्वि�¦त करावयााचा आहे. प्रकल्पाची एकूण लांंsबी ही ५०८.१७ कि�.मी. असून त्याापैकी १५५.६४२
कि�.मी. लांंsब इतका रेल्वे माार्गग महााराष्ट्र राज्याामधूून (बोगद्याातून २७ कि�.मी. व १२७.६४२ उन्नत
माार्गग) जातो. महााराष्ट्र राज्याातील याा अंंतरामध्ये ४ स्थाानके (बांंsद्राा-कुर्ला� संकुुल, ठाणे, वि¦रार व
बोईसर) नि�योोजिित केले आहेत. रेल्वे चालनाचा वेग प्रती तास ३२० कि�.मी. इतका असेल.
समाजाला होणारे लाभ
मुंंsबई-अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्पामुळे जलदगती रेल्वे प्रकल्प बांंsधकाम करणे, त्यााचा वापर
करणे व देखभााल करणे यााकामी रोजगाराच्याा संधीी उपलब्ध होणार आहेत.
स्थाानि�क लोकांंsना त्यांंsचे कौशल्य आणिि अनुभव याानुसार त्याा जागेतील प्रचलि�त नि�यमाानुसार
रोजगाराच्याा संधीी मि�ळतील.
तसेच त्याा प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुुकीत वाढ, सुरक्षि�त आणिि जलद प्रवास, भौगोलि�क आणिि
सामााजििक दृष्टीने सर्वकष वि¦कास, मोठ्याा प्रमााणात रोजगार नि�र्मि�िती, पर्यायाा�वरण स्थि�िरता ह्याा बाबी
अभि�प्रेेत आहेत.
अनुसूची-तीन
बाधि�त व्यक्तींचे वि¦स्थाापन करण्यास भााग पाडणाारी कारणेे
(१) प्रकल्पाचे बां�धका
ाम
(२) प्रकल्पाचे परि�चाालन
(३) प्रकल्पाच्या देखभाालीखााली
याा कारणाकरि�ता जमि�नीीची आवश्यकता.
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी, जानेवारी १९, २०२६/पौषष २९, शकेे १९४७
3
अनुसूची-चार
भूमी संपादन अधि�नि�यम, २०१३ मधील कलम १०८ नुसार १) जमि�नीचे मुल्यांं�कन व २) पुनर्ववसन व पुनर्स्थाा�पना
अंतर्गगत घटकां�बााबत रााज्य शाासनाचे धोरण नि�श्चिĐित केलेले आहे, त्यानुसार मुंं�बई-अहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्पाकरि�ताा
भूमी संपादन अधि�नि�यम, २०१३ मधील दुसऱ्या अनुसूचीनुसार तसेच महाारााष्ट्र शाासन रााजपत्र दि�.२७/०८/२०१४ नुसार देय
लाभााचा सारांं�श
पुुनर्वसन व पुुनर्स्था�ा�पनाा अंंतर्गगत घटक —
(१) जर ग्राामीण भाागात घर गमाावले तर इंदि�रा आवास योजनेच्याा नि�कषानुसार बांंsधलेले घर किं�ंवा त्यााऐवजी नि�यमाानुसार
अनुज्ञेेय रक्कम देय राहील. कि�माान रु. १,६५,०००.
(२) जर शहरीी भाागात घर गमाावले तर सार्वजनि�क बांंsधकाम वि¦भाागाच्याा नि�कषानुसार ५० चौ.मी. जोते क्षेेत्र असलेले घर
किं�ंवा त्यााऐवजी नि�यमाानुसार अनुज्ञेेय रक्कम देय राहील. कि�माान रु. ५.५ लाख देय राहील.
(३) जर कुटुंȾबात रोजगारासाठीी पात्र उमेदवार असेल अशाा प्रत्येक बाधिित कुटुंȾबाला एकदाच ५ लाख रुपयेे दि�ले जातील.
(४) बाधिित स्थलांंsतरीत कुटुंȾबाला दरमहाा रु. ३,००० नि�र्वा�ह भत्ताा स्थलांंsतराच्याा तारखेपासून एक वर्षा�च्याा कालावधीसाठीी.
अनुसूचिित जाती आणिि जमाातींच्याा अशाा कुटुंȾबांंsना अति�रीक्त रु. ५०,००० देय राहील.
(५) बाधिित स्थलांंsतरीत कुटुंȾबाला रु. ५०,००० वाहतूूक खर्चच देय राहील.
(६) ज्याा कुटुंȾबांंsकडे जनावरांंsचा गोठा किं�ंवा छोटेे दुकान होते, अशाा कुटुंȾबाला एकदाच रु. २५,००० आर्थि�िक मदत देय राहील.
(७) कारागीर, छोटेे व्याापारी यांंsना एकदाच रु. ५०,००० अनुदान देय राहील.
(८) घर बदलल्याानंंतर एकदाच रु. ५०,००० पुुनर्स्था�ा�पनाा भत्ताा देय राहील.
(९) पुुनर्वसन झाालेल्याा व्यक्तीच्याा केवळ पहि�ल्याा व्यव
हाारासाठीी मुद्रांंsक शुल्क आणिि नोंदणी शुल्क हे संबंंधिित संपाादन
संंस्थेेकडून भरले जाईल.
(१०) बाधिित व्यक्तीने लेखी स्वरुपात संमती
ी दि�ली तर वर उल्लेख केलेले पॅकेज अनुज्ञेेय होईल.
4
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधाारण भााग एक–कोकण वि¦भाागीय पुरवणीी, जानेवारी १९, २०२६/पौषष २९, शकेे १९४७
अनुसूची-पाच
नि�युक्त केलेल्या प्रशाासकाचा तपशील
अ
प्रशाासक म्हणूून नि�युक्त करण्यात आलेल्या
अधि�कााऱ्याचे पदनााम
उप जििल्हााधििकारी (पुुनर्वसन), पालघर
ब
प्रशाासकाच्या कार्या�लयाचा पत्ताा
उप जििल्हााधििकारी (पुुनर्वसन), जििल्हाा मुख्याालय, पालघर, पालघर-बोईसर
रोड, कोळगाव, ता.पालघर, जिि. पालघर ४०१ ४०४.
क
ज्या अधि�सूूचनेद्वाारे प्रशाासकाची नि�युक्ती
करण्यात आली आहे त्या अधि�सूूचनेचा
तपशील.
महाारााष्ट्र शाासन रााजपत्र, असाधारण भााग चार-ब, वर्षष ५, अंंक ९२ (२)
गुरुवार, जुलै ११, २०१९/आषाढ २०, शकेे १९४१, महसू
ूल व वनवि¦भााग,
अधििसूचना दि�नांंsक ०९ जुलै २०१९ अन्वयेे उप जििल्हााधििकारी (पुुनर्वसन),
जििल्हााधििकारी कायाा�लय, पालघर यांंsची प्रशाासक, पुुनर्वसन व पुुनर्स्था�ा�पनाा
म्हणूून नि�युुक्ती करणेत आली आहे.
तेजस चव्हााण,ड
ॉॉ. इंंदु रााणी जाखड,
सक्षम प्राधििकारी,जिि
ल्हााधििकारी, पालघर.
म
ुंंsबईअहमदााबाद अति�जलद रेल्वे प्रकल्प तथाा
उपजििल्हााधििकारी (पुुनर्वसन), पालघर.
ठि�कााण पालघर,
दि�नांंsक ३१ डि�सेंबर २०२५.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.