(१)

भाग चार-ब-४१–१

RNI No. MAHBIL /2009/37831

महाारााष्ट्र� शाासन रााजपत्र

असाधाारण भााग चाार-ब

वर््ष १२, अंक १६]

बुधवार, फेब्ुवारी ४, २०२६/माघ १५, शके १९४७

[पृष््ठठे २, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४१

प्रााधि�कृत प्रकााशन

महाारााष्ट्र शाासनाने महाारााष्ट्र अधि�नि�यमांं�न्वये तयार केलेेलेे

(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्ये प्रसि�

द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.

महिला व बालविकास विभाग

नवीन प्रशासन भवन, तिसरा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्ालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ फेब्ुवारी २०२६.

अधिसूचना

महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६०.

क्रमांक भिक्षेगृ-२०२४/प्र.क्र.२६/का.०९.— महाराष्टट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, १९६० (सन १९६० चा

महाराष्टट्र अधिनियम क्रमांक १०) यांचेे कलम ३५, पोट-कलम (२) खंड (झ) अन्वयेे प्रदान करण््ययात आलेेल्या सर््व अधिकारांचा वापर

करून महाराष्टट्र शासन याद्ारेे महाराष्टट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत नियम, १९६४ यामध््ययेे खालीलप्रमाणेे सुधारणा करण्यासाठी

पुढील नियम करीत आहेे, जेे या अधिनियमाच्या कलम ३५ च्या पोट-कलम (१) अन्वयेे कायम करण्यापुर्वी आगाऊ प्रसिद्ध करण््ययात

आलेे आहेत.:—

(१) या नियमांना महाराष्टट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत (सुधारणा) नियम, २०२६ असेे म्हणावेे.

(२) महाराष्टट्र भिक्ा प्रतिबंध नियम, १९६४ (यात यापुढे ज्याचा निर्देश मुख्य नियम असा करण््ययात आला आहेे.) च्या नियम

२७ मधील पोट नियम (३) मध््ययेे सुधारणा करून सदर नियम खालीलप्रमाणेे बदलण््ययात येत आहेे.

“(३) जी व्यक््तती तिच्यासाठी तरतूद केलेेल्या प्रशिक्षणात समाधानकारक प्रगती दर््शविल किंवा जिची वर््तणूक चांगली असेेल

अशा व्यक््ततीस प्रतीदिन रु.४०/-एवढे उपदान देता येेईल.”

महाराष्ट्रा्राचेे राज्यपाल यांच्या आदेेशानुसार व नावानेे,

आनंद भोंडवे,

शासनाचेे उप सचिव.

2

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्ुवारी ४, २०२६/माघ १५, शके १९४७

WOMEN AND CHILD DEVELOPMENT DEPARTMENT

New Administrative Building, Madam Cama Road,

Hutatma Rajguru Chowk, Mantralay, Mumbai 400 032,

dated the 4th February 2026.

NOTIFICATION

Maharashtra Prevention of Begging Act, 1960.

No.GBH-2024/C.R. 26/Desk-9.—In exercise of the powers conferred by clause (i) of sub-section

2 of section 35 of The Maharashtra Prevention of Begging Act, 1960 ( X of 1960), and of all other

powers enabling it in that behalf, The Government of Maharashtra hereby makes the following

rules further to amend the Maharashtra Prevention of Begging Rules, 1964, the same having been

previously published as required by sub-section (l) of section 35 of The said Act, namely:-

(1) These rules may be called the Maharashtra Prevention of Begging (amendment) Rules, 2026

(2) In rule 27 of the Maharashtra Prevention of Begging Rules, 1964, for sub-rule (3), the following

sub-rule shall be substituted, namely :—

“(3) An inmates who shows satisfactory progress in the training provided for him or whose

conduct is good may be paid a gratuity of rupees forty per day.”.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

ANAND BHONDVE,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.