(१)
भााग चाार-ब-८४–१
RNI No. MAHBIL /2009/37831
महाारााष्ट्रट शाासन रााजपत्र
असाधाारण भााग चाार-ब
वर्षष १२, अंक २४]
मंगळवार, फेेब्रुुवारी २४, २०२६/फाल्गुन ५, शकेे १९४७
[पृष्ठेे 3, किं�ंमत : रुपयेे ९.००
असाधाारण क्रमांं�क ८४
प्रााधि�कृृत प्रकााशन
महाारााष्ट्र शाासनाने महाारााष्ट्र अधि�नि�यमांं�न्वयेे तयार केलेेलेे
(भााग एक, एक-अ आणि� एक-ल यांं�मध्येे प्रसि�
द्ध केलेेलेे नि�यम व आदेेश यांं�व्यति�रि�क्त) नि�यम व आदेेश.
वैद्यकीय शि�क्षण व औषधीी द्रव्येे वि�भााग
गोकुुळदाास तेेजपााल रुग्णाालय संकुुल, ९ वाा मजला, नवीन मंत्राालय, लोकमाान्य टिळक मागग,
मुं�बई ४०० ००१, दि�नांं�क २४ फेेब्रुुवाारी, २०२६.
अधि�सूूचनाा
महाारााष्ट्र वैद्यकीय परि�षद अधि�नि�य
म, १९६५.
No.:MEDD-१४०१०/२/२०२५-MMD(Adhi).— ज्याअर्थीी, महााराष्ट्र वैद्यकीय परि�षद अधििनि�यम, १९६५ ( १९६५
चाा महााराष्ट्र अधििनि�यम क्र. ४६ ) (यात यापुुढेे ज्याचाा नि�देेश “उक्त अधििनि�यम” असा करण्यात आला आहे) च्या कलम ३१ अन्वयेे
नि�र्गगमि�त करण्यात आलेल्या शासकीय अधििसूचनाा, डॉॉ. विं�ंकी मोहनलाल रुघवाानी, यां�चीी शासनाने अधििसूचनाा क्र.मवैप-०८२२/प्र.क्र.५०/
अधििनि�यम, दि�.२२/०२/२०२४ अन्वयेे प्रशासक, महााराष्ट्र वैद्यकीय परि�षद या पदीी एक वर्षा�च्या कालावधीीसाठीी किं�ंवाा नि�वडणुुकीीद्वाारे नव्याने
परि�षद यथोोचि�तरि�त्या गठि�त होईपर्यंत, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत नि�युुक्ती करण्यात आली होती, डॉॉ. विं�ंकी मोहनलाल रुघवाानी, यां�नीी
सदरहू प्रशासक या पदााचाा कार्ययभाार दि�.२६/०२/२०२४ पाासून स्वीकारला होता. सदरहू नि�युुक्तीचाा मुदतीचाा कालावधीी दि�.२१/०२/२०२५
रोजी संपुुष्टात आला होता. या अनुषंंगाने अधििसूचनाा क्र.MEDD-१४०१०/२/२०२५-MMD (Adhi), दि�.२१/०२/२०२५ अन्वयेे
महााराष्ट्र वैद्यकीय परि�षद अधििनि�यमाच्या कलम ३१ (१) याद्वाारे प्रदाान करण्यात आलेल्या अधििकाराचाा वाापर करून डॉॉ. विं�ंकी मोहनलाल
रुघवाानी, यां�चीी परि�षदेचे सर्वव अधििकार व कर्ततव्ये पाार पााडण्यासाठीी एक वर्षा�च्या कालावधीीसाठीी किं�ंवाा नि�वडणुुकीीद्वाारे नव्याने परि�षद
यथोोचि�तरि�त्या गठि�त होईपर्यंत, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत प्रशासक म्हणूून नि�युुक्तीस मुदत
वााढ दि�लीी होती ;
आणि� ज्याअर्थीी, प्रशासक डॉॉ. विं�ंकी रूघवाानी यांं�चाा पदाावधीी दि�. २०/०२/२०२६ रोजी संपुुष्टात येत आहे ;
आणि� ज्याअर्थीी, महााराष्ट्र वैद्यकीय परि�षदेच्या प्रशासकीय कामकाजामध्ये सातत्य राखण्याची आवश्यकताा व नि�वडणुुकाा सुुरळीत
पाार पााडण्याची गरज वि�चाारात घेता, डॉॉ. विं�ंकी रूघवाानी यां�नाा परि�षदेचे सर्वव अधििकार व कर्ततव्ये पाार पााडण्यासाठीी प्रशासक म्हणूून मुदत
वााढ
देण्याचेे� महााराष्ट्र शासनाने ठरवि�लेे आहे;
2
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २४,
२०२६/फाल्गुन ५, शके १
त्याअर्थीी, आता उक्त अधििनि�यमाच्या कलम ३१ (१) याद्वाारे प्रदाान करण्यात आलेल्या अधििकाराचाा वाापर करून महााराष्ट्र शासन
