(१)

भााग एक-ल-१०–१

RNI No. MAHBIL /2009/31747

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधाारण भााग एक-ल

वर्षष १२, अंक ७(२)]

मंगळवार, फेेब्रुुवारी १०, २०२६/माघ २१, शकेे १९४७

[पृष्ठेे 18, किं�ंमत : रुपयेे १६.००

असाधाारण क्रमांं�क १०

प्रााधि�कृृत प्रकााशन

(केंद्रीीय) औद्योोगि�क वि�वााद अधि�नि�य

म व मुंं�बई औद्योोगि�क संबंध अधि�नि�य

म यांं�खाालील

(भााग एक, चाार-अ, चाार-ब आणि� चाार-क यांं�मध्येे प्रसि�

द्ध केलेल्या अधि�सूूचनाा, आदेश व नि�वााडेे यांं�व्यति�रि�क्त)

अधि�सूूचनाा, आदेश व नि�वााडेे.

उद्योोग, ऊर्जा�, कामगार व खनि�कर्मम वि�भााग

मंंत्राालय, मुंं�बई ४०० ०३२, दि—नांं�क १० फेेब्रुुवाारीी २०२६

अधि�सूूचनाा

महाारााष्ट्र खााजगी सुरक्षाा रक्षक (नोकरीचे नि�यमन व कल्याण) अधि�नि�य

म, १९८१.

क्रमांं�क एसजीीए-२०२५ / प्र.क्र. २०४ /काम-५.—ज्याअर्थीी ज्यांं�चीी नाावे यासोबत जोडलेल्या अनुुसूूचीी एक च्या स्तंभ (२) मध्ये

नमूूद केलेली आहेेत. अशाा वि�वि�क्षीीत सुरक्षा रक्षकांं�ना, (यात यापुुढेे ज्यां�चाा उल्लेख "उक्त सुरक्षा रक्षक" असा करण्यात आला आहेे),

उक्त अनुुसूूचीी एक च्या स्तंभ (४) मध्ये नमूूद केलेल्या वि�वि�ध मुुख्य मालकाकडे बृहन्मुंं�बई आणिि” ठााणे जि�ल्हा येथेे कामावर ठेवलेेले

आहेे. मे.ओडीएस प्रोटेेक्टीव्ह सर्व्हि�िɑसेस प्रा.लि�. १०५, १०६, डी विं�ंग, कैलाश इंंडस्ट्रि�ियल कॉम्प्लेक्स, वीर सावरकर मार्गग, वि�क्रोोळीी पश्चििĐिम,

एस वॉडड, मुंं�बई शहर, महााराष्ट्र, ४०००७९ मालक श्रीी. हि�मांं�शूू मि�श्राा. यां�नीी महााराष्ट्र खाजगीी सुरक्षा रक्षक (नोकरीीचे नि�यमन व कल्याण)

अधि�नि�यम, १९८१ (१९८१ चा महााराष्ट्र ५८) याच्या कलम २३ अन्वयेे, उक्त अधि�नि�यमाच्या सर्वव तरतुुदी आणिि” महााराष्ट्र खाजगीी सुरक्षा

रक्षक (नोकरीीचे नि�यमन व कल्याण) योजनाा, २००२ (यात यापुुढेे ज्याचा उल्लेख "उक्त योजनाा" असा करण्यात आला आहेे) यांं�च्या

अंमलबजावणीीतून सूट मि�ळण्यासाठी अर्जज केला आहेे ;

आणिि” ज्याअर्थीी, उक्त सुरक्षा रक्षकांं�ना मि�ळत असणारे लाभ हेे उक्त अधि�नि�यमाद्वाारे व त्या अधि�नि�यमान्वयेे आणिि” उक्त योजनेेद्वाारे

व त्याअन्वयेे तरतूूद केलेल्या लाभांं�पेक्षा एकंदरीीत पाहताा कमी फायदेशीर नााहीत असे महााराष्ट्र शाासनााचे मत झाालेले आहेे ;

त्याअर्थीी, आता महााराष्ट्र खाजगीी सुरक्षा रक्षक (नोकरीीचे नि�यमन व कल्याण) अधि�नि�यम, १९८१, याच्या कलम २३ अन्वयेे प्रदान

केलेल्या अधि�कारांं�चा वाापर करून, महााराष्ट्र शाासन याद्वाारे उक्त अधि�नि�यमाच्या व उक्त योजनेेच्या सर्वव तरतुुदींच्या अंमलबजावणीीतून

उक्त खाजगीी सुरक्षा रक्षकांं�ना, यासोबत जोडलेल्या अनुुसूूचीी दोन मध्ये वि�नि�र्दिदि—िष्ट केलेल्या शर्तींच्या अधीन राहून, नि�योोक्ता अभि�करण

एजन्सीने मुुख्य मालकासोबत केलेल्या करारपत्रााच्या दि—नांं�कापासून कलम २३ अंतर्गगत सदरहूू अधि�सूचनाा रााजपत्रात प्रसि�द्ध झााल्याचे

दि—नांं�कापर्यंत तसेच ही अधि�सूचनाा रााजपत्रात प्रसि�द्ध केल्याच्या दि—नांं�कापासून पुुढीील तीन वर्षांं�च्या कालावधीीसाठी सूट देत आहेे.

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

अनुसूची-१

अ.क्र.

सुरक्षा रक्षकााचे नााव

वर्गग

मुुख्य मालकाचे नााव व पत्ताा

(१)

(२)

(३)

(४)

१

सुरेंंद्र मि�तााओ भाारतीी

सुरक्षा रक्षक

मे. चॅलेट हॉटेेल्स लि�मि�टेेड ( द वेस्टि�िन

)

