(१)
भाग एक (म.उ.वि.) २६–१
RNI No. MAHBIL /2009/31745
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग एक–मध्य उप-वि¦भााग
वर्षष १२, अंक १०]
शुक्रवार, फेेब्रुुवारी १३, २०२६/माघ २४, शकेे १९४७
[पृष््ठठे 5, किंमत : रुपये ४.००
असाधाारण क्रमांं�क २६
प्राधिकृत प्रकाशन
वि¦भाागीय आयुक्त, नाशि�क यांं�चेे कार्या�लय
नवीन प्रशाासकीय इमारत, नाशि�क रोड, नाशि�क ४२२ १०१.
अधि�सूूचनाा
भूमीसंपादन, पुनर्ववसन व पुनर्ववसाहत करतांं�ना उचि�त भरपााई मि�ळण्याचा आणि� पारदर्शशकतेचा हक्क अधि�नि�यम, २०१३.
क्रमांंsक एसआयए/सीआर-२६/२०२६.—ज्याअर्थीी, भूमीसंंपाादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपााई मि�ळण्याचा
आणि पाारदर्शशकतेचा हक्क अधिनि�यम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढेे ज्याचा नि�र्देश “उक्त अधिनि�यम” असा करण्यात आलाा
आहे), महाराष्ट्र राज्यास लाागू असताना, त्याच्या कलम १० क मध्ये, अशी तरतूद केलेली आहे की, राज्य शाासनास, लोकहि�तास्तव,
रााजपत्रातील अधिसूचनेद्वाारे, उक्त कलम १० क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पांंsना, उक्त अधिनि�यमाच्या प्रकरण दोन आणि
तीन यांंsच्या तरतुदी लाागू करण्यापाासून सूट देता येईल;
आणि ज्याअर्थीी, महाराष्ट्र शाासन, महसूल व वन वि�भागाकडील स्थाायी आदेश क्रमांंsक एसआयए-२०२३/प्र.क्र.१०५/अ-२,
दि�नांंsक १७.११.२०२५ नुसार उक्त अधिनि�यमाच्या कलम १०-क अन्वये प्रकरण दोन व तीन च्या तरतुदी लाागू करण्यापाासून सूट देण्याचे
शाासनाचे अधिकार वि�भागीय आयुक्त यांंsना प्रत्यायोजित करण्यात आले आहे.
आणि ज्याअर्थीी, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये नमूद केलेल्या जमि�नींची उक्त कलम १० क च्या खंंड (च) च्या व्याप्तीत
येणाऱ्या आणि यासोबत जोडलेल्या अनुसूची दोनमध्ये नमूद केलेल्या प्रकल्पाासाठीी (यात यापुढेे ज्याचा नि�र्देश - “उक्त प्रकल्प” असा
करण्यात आलाा आहे) आवश्यकता आहे किं�ंवा आवश्यकता भासण्याची शक्यता आहे, असे वि�भागीय आयुक्त, नाशि�क यांंsस दि�सून
आले आहे;
आणि ज्याअर्थीी, वि�भागीय आयुक्त, नाशि�क याने उक्त प्रकल्पांंsकरि�ता केवळ नि�व्वळ जमि�नीची आवश्यकता भासेल हे लक्षाात
घेेऊन, प्रस्तावि�त संंपाादनासाठीी उक्त जमि�नींचे व्याप्तीक्षेत्र सुनि�श्चि�ित केले आहे;
आणि ज्याअर्थीी, वि�भागीय आयुक्तास याद्वाारे, उक्त अधिनि�यमाच्या कलम १० क खालील उक्त प्रकल्पाास उक्त अधिनि�यमाच्या
प्रकरण दोन व प्रकरण तीनच्या तरतुदी लाागू करण्यापाासून लोकहि�तास्तव सूट देणे, इष्ट वाटते.
