(१)

भाग चार-ब-३७–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाारााष्ट्र� शाासन रााजपत्र

असाधाारण भााग चाार-ब

वर््ष १२, अंक १५]

शुक्रवार, जानेवारी ३०, २०२६/माघ १०, शके १९४७

[पृष््ठठे ४, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३७

प्रााधि�कृत प्रकााशन

महाारााष्ट्र शाासनाने महाारााष्ट्र अधि�नि�यमांं�न्वये तयार केलेेलेे

(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्ये प्रसि�

द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.

जलसंपदा विभाग

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० जानेवारी २०२६.

अधिसूचना क्रमांक- १

[संदर््भ-कलम १(३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ््ययाांांकडून व्यवस््थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए-२०२५/(प्र.क्र.१२५/२५)/लाक्षेवि(कामे).— महाराष्टट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ््ययाांांकडून व्यवस््थापन

अधिनियम, २००५ मधील कलम १ च्या खंड ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्ट्रा्राचे राज्यपाल खालील तक््तयात स्तंभ

(२) मध्ये विनिर््दिष््ट केलेल्या सिंचन प्रकल््पपाांांच्या स्तंभ (३) मध्ये विनिर््दिष््ट केलेल्या लाभक्ेत्ातील स्तंभ (४) मध्ये विनिर््दिष््ट केलेली

अधिनियमाची कलमे स्तंभ (५) मध्ये विनिर््दिष््ट केलेल्या नियत दिनांकापासून लागू केल्याचे अधिसूचित करीत आहेत.­—

अ.क्र.

प्रकल्पाचे नाव

कायदा लागू होणारे क्षेत्र

लागू करावयाची कलमे

नियत दिनांक

शेरा

(१)

(२)

(३)

(४)

(५)

(६)

१

जयपूर बृ.ल.पा. प्रकल्प,

ता., जि. वाशिम

लागवडी लायक लाभक्षेत्र

C.C.A.१९०५ हे.

सर््व कलमे

३०/०१/२०२६

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

म. गु. वानखेडेे,

शासनाचे उप सचिव.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ३०, २०२६/माघ १०, शके १९४७

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 30th January 2026.

NOTIFICATION NO.1

[ Ref. Section-1 (3) ]

Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005.

No.CDA-2025/(C.R.125/25)/CAD(works).— In exercise of the powers conferred by Section 1

Clause (3) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005, the

Government of Maharashtra hereby bring into force the Sections of MMISF Act, 2005 specified in

column (4) from the appointed date specified in column (5) for the command areas specified in column

(3) for the irrigation project specified in the column (2) of the table below.­—

Sr. No

Name of Irrigation

Project

Command Area

Section brought

into force

Appointed

Date

Remark

(1)

(2)

(3)

(4)

(5)

(6)

1

Jayapur Storage

Tank, Tal. & Dist.

Washim

Culturable

Command Area

C.C.A. 1905 Ha.

All Sections

30/01/2026

By order and in the name of the Governor of Maharashtra,

M. G. WANKHEDE,

Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ३०, २०२६/माघ १०, शके १९४७

3

जलसंपदा विभाग

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० जानेवारी २०२६.

अधिसूचना क्रमांक- २

[संदर््भ-कलम १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ््ययाांांकडून व्यवस््थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए-२०२५/(प्र.क्र.१२५/२५)/लाक्ेवी (कामे).— महाराष्टट्र पाटटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ खंड (४)

अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र राज्याचे राज्यपाल खालील तक््तयातील स्तंभ (२) मध्ये विनिर््दिष््ट केलेल्या प्रकल्पासाठी

स्तंभ (३) मध्ये विनिर््दिष््ट केलेले कालवा अधिकारी नियुक्त करीत आहेत. तसेच, महाराष्टट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ््ययाांांकडून व्यवस््थापन

(मसिंपशेव्य) अधिनियम,२००५ च्या कलम २ खंड (च) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून महाराष्टट्र राज्याचे राज्यपाल यांनी

नियुक्त केलेल्या कालवा अधिकाऱ््ययाांांना खालील तक््तयाच्या स्तंभ (४) मध्ये विनिर््दिष््ट केलेल्या (मसिंपशेव्य) अधिनियमाच्या कलमांन्वये

असलेले अधिकार वापरण्यासाठी आणि कर््तव्य बजावण्यासाठी प्राधिकृत करीत आहेत.—

अ. क्र.

प्रकल्प व क्षेत्र

कालवा अधिकारी

म.सिं.प.शे.व्य. अधिनियम,२००५ अंतर््गत अधिकार देण्यात

आलेल्या कायद्ातील कलमे

(१)

(२)

(३)

(४)

१

जयपूर बृ.ल.पा. प्रकल्प,

ता., जि. वाशिम

लागवडीलायक

लाभक्षेत्र

C.C.A. १९०५ हे.

कार््यकारी अभियंता,

वा‍शिम पाटटबंधारे विभाग,

वाशिम

कलमे- ६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९),

१०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१),

१३(३), १५(४), १५(६), १५(९), १६(४),

१८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(१),

१९(२), २१(१), २२, २३(१), २६(१), आणि

६८(१).

अधीक्षक अभियंता,

बुलढाणा पाटटबंधारे प्रकल्प

मंडळ, बुलढाणा

कलमे- ६(५), १६(४), आणि १८(९)

महाराष्ट्रा्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

म. गु. वानखेडेे,

शासनाचे उप सचिव.

4

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, जानेवारी ३०, २०२६/माघ १०, शके १९४७

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 30th January 2026.

NOTIFICATION-2

[See Section- 1 (3)]

Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005.

No.CDA-2025/(C.R.125/25)/ CAD(works).— In exercise of the powers conferred under Section 2 (4)

of Maharashtra Irrigation Act, 1976 the Governor of the state of Maharashtra hereby appoints Canal

Officers specified in column (3) for the Irrigation Project specified in Column (2) of the table below.

Further in exercise of the powers conferred under clause (f) of section 2 of Maharashtra Management

of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 the Governor of the State of Maharashtra hereby

empower the appointed Canal Officer to exercise powers and discharge duties under the Section of

MMISF Act specified in column (4) of the table below.—

Sr. No.

Project &

Command Area

Canal Officers

Section of MMISF Act, 2005 of which

powers are given to Canal Officers

(1)

(2)

(3)

(4)

1

Jayapur Storage

Tank, Tal. &

Dist. Washim

Culturable

Command Area

C.C.A. 1905 Ha.

Executive Engineer,

Washim Irrigation

Division, Washim.

Sections- 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1),

12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6),

15(9), 16(4), 18(2), 18(4), 18(6), 18(9), 19(1),

19(2), 21(1), 22, 23(1), 26(1) and 68(1)

Superintending

Engineer, Buldhana

Irrigation Project

Circle, Buldhana.

Sections- 6(5), 16(4) and 18(9)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

M. G. WANKHEDE,

Deputy Secretary to Government.