२

वि�नाायक शांं�ताराम जाधव

सुरक्षा रक्षक

--’’--

३

नि�रााकार सुरेंंद्र महंंती

सुरक्षा रक्षक

--’’--

४

संतोष कुमार गौतम

सुरक्षा रक्षक

--’’--

५

रोझी कानपूूजा जोशी

सुरक्षा रक्षक

--’’--

६

वि�नय कुमार सिं�ंह

सुरक्षा रक्षक

--’’--

७

अधि�कारीी तानााजीी फरांं�दे

सुरक्षा रक्षक

--’’--

८

शुुभम अर्चनाा गवई

सुरक्षा रक्षक

--’’--

९

उमेश कमलाा मि�श्राा

सुरक्षा रक्षक

--’’--

१०

प्रमोद नाामदेेव थोोरात

सुरक्षा रक्षक

--’’--

११

संतोष नाामदेेव पाटील

सुरक्षा रक्षक

--’’--

१२

दि—लीप ज्ञाानोबा चव्हाण

सुरक्षा रक्षक

--’’--

१३

रवींद्र श्रीीनााथ यादव

सुरक्षा रक्षक

--’’--

१४

अस्मि�िता

ा गजानन पाटील

सुरक्षा रक्षक

--’’--

१५

साधनाा दीपक भोवरेे

सुरक्षा रक्षक

--’’--

१६

कृष्ण प्रकाश काटकर

सुरक्षा रक्षक

--’’--

१७

शशि�कांं�त राम उपाध्याय

सुरक्षा रक्षक

--’’--

१८

दुर्गेेश कुमार राम कि�शोोर सिं�ंह

सुरक्षा रक्षक

--’’--

१९

अभि�षेेक पटेेल

सुरक्षा रक्षक

--’’--

२०

शैलेश कोंडीबा सकपाळ

सुरक्षा रक्षक

--’’--

२१

साईनााथ दत्ताात्रय तारू

सुरक्षा रक्षक

--’’--

२२

राज कुमार

सुरक्षा रक्षक

--’’--

२३

दि—लीप कुमाार यादव

सुरक्षा रक्षक

--’’--

२४

अभि�षेेक कुमार सिं�ंह

सुरक्षा रक्षक

--’’--

२५

रवींद्र वि�जय पाबरेकर

सुरक्षा रक्षक

मे. सेन्सि��एं

ंट इंंडि�या प्रा.लि�.,रबााळे

२६

संकेत सुनीील शेवााळे

सुरक्षा रक्षक

--’’--

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

3

अ.क्र.

सुरक्षा रक्षकााचे नााव

वर्गग

मुुख्य मालकाचे नााव व पत्ताा

(१)

(२)

(३)

(४)

२७

वि�शााल दत्तूू शिं�ंदे

सुरक्षा रक्षक

मे. सेन्सि��एं

ंट इंंडि�या प्रा.लि�., रबााळे

२८

दशरथ संजय मुुदळे

सुरक्षा रक्षक

--’’--

२९

दीनदया

ाल यादव

सुरक्षा रक्षक

--’’--

३०

संदीप शंकर पाटील

सुरक्षा रक्षक

मे. सेन्सि��एं

ंट इंंडि�या प्रा.लि�., कोपरखैैरणेे

३१

राजाबहार राममनहर

साकेत

सुरक्षा रक्षक

--’’--

३२

संजय शि�वनााथ यादव

सुरक्षा रक्षक

--’’--

३३

कुणाल बाळकुु पाटील

सुरक्षा रक्षक

--’’--

३४

सचि�न मारुती गाडे

सुरक्षा रक्षक

--’’--

३५

धरम राम नााथ सिं�ंह

सुरक्षा रक्षक

रेडि�शन मुंं�बई अंधेरीी एक्स-२२ एमआयडीसी

सेंट्रल रोड, अंधेरीी पूर्वव, मुंं�बई ४०० ०९३.

३६

धंनजय यादव

सुरक्षा रक्षक

--’’--

३७

इंंदल कुमार मौर्यय

सुरक्षा रक्षक

--’’--

३८

जि�तेंद्र गुलााब सिं�ंह

सुरक्षा रक्षक

--’’--

३९

अतुुल साहेेबराम वााडकर

सुरक्षा रक्षक

फ्ल्युर हॉटेेल लि�मि�टेेड ( लेमन ट्री मरोोळ )

मुंं�बई लेमन ट्री प्रीमि�यर, मुंं�बई आंतररााष्ट्रीय

वि�माानतळ मि�त्तल औद्योोगि�क वसााहतीीसमोर,

अंधेरीी कुर्लाɑ रोड, अंधेरीी पूर्वव मुंं�बई ४०० ०५९.

४०

सुनीील कुमार पटेेल

सुरक्षा रक्षक

--’’--

४१

योगेश सदानंंद सुवर्णाɑ

सुरक्षा रक्षक

--’’--

४२

अंजलीी प्रताप सिं�ंह

सुरक्षा रक्षक

--’’--

टीीप.—महााराष्ट्र शाासन या सुरक्षा रक्षकांं�बाबत कोणत्याही प्रकारचीी हमीी घेेत नााही. मुुख्य मालक स्वत:च्या जबााबदारीीवर सुरक्षा रक्षकांं�ना

कामे देऊ शकतात.

भााग एक-ल-१०–१अ

4

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

अनुसूची-२

मालक एजन्सीने व मुख्य मालकां�नीी पाळावयाच्या शर्ती

(१) 

पोलीस तपासणी : खाजगीी सुरक्षा एजन्सी (नि�यमन) कायदा, २००५ अंतर्गगत सुरक्षा रक्षकांं�च्या तसेच एजन्सीच्या

मालकांं�च्या पूर्वइति�हाासाबाबत पोलीस पडताळणीी दाखला तसेच सदरहूू परवाान्यामधीील अटी व शर्तींचीी पूर्ततता करणेे आवश्यक असेल.

(२)  प्रशि�क्षण : खाजगीी सुरक्षा एजन्सी (नि�यमन) कायदा, २००५ अन्वयेे सुरक्षा रक्षकांं�ना नि�युुक्त करण्यापूर्वी पुुरेेसे प्रशि�क्षण

देणे आवश्यक असेल.

(३)  शैैक्षणि�

क, शाारीरि�क आणि� इतर पात्रता : खाजगीी सुरक्षा एजन्सी (नि�यमन) अधि�नि�यम, २००५ नुुसाार सुरक्षा रक्षकांं�चीी

शैक्षणिि”क व शाारीीरि�क पात्रताा पुुढीीलप्रमाणे असेल :—

कि�मा

ान शैक्षणि�

क पात्रता :इ

यत्ताा ८वी उत्तीर्णण

शाारीरि�क पात्रता

:

(अ)

१.उ

ंंचीी - १६२ सें.मी.

२.व

जन

- ५० कि�लो

३.

छााती - न फुगवताा - ७९ सें.मी. फुगवून-८४ सें.मी.

४.न

जर

- दृष्टी चष्मा असल्यास नंंबर जास्त नसाावाा.

(ब)

आदि—वाासी उमेदवाारांं�ना उंचीीमध्ये ५ सें.मी. व छाातीमध्ये २ सें.मी. चीी

सवलत देण्यात यावी.

(४)  लाभ : सुरक्षा रक्षकांं�ना पुुढीील लाभ मि�ळतीील -

(अ) गणवेेष प्रत्येक वर्षाɑला २ जोड

(ब)चाामडीी बूट प्रत्येक वर्षाɑत १ जोड

(क)  पाावसााळीी व हि�वााळीी गणवेेश - (२ वर्षाɑतून एकदा) रेनकोोट, ट्राऊझर, टोपी, वुुलन कोट व पँट.

(५)  वेतन व इतर कायदेेशीर सवलती : सूट दि—लेल्या सुरक्षा रक्षकााने राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये आपलेे खाते उघडाावे व मालक

एजन्सीने मुुख्य मालकाकडे तैनाात केलेल्या सुरक्षा रक्षकांं�च्या देय वेतनााच्या रक्कमेइतका रेखां�कि�त धनाादेश सुरक्षा रक्षकाास द्यावाा किं�ंवाा

देय वेतनााचीी रक्कम सरळ सुरक्षा रक्षकांं�चे बँक खात्यात प्रत्येक महि�न्याच्या ७ तारखेेच्या आत जमाा करावी. सुरक्षा रक्षकाास दि—लेल्या

वेतनााबाबतचे सवि�स्तर तपशीील नमुुनाा “क” मधीील वि�वरणप

त्राामध्ये भरून सुरक्षा रक्षक मंंडळास दर महि�न्याच्या १० तारखेेपर्यंत पाठवाावे.