डॉॉ. विं�ंकी मोहनलाल रुघवाानी, माजी उपााध्यक्ष, महााराष्ट्र वैद्यकीय परि�षद, मुं�बई यां�चीी उक्त परि�षदेचे सर्वव अधििकार व कर्ततव्ये पाार
पााडण्यासाठीी एक वर्षांं�च्या कालावधीीसाठीी किं�ंवाा नि�वडणुुकीीद्वाारे नव्याने परि�षद यथोोचि�तरि�त्या गठि�त होईपर्यंत, यापैकी जे अगोदर घडेल
तोपर्यंत प्रशासक म्हणूून नि�युुक्तीस मुदत
वााढ देत आहे.
महााराष्ट्राचे राज्यपााल यांं�च्या आदेशानुसाार व नावााने,
डॉॉ. सुवर्णा� सि�. खराात,
शासनाच्या सहसचि�व.
महाराष्ट्रõ शासन रा
असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी २४,
२०२६/फाल्गुन ५, शके १
3
MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT
G. T. Hospital Complex, 9th Floor, New Mantralaya, Lokmanya Tilak Road,
Mumbai 400 001, Dated the 24 February, 2026.
NOTIFICATION
The Maharashtra Medical Council Act, 1965.
No.: MEDD-14010/2/2025-MMD (Adhi) .— Whereas, by Government Notification, Medical
Education and Drugs Department No.MMC-0822/C.R.-50/Act, dated 22.02.2024 issued under section
31 of the Maharashtra Medical Council Act, 1965 (Maharashtra Act No. 46 of 1965) (hereinafter
referred to as “the said Act”), the Government of Maharashtra has appointed Dr. Vinky Rughwani
as the Administrator of the Maharashtra Medical Council. The term of office of the Administrator
Dr. Vinky Rughwani was came to an end on 21.02.2025. The appointment of Dr. Vinky Mohanlal
Rughwani as Administrator was extended for a period of one year to discharge all the powers and
duties of the Council or until a new Council is duly constituted by election, whichever is earlier;
And whereas, the term of office of the Administrator Dr. Vinky Rughwani is coming to an end
on 20.02.2026;
And whereas, considering the necessity of maintaining continuity in the administrative work of
the Maharashtra Medical Council and the need to smoothly conduct the elections, the Government
of Maharashtra has decided to extend the tenure of Dr. Vinky Rughwani as the Administrator to
carry out all the powers and duties of the council;
Therefore, now, using the powers conferred by section 31 (1) of the said Act, the Government
of Maharashtra is extending the tenure of Dr. Vinky Mohanlal Rughwani, Former Vice President,
Maharashtra Medical Council, Mumbai, as the Administrator to carry out all the powers and duties
of the said council for a period of one year or until a new council is duly constituted through elections,
whichever occurs earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
Dr. SUVARNA S. KHARAT,
Joint Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.