(१)

भााग चाार-अ-१११–१

RNI No. MAHBIL /2009/31733

महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र

असाधाारण भााग चाार-अ

वर्षष १२, अंक २८]

शुक्रवार, फेेब्रुुवारी २०, २०२६/फाल्गुन १, शकेे १९४७

[पृष्ठेे 4, किं�ंमत : रुपयेे १५.००

असाधाारण क्रमांं�क १११

प्रााधि�कृृत प्रकााशन

महाारााष्ट्र शाासनाने केंद्रीीय अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केलेेलेे

(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�

द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.

वि�धि� व न्याय वि�भााग

मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरु चौक, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २० फेेब्रवाारी, २०२६.

अधि�सूूचनाा

महाारााष्ट्र दि�वााणी न्यायालय अधि�नि�य

म.

क्रमांं�क न्यास्थााप-०३२५/२६९/प्र.क्र.६९/काार्या�सन-११.— महााराष्ट्र दि�वााणीी न्यायालय अधिि˜नि�यम (१८६९ चाा १४) याच्या कलम

२१, २२अ व २३ यांं�द्वाारे प्रदाान केलेल्या अधिि˜काारांं�चाा, आणि� याबाबतीत त्यास समर्थथ करणाऱ्या इतर सर्वव अधिि˜काारांं�चाा वाापर करुन,

आणि� त्याबाबतीत यापूर्वी कााढलेल्या सर्वव अधिि˜सूचनाा, जेथवर त्या अहि�ल्यानगर जि�ल्ह्याातील जि�ल्हा न्यायालय, अहमदन

गर यास दुय्यम

असलेल्या दि�वााणीी न्यायाधीश (वरि�ष्ठ स्तर), संगमनेेर यांं�च्या न्यायालयाशी संबंधिि˜त असतील तेथवर, त्यांं�मध्ये अंशत: फेेरबदल करुन,

महााराष्ट्र शासन, याद्वाारे असे नि�देेश देत आहे की, दि�नांं�क २२ फेेब्रुवाारी, २०२६ पासून,—

(क)  अहि�ल्यानगर जि�ल्ह्याातील अकोले येथे जि�ल्हा न्यायालय, अहमदन

गर यास दुय्यम असलेले एक दि�वााणीी न्यायालय असेल;

(ख)  दि�वााणीी न्यायाधीश (वरि�ष्ठ स्तर) हे, उक्त न्यायालयाचे पीठासीन अधिि˜काारी असतील आणि� ते अहि�ल्यानगर जि�ल्ह्याातील

अकोले येथे त्यां�चेे न्यायालय भरवतीील; आणि�

(ग)  अहि�ल्यानगर जि�ल्ह्याातील दि�वााणीी न्यायाधीश (वरि�ष्ठ स्तर), अकोले यांं�च्या सर्वसााधारण अधिि˜काारि�तेेच्या स्थाानि�क

सीमांं�मध्ये अहि�ल्यानगर जि�ल्ह्याातील अकोले या महसुुली ताालुक्याच्या स्थाानि�क सीमांं�मध्ये समावि�ष्ट असलेल्या क्षेेत्रांं�चाा समावेश असेल

आणि� सदर क्षेेत्रे, जी यापूर्वी दि�वााणीी न्यायाधीश (वरि�ष्ठ स्तर), संगमनेेर यांं�च्या सर्वसााधारण अधिि˜काारि�तेेच्या स्थाानि�क सीमांं�मध्ये समावि�ष्ट

हाेे�ती ती उक्त क्षेेत्रे त्यामधूून वगळण्यात येतील.

महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावााने,

वि�लाास वसंत गायकवाड,

शासनााचे वि�धिि˜ सल्लागार-नि�-सहसचि�व.

Part IV-A, Ex. No. 111.indd 1

Part IV-A, Ex. No. 111.indd 1

2/21/2026 3:22:10 PM

2/21/2026 3:22:10 PM

2

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २०,

२०२६/फाल्गुन १, शके १

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, Dated the 20th February, 2026.

NOTIFICATION

Maharashtra Civil Courts Act.

No. Nyasthap-0325/269/C.R.69/DESK-11.— In exercise of the powers conferred by sections 21,

22A and 23 of the Maharashtra Civil Courts Act (XIV of 1869), and of all other powers enabling

it in this behalf; and in partial modification of all earlier notifications issued in that behalf, in so

far as they relate to the Court of Civil Judge, Senior Division, Sangamner, sub-ordinate to the

District Court, Ahmednagar, the Government of Maharashtra, hereby directs that, with effect from

22nd February, 2026, —

(a)   there shall be a Civil Court at Akole, sub-ordinate to the District Court, Ahmednagar in

Ahilyanagar District;

(b)  the said Court shall be presided over by the Civil Judge (Senior Division) who shall hold

his Court at Akole; and

(c)  the local limits of the ordinary jurisdiction of the Civil Judge (Senior Division), Akole, in

Ahilyanagar District shall comprise the areas covered within the local limits of the revenue tehsil of

Akole in Ahilyanagar District and work from the said tehsil, which was heretofore included within the

local limits of the ordinary and special jurisdiction of the Civil Judge (Senior Division), Sangamner

in Ahilyanagar District shall be excluded therefrom.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VILAS VASANT GAIKWAD,

Legal Advisor-cum- Joint Secretary to

Government.