मालक एजन्सीने खाली दर्शवि�ल्याप्रमाणे लाभ सुरक्षा रक्षकांं�ना द्यावेत -

सानुुग्रह अनुुदाान :वेेतनााच्या १० टक्के

उपदाान

:वेेतनााच्या ४ टक्के

भरपगा

ारीी रजाा

:वेेतनााच्या ६ टक्के

भरपगा

ारीी सुुट्टीी

:वेेतनााच्या १ टक्का

सुरक्षा रक्षकांं�ना लागू असलेल्या भवि�ष्य नि�र्वावााɑह नि�धीी व कामगाार राज्य वि�माा योजनाा यांं�च्या वजााती मालक एजन्सीने परस्पर संबंधि�त

प्राधि�करणााकडे जमाा कराव्यात आणिि” त्यां�चेे चलन माहि�तीीसाठी मंंडळास सादर करावे. मालक एजन्सीने भरणाा केलेल्या भवि�ष्य नि�र्वावााɑह

नि�धीी व कामगाार राज्य वि�माा योजनेेच्या वजाातीबाबतच्या पावत्या/चलन सुरक्षा रक्षकांं�ना नि�यमि�तपणेे देऊन त्या संदर्भाभााɑतील एकत्रि�त तपशीील

संबंधि�त सुरक्षा रक्षक मंंडळास प्रत्येक ६ महि�न्यां�नीी सादर करावाा, असे न केल्यास मालक एजन्सीला जबााबदार धरून दि—लेली सूट रद्द

करण्यात येईल.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

5

(६)  अति�काालि�क भत्ताा : सुरक्षा रक्षकांं�ना मि�ळणाारा अति�कालि�क भत्ताा हा मंंडळाने नोंंदीत सुरक्षा रक्षकांं�साठी नि�श्चििĐित केलेल्या

वेतन दरााच्या दुुप्पट दराापेक्षा कमी नसाावाा, याबाबत संबंधि�त मुुख्य मालकाचीी अंति�म जबााबदारीी राहील. सुरक्षा रक्षकांं�ना देय वेतन व लाभ

देणे मुुख्य मालकांं�चीी जबााबदारीी असून मुुख्य मालकाने त्यांं�च्याकडे तैनाात करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकांं�ना अधि�नि�यम आणिि” योजनेेतील

तरतुुदीनुुसाार वेतन व लाभ मि�ळत आहेेत याचीी खात्री करून घेेणे बंधनकाारक असेल.

(७)  वि�वरणपत्र सादर करणेे :

(अ) त्रैमासि�क वि�वरणपत्र : मालक एजन्सीजनेे सुरक्षा रक्षकांं�च्या नि�युुक्तीबाबतचे त्रैमासि�क वि�वरणपत्र प्रत्येक त्रैमासि�काच्या

(जानेवाारीी, एप्रि�ल, जुुलै व ऑक्टोबर महि�न्याच्या ) पहि�ल्या आठवड्याात सोबत जोडलेल्या नमुना अ संबंधि�त सुरक्षा रक्षक

मंंडळास सादर करावे.

(ब) सहाामाही वि�वरणपत्र :

(१) नि�युुक्त केलेल्या, नोकरीी सोडून गेलेल्या आणिि” नव्याने भरतीी केलेल्या सुरक्षा रक्षकांं�बाबतचे वि�वरणपत्र दर

६ महि�न्यां�नीी सोबत जोडलेल्या नमुुनाा ब संबंधि�त सुरक्षा रक्षक मंंडळ यां�नाा एजन्सीने सादर करावे.

(२) भवि�ष्य नि�र्वावााɑह नि�धीी व राज्य कामगाार वि�माा योजनेेचीी वर्गणीी एजन्सीने नि�यमि�त भरून संबंधि�त सुरक्षा रक्षकांं�ना

त्यासंबंधी वेळोवेळीी पावत्या द्याव्यात व दर सहा महि�न्यात तसे केल्याबाबतचा अहवााल सुरक्षा रक्षक मंंडळास द्यावाा.

(३) यापूर्वीच्या भवि�ष्य नि�र्वावााɑह नि�धीीच्या रकमा व राज्य कामगाार वि�माा योजनेेचीी वर्गणीी भरल्याबाबतचा पुुराावाा सदर

अधि�सूचनाा नि�र्गगमि�त झााल्यापासून तीन महि�न्यांं�च्या आत सादर करावाा. अन्यथाा संबंधि�त सुरक्षा रक्षकांं�ना देण्यात आलेली

सूट रद्द करण्यात येईल.

(४) सर्वव संबंधि�त सुरक्षा रक्षक मंंडळाचे अध्यक्ष यां�नीी सर्वव वि�वरणपत्र व प्रपत्रे नि�यमि�तपणेे व अचूक प्राप्त होत आहेेत

किं�ंवाा नााही याचीी खात्री करावी जर असे होत नसेेल तर अटी नुुसाार संबंधि�तां�वि�रुद्ध त्वरीीत आवश्यक कारवााई करण्यात यावी.

(क) वार्षि�िक वि�वरणपत्र : प्रत्येक मालक एजन्सीने, सनदीी लेखापाल यां�नीी प्रमाणिि”त केलेले वाार्षि�िक वि�वरणपत्र सोबत

जोडलेल्या नमुना-ड मध्ये दरवर्षीी ३० जून पर्यंत मंंडळास सादर करावे, ज्यात एजन्सीने भरलेेला आयकर, सुरक्षा रक्षकांं�चा जमाा

केलेला भवि�ष्यनि�र्वावााɑहनि�धीी व कामगाार राज्य वि�माा याबाबतच्या चलनााच्या प्रती व इतर तपशीील असेल.

(८) एजन्सीची व सूट प्रााप्त सुरक्षाा रक्षकांं�ची मंडळााकडेे नोंदणी : अधि�सूचनेेच्या दि—नांं�कापासून एक महि�न्याच्या कालावधीीत

उक्त मंंडळाकडे महााराष्ट्र खाजगीी सुरक्षा रक्षक (नोकरीीचे नि�यमन व कल्याण) योजनाा, २००२ च्या खंड १३ (२) व १४ (३) मधीील

तरतुुदीनुुसाार एजन्सीजनेे स्वत:चीी मालक म्हणूून आणिि” त्यांं�च्याकडील सूट प्राप्त सुरक्षा रक्षकांं�चीी वि�हि�त नमुुन्यातील अर्जज व शुुल्क भरून

मंंडळात नोंंदणी करून घ्यावी.