त्याअर्थीी, आता उक्त अधिनि�यमाच्या कलम १० क आणि राज्य शाासनाचे स्थाायी आदेश क्रमांंsक एसआयए-२०२३/प्र.क्र.१०५/अ-२,
दि�नांंsक १७.११.२०२५ द्वाारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांंsचा आणि याबाबतीत त्यास समर्थथ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांंsचा वापर
Part I-CENTRAL Ex. No. 26.indd 1
Part I-CENTRAL Ex. No. 26.indd 1
17/02/2026 16:29:00
17/02/2026 16:29:00
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–मध्य उप-विभा
, फेब्रुवारी १३,
२०२६/माघ २४, शके १९
करून, वि�भागीय आयुक्त, नाशि�क याद्वाारे, उक्त प्रकल्पाास लोकहि�तास्तव, उक्त अधिनि�यमाच्या प्रकरण दोनच्या आणि तीनच्या तरतुदी
लाागू करण्यापाासून सूट देत आहे.
अनुसूची - एक
जमि�नींचा तपशीील
गाव महादेवपूूर तालुका नाशि�क जिल्हा नाशि�क
अनुक्रमांंsक
भूमापन किं�ंवा गट क्रमांंsक
आवश्यक जमीनीचे अंदााजित
क्षेत्र (हे.आर.)
१
१३
०.७८८५
२
१६
०.१६५३
३
१७
०.११३८
४
१५
०.१०००
५
३५/१
०.९०५५
६
३५/२
७
२९
०.०५००
८
२८
०.०६००
९
२७
०.८४१५
१०
२६/१/१
०.९७२०
११
२६/१/२
१२
२६/१/३
१३
२६/१/४
१४
२६/२
१५
५६/१
०.४१३२
१६
५६/२
१७
५७/१
०.१०००
१८
५७/२
१९
५७/३
एकूण क्षेेत्र
४.५०९८
Part I-CENTRAL Ex. No. 26.indd 2
Part I-CENTRAL Ex. No. 26.indd 2
17/02/2026 16:29:01
17/02/2026 16:29:01
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–मध्य उप-विभा
, फेब्रुवारी १३,
२०२६/माघ २४, शके १९
3
अनुसूची - दोन
प्रकल्पााचे वर्णणन
प्रकल्पााचा उद्देेश
पाायाभूत सुविधा
प्रकल्पााचे नाव
नाशि�क परि�क्रमा मार्गग DRDO जंंक्शन आडगाव-दिं�ंडोरी रोड ढकांंsबे शि�वार-राष्ट्रीय
महामार्गग क्र. ८४८-पेठ गवळवाडी-गंगाापूर रोड-गोवर्धधन-त्रंंबक महामार्गग- बेळगाव ढगाा-
नाशि�क मुंंsबई महामार्गग-वि�ल्होळी रा.म.क्र.६० सि�न्नर फााटा व आडगाव येथीथीील परि�क्रमा
मार्गा�चे बांंsधकामाकरि�ता.
प्रकल्पााचे वर्णणन
नाशि�क परि�क्रमा मार्गग DRDO जंंक्शन आडगाव-दिं�ंडोरी रोड ढकांंsबे शि�वार-राष्ट्रीय
महामार्गग क्र. ८४८-पेठ गवळवाडी-गंगाापूर रोड - गोवर्धधन-त्रंंबक महामार्गग- बेळगाव
ढगाा-नाशि�क मुंंsबई महामार्गग-वि�ल्होळी रा.म.क्र.६० सि�न्नर फााटा व आडगाव येथीथीील
परि�क्रमा मार्गा�चे बांंsधकामाकरि�ता मौजे. महादेवपूूर, ता. नाशि�क, जि. नाशि�क येथीथीील
एकूण क्षेत्र ४.५०९८ हे.आर भूसंंपाादन करण्याबाबत.
जमीन संंपाादन करणाऱ्या
अभि�करणाचा तपशीील
कार्ययकारी अभि�यंंता, महाराष्ट्र राज्य पाायाभूत सुविधा वि�कास महामंंडळ मर्या�दि�त,
नाशि�क.
महाराष्ट्राचे राज्यपााल यांंsच्या आदेशाानुसार व नावाने,
ठि�काण : नाशि�क
डॉॉ. प्रवीण गेडाम, (भा.प्र.से.),
दि�नांंsक : ११ फेब्रुुवारी २०२६.व
ि�भागीय आयुक्त, नाशि�क.
भाग एक (म.उ.वि�.) २६–२
Part I-CENTRAL Ex. No. 26.indd 3
Part I-CENTRAL Ex. No. 26.indd 3
17/02/2026 16:29:01
17/02/2026 16:29:01
4
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–मध्य उप-विभा
, फेब्रुवारी १३,
२०२६/माघ २४, शके १९
OFFICE OF THE DIVISIONAL COMMISSIONER, NASHIK
New Administration Building, Nashik Road, Nashik 422 101.
