सन २०२६ चाा महाारााष्ट्र अधि˜नि�यम क्रमांंsक १.

(मााननीय रााज्यपाालांंsचीी संंमतीी मि�ळााल्यानंतर “महाारााष्ट्र शाासन रााजपत्राात” दिि—नांंsक २१ जाानेवाारी २०२६

रोजी प्रथम प्रसि�द्ध केलेलाा अधिि˜नि�यम.)

महाारााष्ट्र भीीक मागण्यास प्रति�बंंध करण्याबाबत अधि˜नि�यमात

आणखीी सुधारणाा करण्यासाठीी अधि˜नि�यम.

ज्याअर्थीी, यात यापुढेे दिि—लेल्या प्रयोजनांंsसाठीी, महाारााष्ट्र भीीक माागण्यास प्रति�बंंध करण्याबाबत

अधिि˜नि�यमाात आणखीी सुधारणाा करणेे इष्ट आहे ; त्याअर्थीी, भारतीीय गणरााज्याच्या शहाात्तरााव्या वर्षीी, याद्वाारे,

पुढील अधिि˜नि�यम करण्यात येत आहे :—

१.  या अधिि˜नि�यमाास, महाारााष्ट्र भीीक माागण्यास प्रति�बंंध करण्याबाबत (सुधारणाा) अधिि˜नि�यम,

२०२५ असे म्हणाावे.

१९६० चा

१०.

संंक्षििȦप्त नाव.

भाग चार-१ —१

RNI No. MAHBIL /2009/35530

महाारााष्ट्र� शाासन रााजपत्र

असाधारण भाग चाार

वर्षष १२, अंंक १]

बुधवार, जानेवारी २१, २०२६ / माघ १, शकेे १९४७

[पृष्ठे ४, किं�ंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांंsक १

प्राधि˜कृत प्रकाशन

महाारााष्ट्र वि�धानमंंडळााचे अधि˜नि�यम व रााज्यपालांंsनी प्रख्यापि�त केलेले अध्यादेेश व केलेले वि�नि�यम.

अनुक्रमणि�का

सन २०२६ चाा महाारााष्ट्र अधि˜नि�यम क्रमांंsक १.— महाारााष्ट्र भीीक माागण्यास प्रति�बंंध करण्याबाबत अधिि˜नि�यमाात आणखीी

सुधारणाा करण्यासाठीी अधिि˜नि�यम.

. .

. .

. .

. .

दिि—नांंsक १८ जाानेवाारी २०२६ रोजी मााननीय रााज्यपाालांंsनी संंमतीी दिि—लेलाा महाारााष्ट्र वि�धाानमंंडळााचा पुढील अधिि˜नि�यम मााहि�तीीसाठीी,

याद्वाारे, प्रसि�द्ध करण्यात येत आहे.

सति�श वाघोले,

सचि�व

(वि�धिि˜ वि�धाान),

महाारााष्ट्र शासन,

वि�धिि˜ व न्याय वि�भााग.

पृष्ठे

१-४

)1(

2

महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधारण भाग चाार, जानेवारी २१, २०२६ / माघ १, शकेे १९४७

२. 

महाारााष्ट्र भीीक माागण्यास प्रति�बंंध करण्याबाबत अधिि˜नि�यम (यात यापुढेे ज्याचा नि�र्देश,

“मुख्य अधिि˜नि�यम” असा केलाा आहे) याच्या कलम २ मध्ये, पोट-कलम (१) मधीील,—

(अ)  खंंड (चार) मधीील, “ मुंंsबई बाल अधिि˜नि�यम, १९४८” या मजकुुरााऐवजीी, “बाल

न्याय (बालकांंsचीी काळजीी व संंरक्षण) अधिि˜नि�यम, २०१५” हाा मजकूूर दाखल करण्यात येईल ;

(ब)  खंंड (चार) नंतर, पुढील खंंड समाावि�ष्ट करण्यात येईल :—

“(चार-अ) “बाल कल्याण समि�तीी” याचा अथथ, बाल न्याय (बालकांंsचीी काळजीी व

संंरक्षण) अधिि˜नि�यम, २०१५ याच्या कलम २७ अन्वयेे घटि�त केलेली बाल कल्याण समि�तीी,

असा आहे ;”;

(क)  खंंड (सहाा) वगळण्यात येईल.

३.  मुख्य अधिि˜नि�यमााच्या कलम ३ मधीील, “किं�ंवाा बाल न्यायालय,” हाा मजकूूर वगळण्यात येईल.

४.  मुख्य अधिि˜नि�यमााच्या कलम ४ मध्ये, पोट-कलम (३) मधीील, “दंंड प्रक्रििĸया संंहि�ताा, १८९८,

कलम ६१” या मजकुुरााऐवजीी, “भारतीीय नागरि�क सुरक्षा संंहि�ताा, २०२३ याच्या कलम ५८” हाा मजकूूर

दाखल करण्यात येईल.