(९)  एजन्सीच्या मुख्य मालकां�चीी मंडळााकडेे नोंदणी : सूट प्राप्त सुरक्षा रक्षकांं�च्या एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक नि�युुक्त

करणााऱ्या मुुख्य मालकाने अधि�सूचनेेच्या दि—नांं�कापासून १५ दि—वसांं�चे आत योजनेेच्या खंड १३(१) (अ) अन्वयेे स्वत:चीी मंंडळात

वि�हि�त नमुुन्यातील अर्जज व शुुल्क भरून नोंंदणी करून घ्यावी.

(१०)  नोंदणी शुल्क : एजन्सीने तसेच सूट प्राप्त सुरक्षा रक्षकााने मंंडळाकडे नोंंदणी करतेेवेळीी महााराष्ट्र खाजगीी सुरक्षा रक्षक

(नोकरीीचे नि�यमन व कल्याण) योजनाा, २००२ च्या खंड १७ मधीील तरतुुदीनुुसाार मंंडळाकडे वि�हि�त कालावधीीत आवश्यक ते नोंंदणी

शुुल्क भरलेे पाहि�जेे.

(११)  नोंदणीकृत कार्या�लय : एजन्सीचे नोंंदणीकृत कार्याɑलय असावे आणिि” त्याबाबतचीी माहि�तीी एजन्सीने शाासन, कामगाार

आयुुक्त व मंंडळास द्यावी. नोंंदणीकृत कार्याɑलयाचा पत्ताा बदलल्यास अथवाा एजन्सीच्या नाावाात बदल झााल्यास १५ दि—वसांं�चे आत

बदलाबाबतच्या आवश्यक त्या कागदोपत्री पुुरााव्यासह शाासनाास व मंंडळास कळवाावे, जेणेकरून शाासन सुधाारि�त अधि�सूचनाा जारीी करीील.

सुधाारि�त अधि�सूचनाा जारीी झााल्यानंंतर मंंडळ झाालेल्या बदलांं�चीी नोंंद घेेईल.

6

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

(१२) सुरक्षाा रक्षकांं�ची नि�युुक्ती : उक्त मंंडळाकडे ज्या मुुख्य मालकांं�चीी नोंंदणी झााली आहेेआणिि”/किं�ंवाा जे उक्त मुुख्य मालक

मंंडळाच्या सुरक्षा रक्षकांं�च्या सेवेचा लाभ घेेत आहेेत अशाा मुुख्य मालकांं�कडे एजन्सी त्यां�चेेकडील सुरक्षा रक्षक नेमणाार नााही. अशााप्रकारे

सुरक्षा रक्षक नेमल्यास मालक एजन्सीला जबााबदार धरून दि—लेली सूट रद्द करण्यात येईल.

(१३)  ओळखपत्र व हजेेरी कार्ड देणे : खाजगीी सुरक्षा रक्षक एजन्सी त्यां�चेेकडील सुरक्षा रक्षकांं�ना व अधि�काऱ्यां�नाा नि�युुक्त

केल्यापासून ३० दि—वसांं�च्या आत ओळखपत्र व हजेेरीीकाडड देईल.

(१४)  कायदेेशीर देणी अदा करणेे : सुरक्षा रक्षक ज्यावेळीी एजन्सीचीी नोकरीी सोडतील, त्यावेळीी त्यां�नाा देय असलेली सर्वव

कायदेशीर देणी (उपदाान व इतर कायदेशीर देणी) एजन्सीने अदा करून त्याबाबत झाालेल्या व्यवहाारांं�च्या प्रती मंंडळाकडे सादर करणेे

एजन्सीला बंधनकाारक राहील.

(१५)  एकावेळी एकाच मुख्य मालकाकडेे नोकरी : सुरक्षा रक्षक एकावेळीी एकापेक्षा अधि�क मुुख्य मालकाकडे काम करणाार

नााही. याबाबत प्रत्येक सुरक्षा रक्षक एजन्सीने खात्री करून घेेतली पाहि�जेे.

(१६)  एखाद्या सुरक्षा रक्षकाास त्याच्या नि�वाासस्थाानाापासून ५०कि�.मी.पेक्षा अधि�क अंतरावर काम करण्यासाठी पाठवि�ल्यास

मालक एजन्सीने त्याच्या एकूण वेतनााच्या २०% रक्कम त्याला भत्ताा म्हणूून द्यावी.

(१७)  सुरक्षा रक्षकांं�च्या फायद्यांं�संंदर्भाभााɑत शाासनााने किं�ंवाा मंंडळाने भवि�ष्यकाळात घातलेल्या अटी व शर्तींचे पालन करणेे एजन्सीला,

तसेच मुुख्य मालकाला बंधनकाारक राहील.

(१८)  माालक एजन्सीने मुुख्य मालकासोबत केलेल्या कराराच्या दि—नांं�कापासून ते कलम २३ अंतर्गगत सूट देण्याच्या अधि�सूचनेेपर्यंत

व या सुरक्षा रक्षकांं�ना सूट देण्यासंदर्भाभााɑतील अधि�सूचनेेमध्ये वि�र्नि�िदि—ष्ट केलेल्या कालावधीी पर्यंत सुरक्षा रक्षकांं�च्या वेतनााच्या ३ टक्के एवढीी

लेव्ही दरमहाा १० तारखेेपर्यंत मंंडळास देय राहील. सदर लेव्ही अधि�सूचनाा नि�र्गगमि�त झााल्याच्या दि—नांं�कापासून १ महि�न्याच्या आत मंंडळाकडे

जमाा करणेे अनि�वाार्यय राहील. मंंडळाने वि�नि�र्दिदि—िष्ट केलेल्या कालमर्याɑदेत लेव्हीचीी रक्कम भरण्यात जे नि�योोक्ता अभि�करण कसूर करीील ते

नि�योोक्ता अभि�करण मंंडळाने भरणाा करण्यास नि�र्धाɑरीीत केलेल्या रक्कमेच्या १०% या दरााने अधि�भाार दंडाच्या रुपाने मंंडळाकडे भरीील.

(१९)  माालक एजन्सीमार्फत सुरक्षा रक्षक नि�युुक्त करणााऱ्या मुुख्य मालकाने करार संपुुष्टात आल्यानंंतर वाा इतर कोणत्याही

कारणाामुुळे सुरक्षा रक्षकांं�चीी सेवाा घेेणे बंद केले असल्यास सेवाा खंडीत केल्याच्या दि—नांं�कापासून ७ दि—वसांं�च्या आत अशाा मुुख्य मालकाचीी व

तेथूून कमी केलेल्या सुरक्षा रक्षकांं�चीी नाावे व तपशीील मालक एजन्सी मंंडळास सादर करीील. अशाा मुुख्य मालकाचीी अधि�सूचनेेनूसार घेेतलेली

मंंडळातील नोंंदणी रद्द होईल. तसेच मालक एजन्सीकडून नोकरीी सोडून गेलेल्या सुरक्षा रक्षकांं�चीी नाावे व तपशीील मालक एजन्सी मंंडळास

व नजीीकच्या पोलीस ठााण्यास ७ दि—वसााच्या आत सादर करीील. अशााप्रकारे नोकरीी सोडून गेलेल्या सुरक्षा रक्षकांं�चीी नोंंदणी मंंडळ रद्द करीील.

