(१)
भााग चाार-क-९–१
RNI No. MAHBIL /2009/35527
महाराष्टट्रõ शासन राजपत्र
असाधारण भाग चार-क
वर्षष १२, अंक ६]
शुक्रवार, फेेब्रुुवारी २०, २०२६/फाल्गुन १, शके १९४७
[पृष्ठेे २, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधारण क्रमांं�क ९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्टट्र शासनाव््यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकाऱ््ययाांांनी तयार केलेले
(भाग एक, एक-अ व एक-ल यांमध््यये प्रसिद्ध केलेले वैधानिक निय
म व आदेश यांव््यतिरिक्त इतर)
वैधानिक निय
म व आदेश; यात भारत सरकार, उच्च न््ययायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त (राज््य उत्पादन शुल्क),
जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न््ययायाधिकरण, निवडणूक निर््णय अधिकारी व निवडणूक आयोगाखालील
इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक निय
म व आदेश यांचा समावेश होतो.
महाराष्ट्र वि�धाानमंडळ सचि�वाालय
वि¦धाान भवन, बॅॅकबे रेक्लमेेशन, मुंsबई ४०० ०३२, दििनांंsक २० फेेब्रुुवारी, २०२६.
अधि�सूूचना
क्रमांंsक १/ड-९/२०२६.—ज्यााअर्थीी, भाारतााच्याा संंवि¦धाानाच्यााअनुुच्छेेद २०८(१) अन्वयेे प्रदान केलेल्याा अधि�काारांंsचाा वापर
करून महााराष्ट्र वि¦धाानसभेेने यााद्वाारे महााराष्ट्र वि¦धाानसभाा नि�यमाामध्ये आणखीी सुुधाारणा करण्याासाठीी पुुढीील नि�यमांंsना मंंजुुरी दििली आहे.
त्यााअर्थीी, ‘‘महााराष्ट्र वि¦धाानसभाा नि�यमाातील नि�यम २२५(३) अनुसाार सदर सुुधाारणा राजपत्रात प्रसि�द्ध करण्याात येत आहेत :—
१. (१) संंक्षििȦप्त नाव.— याा नि�यमाास, ‘‘ महााराष्ट्र वि¦धाानसभाा (सुुधाारणा) नि�यम, २०२५’’ असे म्हणाावे.
(२) ते राजपत्रात प्रसि�द्ध केल्यााच्याा दििनांंsकापासून अंमलात येतील.
२. महााराष्ट्र वि¦धाानसभाा नि�यम (याात याापुढेे ज्यााचाा नि�र्देश, ‘‘ मुुख्य नि�यम ’’ असा केला आहे) यााच्याा नि�यम २७० नंतर
पुुढीील नि�यम जादा दाखल करण्याात येईल :—
‘‘ २७०(अ) एखाद्याा सदस्यााने वि¦नंतीी अर्ज सादर केल्याावर तो वि¦नंतीी अर्ज समि�तीीकडे पाठवि¦ण्याात येईल.
परंतुु नि�:सत्र कालावधीीत प्राप्त झाालेले वि¦नंतीी अर्ज अध्यक्षांंsना त्यांंsच्याा अधि�काारात समि�तीीकडे वि¦चाारार्थथ पाठवि¦ताा येतील ’’.
३. मुुख्य नि�यमााच्याा नि�यम २७२ मधीील :—
(१) पोट-नि�यम (१) वगळण्याात येईल.
(२) समाासटि�पेेमधीील, वि¦नंतीी अर्ज सादर केल्याावर ताेे� अर्ज, वि¦नंतीी अर्ज समि�तीीकडे वि¦चाारार्थथ पाठवि¦णे ’’ हाा मजकूूर
वगळण्याात येईल.
मेघना तळेकर,
सचि�व
- २,
महााराष्ट्र वि¦धाानसभाा.
वि¦नंतीी अर्ज
सादर केल्याावर
तो अर्ज, वि¦नंतीी
अर्ज समि�तीीकडे
वि¦चाारार्थथ
पाठवि¦णे.
Part IV-C, Ext. No. 9, Dated the 20th Feb 2026.indd 1
Part IV-C, Ext. No. 9, Dated the 20th Feb 2026.indd 1
2/21/2026 3:20:11 PM
2/21/2026 3:20:11 PM
2
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-क, फेेब्रुुवारी २०, २०२६/फाल्गुन १, शके १९४७
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA
DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004
AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH
ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
MAHARASHTRA LEGISLATURE SECRETARIAT
Vidhan Bhavan, Backbay Reclamation, Mumbai 400 032,
dated 20th February, 2026.
NOTIFICATION
No.1/D-9/2026.— Whereas, Maharashtra Legislative Assembly, in exercise of the powers
conferred under Article 208(1) of the Constitution of India, has hereby approved the following rules
further to amend the Maharashtra Legislative Assembly Rules.
Now therefore, in pursuance of sub-rule (3) of rule 225 to the Maharashtra Legislative
Assembly Rules, the said amendments are hereby published in the Official Gazette.
1. (1) Short Title.—This rules may be called the Maharashtra Legislative Assembly
(Amendment) Rules, 2025.
(2) These rules shall come into force on the date of their publication in Official Gazette.
2. After rules 270 of the Maharashtra Legislative Assembly Rules (hereafter referred to as
‘‘ the Principal Rules ’’) the following rule shall be inserted :—
“ 270 (A) Every Petition after presentation by a member shall be referred to the
Committee on Petition :
Provided that the Speaker may refer the petiotions received during non-session period
to the committee at his dicretion.’’
3. In rule 272 of Principal Rules :—
(1) Sub-rule (1) shall be deleted.
(2) In the marginal note, the words, ‘‘After presentation, petition to be referred to the
committee on Petition’’ shall be deleted.
MEGHANA TALEKAR,
Secretary -2,
Maharashtra Legislative Assembly.
After
presentation,
petition to be
referred to the
committee on
petition.
Part IV-C, Ext. No. 9, Dated the 20th Feb 2026.indd 2
Part IV-C, Ext. No. 9, Dated the 20th Feb 2026.indd 2
2/21/2026 3:20:11 PM
2/21/2026 3:20:11 PM