५.  मुख्य अधिि˜नि�यमााच्या कलम ५ मधीील, पोट-कलम (९) वगळण्यात येईल.

६.  मुख्य अधिि˜नि�यमााच्या कलम ८ मध्ये, पोट-कलम (४) मधीील, “दंंड प्रक्रििĸया संंहि�ताा, १८९८,

कलम ४८८” या मजकुुरााऐवजीी, “भारतीीय नागरि�क सुरक्षा संंहि�ताा, २०२३ याच्या कलम १४४” हाा मजकूूर

दाखल करण्यात येईल.

७.  मुख्य अधिि˜नि�यमााच्या कलम ९ मध्ये,—

(१)  पोोट-कलम (२) मधीील,—

(अ)  “न्यायालयााने त्यास बाल न्यायालयााकडे” या मजकुुरााने सुरू होणाऱ्या आणि�

“व्यवस्था कराावी” या मजकुुरााने संंपणााऱ्या मजकुुरााऐवजीी, पुढील मजकूूर दाखल करण्यात

येईल :—

“न्यायालय त्यालाा बाल कल्याण समि�तीीकडे पााठवि�ल

, जी बाल न्याय (बालकांंsचीी

काळजीी व संंरक्षण) अधिि˜नि�यम, २०१५ याच्या तरतुुदीनुसार मुलांंsच्या संंबंंधात कार्ययवााही

करील.”.

(ब)  परंंतुुकातीील, “संंसर्गजन्य महाारोगाने पीडि�त नसलेेलाा किं�ंवाा ” हाा मजकूूर

वगळण्यात येईल ;

(२)  पोट-कलम (३) मधीील, “दंंड प्रक्रििĸया संंहि�ताा, १८९८, कलम ६१” या मजकुुरााऐवजीी,

“भारतीीय नागरि�क सुरक्षा संंहि�ताा, २०२३ याच्या कलम ५८” हाा मजकूूर दाखल करण्यात येईल.

सन १९६० चा

अधिि˜नि�यम क्रमांंsक

१० याच्या कलम

२ चीी सुधारणाा.

१९६० चा

१०.

१९४८ चा

मुंंsबई ७१.

२०१६ चा

२.

सन १९६० चा

अधिि˜नि�यम क्रमांंsक

१० याच्या कलम

३ चीी सुधारणाा.

सन १९६० चा

अधिि˜नि�यम क्रमांंsक

१० याच्या कलम

४ चीी सुधारणाा.

१८९८ चा ५.

२०२३ चा ४६.

सन १९६० चा

अधिि˜नि�यम क्रमांंsक

१० याच्या कलम

५ चीी सुधारणाा.

सन १९६० चा

अधिि˜नि�यम क्रमांंsक

१० याच्या कलम

८ चीी सुधारणाा.

१८९८ चा ५.

२०२३ चा ४६.

सन १९६० चा

अधिि˜नि�यम क्रमांंsक

१० याच्या कलम

९ चीी सुधारणाा.

२०१६ चा २.

१८९८ चा ५.

२०२३ चा ४६.

२०१६ चा २.

महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधारण भाग चाार, जानेवारी २१, २०२६ / माघ १, शकेे १९४७

3

८.  मुख्य अधिि˜नि�यमााच्या कलम २६ मध्ये,—

(अ)  समाासटीीपेमधीील, “महाारोगी व” हाा मजकूूर वगळण्यात येईल ;

(ब)  पोोट-कलम (१) मध्ये, “किं�ंवाा महाारोगी” हाा मजकूूर ज्या दोन्ही ठि�कााणी आलाा आहे

आणि� “किं�ंवाा कुष्ठालयांंsत” हाा मजकूूर, वगळण्यात येईल ;

(क)  पोोट-कलम (२) मधीील, “किं�ंवाा तो महाारोगापाासून बराा झाालाा आहे” हाा मजकूूर

वगळण्यात येईल ;

(ड)  पोोट-कलम (३) ऐवजीी, पुढील पोट-कलम दाखल करण्यात येईल :—

“(३) माानसि�क आरोग्य देखभााल अधिि˜नि�यम, २०१७ याच्या तरतुुदी, पोट-कलम (१)

अन्वयेे मनोोरुग्णालयाात अटकावून ठेवलेेल्या भि�कााऱ्यास ज्या कालाावधीीसाठीी अटकावून

ठेवण्याचा आदेश दिि—लाा होता तो कालाावधीी समााप्त झााल्यानंतर, अशा प्रत्येक भि�कााऱ्यास लाागू

होतीील ; आणि� त्या पोट-कलमाान्वयेे भि�कााऱ्यास ज्या मुदतीीत मनोोरुग्णालयाात अटकावून

ठेवलेेले असेल तीी मुदत, त्यास ज्या मुदतीीपर्यंत अटकावून ठेवण्याचा आदेश न्यायालयााने