(२०)  मुुख्य मालकाकडून सुरक्षा रक्षकांं�च्या कामाच्या मोबदल्यापोटी एजन्सीकडे जमाा होणाऱ्या रक्कमेपैकी, मंंडळाने सुरक्षा

रक्षकांं�च्या वेतनाापोटी नि�श्चििĐित केलेली रक्कम तसेच सर्वव वैधानि�क रकमा जसेे भवि�ष्य नि�र्वावााɑह नि�धीी, कामगाार राज्य वि�माा योजनाा, बोनस

प्रदान, रजाा वेतन, राष्ट्रीय सुुट्ट्यांं�चेे वेतन यासाठी वि�नि�यमि�त केले जाईल नि�दाान इतकी रक्कम किं�ंवाा मुुख्य मालकाने एजन्सीला अदा केलेल्या

रकमेच्या ५६ टक्के इतकी रक्कम किं�ंवाा यापैकी जीी अधि�क असेल ती सुरक्षा रक्षक एजन्सीनी सुरक्षा रक्षकांं�ना अदा करणेे आवश्यक आहेे.

(२१)  सुरक्षाा रक्षकांं�ना साप्ताहीक सुुट्टीी उपभोोगण्याकरि�ताा कार्ययमुुक्त करणााऱ्या सुरक्षा रक्षकांं�चे वेतन मुुख्य मालक एजन्सीला

अदा करीील. हेे वेतन यथाा प्रमाण पद्धतीवर आधारीीत असेल व ही रक्कम मूळ वेतनााच्या १०% अथवाा जीी अधि�क असेल इतकी असेल.

(२२)  सुरक्षाा रक्षक मंंडळामध्ये जमाा करावयााचीी लेव्ही, सुरक्षा रक्षकांं�च्या प्रशि�क्षणाासाठीचा खर्चच, देखरेखीवरीील खर्चच, तसेच

एजन्सीचा प्रशाासकीय खर्चच व नफाा या सर्वव गोष्टींचा खर्चच हा मुुख्य मालकाने एजन्सीकडे जमाा केलेल्या एकूण रक्कमेच्या ३०% रक्कमेपेक्षा

जास्त नसाावाा.

(२३)  उपरोोक्त अनि�वाार्यय लादलेल्या खर्चाɑवर नि�यमानुुसाार सेवााकर / वस्तू व सेवाा कर GST आकारलाा जाईल व सेवााकर /

वस्तू व सेवाा कर GST त्या त्या वेळीी अंमलाात असलेल्या दराानुुसाार असेल.

(२४)  या व्यति�रि�क्त सुरक्षा रक्षकांं�ना गणवेेश दि—ला जाईल व त्यासाठी ४% रक्कम दरवर्षीी राखीव ठेवण्यात येईल.

(२५)  सुरक्षाा रक्षकांं�ना त्यां�चेे वेतन पुुढीील महि�न्याच्या सात तारखेेपर्यंत देण्यात यावे.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

7

(२६)  अधि�सूचनेेतील आणिि” सोबत जोडलेल्या अनुुसूूचीी २ मधीील अटी व शर्तींचे पालन मालक एजन्सी किं�ंवाा मुुख्य मालकाकडून

स्वेच्छेने होत आहेे किं�ंवाा नााही, याबाबतचीी खात्री सुरक्षा रक्षक मंंडळाने करणेे आवश्यक आहेे व पालन करण्यास असमर्थथ ठरल्यास

संबंधि�त मालक एजन्सी किं�ंवाा मुुख्य मालकाच्या वि�रुद्ध नि�यमानुुसाार योग्य ती कार्ययवााही करण्याचीी जबााबदारीी मंंडळाचीी राहील.

(२७)  प्रस्तुुत अधि�सूचनाा ही मालक एजन्सी, मुुख्य मालक व संबंधि�त सुरक्षा रक्षक यां�नीी सादर केलेली माहि�तीी, कागदपत्रेे तसेच

संबंधि�त मंंडळाचे अध्यक्ष यां�नीी केलेल्या शि�फाारशीीवरुन नि�र्गगमि�त करण्यात येत आहेे आणिि” जर सदरचीी माहि�तीी, कागदपत्रेे खोटी किं�ंवाा

बनाावट असल्याचे दि—सून आल्यास संबंधीत मालक एजन्सी, मुुख्य मालक, सुरक्षा रक्षक आणिि” सुरक्षा रक्षक मंंडळ हेे या अनुुषंंंगाने नि�र्मााɑण

होणाऱ्या कायदेशीर परि�णाामास जबााबदार राहील.

(२८)  प्रस्तुुत अधि�सूचनाा ही संबंधि�त पोलीस अधि�कारीी यां�नीी मालक एजन्सीला खाजगीी सुरक्षा एजन्सी २००५ व त्याअंतर्गगत

नि�यमातील तरतुुदीनुुसाार देण्यात आलेला परवाानाा (पसाारा लायसन्स) मधीील अटी व शर्तींचे तंतोतंत पालन होण्याच्या अधि�न राहून

नि�र्गगमि�त करण्यात येत आहेे.

(२९)  वरीीलपैकी कोणत्याही अटी व शर्तींचे मालक एजन्सीने उल्लंघन केल्यास त्यां�नाा सदरहूू अधि�सूचनेेद्वाारे देण्यात आलेली

सूट रद्द करण्यात येईल किं�ंवाा काढून टाकण्यात येईल. तसेच त्यानुुषंंंगाने नि�यमानुुसाार कारवााई करण्यात येईल.

नमुना ‘अ ’

सुरक्षाा रक्षक एजन्सीने सादर कराावयाचे त्रैमासि�क वि�वरणपत्र

महि�न्यांं�चे त्रैमासि�क वि�वरणपत्र :द

ि�नांं�क :

जानेवाारीी-मार्चच,

एप्रि�ल-जून,

जुुलै-सप्टेंबर,

ऑक्टोबर-डि�सेंबर

एजन्सीचे नाव व पत्ताा :

अधि�सूूचनाा क्रमांं�क व दि�नांं�क :

एजन्सीचाा मंडळाातील नोंदणी क्रमांं�क :

अ.क्र.

मुख्य मालकाचे नाव व पत्ताा

सुरक्षाा रक्षकांं�च्या नि�युुक्तीचे

ठि�कााण

सुरक्षाा रक्षकांं�चे नाव व वर्गग

(१)

(२)

(३)

(४)

प्रााधि�कृृत स्वाक्षरीीकर्ता�

(नााव व हुुद्या).

8

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

नमुना ‘ ब ’

सुरक्षाा रक्षक एजन्सीने सादर कराावयाचे सहाामाही वि�वरणपत्र

वि�वरणपत्राचाा कालावधी :ज

ाानेवारी ते जून/जुलै ते डि�सेंंबर

दि�नांं�क :

एजन्सीचे नाव व पत्ताा :

अधि�सूूचनाा क्रमांं�क व दि�नांं�क :

एजन्सीचाा मंडळाातील नोंदणी क्रमांं�क :

अ.क्र.