Part IV-A, Ex. No. 111.indd 2

Part IV-A, Ex. No. 111.indd 2

2/21/2026 3:22:10 PM

2/21/2026 3:22:10 PM

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २०,

२०२६/फाल्गुन १, शके १

3

वि�धि� व न्याय वि�भााग

मंंत्राालय, मादााम काामा मागग, हुुताात्मा राजगुरु चौक, मुं�बई ४०० ०३२, दि�नांं�क २० फेेब्रुवाारी, २०२६.

अधि�सूूचनाा

हिं�ंदू वि�वााह अधि�नि�य

म, १९५५.

क्रमांं�क न्यास्थााप-०३२५/२६९/प्र.क्र.६९/काार्या�सन-११.— हिं�ंदू वि�वााह अधिि˜नि�यम, १९५५ (१९५५ चाा २५) महााराष्ट्र राज्यास

लागू असताानाा, त्याच्या कलम ३ च्या खंड (ब) द्वाारे प्रदाान केलेल्या अधिि˜काारांं�चाा, आणि� याबाबतीत त्यास समर्थथ करणाऱ्या इतर सर्वव

अधिि˜काारांं�चाा वाापर करून, आणि� त्याबाबतीत, यापूर्वी कााढलेल्या सर्वव अधिि˜सूचनाा, जेथवर त्या अहि�ल्यानगर जि�ल्ह्याातील अकोले या

महसुुली ताालुक्याशी संबंधिि˜त असतील तेथवर, त्यांं�मध्ये अंशत: फेेरबदल करून, महााराष्ट्र शासन, याद्वाारे, दि�नांं�क २२ फेेब्रुवाारी, २०२६

पासून, महााराष्ट्र दि�वााणीी न्यायालय अधिि˜नि�यम (१८६९ चाा १४) या अन्वयेे स्थाापन केलेल्या व अस्ति�ित्वाात असलेल्या दि�वााणीी न्यायाधीश

(कनि�ष्ठ स्तर), अकोले यांं�च्या न्यायालयाच्या सर्वसााधारण अधिि˜काारि�तेेच्या स्थाानि�क सीमांं�मध्ये, उक्त अधिि˜नि�यमान्वयेे नि�र्णणय कराावयााच्या

प्रकरणांं�च्या बाबतीत अधिि˜काारि�ताा असलेल्या अहि�ल्यानगर जि�ल्ह्याातील दि�वााणीी न्यायाधीश (वरि�ष्ठ स्तर), अकोले यां�चेे न्यायालय

वि�नि�र्दि�िष्ट करीीत आहे.

महााराष्ट्राचे राज्यपाल यांं�च्या आदेशानुसार व नाावााने,

वि�लाास वसंत गायकवाड,

शासनााचे वि�धिि˜ सल्लागार-नि�-सहसचि�व.

Part IV-A, Ex. No. 111.indd 3

Part IV-A, Ex. No. 111.indd 3

2/21/2026 3:22:10 PM

2/21/2026 3:22:10 PM

4

महाराष्ट्रõ शासन रा

असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी २०,

२०२६/फाल्गुन १, शके १

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,

RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,

MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,

21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, Dated the 20th February 2026.

NOTIFICATION

Hindu Marriage Act, 1955.

No. Nyasthap-0325/269/C.R.69/DESK-11.— In exercise of the powers conferred by clause

(b) of section 3 of the Hindu Marriage Act, 1955 (25 of 1955), in its application to the State

of Maharashtra, and of all other powers enabling it in this behalf; and in partial modification of

all the earlier notifications issued in that behalf, in so far as they relate to the revenue tehsil of

Akole, in Ahilyanagar District, the Government of Maharashtra, hereby, with effect from

22nd February, 2026, specifies, the Court of Civil Judge (Senior Division) at Akole, in Ahilyanagar

District as having jurisdiction in respect of the matters to be dealt with under the said Act, within

the local limits of ordinary jurisdiction of the existing Court of Civil Judge (Junior Division), Akole,

established under the Maharashtra Civil Courts Act (XIV of 1869).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VILAS VASANT GAIKWAD,

Legal Advisor-cum-Joint Secretary

to Government.

Part IV-A, Ex. No. 111.indd 4

Part IV-A, Ex. No. 111.indd 4

2/21/2026 3:22:10 PM

2/21/2026 3:22:10 PM