दिि—लाा असताा त्या मुदतीीचा भाग म्हणूून गणण्यात येईल :

परंंतुु, जेव्हाा मनोोवि�कलतेेमुळे भि�कााऱ्यास ताबडतोब हलवि�णे

े आवश्यक असेल

त्याबाबतीीत, ज्या संंस्थेत भि�कााऱ्यास अटकावून ठेवण्यात आलेले असेल त्या संंस्थेच्या

प्राधिि˜काऱ्यांंsना, ज्या मुदतीीत रााज्य शासनााचा आदेश मि�ळवि�ताा येऊ शकेल अशा मुदतीीपर्यंत,

भि�कााऱ्यास मनोोरुग्णालयााच्या स्वााधीन करण्याकरि�ताा ताबडतोब आदेश मि�ळवि�ण्यासाठीी, उक्त

अधिि˜नि�यमाान्वयेे अधिि˜कारि�ताा असणााऱ्या न्यायालयााकडे अर्जज करण्याचीी मुभा असेल.”.

९.  मुख्य अधिि˜नि�यमााच्या कलम ३० मध्ये,—

(अ)  पोोट-कलम (२) मधीील, “प्राण्यांंsस नि�र्ददयतेने वाागवि�ण्यास प्रति�बंंध करण्याबाबत

अधिि˜नि�यम, १८९०, कलम ६ब” या मजकुुरााऐवजीी “प्राण्यांंsना क्रूरतेेने वाागवण्यास प्रति�बंंध

करण्याबाबत अधिि˜नि�यम, १९६० याच्या कलम ३५” हाा मजकूूर दाखल करण्यात येईल ;

(ब)  पोोट-कलम (३) मधीील, “प्राण्यांंsस नि�र्ददयतेने वाागवि�ण्यास प्रति�बंंध करण्याबाबत

अधिि˜नि�यम, १८९०, कलम १५” या मजकुुरााऐवजीी “प्राण्यांंsना क्रूरतेेने वाागवण्यास प्रति�बंंध

करण्याबाबत अधिि˜नि�यम, १९६० याच्या कलम ३८” हाा मजकूूर दाखल करण्यात येईल ;

(क)  पोोट-कलम (४) मधीील, “प्राण्यांंsस नि�र्ददयतेने वाागवि�ण्यास प्रति�बंंध करण्याबाबत

अधिि˜नि�यम, १८९०, कलम १५” या मजकुुरााऐवजीी “प्राण्यांंsना क्रूरतेेने वाागवण्यास प्रति�बंंध

करण्याबाबत अधिि˜नि�यम, १९६० याच्या कलम ३८” हाा मजकूूर दाखल करण्यात येईल ;

१०. 

मुख्य अधिि˜नि�यमााच्या कलम ३२ मधीील, “भारतीीय दंंड संंहि�तेेच्या” या मजकुुरााऐवजीी,

“भारतीीय न्याय संंहि�ताा, २०२३ याच्या” हाा मजकूूर दाखल करण्यात येईल.

सन १९६० चा

अधिि˜नि�यम क्रमांंsक

१० याच्या कलम

२६ चीी सुधारणाा.

२०१७ चा

१०.

सन १९६० चा

अधिि˜नि�यम क्रमांंsक

१० याच्या कलम

३० चीी सुधारणाा.

१८९० चा

११.

१९६० चा

५९.

१८९० चा

११.

१९६० चा

५९.

१८९० चा

११.

१९६० चा

५९.

सन १९६० चा

अधिि˜नि�यम क्रमांंsक

१० याच्या कलम

३२ चीी सुधारणाा.

१८६० चा ४५.

२०२३ चा ४५.

4

महाारााष्ट्र शाासन रााजपत्र असाधारण भाग चाार, जानेवारी २१, २०२६ / माघ १, शकेे १९४७

११.  मुख्य अधिि˜नि�यमााच्या कलम ३३ मधीील, “दंंड प्रक्रििĸया संंहि�ताा, १८९८” या मजकुुरााऐवजीी,

“भारतीीय नागरि�क सुरक्षा संंहि�ताा, २०२३” हाा मजकूूर दाखल करण्यात येईल.

१२.  मुख्य अधिि˜नि�यमााच्या कलम ३४ मधीील, “दंंड प्रक्रििĸया संंहि�ताा, १८९८” या मजकुुरााऐवजीी,

“भारतीीय नागरि�क सुरक्षा संंहि�ताा, २०२३” हाा मजकूूर दाखल करण्यात येईल.

सन १९६० चा

अधिि˜नि�यम क्रमांंsक

१० याच्या कलम

३३ चीी सुधारणाा.

१८९८ चा ५.

२०२३ चा ४६.

सन १९६० चा

अधिि˜नि�यम क्रमांंsक

१० याच्या कलम

३४ चीी सुधारणाा.

१८९८ चा ५.

२०२३ चा ४६.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.