मुख्य मालकाचे नाव व पत्ताा

नि�युुक्त केलेल्या

सुरक्षाा रक्षकांं�ची

वर्गगनि�हााय एकूण

संख्या

सुरक्षाा रक्षक एजन्सी

सोडून गेलेल्या सुरक्षाा

रक्षकांं�ची वर्गगनि�हााय

संख्या

नव्याने भरतीी

झाालेल्या सुरक्षाा

रक्षकांं�ची वर्गगनि�हााय

संख्या

(१)

(२)

(३)

(४)

(५)

प्रााधि�कृृत स्वाक्षरीीकर्ता�

(नााव व हुुद्या).

नमुना ‘ क ’

एजन्सीने वेतन प्रदाानाबाबत सुरक्षाा रक्षक मंडळाास सादर कराावयाचे वि�वरणपत्र

वेतन प्रदाानाचाा महि�नाा :

मुख्य मालकाचे नाव व पत्ताा :

बँकेचे नाव (शााखाा व पत्ताा) :

अ.क्र.

सुरक्षाा रक्षकााचे नाव

धनाादेश क्रमांं�क व दि�नांं�क

रक्कम

(१)

(२)

(३)

(४)

प्रााधि�कृृत स्वाक्षरीीकर्ता�

(नााव व हुुद्या).

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

9

नमुना - ‘ ड ’

सुरक्षाा रक्षक एजन्सीने सादर कराावयाचे वार्षि�िक वि�वरणपत्र

वार्षि�िक वि�वरणपत्राचे आर्थि–िक वर्षष :द

ि�नांं�क :

एजन्सीचे नाव व पत्ताा :

अधि�सूूचनाा क्रमांं�क व दि�नांं�क :

एजन्सीचाा मंडळाातील नोंदणी क्रमांं�क :

अ.क्र.

महि�नेे

(एप्रि�ल ते मार्चच)

नि�युुक्त केलेल्या

सुरक्षाा रक्षकांं�ची

संख्या

सुरक्षाा रक्षकांं�ना

अदा केलेले

एकूण वेतन

भवि�ष्य नि�र्वा�ह नि�धीी

ज्यावर कपात केली

आहे असे वेतन

मंडळााकडेे

जमा केलेली

३% लेव्ही

रक्कम

(१)

(२)

(३)

(४)

(५)

(६)

प्रााधि�कृृत स्वाक्षरीीकर्ता�

(नााव व हुुद्या).

म

हााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशाानुुसाार व नाावााने,

दि�लीीप वणि�रेे,

शाासनााचे अवर सचि�व.

भााग एक-ल-१०–२

10

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

In pursuance of Clause (3) Articles 348 of the Constitution of India, the following translation in

English of the Government Notification, Industries, Energy, Labour and Mining Department,

No. SGA 2025/ C.R.204 / LAB-5, dated 10.02.2026 is hereby published under the authority of the

Governor.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DILIP VANIRE,

Under Secretary (Labour) to Government.

INDUSTRIES, ENERGY, LABOUR AND MINING DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated 10th February 2026.

NOTIFICATION

Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment and Welfare Act, 1981).

No. SGA-2025/C.R.204 /LAB-5.—Whereas certain Security Guards whose names are mentioned

in Column (2) of Schedule I appended hereto (hereinafter referred to as “the said Security Guards”),

employed at Mumbai with the Different Principal Employers mentioned in Column (4) of the said

Schedule I, employed by M/s. ODS Protective Services Private Limited, 105, 106, D Wing, Kailash

Industrial Complex, Veer Savarkar Marg, Vikhroli West, S Ward, Mumbai City, Maharashtra, 400 079

Owner Mr. Himanshu Mishra have applied for grant of exemption, under Section 23 of the

Maharashtra Private Security Guards (Regulation of Employment & Welfare) Act, 1981 (Mah. LVIII

of 1981) from the operation of all provisions of the said Act and the Maharashtra Private Security

Guards (Regulation of Employment and Welfare) Scheme, 2002 (hereinafter referred to as “the said

Scheme”);

And Whereas the Government of Maharashtra, is of the opinion that the enjoyment of benefits

by the Security Guard which are on the whole not less favorable to them than the benefits provided

by and under the said Act and the said Scheme;

Now, therefore, in exercise of powers conferred by Section 23 of the Maharashtra Private Security

Guards (Regulation of Employment and Welfare) Act, 1981, the Government of Maharashtra hereby

exempts the said Security Guards from operations of all provisions of the said Act and the said

Scheme, from the date of agreement between the Employer Agency and the Principal Employer till

the date of publication of this notifications in the Official Gazette and further for a period of 3 years

from the date of publication of this notification in the Official Gazette, subject to conditions specified

in Schedule -II appended hereto.

Schedule-I

S.No.

Name of Security Guard

Class

Name and Address

of Principal Owner

(1)

(2)

(3)

(4)

1

Surendra Mitao Bharti

Security Guard

M/s. Chalet Hotels Limited

(The Westin)

2

Vinayak Shantaram

Jadhav

Security Guard

--’’--

3

Nirakar Surendra Mahanti

Security Guard

--’’--

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

11

S.No.

Name of Security Guard

Class

Name and Address

of Principal Owner

(1)

(2)

(3)

(4)

4

Santosh Kumar Gautam

Security Guard

M/s. Chalet Hotels Limited

(The Westin).

5

Rosie Kanpooja Joshi

Security Guard

--’’--

6

Vinay Kumar Singh

Security Guard

--’’--

7

Adhikari Tanaji Farande

Security Guard

--’’--

8

Shubham Archana Gavai

Security Guard

--’’--

9

Umesh Kamala Mishra

Security Guard

--’’--

10

Pramod Namdev Thorat

Security Guard

--’’--

11

Santosh Namdev Patil

Security Guard

--’’--

12

Dilip Gyanoba Chavan

Security Guard

--’’--

13

Rabindra Srinath Yadav

Security Guard

--’’--

14

Asmita Gajanan Patil

Security Guard

--’’--

15

Sadhana Deepak Bhovere

Security Guard

--’’--

16

Krishna Prakash Katkar

Security Guard

--’’--

17

Shashikant Ram Upadhyay

Security Guard

--’’--

18

Durgesh Kumar Ram

Kishore Singh

Security Guard

--’’--

19

Abhishek Patel

Security Guard

--’’--

20

Shailesh Kondiba Sakpal

Security Guard

--’’--

21

Sainath Dattatraya Taru

Security Guard

--’’--

22

Raj Kumar

Security Guard

--’’--

23

Dilip Kumar Yadav

Security Guard

--’’--

24

Abhishek Kumar Singh

Security Guard

--’’--

25

Ravindra Vijay Pabrekar

Security Guard

M/s. Sensient India Pvt Ltd.,

Rabale.