NOTIFICATION
Right To Fair Compensation And Transparency In Land Acquisition, Rehabilitation And Resettlement
Act, 2013.
No. SIA/SR-26/2026.—WHEREAS, section 10A of the Right to Fair Compensation And
Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013),
(hereinafter referred to as ‘the said Act’) in its application to the State of Maharashtra, provides that
the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any
of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter
II and Chapter III of the said Act;
AND WHEREAS, as per Standing order No. SIA/2023/C.R.105/A-2, dated 17.11.2025 issued by
the Revenue and Forest Department, Government of Maharashtra, the power of the State Government
under section 10 A to grant exemption from application of the provisions of Chapter II and III of the
said Act, have been delegated to the Divisional Commissioner;
AND WHEREAS, it appears to the Divisional Commissioner, Nashik that the lands mentioned
in Schedule I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in the
Schedule II appended hereto, which is covered under clause (f) of the said section 10A (hereinafter
referred to as “the said project”);
AND WHEREAS, the Divisional Commissioner, Nashik has ensured the extent of the said lands
for the proposed acquisition being bare minimum land required for the said project;
AND WHEREAS, the Divisional Commissioner, Nashik considers it expedient in the public
interest to exempt the said project under section 10A of the said Act from the application of the
provisions of Chapter II and Chapter III of the said Act.
NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act, and
Standing Order No. SIA/2023/C.R.105/A-2, dated 17.11.2025 issued by State Government and all
other powers enabling it in that behalf, the Divisional Commissioner, Nashik hereby, in the public
interest, exempts the said project from the application of provisions of Chapter II and Chapter III
of the said Act.
SCHEDULE -I
Details Of Land
Village Mahadevpur Taluka Nashik District Nashik
Sr. No.
Survey or Gat No.
Approximate Area of
required Land (Hectare)
1
13
0.7885
2
16
0.1653
3
17
0.1138
4
15
0.1000
5
35/1
0.9055
6
35/2
7
29
0.0500
8
28
0.0600
9
27
0.8415
Part I-CENTRAL Ex. No. 26.indd 4
Part I-CENTRAL Ex. No. 26.indd 4
17/02/2026 16:29:01
17/02/2026 16:29:01
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग एक–मध्य उप-विभा
, फेब्रुवारी १३,
२०२६/माघ २४, शके १९
5
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
10
26/1/1
0.9720
11
26/1/2
12
26/1/3
13
26/1/4
14
26/2
15
56/1
0.4132
16
56/2
17
57/1
0.1000
18
57/2
19
57/3
TOTAL AREA
4.5098
Schedule II
Description of the Project
Project Purpose
Infrastructure Project
Name of Project
Nashik Parikrama Marg DRDO Junction Adgaon - Dindori Road
Dhakambe Shivar-National Highway No. 848-Peth Gavalwadi-
Gangapur Road-Govardhan-Trambak Highway-Belgaon Dhaga-
Nashik Mumbai Highway-Vilholi NH No. 60 Sinnar Phata and
Adgaon for the construction of Parikrama Marg.
Description of project
Nashik Parikrama Marg DRDO Junction Adgaon- Dindori Road
Dhakambe Shivar-National Highway No. 848-Peth Gavalwadi-
Gangapur Road-Govardhan-Trambak Highway-Belgaon
Dhaga-Nashik Mumbai Highway-Vilholi NH No. 60 Sinnar
Phata and Adgaon. Acquisition of Land at village Mahadevpur,
Tal. Nashik, Dist. Nashik, (Total area 4.5098 Hectares) for the
construction of Parikrama Marg.
Details of acquiring
agency
Executive Engineer, Maharashtra State Infrastructure
Development Corporation Ltd., Nashik.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
Nashik.
Dr. PRAVEEN GEDAM (I.A.S.),
Date 11th February 2026.
Divisional Commissioner, Nashik.
Part I-CENTRAL Ex. No. 26.indd 5
Part I-CENTRAL Ex. No. 26.indd 5
17/02/2026 16:29:01
17/02/2026 16:29:01