26

Sanket Sunil Shewale

Security Guard

--’’--

27

Vishal Dattu Shinde

Security Guard

--’’--

28

Dashrath Sanjay Mudle

Security Guard

--’’--

29

Deendayal Yadav

Security Guard

--’’--

30

Sandeep Shankar Patil

Security Guard

M/s. Sensient India Pvt Ltd.,

Kopar Khairane.

31

Rajabahar Rammanhar

Saket

Security Guard

--’’--

32

Sanjay Shivnath Yadav

Security Guard

--’’--

भााग एक-ल-१०–३

12

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

S.No.

Name of Security Guard

Class

Name and Address

of Principal Owner

(1)

(2)

(3)

(4)

33

Kunal Balku Patil

Security Guard

M/s. Sensient India Pvt Ltd.,

Kopar Khairane.

34

Sachin Maruti Gade

Security Guard

--’’--

35

Dharam Ram Nath Singh

Security Guard

Radisson Mumbai Andheri–

X-22 MIDC Central Road,

Andheri, East, Mumbai 400 093.

36

Dhananjay Yadav

Security Guard

--’’--

37

Indal Kumar Maurya

Security Guard

--’’--

38

Jitendra Gulab Singh

Security Guard

--’’--

39

Atul Sahebram Wadkar

Security Guard

Fleur Hotel Limited

( Lemon Tree Marol ) Mumbai

Lemon Tree Premier,

Opposite Mumbai International

Airport Mittal Industrial Estate,

Andheri Kurla Road,

Andheri, East, Mumbai 400 059.

40

Sunil Kumar Patel

Security Guard

--’’--

41

Yogesh Sadanand Suvarna

Security Guard

--’’--

42

Anjali Pratap Singh

Security Guard

--’’--

Note.— Government of Maharashtra does not take any guarantee of any sort as regards to the

Security Guards. Principal Employers can employ these Private Security Guards at their

own risk.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

13

Schedule-II

Conditions to be followed by the Employer Agency and Principal Employer

1.  Police Verification : Police Verification Certificates regarding antecedent of the guards

as well as the Employer Agency of such guard is necessary as per the Licence provided under the

Private Security Agency (Regulation) Act, 2005 is compulsory along with the compliance of all terms

and conditions of this Licence on the part of Employer Agency.

2.  Training : Adequate training shall be imparted to the Security Guards before they are

deployed as Private Security Agency (Regulation) Act, 2005 ( PASARA 2005.)

3.  Educational Qualifications, Physical Fitness and other requirements : Educational

Qualification, Physical fitness standard and other requirements for the Security Guards shall be as

Follows :

Minimum Educational Qualification : 8th Standard Passed.

Physical Requirements

: (A) 1.

Height – 162 c.m.

2.

Weight – 50 kg.

3

Chest – 79 c.m.

(Without Expansion) and 84 c.m

(On Expansion)

4.

Sight –If wearing glasses,

the glass should not have excess

number.

(B) In case of tribal candidates, there will

relaxation of 5 c.m. in height and

2 c.m. in chest.

4.  Benefits : Benefits for Security Guards shall be as follows :

(a)  Uniform : Two pairs in a year.

(b)  Shoes : One pair of leather shoes in a year.

(c)  Rainy and Winter Uniform : (Once in two years) Raincoat, Trousers and Cap,

Woollen Coat and Pant.

5.  Wages and other statutory Benefits : Exempted Security Guard shall open his Account

in a Nationalised Bank and Employer Agency shall make the Payment of Salary directly to his Bank

Account, or shall give Account Payee Cheque to each Security Guard equivalent to his earned wages

by 7th of every month. Statement showing details of wages paid in Form “C” shall be submitted to

the Security Guards Board by 10th of every month.

The Agency shall give the following benefits to the Security Guards.

Ex-Gratia : 10% of wages

Gratuity : 4% of wages

Leave with wages : 6% of wages

Paid Holidays : 1% of wages

Contribution to be deposited with the Competent Authorities in respect of various statues such

as Provident Fund, E.S.I. etc. applicable to the Principal Employer, shall be deposited by the Agency

with such authority & challan thereof be submitted to the Board for information. The Security Guards

Agency should give regular receipt to the Guard and submit a consolidated report of the above said

भााग एक-ल-१०–३अ

14

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

transactions to the concerned the Security Guards Board every six months. In case of default, the

Agency shall be held responsible and shall be liable for cancellation of exemption.

6.  Overtime Allowance : Overtime Allowance should not be less than double the rates of

wages existing at that time to the Security Guards deployed by the Security Guards Board. The

ultimate responsibility in this respect lies on the concerned Principal Employer. It is the responsibility

of the Principal Employer to pay wages and provide benefits to the Security Guards. The Principal

Employer, in turn, shall ensure that the guards deployed at his establishment are getting wages and

benefits not less favourable than those available under the Scheme.

7.  Filling of Returns :

(a) Quarterly Return :

Agency to submit quarterly return to the concerned Security Guard. Board in the

first week of first month of the quarter (January, April, July and October) in respect of

employment of Security Guards in Form “A” appended hereto.

(b) Half Yearly Return :

(1)  Half Yearly Return in Form “B” appended hereto shall be submitted by the Agency

in respect of Guards engaged, who have left and newly recruited to the concerned Security

Guard Board.

(2)  The Security Guard Agency should make regular contribution of employees’

Provident Fund and ESIC of the concerned Security Guards and give regular Receipts to

the Security Guard and submit a consolidated report of the above said transaction to the

concerned Security Guards Board every six months.

(3)  The Security Guard Agency should submit proof of the previous contributions of

employees’ Provident Fund and ESIC within a period of three months from the date of

publication of this Notification to the concerned Security Guard Board. Otherwise, the

exemption given to the concerned Security Guards will be cancelled.

(4)  All concerned Chairman of the Security Guard Board shall ensured that all above

returns and statements are regularly received or not and also ensure the correctness of it.

If it is not as per the conditions the appropriate action shall be taken immediately.

(c) Annual Return : Every Agency shall submit at Annual Return of Income Tax, P.F.,

E.S.I. duly certified by Chartered Accountant, in Form-D on or before 30th of June of every year

to the concerned Security Guard Board, along with copies of challans and other details.

8.  Enrolment of the Agency with the Board: The Agency should get itself enrolled with

the Board according to the provisions of Clause 13 (2) of the Maharashtra Private Security Guards

(Regulation of Employment & Welfare) Scheme, 2002, as an employer agency and shall register

exempted Security Guards under Clause 14(3) of the Scheme applying in the Form devised by the

Board by paying prescribed registration fee within a period of one month from the date of issuance

of this Notification.

9.  Registration of Principal Employer of Employer Agency : The Principal Employer

who is engaging exempted Security Guards of the Agency shall get registered with the Board as

provided under Clause 13 (1) (a) of the Scheme within 15 days from date of exempted Notification,

applying in the Form devised by the Board by paying prescribed registration fee.

10.  Enrolment Fees : While getting itself registered with the Board, the Agency should pay

Registration Fee to the Board as per Clause 17 of Maharashtra Private Security Guards (Regulation

of Employment & Welfare) Scheme, 2002 within stipulated time.

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

15

11.  Registered Office : Every Agency shall have registered office which shall be notified to

the Government, Commissioner of Labour and the Board. In case of change in address or change in

names, the same shall be informed to the Government and to the Board along with documentary

proof thereof within a period of 15 days from such change, so as to issue revised Notification by the

Government in respect thereof. Board shall take note of such changes after issuance of the Notification.

12.  Allotment of Guards : The Agency shall not allot their Security Guards to such Principal

Employers who are registered with the Board. If agency deploys its Security Guards to such Principal

Employer in that case exemption will be cancelled.

13.  Issue of Identity Cards/Attendance Card : Every Agency shall issue identity card,

attendance card to Security Guards and Officers engaged and deployed by them.

14.  Payment of Legal Dues : Whenever a Security Guard leaves his job, it is obligatory on the

part of the agency to pay all the legal dues to him and copy of the records thereof shall be submitted

to the Board including gratuity and other legal dues.

15.  Employment with one Principal Employer at a time : Every Agency shall also ensure

that its Security Guards shall not work for more than one Principal Employer at a time.

16.  If any Security Guard is asked to work beyond the radius of 50 kms. from his place of

residence, the Employer Agency shall pay an allowance @ 20% of total emoluments payable to such

Security Guard.

17.  The Agency and Principal Employer is liable to abide with any other terms and conditions,

which may be imposed in favour of Security Guard by the Government of Maharashtra or Board

in future.

18.  The exempted Security Guard Agency should pay levy @ 3% to the Board per month,

on the wages paid to the Security Guards from the date of agreement made by Agency with the

principal employer till the date of issuing notification under Sec. 23 and till the period mentioned

in the exemption notification. The exempted Security Guard Agency should pay levy @ 3% to the

Board per month on wages paid to the Security Guards on or before 10th of every month. The agency

should start paying such levy within the period of 1 month from the date of exemption Notification.

The employer agency who makes default in remitting the amount of 3% levy within the time limit

specified as above, shall further pay by way of penalty, surcharge @10% of the amount to be remitted.

19.  In case, the Principal Employer discontinues the exempted Security Guards due to expiry

of agreement or due to any reason, in that case, the agency shall submit the details of such Principal

Employers and the Security Guards to the Board within 7 days from such discontinuation. In such case

the registration of the said Principal Employer shall stand cancelled. The agency shall also submit

the details of Security Guards who have left the services due to any reason along with details of the

Principal Employers to the Board and concerned Police Station within 7 (Seven) days. On receipt of

the above details Board will cancel the registration of such exempted guards.

20.  From the amount of the payment made by the Principal Employer to the Security Agency,

the Security Guards will be paid at least an amount which has been fixed by the Board towards the

wages and all the statutory benefits towards Provident Fund, E.S.I.C., Payment of Bonus, leave with

wages, leave on national holidays etc. or the same shall be the amount equivalent to 56% of the gross

payment made by the Principal Employer to the Security Agency, whichever is higher.

21.  The Principal Employer will pay to the agency on a prorata basis for the reliever who would

be relieving the Security Guard in case of his weekly off or the amount paid to the reliever shall be

10% of the basic wages, or whichever is higher.

22.  The amount of levy to be deposited to the Security Guards Board, the cost of Training of

the Security Guards, the cost of supervision, administration and profits of the agency the total cost

of which will not exceed more than 30% of the total amount paid by the Principal Employer to the

agency.

16

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

23.  The Service Tax / GST will be levied on the total mandatory cost mentioned herein above

at the rate which is in force at any given point of time.

24.  In addition to this uniform will be provided to the Security Guards. For this purpose an

amount of 4% per annum should be delineate.

25.  Wages of the Security Guards will be paid not later than 7th of every next month.

26.  It shall also be the responsibility of the Security Guard Board to ensure that whether all

these terms and conditions mentioned in the Notification and Scheduled -II attach with are followed

scrupulously or not by the Agency or the Principal Employer as the case may be and failure to which

appropriate action should be taken against the concerned as per the Rules.

27.  This notification is issued on the basis of documents, records submitted by the Agency

Owner, Principle Employer, Security Guards & Recommendation of the Chairman of concerned

Security Guards Board and if it is found that this information, Documents are false or forged the

concerned Agency Owner, Principle Employer, Security Guard and the Security Guard Board will

be held responsible for any legal consequences arises in future in this regard.

28.  This notification is issued subject to the conditions that all the terms and conditions of the

licence issued by the concerned police authority under the provision of Private Security Agencies

(Regulation) Act, 2005 ( PASARA) and rules there under are compiled scrupulously.

29.  Breach of any of above conditions by the employer agency shall make employer agency

liable for cancellation or revocation of the exemption granted under this notification and subsequent

action as per rules.

FORM ‘A’

Quarterly Return to be filed by the Agency

Quarterly Return for the months

Date :

(January-March

April-June

July-September

October-December)

Name and Address of the Agency :

Notification No. and Date :

Registration No. of Agency with the Board :

Serial

Number

Number and Address of the

Principal Employer

Location of Security

Guards deployed

Name and Category

of the Guards

(1)

(2)

(3)

(3)

Authorised Signatory

(Name and Designation)

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

17

FORM ‘B’

Half Yearly Return to be submitted by Security Guards Agency

Period of Return : January to June/ Date :

July to December

Name and Address of the Agency :

Notification No. and Date :

Registration No. of Agency with the Board :

Serial

No.

Name & Address of

Principal Employer

Total No.

of Security

Guards

engaged

Category wise

No. of Security

Guards who have

left the Security

Guards Agency-

Category wise

No. of Security

Guards Newly

Recruited

Category wise

(1)

(2)

(3)

(4)

(5)

Authorised Signatory

(Name and Designation)

FORM ‘C’

Statement to be submitted to the Security Guards Board

regarding disbursement of wages.

Disbursement of wages for the month of :

Name and Address of the Principal Employer :

Name of the Bank (Branch and Address) :

Serial

No.

Name of the Security Guard

No. and Date of the

Cheque

Amount

(1)

(2)

(3)

(4)

Authorised Signatory

(Name and Designation)

18

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग एक-ल, फेब्रुवारी १०,

२०२६/माघ २१, शके १९

FORM ‘D’

Annual Return to be submitted by Security Guards Agency

Period of Annual Return :

Date :

Name and Address of the Agency :

Notification No. and Date :

Registration No. of Agency with the Board :

Serial

No.

Months

(April to March)

Total No.

of Security

Guards

engaged

Total Wages

Paid to the

Security

Guard

The wages on

which the P.F.

contribution is

deducted

3% Levy

Submitted to

the Board

(1)

(2)

(3)

(4)

(5)

(6)

Authorized Signatory,

(Name and Designation)

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DILIP VANIRE,

Under Secretary (Labour) to Government.



ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.